Gokhale Education Society Recruitment 2026 : नाशिक येथे गोखले एज्युकेशन सोसायटी भरती 2026 | शैक्षणिक क्षेत्रामध्ये करिअर घडवण्यासाठी Best संधी

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

Gokhale Education Society Recruitment 2026 : शैक्षणिक क्षेत्रामध्ये करिअर घडवण्याची एक सर्वोत्तम संधी इच्छुक तरुणांसाठी आणि पात्र उमेदवारांसाठी आली आहे. नाशिक येथे प्रतिष्ठित गोखले एज्युकेशन सोसायटी अंतर्गत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या विविध महाविद्यालयांसाठी विविध विषयांच्या सहाय्यक प्राध्यापक पदांची भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे.

या भरतीमध्ये एकूण 127 पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज करताना शेवटच्या तारखेची वाट न पाहता लवकरात लवकर अर्ज करून घ्यावा. या भरतीची निवड प्रक्रिया डायरेक्ट मुलाखतीद्वारे केली जाणार असून, या भरतीची अधिक माहिती पाहण्यासाठी जसे शैक्षणिक पात्रता, आवश्यक कागदपत्र, निवड प्रक्रिया आणि वयोमर्यादा याची सविस्तर माहिती खालील प्रमाणे पाहू शकता.

महत्त्वाच्या तारखा व जागा :

  1. मुलाखतीची पहिली तारीख: ०६ ऑगस्ट २०२६ (विषयनिहाय एकूण ६० पदे)
  2. ​मुलाखतीची दुसरी तारीख: ०७ ऑगस्ट २०२६ (विषयनिहाय एकूण ६७ पदे)
  3. ​नोंदणीची वेळ: सकाळी १०:०० ते ११:०० वाजेपर्यंत (मुलाखतीच्या दिवशी)
  4. ​एकूण रिक्त पदे: १२७ (CHB पदे)

Gokhale Education Society Recruitment 2026 : शैक्षणिक पात्रता – Educational Qualification

नाशिक येथे गोखले एज्युकेशन सोसायटी भरती 2026 या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता उमेदराकडे असणे अनिवार्य आहे याची माहिती खालीलप्रमाणे आहे.

  • उमेदवाराची शैक्षणिक पात्रता यूजीसी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि शासकीय नियमानुसार असणे आवश्यक मानले जाते.
  • संबंधित शाखेमध्ये उमेदवाराकडे पदव्युत्तर पदवी असणे आणि त्यामध्ये 50% किंवा 55% गुणासह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • राष्ट्रीय पात्रता परीक्षा किंवा राज्य पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणे किंवा संबंधित विषयांमध्ये उमेदवाराची पीएचडी पदवी पूर्ण झाली असणे आवश्यक राहू शकते.
अधिकृत संकेतस्थळ (official website)येथे क्लिक करा
Notification pdfयेथे क्लिक करा

Gokhale Education Society Recruitment 2026 : आवश्यक कागदपत्रे – Required Documents

गोखले एज्युकेशन सोसायटी भरती 2026 या भरती मधील पदांसाठी अर्ज करताना किंवा मुलाखतीसाठी जात असताना खालील कागदपत्रांची यादी उमेदवारांकडे असणे फायदेशीर ठरते.

  • उमेदवारांनी अर्जासोबत सर्व कागदपत्रांची मूळ प्रमाणपत्रे (Original Certificates) आणि गुणपत्रिका (Mark sheets) सोबत असणे अनिवार्य आहे.
  • सोबतच सर्व प्रमाणपत्राच्या प्रमाणे जेहिरासती सोबत ठेवणे बंधनकारक आहे.
  • पासपोर्ट साईज फोटो उमेदवारांच्या सोबत ठेवणे बंधनकारक आहे.
  • गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नावे एकूण 200 रुपये आयपीओ (IPO) काढून तो अर्जासोबत जोडावा लागतो.

Gokhale Education Society Recruitment 2026 : निवड प्रक्रिया

गोखले एज्युकेशन सोसायटी मधील भरती 2026 या भरतीची निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे केले जाणार असेल याची संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे पाहू शकता:

  • या भरतीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाते.
  • मुलाखतीच्या दिवशी उमेदवारांनी सकाळी 10 ते 11 वाजेपर्यंत नोंदणी करणे बंधनकारक आहे.
  • मुलाखतीसाठी येत असताना उमेदवारांनी स्वतःच्या खर्चाने यावे लागते यासाठी कुठलाही प्रकारचे विद्यापीठ पैसे देणार नाही.
  • पदे हे उपलब्ध कार्य घराच्या उपलब्धतेनुसार भरली जातात.

एकूण पदे – List

मुलाखतीची तारीख: ०६/०८/२०२६ (एकूण पदे: ६०) :

  • ​मराठी: १० पदे (HPT/RYK: ६, नाशिक रोड: ४)
  • ​हिंदी: ३ पदे (HPT/RYK: २, नाशिक रोड: १)
  • ​मायक्रोबायोलॉजी: ६ पदे (HPT/RYK: ६)
  • ​सायकॉलॉजी (मानसशास्त्र): २ पदे (HPT/RYK: २)
  • ​इकोनॉमिक्स (अर्थशास्त्र): ८ पदे (HPT/RYK: २, BYK: ४, नाशिक रोड: २)
  • ​इंग्रजी: ५ पदे (HPT/RYK: ४, नाशिक रोड: १)
  • ​जिओग्राफी (भूगोल): २ पदे (नाशिक रोड: २)
  • ​हिस्ट्री (इतिहास): ४ पदे (HPT/RYK: २, नाशिक रोड: २)
  • ​फिजिक्स (भौतिकशास्त्र): १० पदे (HPT/RYK: ६, नाशिक रोड: ४)
  • ​बोटनी (वनस्पतिशास्त्र): ६ पदे (HPT/RYK: २, नाशिक रोड: ४)
  • ​इलेक्ट्रॉनिक्स: ४ पदे (HPT/RYK: २, नाशिक रोड: २)

मुलाखतीची तारीख: ०७/०८/२०२६ (एकूण पदे: ६७) :

  • ​स्टॅटिस्टिक्स (संख्याशास्त्र): १२ पदे (HPT/RYK: ८, BYK: २, नाशिक रोड: २)
  • ​मॅथेमॅटिक्स (गणित): २ पदे (HPT/RYK: २)
  • ​केमिस्ट्री (रसायनशास्त्र): ९ पदे (HPT/RYK: ५, नाशिक रोड: ४)
  • ​लॉ (कायद्याचे विषय): २ पदे (NBT: २)
  • ​अकाउंटन्सी: ८ पदे (BYK: ८)
  • ​कॉस्टिंग: ४ पदे (BYK: ४)
  • ​कॉमर्स (वाणिज्य): १६ पदे (BYK: ८, नाशिक रोड: ८)
  • ​बँकिंग: २ पदे (BYK: २)
  • ​एम. लॉ: २ पदे (BYK: २)
  • ​एज्युकेशन (शिक्षणशास्त्र – B.Ed. संगमनेर): १० पदे (संगमनेर: १०)
  • ​एकूण रिक्त पदे: १२७
Gokhale Education Society Recruitment 2026 feature image
Gokhale Education Society Recruitment 2026

महत्त्वाची सूचना (Discalimer) : अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत भरती जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव, अर्ज शुल्क, आवश्यक कागदपत्रे, अर्ज करण्याची अंतिम तारीख आणि निवड प्रक्रिया यांची खात्री करूनच अर्ज सादर करावा. अपूर्ण किंवा चुकीची माहिती असलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अधिकृत अधिसूचनेतील अटी व शर्ती अंतिम राहतील.

तुम्ही येथे ISRO भरती 2026 या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/isro-recruitment-2026/

YouTube Channel Join Now

Suyash Gochade

नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं. आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे. वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.

Follow me on Instagram

Leave a Comment

error: Content is protected !!