RCFL MT Recruitment 2026 : राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड कंपनी, मुंबई | सरकारी नोकरीची Best संधी

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

RCFL MT Recruitment 2026 : राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड कंपनी, मुंबई ची एक भारतातील अग्रगण्य नवरत्न कंपनी म्हणून ओळखले जाते. तरुणांसाठी सरकारी नोकरीची ही एक सुवर्णसंधी आहे. ही कंपनी खाते आणि औद्योगिक रसायनांच्या निर्मिती आणि विपणनाच्या व्यवसायामध्ये कार्यरत आहे.

या कंपनीचे उत्पादन प्रकल्प महाराष्ट्र मध्ये असून त्यांचे पूर्ण राष्ट्र भर जाळी पसरली आहेत. ही कंपनी करियर घडवण्यासाठी एक उत्तम संधी उपलब्ध करून दे पासून, या भरतीसाठी अर्ज करत असताना अंतिम तारीख ची वाट पाहू नका लवकरात लवकर कर्ज करून घ्या. खर्च करण्यासाठी लागणारे शैक्षणिक पात्रता, आवश्यक कागदपत्रे, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया आणि अर्ज प्रक्रिया त्याची संपूर्ण माहिती खालील लेखांमध्ये देण्यात आली आहआहे.

महत्त्वाच्या तारखा :

  1. सविस्तर जाहिरात प्रसिद्ध होण्याची तारीख: ऑगस्ट २०२६ (अपेक्षित/लवकरच जाहीर केली जाईल)
  2. ​ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख: लवकरच जाहीर केली जाईल
  3. ​ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: लवकरच कळवली जाईल
  4. ​परीक्षा / मुलाखत तारीख: अद्याप जाहीर केलेली नाही

RCFL MT Recruitment 2026 : पद आणि एकूण जागा

पदाचे नाव एकूण जागा
मॅनेजमेंट ट्रेनी (केमिकल)32
मॅनेजमेंट ट्रेनी (बॉलर06
मॅनेजमेंट ट्रेनी (मेकॅनिकल04
मॅनेजमेंट ट्रेनी (इलेक्ट्रिकल)10
मॅनेजमेंट ट्रेनी (इन्स्ट्रुमेंटेशन)9
मॅनेजमेंट ट्रेनी (मटेरिअल्स)1
मॅनेजमेंट ट्रेनी (सिव्हिल)1
मॅनेजमेंट ट्रेनी (फायर)1
मॅनेजमेंट ट्रेनी (CC Lab)1
मॅनेजमेंट ट्रेनी (इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग)2
मॅनेजमेंट ट्रेनी (इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी)5
मॅनेजमेंट ट्रेनी (राजभाषा)2
मॅनेजमेंट ट्रेनी (फायनान्स) 10
मॅनेजमेंट ट्रेनी (मार्केटिंग)10

RCFL MT Recruitment 2026 : शैक्षणिक पात्रता – Educational Qualification

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड कंपनी अंतर्गत भरती प्रक्रियेसाठी लागणारे शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे.

  • इंजिनिअरिंग पदे (केमिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इन्स्ट्रुमेंटेशन, सिव्हिल इ.): या पदासाठी संबंधित शाखेमध्ये कमीत कमी 60% कुणासोबत चार वर्षे किंवा तीन वर्षाची पूर्ण वेळ B.E. / B.Tech पदवी असणे अनिवार्य आहे.
  • मॅनेजमेंट ट्रेनी (फायनान्स) : या पदासाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून फायनान्स विषयांमधील (CA), सीएमए (CMA) किंवा २ वर्षांची पूर्ण वेळ एमबीए (MBA) / एमएमएस (MMS) / पीजीडीएम (PGDM) पदवी असणे आवश्यक असते.
  • मॅनेजमेंट ट्रेनी (मार्केटिंग): या पदासाठी कृषी, विज्ञान किंवा इंजिनिअरिंग पदवी सोबतच मार्केटिंग किंवा ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट मध्ये एमबीए किंवा पीजीडीएम पूर्ण असणे आवश्यक असते.
  • मॅनेजमेंट ट्रेनी (राजभाषा): राजभाषा किंवा हिंदी इंग्रजी विषयांमधील पदवी उत्तीर्ण असणे खरजेचे आहे.

RCFL MT Recruitment 2026 : वयोमर्यादा – Age limit

प्रवर्ग (Category)वयोमर्यादा (Age Limit)सवलत
खुला प्रवर्ग (Unreserved / General)साधारणपणे कमाल ३० वर्षे
इतर मागासवर्गीय (OBC – NCL)कमाल ३३ वर्षेनियमानुसार ३ वर्षे सवलत
अनुसूचित जाती / जमाती (SC / ST)कमाल ३५ वर्षेनियमानुसार ५ वर्षे सवलत

RCFL MT Recruitment 2026 : अर्ज प्रक्रिया – How to Apply

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड कंपनी अंतर्गत भरती प्रक्रियेची अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे आहे.

  • सर्वप्रथम इच्छुक उमेदवारांनी या कंपनीच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी www.rcfltd.com
  • संकेतस्थळावरील मुख्य पानावर गेल्यानंतर ‘Recruitment’ (भरती) या विभागामध्ये जावा.
  • विभागांमध्ये उपलब्ध असलेल्या सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचा खास करून पात्रता, नियम व अटी जाहिरात वाचून झाल्यानंतर ऑनलाईन अर्ज या पर्यायावर क्लिक करा.
  • अर्जामधील विचारलेली वैयक्तिक माहिती (नाव, पत्ता आणि जन्मतारीख), शैक्षणिक पात्रता आणि इतर आवश्यक माहिती अचूक भरा.
  • नमूद केलेली सर्व आवश्यक कागदपत्रे, स्वाक्षरी आणि फोटो योग्य साइज मध्ये स्कॅन करून अपलोड करा.
  • प्रवर्गानुसार अर्ज शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरून घ्या अर्ज शुल्क भरल्याशिवाय अर्ज संपूर्ण मानला जात नाही आणि अर्ज शुल्क ऑनलाईन भरण्याची पावती जपून ठेवा.
  • अर्जामधील सर्व माहिती अचूक असल्याची खाते झाल्यानंतरच अर्ज सबमिट केला कारण अर्ज एकदा सबमिट केला या नंतर अर्जामधील माहिती दुरुस्त करता येणार नाही.
  • अर्ज सबमिट केल्यानंतर भविष्यातील कामासाठी अर्जाची प्रिंट आऊट काढून जपून ठेवा.
Official websiteयेथे क्लिक करा
Notification PDFयेथे क्लिक करा

आवश्यक कागदपत्रे – Required Documents

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड कंपनी भरती 2026 या भरतीचा अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे आहे.

  • 10 वी 12 वी पदवी आणि पदव्युत्तर पदवीचे गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र असणे बंधन कारक आहे.
  • ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड मतदार ओळखपत्र किंवा ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कोणतेही एक असेल तरीही चालेल.
  • वयाचा पुरावा माझ्यासाठी शाळा सोडलेल्या दाखला किंवा जन्म दाखला
  • जात प्रमाणपत्र (कॅस्ट सर्टिफिकेट)
  • पासपोर्ट साईज फोटो आणि स्वाक्षरी
  • इतर कागदपत्रे : काही पदांसाठी अनुभव असणे गरजेचे असते तर अनुभव प्रमाणपत्र, दिव्यांग प्रमाणपत्र (लागू असल्यास) आणि बॉलर पदासाठी BOE प्रमाणपत्र.

मानधन – Salary

कालावधी मानधनवेतनश्रेणी (Salary)
प्रशिक्षण कालावधी (Training Period – १ वर्ष)दरमहा ३०,००० रुपये
प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर (After Absorption)४०,०००
RCFL MT Recruitment 2026 feature image
RCFL MT Recruitment 2026

महत्त्वाची सूचना (Disclaimer) : अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात (Official Notification) काळजीपूर्वक वाचा. अर्ज करण्याची अंतिम तारीख संपण्यापूर्वीच ऑनलाइन अर्ज पूर्ण करा. अर्जामध्ये भरलेली सर्व माहिती आणि अपलोड केलेली कागदपत्रे अचूक असावीत. चुकीची किंवा अपूर्ण माहिती आढळल्यास अर्ज रद्द होऊ शकतो. अर्ज सादर केल्यानंतर त्याची प्रिंट आणि फी भरल्याची पावती (लागू असल्यास) सुरक्षित ठेवा.

शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव, अर्ज शुल्क आणि निवड प्रक्रिया याबाबतची माहिती अधिकृत जाहिरातीनुसारच ग्राह्य धरावी. भरतीसंदर्भातील पुढील अपडेट्स, परीक्षा दिनांक आणि प्रवेशपत्र (Admit Card) वेळोवेळी अधिकृत संकेतस्थळावर तपासत राहा. या लेखातील माहिती उमेदवारांच्या सोयीसाठी देण्यात आली आहे. कोणत्याही अंतिम निर्णयासाठी अधिकृत अधिसूचना (Official Notification) ग्राह्य राहील.

तुम्ही येथे “CSIR NCL पुणे भरती 2026” व्यक्तीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/csir-ncl-pune-recruitment-2026/

YouTube Channel Join Now

Suyash Gochade

नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं. आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे. वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.

Follow me on Instagram

Leave a Comment

error: Content is protected !!