Pune DCC Bank Recruitment 2026 : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित भरती 2026 | बँकिंग क्षेत्रामध्ये करिअर घडवण्यासाठी Best संधी

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

Pune DCC Bank Recruitment 2026 : बँकिंग क्षेत्रामध्ये करिअर घडवण्यासाठी सुवर्णसंधी. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, पुणे यांनी बँक मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या बँक मध्ये शिपाई (Peon) या पदासाठी एकूण 289 जागा भरण्यात येणार आहेत.

ही भरती प्रक्रिया पुणे जिल्ह्यातील मूळ रहिवासी उमेदवारांसाठी प्राधान्य भरली जात आहे. या भरती प्रक्रियेमध्ये उमेदवाराची निवड ही ऑफलाईन ओ.एम.आर. (OMR) पद्धतीची लेखी परीक्षा आणि कागद पडताळणी सोबतच मुलाखत घेऊन निवड प्रक्रिया करण्यात येणार आहे. जे उमेदवार लेखी परीक्षेमध्ये पात्र ठरतील त्यांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येते अंतिम निवड यादी मुलाखत झाल्यानंतर जाहीर केली जाते.

या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज आणि परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख 10 ऑगस्ट 2026 रात्री 11:59 वाजेपर्यंत सुरू असणार आहे. या भरती प्रक्रियेचे अर्ज 4 ऑगस्ट 2026 या तारखेपासून सुरू करण्यात आले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना एम भरती प्रक्रियेचा अर्ज भरायचा असेल त्यासाठी लागणारे शैक्षणिक पात्रता, आवश्यक कागदपत्रे, वयोमर्यादा, अर्ज प्रक्रिया आणि निवड प्रक्रिया याची संपूर्ण माहिती खालील लेखांमध्ये आहे.

  • महत्त्वाच्या तारखा:
    • ऑनलाईन अर्ज व परीक्षा शुल्क भरण्यास सुरुवात: ०४ ऑगस्ट २०२६ (सकाळी ११:०० वाजेपासून)
    • ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख: १० ऑगस्ट २०२६ (रात्री २३:५९ वाजेपर्यंत)
    • ऑफलाईन परीक्षा दिनांक: बँकेच्या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे प्रसिद्ध केला जाईल
    • ​ऑफलाईन परीक्षा प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याचा दिनांक: बँकेच्या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे प्रसिद्ध केला जाईल
    • ​कागदपत्रे पडताळणी व मुलाखत दिनांक: ऑफलाईन परीक्षेच्या निकालानंतर

Pune DCC Bank Recruitment 2026 : पदाचे स्वरूप

पदाचे नावएकूण रिक्त जागामानधन
शिपाई (Peon)२८९परिविक्षाधीन काळ : दरमहा 12,000/- एकवट पगार. यानंतर बँकेचे नियमानुसार मूळ वेतन श्रेणी व लागू असणारे भत्ते

Pune DCC Bank Recruitment 2026 :शैक्षणिक पात्रता – Educational Qualification

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित भरती 2026 या भरतीतील शिपाई पद या पदासाठी अभिषेक असणारे शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे:

  • सर्वप्रथम उमेदवाराला स्थानिक भाषा म्हणजेच मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेचे सर्वोत्तम ज्ञान असणे आवश्यक आहे.
  • उमेदवारी पुणे जिल्ह्यात जागा रहिवासी आहे याचे 15 वर्षे मूळ रहिवासी असणे बंधनकारक आहे त्यासाठी रहिवासी प्रमाणपत्र (Domicile Certificate – सन २०१८ नंतरचे) असणे गरजेचे आहे.
  • उमेदवाराचे शिक्षक कमीत कमी उच्च माध्यमिक शाळा इयत्ता बारावी उत्तीर्ण असावे किंवा १२ वी समकक्ष पदविका (Diploma) उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा – Age limit

तपशीलवयोमर्यादा / अट
किमान वयोमर्यादा१८ वर्षे (दिनांक ०१/०८/२०२६ रोजीपर्यंत)
कमाल वयोमर्यादा३८ वर्षे (दिनांक ०१/०८/२०२६ रोजीपर्यंत)
वय शिथिलता (अनुज्ञेय)बँकेत कंत्राटी तत्त्वावर नियुक्त विविध एजन्सीमार्फत सलग एकाच संस्थेत दि. ०१/०८/२०२६ अखेर सलग किमान ३ वर्षे काम केलेल्या अनुभवाच्या उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ४३ वर्षांपर्यंत शिथिल राहील.

Pune DCC Bank Recruitment 2026 :आवश्यक कागदपत्रे – Required Documents

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2026 या भरतीचा अर्ज करण्यासाठी लागणारे अभिषेक कागदपत्रांची यादी खालील प्रमाणे आहे.

  • अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) पुणे जिल्ह्याचा रहिवासी आहे ओळखण्यासाठी
  • उमेदवाराचे स्वतःचे आधार कार्ड
  • पासपोर्ट साईज फोटो रंजीत असावा (आकार: ३.५ सें.मी. × ४.५ सें.मी.)
  • स्वाक्षरी ही पांढऱ्या कागदावर काळ्या शाहीने केलेली असावी.
  • 12 वी उत्तीर्ण असलेले गुणपत्रक आणि प्रमाणपत्र असणे महत्त्वाचे आहे.
  • वयाचा पुरावा पाहण्यासाठी शाळा सोडलेला दाखला किंवा जन्म दाखला
  • ओळख व पत्त्याचा पुरावा पाहण्यासाठी आधार कार्ड
  • महाराष्ट्र नागरी सेवा नियम 2005 नुसार लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र
  • जर उमेदवार बँकेमध्ये कंत्राटी तत्त्वावर सलग तीन वर्षे काम करत असेल, तर त्या संबंधित अनुभव प्रमाणपत्र.

Pune DCC Bank Recruitment 2026 : परीक्षा स्वरूप

  • ऑफलाईन लेखी परीक्षा (OMR पध्दत)
    • ​एकूण गुण: ७० गुण
    • ​प्रश्नांचे स्वरूप: वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी प्रश्न (Objective & Multiple Choice Questions)
    • ​प्रश्नसंख्या: ७० प्रश्न (प्रत्येक प्रश्नाला १ गुण)
    • ​परीक्षा माध्यम: मराठी
    • ​कालावधी: ७५ मिनिटे
  • विषय आणि गुण
    • शेती पतपुरवठा त्रिस्तरीय रचनेची प्राथमिक माहिती २०
    • बँकिंग व सहकार १५
    • सामान्य ज्ञान व चालू घडामोडी १५
    • कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था १०
    • बुध्दिमापन चाचणी १०
    • एकूण ७०
Online Applyयेथे क्लिक करा
Official Websiteयेथे क्लिक करा
Notification PDFयेथे क्लिक करा

Pune DCC Bank Recruitment 2026 : अर्ज प्रक्रिया – How to Apply

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, भरती 2026 या भरतीची अर्थ प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे.

  • सर्वप्रथम उमेदवारांनी या बँकेचे अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
  • सुखी स्थळावर गेल्यानंतर ‘NEW REGISTRATION’ या पर्यायावर क्लिक करा.
  • वैयक्तिक माहिती भरून नोंदणी करा. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला युजर आयडी आणि पासवर्ड मिळेल, त्याचा वापर करून लॉगिन करून घ्या.
  • लोगिन केल्यानंतर विचारलेली वैयक्तिक माहिती (नाव, पत्ता आणि जन्मतारीख), शैक्षणिक माहिती आणि इतर आवश्यक माहिती काळजीपूर्वक भरा.
  • नमूद केलेली सर्व कागदपत्रे छायाचित्र (Photo), स्वाक्षरी (Signature), अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) आणि आधार कार्ड योनी साइज मध्ये स्कॅन करून अपलोड करा.
  • अर्ज शुल्क किंवा परीक्षा शुल्क प्रवर्गानुसार असेल तर ऑनलाइन पद्धतीने भरून घ्या अर्जुना शुल्क भरल्याशिवाय अर्ज स्वीकारला जात नाही.
  • अर्थ सबमिट करण्यापूर्वी कर्ज मधील सर्व माहिती अचूक असल्याची खात्री करूनच अर्ज सबमिट करा कारण अर्ज एकदा सबमिट केल्यानंतर अर्जामधील माहिती दुरुस्त करता येणार नाही.
  • अर्ज यशस्वी पूर्ण सबमिट झाल्यानंतर अर्जाची प्रिंट आऊट भविष्यासाठी जपून ठेवा.
Pune DCC Bank Recruitment 2026 feature image
Pune DCC Bank Recruitment 2026

महत्वाची सूचना : वरील माहिती अपलोड केलेल्या अधिकृत जाहिरातीवर आधारित आहे. जाहिरातीत या पानावर शैक्षणिक पात्रता, वेतन किंवा वयोमर्यादेची सविस्तर माहिती दिलेली नाही. त्यामुळे ती माहिती उपलब्ध नसल्याने येथे समाविष्ट केलेली नाही.

तुम्ही येथे MES कॉलेज ऑफ नर्स भरती 2026 या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/mes-college-of-nursing-recruitment/

YouTube Channel Join Now

Suyash Gochade

नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं. आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे. वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.

Follow me on Instagram

Leave a Comment

error: Content is protected !!