Shetkari Mitra Bharti 2026 : नोकरीच्या शोधात असणाऱ्या बेरोजगार तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! महाराष्ट्र शासन, कृषी विभाग अंतर्गत 2024-27 या आर्थिक वर्षासाठी शेतकरी मित्र निवड आणि मार्गदर्शन सूचना जाहीर करण्यात आली आहे. शेतकरी मित्र हे आत्मा यंत्रणा, कृषी विभाग आणि का पातळीवर शेतकरी त्यांच्यामधील एक महत्त्वपूर्ण दुवा म्हणजे शेतकरी मित्र, कार्य करत असतो. कृषी क्षेत्रामध्ये नवनवीन तंत्रज्ञान, योजना आणि मार्गदर्शनाचा प्रसार गावापर्यंत पोहोचवण्याचे काम शेतकरी मित्र यांचे असते. आणि याच कामासाठी निवड प्रक्रिया राबवण्यात येत आहे.
शेतकरी मित्र ही पक्की सरकारी नोकरी नसून, तर मानधनावर आधारित सेवाभावी स्वरूपाची एक भूमिका आहे. या भरती प्रक्रियेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी आणि महिलांचा सहभाग सुरक्षित करण्यासाठी निवड करावयाच्या शेतकरी मित्रांना पैकी 30 टक्के महिलांची निवड करणे अनिवार्य करण्यात आले आहे. यासाठी निवड प्रक्रिया ग्राम कृषी विकास समितीच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर करण्यात आली आहे. या निवडणुकीत प्रक्रियेबद्दल किंवा भरती बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्हाला खालील संपूर्ण लेख वाचणे आवश्यक आहे.
Shetkari Mitra Bharti 2026 : शैक्षणिक पात्रता – Educational Qualification
शेतकरी मित्र भरती 2026 या पदासाठी आवश्यक असलेल्या शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे देण्यात आले आहे.
- शेतकरी मित्र या पदासाठी शैक्षणिक पात्रता कमीत कमी 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- निवडीचा प्राधानक्रम : पदव्युत्तर पदवीधारक, पदवीधारक, पदविकाधारक 12 वी उत्तीर्ण
- दोन किंवा अधिक उमेदवाराची सर्वोच्च शिक्षण आहारात समान असेल तर, त्या आहारामध्ये सर्वाधिक गुण प्राप्त केलेल्या उमेदवारांची निवड या पदासाठी करणे अनिवार्य आहे. परंतु, जर दोन किंवा अधिक उमेदवार कधी उत्तर पण मी पेक्ष्या जास्त शैक्षणिक धारण करत असतील, तर अशावेळी त्यांच्या पद उत्तर पदवीच्या परीक्षेमध्ये गुण पाहिले जातील आणि त्यावर निवड करण्यात येईल.
- शेतकरी मित्राकडे सोशल मीडिया हाताळण्याचे कौशल्य असणे अनिवार्य आहे.
Shetkari Mitra Bharti 2026 : आवश्यक कागदपत्रे – Required Documents
शेतकरी मित्र भरती 2026 या भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाण देण्यात आली आहे.
- ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड कोणतेही एक.
- वयाचा पुरावा पाहण्यासाठी जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला.
- रहिवासी प्रमाणपत्र (Domicile Certificate)
- 12 वी उत्तीर्ण किंवा त्याहून उच्च शिक्षण पूर्ण असेल तर त्याचे गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
- जमिनीचा किंवा शेतकरी असण्याचा पुरावा
- चारित्र्य प्रमाणपत्र किंवा गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचे स्वयं-घोषणापत्र
- सोशल मीडिया हाताळण्याचे कौशल्य असल्याचे किंवा त्याविषयीचे ज्ञान.
- निवड झाल्यानंतर करावयाचे बंधपत्र
Shetkari Mitra Bharti 2026 : निवड प्रक्रिया
शेतकरी मित्र भरती 2026 या पदाची निवड प्रक्रिया खालील प्रमाणे आहेत.
- तालुक्यामध्ये निवड करावयाची एकूण शेतकरी वितरण पैकी किती टक्के महिलांची निवड करण्यात येणार आहे. हे प्रमाण सुनिश्चित करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी यांनी यांच्या तालुक्यामधील एकूण गावांपैकी 30% गावे लॉटरी पद्धतीने फक्त महिलांसाठी राखीव जागा करावीत आणि सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांना लिखित सूचना द्याव्यात.
- संबंधित सहाय्यक कृषी अधिकारी यांच्या क्षेत्रांमधील गावामधील इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज कृषी सहाय्यक अधिकाऱ्यांकडे मुख्यालयाच्या ग्राम कृषी विकास समितीकडे सादर करणे अनिवार्य आहे.
- प्राप्त झालेल्या अर्जामध्ये खालील क्रमाने सर्वात जास्त शिक्षण असलेल्या उमेदवारांची निवड करण्यात येईल.
- पदव्युत्तर पदवीधारक
- पदवीधारक
- पदविकाधारक
- बारावी उत्तीर्ण
- दोन किंवा अधिक उमेदवारांची सर्वोच्च शिक्षण आहार तासात समान असेल तर त्या भारतीय मधील सर्वाधिक गुण प्राप्त असलेल्या उमेदवारांची निवड करण्यात येईल.
- जर उमेदवार पदव्युत्तर पदवी पेक्षा जास्त धारण करत असतील, तर पदव्युत्तर परीक्षेतील गुणांचा विचार कोरोना सर्वाधिक गुण असलेल्या उमेदवारांची निवड करण्यात येईल.
- संबंधित सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांच्या मुख्यालयाच्या गावांमध्ये ग्राम कृषी विकास समितीच्या ठरावाने सर्वांनुमते शेतकरी मित्राची अंतिम निवड प्रक्रिया होईल.
- ग्राम कृषी विकास समितीने निवडीची संपूर्ण माहिती पुढील ग्रामसभेमध्ये ठेवावी. तसेच तयार करण्यात आलेली गुणवत्ता यादी आणि निवडीची माहिती सूचना फलकावर प्रसिद्ध करून निवड प्रक्रियेत पारदर्शकता राखावी.
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
Shetkari Mitra Bharti 2026 : शेतकरी मित्र भरती 2026 – FAQ
- शेतकरी मित्र भरती 2026 म्हणजे काय?
शेतकरी मित्र पदासाठी पात्र उमेदवारांची निवड करण्यासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाते. या पदावर शेतकऱ्यांना विविध शासकीय योजना व कृषीविषयक माहिती पोहोचविण्यास मदत केली जाते. - शेतकरी मित्र भरती 2026 मध्ये किती जागा आहेत?
रिक्त पदांची संख्या संबंधित अधिकृत जाहिरातीनुसार निश्चित केली जाते. उमेदवारांनी अधिकृत जाहिरातीत दिलेली पदसंख्या तपासावी. - शेतकरी मित्र पदासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
शैक्षणिक पात्रता भरतीच्या नियमांनुसार ठरते. संबंधित जाहिरातीत आवश्यक शिक्षणाची अचूक माहिती दिलेली असते. - शेतकरी मित्र भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे?
वयोमर्यादा संबंधित भरतीच्या नियमांनुसार ठरवली जाते. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयाची सवलत मिळू शकते. - शेतकरी मित्र भरती 2026 साठी अर्ज कसा करायचा?
अधिकृत जाहिरातीत दिलेल्या सूचनेनुसार ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्यापूर्वी सर्व अटी व सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात. - शेतकरी मित्र पदासाठी अर्ज शुल्क किती आहे?
अर्ज शुल्क असल्यास त्याची माहिती अधिकृत जाहिरातीत दिलेली असते. शुल्काची अचूक माहिती जाहिरातीतून तपासावी. - शेतकरी मित्रांची निवड कशी केली जाते?
निवड प्रक्रिया संबंधित विभागाच्या नियमांनुसार असते. शैक्षणिक पात्रता, गुणवत्ता, अनुभव, मुलाखत किंवा इतर निकषांच्या आधारे निवड होऊ शकते. - शेतकरी मित्र पदासाठी अनुभव आवश्यक आहे का?
अनुभवाची आवश्यकता असल्यास ती अधिकृत जाहिरातीत स्पष्टपणे नमूद केलेली असते. त्यामुळे पदाच्या जाहिरातीतील अटी तपासणे आवश्यक आहे. - शेतकरी मित्र भरती 2026 साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?
अर्जाची अंतिम तारीख संबंधित अधिकृत जाहिरातीत नमूद केली जाते. उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज सादर करावा. - शेतकरी मित्र भरतीची अधिकृत माहिती कुठे पाहता येईल?
भरतीची पात्रता, पदसंख्या, अर्ज प्रक्रिया, अंतिम तारीख आणि निवड प्रक्रिया याबाबतची अधिकृत माहिती संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अधिकृत जाहिरातीत पाहता येते.

महत्वाची सूचना : वरील लेखात प्राथमिक माहिती दिलेली आहे. त्यामुळे उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी, जेणेकरून कोणताही गैरसमज किंवा नुकसान होणार नाही. अन्यथा माहितीतील त्रुटींमुळे नुकसान होण्याची शक्यता असू शकते.
तुम्ही येथे “कोतवाल भरती 2026” या भरतीचा संपूर्ण अभ्यासक्रम पाहू शकता : https://totalnaukri.com/kotwal-recruitment-2026/