KVIC Mumbai Recruitment 2026 : मित्रांनो जर तुम्ही नोकरीच्या शोधात आहात तर तुमच्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे. भारत सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्यम मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली कार्यरत असणारे यांनी संसदेच्या कायद्याद्वारे स्थापित व प्रमुख वैधानिक संस्था म्हणजे खादी आणि ग्रामोद्योग आयोग (KVIC) आहे.
संस्थेचे भविष्यातील वाढ आणि बदलाच्या आव्हाने समर्थपणे पेलण्याचा तसेच अधिक गतिमान करण्याच्या दृष्टिकोनाने केवायसी मार्फत तरुण आणि अनुभवी उमेदवारांना या भरतीसाठी पात्र ठरविण्यात येते. या भरती प्रक्रिया अंतर्गत तरुण व्यावसायिक, सल्लागार आणि वरिष्ठ सल्लागार या पदावर कंत्राटी तत्त्वावर मी योग्य करण्यात येणार असून, इच्छुक को पात्र उमेदवारांकडून 30 सप्टेंबर 2026 या तारखेपर्यंत अर्ज पाठवणे आवश्यक आहे. या भरतीची अधिक माहिती पाहण्यासाठी तुम्ही खालील संपूर्ण लेख पाहू शकता.
- महत्त्वाच्या तारखा :
- नोंदणी व अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026 अशी असणार आहे.
KVIC Mumbai Recruitment 2026 : पदाची माहिती
| अ. क्र. | पदाचे नाव | रिक्त पदांची संख्या |
| 1 | तरुण व्यावसायिक | 20 |
| 2 | सल्लागार | 15 |
| 3 | वरिष्ठ सल्लागार | 15 |
| एकूण | – | 50 |
KVIC Mumbai Recruitment 2026 : शैक्षणिक पात्रता – Educational Qualification
खादी आणि ग्रामोद्योग आयोग मुंबई भरती 2026 या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे :
- तरुण व्यावसायिक पदासाठी उमेदवाराकडे संबंधित क्षेत्रामध्ये पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे .
- सल्लागार पदासाठी उमेदवाराकडे शासकीय विभाग किंवा सार्वजनिक क्षेत्रांमधील उपक्रमातून सेवानिवृत्त किंवा स्वैच्छिक सेवानिवृत्त झालेली युक्ती आणि संबंधित क्षेत्रांमध्ये कमीत कमी 15 वर्षाचा अनुभव असलेली व्यक्ती या पदासाठी अर्ज करू शकते.
- वरिष्ठ सल्लागार पदासाठी संबंधित क्षेत्रामध्ये उमेदवाराकडे पदव्युत्तर पदवी असणे आणि सोबतच पाच वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
तुम्ही येथे साई शक्ती नागरी सहकारी पतसंस्था भरती 2026 या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/satara-limited-recruitment-2026/
KVIC Mumbai Recruitment 2026 : आवश्यक कागदपत्रे – Required Documents
खादी आणि ग्रामोद्योग आयोग मुंबई भरती 2026 या भरतीचा अर्ज करण्यासाठी किंमत मुलाखती दरम्यान जोडायची आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत :
- संबंधित क्षेत्रांमधील पदव्युत्तर पदवीचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे.
- उमेदवाराकडे अनुभव असल्याचा दाखला दर्शवणारे अनुभव प्रमाणपत्र (Experience Certificate)
- सल्लागार पदासाठी शासकीय विभाग किंवा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमातून सेवानिवृत्त/स्वैच्छिक सेवानिवृत्त झाल्याचा पुरावा.
KVIC Mumbai Recruitment 2026 : अर्ज प्रक्रिया – How to Apply
खादी आणि ग्रामोद्योग आयोग मुंबई भरती 2026 या भरतीची अर्ज प्रक्रियेबद्दल संपूर्ण माहिती खालील प्रमाणे आहे :
- केवायसी तर्फे या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहेत.
- अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026 अशी आहे.
- इच्छुक उमेदवारांनी केवायसी च्या अधिकृत वेबसाईट वरील रिक्त जागा या विभागामध्ये जाऊन सविस्तर जाहिरात वाचावी व अर्जाची प्रक्रिया पूर्णपणे सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.
| Official website (अधिकृत वेबसाईट) | येथे क्लिक करा |
| Notification PDF (जाहिरात पीडीएफ) | येथे क्लिक करा |
खादी आणि ग्रामोद्योग आयोग मुंबई भरती 2026 – FAQ
- खादी आणि ग्रामोद्योग आयोग मुंबई भरती 2026 मध्ये एकूण किती जागा आहेत?
या भरतीमध्ये एकूण 50 जागा आहेत. - खादी आणि ग्रामोद्योग आयोग भरती 2026 कुठे आहे?
या भरतीचे ठिकाण मुंबई आहे. - या भरतीसाठी अर्ज कसा करायचा?
उमेदवारांनी अधिकृत भरती जाहिरातीत दिलेल्या सूचनेनुसार अर्ज करावा. - या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असू शकते. अधिकृत जाहिरात तपासावी. - या भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे?
वयोमर्यादा संबंधित पदानुसार निश्चित केली जाते. अधिकृत जाहिरातीत अचूक माहिती तपासावी. - अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
अंतिम तारीख अधिकृत भरती जाहिरातीत तपासावी. - अर्ज शुल्क किती आहे?
अर्ज शुल्क पद व प्रवर्गानुसार वेगळे असू शकते. अधिकृत जाहिरात पाहावी. - निवड प्रक्रिया कशी असेल?
निवड प्रक्रिया पदानुसार परीक्षा, कौशल्य चाचणी किंवा इतर टप्प्यांवर आधारित असू शकते. - या भरतीसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
शैक्षणिक प्रमाणपत्रे, ओळखपत्र, फोटो, स्वाक्षरी आणि लागू असल्यास आरक्षणासंबंधी कागदपत्रे आवश्यक असू शकतात. - खादी आणि ग्रामोद्योग आयोग भरती 2026 ची अधिकृत माहिती कुठे मिळेल?
भरतीची पात्रता, पदे, अर्ज प्रक्रिया, तारीख आणि निवड प्रक्रियेची अचूक माहिती अधिकृत भरती जाहिरातीत तपासावी.

महत्त्वाची सूचना/Disclaimer: या पोस्टमध्ये खादी आणि ग्रामोद्योग आयोग (KVIC), मुंबई भरती 2026 संदर्भातील माहिती उमेदवारांच्या माहितीसाठी देण्यात आली आहे. भरतीची पदे, जागा, पात्रता, वयोमर्यादा, अर्ज प्रक्रिया, शुल्क, अंतिम तारीख व निवड प्रक्रिया यामध्ये अधिकृत सूचनेनुसार बदल होऊ शकतो. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संबंधित अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून सर्व माहितीची खात्री करावी. चुकीच्या किंवा अपूर्ण माहितीसाठी TotalNaukri.com जबाबदार राहणार नाही.