Sharad Sahakar Bank Recruitment 2026 : सहकारी बँकिंग ची तयारी करत असणाऱ्या तरुणांसाठी आणि सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी. शरद सहकारी बँक, मंचर येथे भरती प्रक्रिया उपलब्ध करण्यात आली आहे. महाराष्ट्र कार्यक्षेत्रामध्ये मुख्य कार्यालय व 27 शाखांच्या मध्यमातून सुमारीत 3,600 कोटीचा व्यवसाय प्रस्थापित केलेल्या या प्रथितयश नागरी सहकारी बँकेले विविध पदांसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
बँकेच्या सध्या नवीन भरती मोहिमेमुळे उच्चशिक्षित आणि होतकरू तरुणांना सहकारी क्षेत्रामध्ये स्थिर व मानाचे करिअर घडवण्यासाठी सर्वोत्तम संधी उपलब्ध करण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे, या भरती प्रक्रियेमध्ये ज्युनियर ऑफिसर आणि लिपिक पदाच्या विविध सामाजिक 80% जागा पुणे जिल्ह्यातील उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत, यामुळे स्थानिक पातळीवर असणाऱ्या रोजगार निर्मितीला प्रोत्साहन मिळणार आहे. या भरती प्रक्रियेमध्ये विविध पदांसाठी एकूण 86 अधिक जागा सीनियर ऑफिसर, ज्युनियर ऑफिसर आणि लिपिक या पदासाठी आहेत.
या भरती प्रक्रियेची निवड प्रक्रिया ही पूर्णपणे पारदर्शक आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडणार असून, या व्यक्तीचा अर्ज हा 28 ऑगस्ट 2016 पासून ते 19 सप्टेंबर 2026 या कालावधीमध्ये करणे बंधनकारक आहे. या भरती बद्दल अधिक माहिती जसे की, शैक्षणिक पात्रता, आवश्यक कागदपत्रे, वयमर्यादा आणि अर्ज प्रक्रिया याची संपूर्ण माहिती तुमच्यासाठी खालील लेखामधून देण्यात आली आहे.
- महत्त्वाचा तारखा :
- ऑनलाइन अर्ज सुरू होण्याचा दिनांक: २८/०८/२०२६
- ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम दिनांक: १९/०९/२०२६
- परीक्षा शुल्क: ७२५/- रुपये
- परीक्षा दिनांक: बँकेच्या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे (अलहिदा) प्रसिद्ध केला जाईल
- ऑनलाइन परीक्षा प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याची तारीख: बँकेच्या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे प्रसिद्ध केली जाईल
- कागदपत्र पडताळणी व मुलाखत दिनांक: ऑनलाइन परीक्षा निकालानंतर बँकेच्या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे प्रसिद्ध केला जाईल.
Sharad Sahakar Bank Recruitment 2026 : पदांची माहिती
| पदाचे नाव | पदांची संख्या |
| सिनिअर ऑफिसर (शाखाधिकारी) | 10 |
| ज्युनिअर ऑफिसर | 18 |
| लिपिक | 58 |
| एकूण | 86 |
Sharad Sahakar Bank Recruitment 2026 : शैक्षणिक पात्रता – Educational Qualification
शरद सहकारी बँक भरती 2026 या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रतांसाठी खालील प्रमाणे आहे.
- सिनिअर ऑफिसर (शाखाधिकारी):
- या पदासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- सोबत जर या पदासाठी उमेदवारांनी JAIIB/CAIIB/ MBA Finance/ Marketing हा कोर्स कम्प्लीट केला असेल तर त्यांना प्राधान्य दिले जाऊ शकते.
- सहकारी/व्यापारी/शेड्युल्ड बँकेत सदर पदाचा कमीत कमी पाच वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
- ज्युनिअर ऑफिसर
- जूनियर ऑफिसर या पदासाठी कोणत्या शाखेतील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी आणि सोबतच MSCIT असणे आवश्यक आहे.
- JAIIB/CAIIB & A/ MBA Finance उमेदवारांचा हा कोर्स पूर्ण असेल तर त्यांना प्राधान्य दिले जाऊ शकते.
- या पदासाठी उमेदवाराला सहकारी/व्यापारी/शेड्युल्ड बँकेमध्ये कमीत कमी पाच ते दहा वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
- लिपिक : या पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवी आणि सोबतच MSCIT हा कोर्स पूर्ण असणे आवश्यक आहे. GDC&A असल्यास प्राधान्य देण्यात येईल. पेंटिंग क्षेत्रामध्ये उमेदवाराला अनुभव असेल तर प्राधान्य मिळते.
Sharad Sahakar Bank Recruitment 2026 : वयोमर्यादा – Age limit
| पदाचे नाव | वयोमर्यादा |
| सिनिअर ऑफिसर (शाखाधिकारी) | ३० ते ४५ वर्षे |
| ज्युनिअर ऑफिसर | २५ ते ३५ वर्षे |
| लिपिक | २१ ते ३० वर्षे |
Sharad Sahakar Bank Recruitment 2026 : आवश्यक कागदपत्रे – Required Documents
शरद सहकार बँक भरती 2026 या भरतीचा ऑनलाईन अर्ज करत असताना खालील कागदपत्रांची यादी उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे.
- सर्व उत्तीर्ण परीक्षांच्या गुणपत्रिका आणि पदवी किंवा पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असलेले प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
- एमएससीआयटी’ (MSCIT) किंवा समतुल्य संगणक अर्हता प्रमाणपत्र जूनियर व लिपिक पदासाठी आवश्यक आहे.
- तुम्ही पुढील कोर्स पूर्ण केला असेल तर त्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे: JAIIB, CAIIB, MBA (Finance/Marketing) किंवा GDC&A
- सिनियर ऑफिसर आणि जुनियर ऑफिसर पदासाठी संबंधित बँकेमधील कमीत कमी पाच ते दहा वर्षाचा अनुभव असेल तर त्याचे अधिकृत प्रमाणपत्र (Experience Certificate) असणे आवश्यक आहे.
- अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)
- आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा निवडणूक ओळखपत्र पटवण्यासाठी यापैकी कोणतेही एक.
Sharad Sahakar Bank Recruitment 2026 : अर्ज प्रक्रिया – How to Apply
शरद सहकार बँक भरती 2026 या भरतीची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे देण्यात आली आहे.
- सर्वप्रथम पात्र उमेदवारांनी उद्योग संकेतस्थळाला भेट देऊन स्वतःची नोंदणी करणे आवश्यक आहे.
- नोंदणी करण्यासाठी तुमची वैयक्तिक माहिती (नाव, पत्ता आणि जन्मतारीख) टाकून नोंदणी करा.
- कोंबडी केल्यानंतर तुम्हाला युजर आयडी आणि पासवर्ड म्हणून त्याचा वापर करून तुम्ही लॉगिन करा.
- अर्ज भरत असताना सदर पदासाठी आवश्यक पात्रता धारक असल्याची खात्री करून घेणे आवश्यक आहे.
- कर्ज मधील सर्व आवश्यक माहिती अचूक व काळजीपूर्वक भरा. (वैयक्तिक माहिती, शैक्षणिक अहर्ता आणि इतर आवश्यक माहिती)
- नमूद केलेली सर्व कागदपत्रे योग्य साइज मध्ये स्कॅन करून अपलोड करणे बंधकारक आहे. (सर्व कागदपत्रे विशेष म्हणजे आदिवासी प्रमाणपत्र मूळ असणे बंधनकारक आहे)
- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरून द्या याशिवाय तुमचा अर्ज संपूर्ण मानला जाणार नाही.
- ऑनलाइन अर्ज भरण्याची तारीख २८/०८/२०२६ ते १९/०९/२०२६
| Official Website | येथे क्लिक करा |
| Online apply | येथे क्लिक करा |
| Notification PDF | येथे क्लिक करा |
Sharad Sahakar Bank Recruitment 2026 : परीक्षा पद्धत
शरद सहकार बँक भरती 2026 या भरतीसाठी असणारी परीक्षा व निवड प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे.
- प्रश्नपत्रिका भाषा: परीक्षा मधील प्रश्न हे मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध असणार आहेत.
- ही परीक्षा ऑनलाईन असणार आहे आणि महत्त्वाचे म्हणजे उमेदवारांना प्रत्येक प्रश्न एकदाच पाहता येईल.
- एकदा प्रश्न स्क्रीन वर प्रदर्शित झाल्यानंतर पुढील प्रश्नाकडे जाण्यासाठी उत्तर देणे किंवा प्रश्न बघविणे आवश्यक आहे.
- ऑनलाइन परीक्षा प्रवेश पत्र आणि निकाल डाऊनलोड करण्यासाठी तारीख बँकेच्या संकेतस्थळावर स्वातंत्र्य प्रमुख प्रसिद्ध करण्यात येईल.
- ऑनलाइन परीक्षा निकालानंतर कागदपत्र पडताळणी व मुलाखतीची दिनांक बँकेच्या अधिकृ संख्या स्थळावर जाहीर करण्यात येईल.
FAQ – शरद सहकार बँक मंचर भरती 2026
प्रश्न 1: शरद सहकार बँक मंचर भरती 2026 मध्ये एकूण किती जागा आहेत?
उत्तर: या भरतीमध्ये 86+ पदांच्या जागा उपलब्ध असल्याची माहिती आहे.
प्रश्न 2: शरद सहकार बँक भरती 2026 साठी अर्ज कसा करायचा?
उत्तर: पात्र उमेदवारांनी भरतीची अधिकृत जाहिरात पाहून दिलेल्या सूचनेनुसार ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा.
प्रश्न 3: या भरतीमध्ये कोणत्या पदांसाठी संधी आहे?
उत्तर: विविध पदांसाठी भरती केली जाऊ शकते. पदनिहाय माहिती अधिकृत जाहिरातीमध्ये तपासावी.
प्रश्न 4: शरद सहकार बँक भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर: पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असू शकते. उमेदवारांनी संबंधित पदाची पात्रता अधिकृत जाहिरातीत तपासावी.
प्रश्न 5: या भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे?
उत्तर: पदानुसार वयोमर्यादा वेगवेगळी असू शकते. अधिकृत जाहिरातीतील वयोमर्यादेच्या अटी लागू राहतील.
प्रश्न 6: शरद सहकार बँक मंचर भरती 2026 मध्ये परीक्षा होणार आहे का?
उत्तर: निवड प्रक्रिया पदानुसार ठरवली जाऊ शकते. लेखी परीक्षा, मुलाखत किंवा इतर निवड पद्धती असू शकतात.
प्रश्न 7: अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?
उत्तर: अर्जाची अंतिम तारीख अधिकृत भरती जाहिरातीत दिलेली असेल. उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज करणे आवश्यक आहे.
प्रश्न 8: शरद सहकार बँक भरती 2026 ची अधिकृत जाहिरात कुठे पाहता येईल?
उत्तर: अधिकृत जाहिरात बँकेच्या अधिकृत माध्यमांवर किंवा संबंधित भरतीच्या अधिकृत सूचनेमध्ये पाहता येईल.
प्रश्न 9: शरद सहकार बँक भरती 2026 साठी अर्ज शुल्क किती आहे?
उत्तर: अर्ज शुल्क पद आणि प्रवर्गानुसार वेगळे असू शकते. शुल्काची अचूक माहिती अधिकृत जाहिरातीत तपासावी.
प्रश्न 10: या भरतीसाठी कोण अर्ज करू शकतो?
उत्तर: अधिकृत जाहिरातीत दिलेली शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि इतर अटी पूर्ण करणारे उमेदवार अर्ज करू शकतात.

महत्त्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी शरद सहकार बँक, मंचर भरती 2026 ची अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. पदांची संख्या, पात्रता, वयोमर्यादा, अर्ज प्रक्रिया व अंतिम तारीख याबाबतची अधिकृत माहिती तपासूनच अर्ज करावा.
तुम्ही येथे “अमरावती शहर अंगणवाडी मदतनीस भरती 2026” या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/amravati-anganwadi-sevika-recruitment/