Pimpri Chinchwad Mahanagarpalika Recruitment 2026 : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका भरती 2026: 18 जागांसाठी Best भरती; आजच अर्ज करा!

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

Pimpri Chinchwad Mahanagarpalika Recruitment 2026 : नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करत असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी. पिंपरी-चिंचवड येथे आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण क्षेत्रामध्ये काम करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिके अंतर्गत येणाऱ्या पदोत्तर संस्था यशवंतराव चव्हाण स्फूर्ती रुग्णालय, संत तुकारामनगर, पिंपरी या प्रतीथयश रुग्णालय अंतर्गत विविध वैद्यकीय पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे.

\या जाहिरातीनुसार रुग्णालयामधील पदवीधर व वैद्यकीय सेवा अधिक सक्षम करण्यासाठी सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) आणि सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) या पदांसाठी मुलाखती द्वारे आणि हंगामी/करार पद्धतीने नियुक्त केल्या जाणार असून, इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. मेडीसीन, स्त्रीरोग व प्रसुती शास्त्र, बालरोग चिकित्सा, सर्वसाधारण शल्यचिकित्सा आणि अस्थीरोग शल्यचिकित्सा या विविध विभागातील एकूण 18 रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे.

राष्ट्रीय आयुर्विज्ञान अयोग्य नियमावलीनुसार वैद्यकीय शिक्षण क्षेत्रामध्ये पात्र असणाऱ्या संबंधित विषयांमध्ये उच्च पदवी व अनुभव धारक असणाऱ्या होतकरू व अनुभवी तरुणांसाठी महानगरपालिकेच्या सेवेत रुजू होण्याची सुवर्णसंधी. या भरती प्रक्रियेसाठी 22 सप्टेंबर 2026 या तारखेपर्यंत उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे. या भरती बद्दल अधिक माहिती पाहण्यासाठी तुम्ही खालील संपूर्ण लेख वाचू शकता.

  • महत्त्वाच्या तारखा :
    • जाहिरात प्रसिद्ध झाल्याची दिनांक: १५ सप्टेंबर २०२६
    • ​ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात करण्याची तारीख: १५ सप्टेंबर २०२६
    • ​ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख: २२ सप्टेंबर २०२६

Pimpri Chinchwad Mahanagarpalika Recruitment 2026 : पदाची माहिती

पदाचे नावरिक्त पदे
सहयोगी प्राध्यापक (मेडीसीन)01
सहाय्यक प्राध्यापक (स्त्रीरोग व प्रसुती शास्त्र)06
सहाय्यक प्राध्यापक (मेडीसीन)05
सहाय्यक प्राध्यापक (बालरोग चिकित्सा) 01
सहाय्यक प्राध्यापक (सर्वसाधारण शल्यचिकित्सा)03
सहाय्यक प्राध्यापक (अस्थीरोग शल्यचिकित्सा)02
एकूण एकूण रिक्त पदे18

Pimpri Chinchwad Mahanagarpalika Recruitment 2026 : शैक्षणिक पात्रता – Educational Qualification

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका भरती 2026 या भरतीतील विविध पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे :

  • सहयोगी प्राध्यापक (मेडीसीन):
    • या पदासाठी उमेदवाराकडे संबंधित विषयांमधील MD / MS / DNB पदवी असणे आवश्यक आहे.
    • मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालया मधील सहाय्यिक प्राध्यापकाचा चार वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
    • मेडलाइन, पबमेड, स्कोपस इत्यादी अनुक्रमित जर्नल्समध्ये किमान २ संशोधन प्रकाशने असणे आवश्यक आहे.
  • सहाय्यक प्राध्यापक (स्त्रीरोग व प्रसुती शास्त्र, मेडीसीन, बालरोग चिकित्सा, सर्वसाधारण शल्यचिकित्सा, अस्थीरोग शल्यचिकित्सा):
    • या पदासाठी संबंधित विषयांमधील MD / MS / DNB पदवी असणे आवश्यक आहे.
    • पदवी पूर्ण केल्यानंतर मान्यताप्राप्त/परवानगी मिळालेल्या वैद्यकीय महाविद्यालयात संबंधित विषयात वरिष्ठ निवासी (Senior Resident) म्हणून १ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक.

Pimpri Chinchwad Mahanagarpalika Recruitment 2026 : वयोमर्यादा – Age limit

पदनामखुला प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादा
सहयोगी प्राध्यापक (मेडीसीन)45 वर्षे
सहाय्यक प्राध्यापक (स्त्रीरोग व प्रसुती शास्त्र)40 वर्षे
सहाय्यक प्राध्यापक (मेडीसीन)40 वर्षे
सहाय्यक प्राध्यापक (बालरोग चिकित्सा)40 वर्षे
सहाय्यक प्राध्यापक (सर्वसाधारण शल्यचिकित्सा)40 वर्षे
सहाय्यक प्राध्यापक (अस्थीरोग शल्यचिकित्सा)40 वर्षे

Pimpri Chinchwad Mahanagarpalika Recruitment 2026 : आवश्यक कागदपत्रे – Required Documents

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका भरती 2026 या भरतीचा अर्ज करण्यासाठी आणि मुलाखतीसाठी खालील कागदपत्रांची यादी उमेदवारा सोबत असणे आवश्यक आहे.

  • शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्रे आणि गुणपत्रिका: सर्व आवश्यक शैक्षणिक अर्हतेच्या मूळ प्रती आणि साक्षांकित (Attested) केलेल्या प्रती.
  • ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड
  • जात प्रमाणपत्र (Caste Certificate)
  • वैद्यकीय परिषद नोंदणी
  • अनुभव प्रमाणपत्र
  • पासपोर्ट आकाराचा फोटो

Pimpri Chinchwad Mahanagarpalika Recruitment 2026 : अर्ज प्रक्रिया – How to Apply

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2026 या भरतीची प्रक्रिया खालील प्रमाणे आहे:

  • सर्वप्रथम पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
  • लक्षात घ्या गोष्ट आणि आलेले किंवा मुदतीनंतर सादर केलेली अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत.
  • संकेतस्थळावरील ‘वायसीएमएच’ (YCMH) वर क्लिक करून ‘Create New User’ पर्यायाद्वारे स्वतःचे खाते तयार करावे. यामध्ये स्वतःचे नाव, वैयक्तिक माहिती, वैध ई-मेल आयडी आणि चालू असलेला भ्रमणध्वनी (मोबाइल) क्रमांक नोंदवणे आवश्यक आहे.
  • उमेदवाराचा स्वतःचा स्कॅन केलेला पासपोर्ट आकाराचा फोटो आणि स्वाक्षरीचा नमुना अपलोड करणे आवश्यक आहे.
  • नोंदणी मित्र मोबाईल क्रमांकावर मिळालेला ओटीपी प्रविष्ट करून खाते सेव्ह केला बर न्यू युजर आयडी तयार होईल.
  • त्यानंतर युजर आयडी व पासवर्ड त्याचा वापर करून लॉगिन करून घ्या.
  • अर्जामधील वैयक्तिक माहिती, जात-प्रवर्ग, पत्ता, शैक्षणिक अर्हता आणि अनुभवाची माहिती योग्य व अचूक भरा.
  • सर्व आवश्यक कागदपत्रे योग्य साईज मध्ये स्कॅन करून अपलोड करा.
  • अर्ज सबमिट करण्यापूर्वी अर्जामधील सर्व माहिती योग्य असल्याची खात्री करा आणि नंतरच अर्ज सबमिट करा.
  • अर्ज यशस्वीरीत्या चढून झाल्यानंतर अर्जाची प्रिंट आउट कडून जपून ठेवा.
Notification PDFयेथे क्लिक करा
Official Websiteयेथे क्लिक करा

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2026 – FAQ

प्रश्न 1: पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2026 मध्ये एकूण किती जागा आहेत?
उत्तर: या भरतीमध्ये एकूण 18 जागा आहेत.

प्रश्न 2: या भरतीसाठी अर्ज कसा करायचा?
उत्तर: पात्र उमेदवारांनी अधिकृत भरती जाहिरातीत दिलेल्या सूचनांनुसार अर्ज करावा.

प्रश्न 3: भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर: शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी असू शकते. उमेदवारांनी संबंधित पदाची अधिकृत जाहिरात तपासावी.

प्रश्न 4: या भरतीमध्ये कोणकोणती पदे आहेत?
उत्तर: भरतीतील पदे व पदनिहाय रिक्त जागांची माहिती अधिकृत जाहिरातीत नमूद केलेली आहे.

प्रश्न 5: पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरतीची निवड प्रक्रिया काय आहे?
उत्तर: पदानुसार लेखी परीक्षा, मुलाखत, कौशल्य चाचणी किंवा इतर निवड प्रक्रिया लागू होऊ शकते.

प्रश्न 6: अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?
उत्तर: अर्जाची अंतिम तारीख अधिकृत भरती जाहिरातीत नमूद केलेली असते. उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज करावा.

प्रश्न 7: भरतीची अधिकृत माहिती कुठे मिळेल?
उत्तर: पात्रता, अर्ज प्रक्रिया, रिक्त पदे, अंतिम तारीख आणि इतर माहितीसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची अधिकृत भरती जाहिरात तपासावी.

Pimpri Chinchwad Mahanagarpalika Recruitment 2026 feature image
Pimpri Chinchwad Mahanagarpalika Recruitment 2026

महत्त्वाची सूचना: पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2026 संदर्भातील माहिती उमेदवारांच्या माहितीसाठी देण्यात आली आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत भरती जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. पदनिहाय शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्जाची अंतिम तारीख, अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया व इतर अटी अधिकृत जाहिरातीनुसार तपासाव्यात. भरती प्रक्रियेत कोणताही बदल झाल्यास अधिकृत सूचनेतील माहिती अंतिम मानली जाईल.

तुम्ही येथे “नागार्जुन इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग, टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट नागपूर भरती 2026” या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/nirtm-nagapur-recruitment-2026/

YouTube Channel Join Now

Suyash Gochade

नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं. आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे. वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.

Follow me on Instagram

Leave a Comment

error: Content is protected !!