CBSE Direct Recruitment 2025 | केंद्र शासनाची मोठी भरती जाहीर | पगार, निवड प्रक्रिया आणि अर्ज लिंक येथे!

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

CBSE Direct Recruitment 2025 : भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयांतर्गत कार्यरत केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) यांनी 02 डिसेंबर 2025 रोजी Direct Recruitment Quota Examination 2026 (DRQ-2026) अंतर्गत विविध गट-A, B आणि C पदांसाठी मोठी भरती जाहीर केली आहे. ही भरती All India Level Competitive Examination तत्त्वावर होणार असून संपूर्ण देशभरातील उमेदवारांसाठी उत्कृष्ट रोजगार संधी आहे.

या भरती अंतर्गत Assistant Secretary, Assistant Professor & Director, Accounts Officer, Superintendent, Junior Translation Officer, Junior Accountant, Junior Assistant अशी विविध पदे जाहीर करण्यात आली आहेत.

CBSE Recruitment 2025 – महत्वाच्या तारखा

  • ऑनलाइन अर्ज सुरू : 02 डिसेंबर 2025
  • शेवटची तारीख : 22 डिसेंबर 2025 (रात्री 11.59 पर्यंत)
  • फी भरण्याची शेवटची तारीख : 22 डिसेंबर 2025 (रात्री 11.59 पर्यंत)

भरती अंतर्गत उपलब्ध पदांची यादी (Group A / B / C)

Group – A

  • Assistant Secretary 35 वर्षे 08 जागा
  • Assistant Professor & Assistant Director (Academics) 30 वर्षे 12 जागा
  • Assistant Professor & Assistant Director (Training) 30 वर्षे 08 जागा
  • Assistant Professor & Assistant Director (Skill Education) 30 वर्षे 07 जागा
  • Accounts Officer 35 वर्षे 02 जागा

Group – B

  • Superintendent 30 वर्षे 27 जागा
  • Junior Translation Officer 30 वर्षे 09 जागा

Group – C

  • Junior Accountant 27 वर्षे 16 जागा
  • Junior Assistant 27 वर्षे 35 जागा

(PWBD व ESM साठी रिक्त पदे स्वतंत्ररीत्या राखीव आहेत.)

CBSE Recruitment 2025 – पात्रता (Educational Qualification)

  1. Assistant Secretary (Group-A)
    • Bachelor’s Degree कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून.
  2. Assistant Professor & Assistant Director (Academics / Training / Skill Education)
    • संबंधित शाखेत Post Graduate (55% गुण आवश्यक)
    • B.Ed/M.Ed, NET/SLET/NET-JRF, PhD असल्यास मुलाखतीत अतिरिक्त मार्क्स
  3. Accounts Officer
    • Commerce/Finance/Economics/Accounts संबंधित पदवी
    • MBA (Finance) / CA / ICWA
    • संबंधित क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य
  4. Superintendent
    • Any Bachelor’s Degree
    • Computer Knowledge अनिवार्य
    • Typing Test Qualifying
  5. Junior Translation Officer
    • Hindi–English Translation संबंधित Master’s Degree
    • Translation experience/Certificate आवश्यक
  6. Junior Accountant
    • 12th + Commerce/Accounts संबंधित विषय
    • Typing अनिवार्य
  7. Junior Assistant
    • 12th Pass
    • Typing अनिवार्य (35 wpm English / 30 wpm Hindi)

सविस्तर जाहिरात व अर्जाची लिंक :

अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा
सविस्तर जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा

वयोमर्यादा (Age Limit)

  • किमान वय : 18 वर्षे
  • कमाल वय पदानुसार 27 ते 35
  • आरक्षित प्रवर्गानुसार खालील सूट लागू :
    • SC/ST : 5 वर्षे
    • OBC (NCL) : 3 वर्षे
    • PwBD : 10–15 वर्षे
    • महिला : 10 वर्षे
    • Ex-Servicemen : नियमांनुसार

CBSE Recruitment 2025 – परीक्षा पद्धती (Exam Pattern).

  • सर्व पदांसाठी Tier-1 (MCQ OMR Based) परीक्षा अनिवार्य.
  • त्या आधारे Tier-2 (Objective + Descriptive) परीक्षा घेतली जाईल.
  • Group-A साठी मुलाखत (Interview) देखील घेतली जाईल.
  • Group-B आणि C पदांसाठी Typing/Skill Test फक्त Qualifying असेल.
  • Tier-1 परीक्षा (सर्व पदांसाठी एकसमान) – 2 तास
    • Current Affairs
    • General Awareness
    • Reasoning & Mental Ability
    • Numerical Ability
    • Hindi / English Comprehension
    • Computer Knowledge
  • एकूण प्रश्न : 100 | एकूण गुण : 300
  • Negative Marking : -1 (प्रति चुकीचा उत्तर)

CBSE Recruitment 2025 – अर्ज शुल्क (Application & Processing Fee)

  • SC / ST / PwBD / Women / Ex-Servicemen
    • Group A : ₹250
    • Group B : ₹250
    • Group C : ₹250
  • UR / OBC / EWS
    • Group A : ₹1750
    • Group B : ₹1050
    • Group C : ₹1050

अर्ज प्रक्रिया (How to Apply)

  • उमेदवारांनी अर्ज फक्त ऑनलाइन मोडने करायचा आहे.
  • अर्ज करताना आवश्यक:
  • अॅड्रेस प्रूफ
  • फोटो आणि सही
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • Category प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • Application Fees Online Payment

पोस्टिंग कुठे मिळेल?

  • BSE च्या कोणत्याही कार्यालयात पोस्टिंग मिळू शकते:
  • दिल्ली, पुणे, मुंबई, बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, भुवनेश्वर, कोलकाता, दुबई इत्यादी 25+ ठिकाणे.
  • उमेदवाराला पोस्टिंगची निवड करण्याचा अधिकार नाही.

महत्वाच्या सूचना

  • एक उमेदवार अनेक पदांसाठी अर्ज करू शकतो
  • प्रत्येक पोस्टसाठी स्वतंत्र अर्ज अनिवार्य
  • सर्व परीक्षा केंद्रे भारतात
  • चुकीची माहिती दिल्यास उमेदवारी रद्द
  • री-चेकिंग किंवा री-इव्हॅल्युएशन नाही
  • Tier-2 व Interview गुणांवर अंतिम Merit

निष्कर्ष – CBSE DRQ 2025 ही मोठी संधी

  • CBSE ची ही भरती उच्च वेतन, केंद्र सरकारी फायदे आणि All India Service वातावरणात काम करण्याची मोठी संधी आहे.
  • पदांची संख्या भरपूर असून 12वी पास ते पोस्ट-ग्रॅज्युएट उमेदवारांपर्यंत सर्वांसाठी संधी उपलब्ध आहे.
CBSE Direct Recruitment 2025
CBSE Direct Recruitment 2025

महत्वाची सूचना : वरील लेखात प्राथमिक माहिती दिलेली आहे. त्यामुळे उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी, जेणेकरून कोणताही गैरसमज किंवा नुकसान होणार नाही. अन्यथा माहितीतील त्रुटींमुळे नुकसान होण्याची शक्यता असू शकते.

YouTube Channel Join Now

Suyash Gochade

नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं. आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे. वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.

Follow me on Instagram

Leave a Comment

error: Content is protected !!