AIIMS CRE Recruitment 2026 अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत विविध पदांसाठी भरती! Best मार्गदर्शन

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

AIIMS CRE भरती 2026 (AIIMS CRE Recruitment 2026) संस्थेत विविध गैर-शिक्षण पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. देशातील सर्वनाम वंचित आरोग्य संस्थांमध्ये सेवा बजावण्याची इच्छा असलेल्या उमेदवाराला या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करावा. या भरतीतील पदासाठी परीक्षा तांत्रिक आणि प्रशासकीय अशा विविध क्षेत्रातील उमेदवारांना सरकारी सेवेत प्रवेश मिळवण्यासाठी संधी आहे. ज्यांना CRE-5 मध्ये गैर- शिक्षण येथे नोकरी करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी सुवर्णसंधी आहे. या पदासाठी लागणारे शैक्षणिक पात्रता, आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, वेतन आणि काम याची सविस्तर माहिती खालील प्रमाणे दिली आहे.

कामे

AIIMS CRE Recruitment 2026 :-

प्रशासकीय विभाग

  • लिपिक : पत्रव्यवहार डेटा एंट्री फाइल्स मेंटेनन्स रेकॉर्ड कीपिंग आणि कार्यालयीन कामकाज पाहणे हे लिपिकाचे काम असते.
  • स्टोअर कीपर : रुग्णालया मधील औषधी, सर्जिकल साहित्यांचा साठा व्यवस्थापित करून आणि इन्व्हेंटरीचा हिशोब ठेवणे हे स्टोअर कीपरचे काम असते.
  • ऑफिस असिस्टंट : वरिष्ठ अधिकाऱ्यांना गरज पडेल तशी मदतीसाठी लागणारे कागदपत्रे गोळा करणे आणि मीटिंगचे नियोजन करणे हे ऑफिस असिस्टंट चे काम असते.

तांत्रिक आणि वैद्यकीय सहाय्य (Technical & Medical Support)

  • लॅब अटेंडंट/टेक्निशियन : टेक्निशियन हे प्रयोगशाळेत रिक्त किंवा इतर नमुन्याचे प्रशिक्षण करत असतो, मशीन हाताळणे आणि रिपोर्ट तयार करणे हे त्याचे काम असते.
  • रेडिओग्राफर : X-ray, एमआरआय (MRI) किंवा सीटी स्कॅन (CT Scan) मशीन हाताळणे हे रेडिओग्राफर करत असतो.
  • ऑपरेशन थिएटर असिस्टंट : शस्त्रक्रियेदरम्यान लागणारी उपकरणे तयार ठेवणे आणि डॉक्टरांना गरजेनुसार मदत करणे हे थिएटर असिस्टंट चे महत्त्वाचे काम असते.

देखभाल आणि पायाभूत सुविधा (Maintenance & Operations)

  • इंजिनिअरिंग विभाग : रुग्णालयामधील सिविल, इलेक्ट्रिकल किंवा प्लंबिंग सुविधांची देखरेख करणे.
  • हाऊसकीपिंग/सॅनिटेशन : हॉस्पिटलमध्ये स्वच्छता राखणे आणि कचरा व्यवस्थापन करणे हे हाउसकीपिंग चे काम असते. रुग्ण सेवा आणि मदत करणे.
  • हॉस्पिटल अटेंडंट : वार्ड मध्ये रुग्णांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाणे आणि रुग्णांची साधी मदत करणे हे हॉस्पिटल अटेंडंट अक्षय काम असते.
  • रिसेप्शनिस्ट/फ्रंट डेस्क : ऋणांची नोंदणी ठेवणे, त्यांना माहिती देणे आणि अपॉइंटमेंट चे नियोजन करणे हे फ्रंट डेस्क चे काम असते.

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

AIIMS CRE Recruitment 2026 (AIIMS CRE भरती 2026) या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे दिली आहे.

  • उमेदवार हा कमीत कमी १०वी उत्तीर्ण असावा.
  • लिपिक पदासाठी उमेदवार १२वी उतरणे किंवा पदवीधर, सोबत संगणकाचे ज्ञान आणि टायपिंग चा वेग (मराठी 30, इंग्लिश 40)
  • स्टोअर कीपर/प्रशासकीय पदे : या पदासाठी कुठलेही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी असणे आवश्यक आहे.
  • तांत्रिक पदासाठी संबंधित ट्रेड मधील ITI प्रमाणपत्र, डिप्लोमा असणे अनिवार्य आहे.
  • इंजिनिअरिंग पदे: यासाठी संबंधित शाखेतील पदवी किंवा डिप्लोमा पूर्ण असावा लागतो.

टिप : काही पन्नास साठी संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव असणे अनिवार्य असू शकते. या अंतर्गत निघालेली प्रत्येक पदाची पात्रता ही ‘AIIMS CRE-5’ च्या अधिकृत जाहिरातीमध्ये सविस्तर दिलेली असते, अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिराती वाचा.

आवश्यक कागदपत्रे (Required Documents)

AIIMS CRE Recruitment 2026 या पदासाठी पात्र उमेदवारांकडे खालील आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे.

  • ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र
  • 10 वीचे प्रमाणपत्र (जन्मतारखेचा पुरावा म्हणून)
  • 12 वीचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र
  • पदवी किंवा डिप्लोमा प्रमाणपत्र आणि अंतिम वर्षाची गुणपत्रिका
  • संबंधित ट्रेड प्रमाणपत्र
  • ​जातीचे प्रमाणपत्र (Caste Certificate)
  • EWS प्रमाणपत्र
  • अनुभव प्रमाणपत्र (Experience Certificate)
  • अपंगत्व प्रमाणपत्र (PwBD)
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • स्वाक्षरी (Signature)
  • डाव्या हाताचा अंगठ्याचा ठसा (Left Thumb Impression)

महत्त्वाची टीप : ऑनलाइन अर्ज करताना सर्व कागदपत्रे हे फक्त स्कॅन करून कॉपी अपलोड करायची असते. परंतु परीक्षेच्या पुढील टप्प्यावर सर्व कागदपत्रे ही मूळ असावी लागतात.

पदाचे नावे

प्रशासकीय आणि लिपिक पदे (Administrative & Clerical)

  • लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC)
  • ​अप्पर डिव्हिजन क्लर्क (UDC)
  • ​ऑफिस असिस्टंट
  • ​स्टोअर कीपर
  • ​ज्युनिअर अकाऊंट्स ऑफिसर

तांत्रिक आणि वैद्यकीय साहाय्यक पदे (Technical & Medical Support)

  • लॅब टेक्निशियन (Laboratory Technician)
  • ​रेडिओग्राफर (Radiographer)
  • ​फार्मासिस्ट (Pharmacist)
  • ​ऑपरेशन थिएटर असिस्टंट (OTA)
  • ​डायटीशियन (Dietician)
  • ​ज्युनिअर इंजिनिअर

रुग्ण सेवा आणि इतर पदे (Patient Care & Operations)

  • हॉस्पिटल अटेंडंट (Hospital Attendant)
  • ​लॅब अटेंडंट (Lab Attendant)
  • ​डिस्पेंसिंग अटेंडंट
  • ​ड्रायव्हर
  • ​मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS)

वेतन

AIIMS CRE Recruitment 2026 (AIIMS CRE भरती 2026) या पदासाठी वेतन हे अंदाजे खालील प्रमाणे दिले आहे.

वेतन स्तर (Pay Level)अंदाजे मूळ वेतनउदाहरणादाखल काही पदे
Level 0744,900 – 1,42,400डायटीशियन, असिस्टंट इंजिनिअर
Level 0635,400 – 1,12,400ज्युनिअर इंजिनिअर, स्टोअर कीपर, टेक्निकल असिस्टंट, ज्युनिअर
Level 0529,200 – 92,300फार्मासिस्ट, लॅब टेक्निशियन, रिसेप्शनिस्ट
Level 0425,500 – 81,100कॅशियर, अप्पर डिव्हिजन क्लर्क (UDC), डिस्पेंसिंग अटेंडंट
Level 0219,900 – 63,200लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC), लॅब अटेंडंट, ड्रायव्हर
Level 0118,000 – 56,900हॉस्पिटल अटेंडंट, मल्टी-टास्किंग स्टाफ

अर्ज प्रक्रिया (How to Apply)

AIIMS CRE Recruitment 2026 (AIIMS CRE भरती 2026) या अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज प्रक्रिया ही पूर्णपणे ऑनलाइन आहे. याची सविस्तर माहिती खालील प्रमाणे दिली आहे.

  • सर्वप्रथम अधिकृत पोर्टलला भेट द्या aiimsexams.ac.in
  • यानंतर तुमची वैयक्तिक माहिती नाव, पालकांची नाव, जन्मतारीख, लिंग आणि आधार क्रमांक ही सर्व माहिती अचूक भरा.
  • नोंदणी केल्यानंतर तुम्हाला एक रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड मिळेल त्याद्वारे लॉगिन करून घ्या
  • त्यानंतर मुख्य पानावर डॅशबोर्डवर उपलब्ध असलेल्या CRE-5 लिंक ओपन करा.
  • तुम्हाला ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे ते पद निवडून घ्या.
  • तुमचे शैक्षणिक पात्रता, कामाचा अनुभव असेल तर आणि श्रेणी हातपाशी अचूक भरा.
  • तुमच्याकडील सर्व प्रमाणपत्रे जातीचे आर्थिक दुर्बल घटक स्कॅन करून अपलोड करा.
  • पासवर्ड आकाराचा फोटो, स्वाक्षरी आणि डाव्या हाताचा अंगठा ठसा अपलोड करा.
  • शुल्क ही तुमच्या प्रवर्गानुसार ऑनलाइन पद्धतीने भरून घ्या.
  • शुल्क भरून झाल्यानंतर अर्ज सबमिट करा
  • अर्जाची पीडीएफ कॉपी डाउनलोड करून त्याची प्रिंट आउट काढून ठेवा.

अंतिम तारीख : ३ जुलै २०२६ इच्छुक उमेदवारांनी तारखेच्या आत अर्ज भरून घ्यावा.

AIIMS CRE Recruitment 2026 feature image
AIIMS CRE Recruitment 2026 (AIIMS CRE भरती 2026)

महत्त्वाची सूचना: भरती प्रक्रिया अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (AIIMS) नियमावलीनुसार आहे. कृपया अर्ज करण्यापूर्वी अधिकृत वेबसाइटवरील जाहिरात तपासून पाहावी. माहितीमध्ये बदल झाल्यास अधिकृत संकेतस्थळावर दिलेली माहितीच ग्राह्य धरली जाईल.

तुम्ही येथे “राष्ट्रीय रेडिओ गुगल भौतिकी केंद्र, पुणे येथे प्रशासनिक अधिकारी- ई” या पदासाठी ची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/administrative-officer-e/

YouTube Channel Join Now

Suyash Gochade

नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं. आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे. वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.

Follow me on Instagram

Leave a Comment

error: Content is protected !!