Canara Bank Recruitment 2026 : केनरा बँक भरती 2026: 3,500 जागांसाठी Best भरती, पात्रता, अर्ज प्रक्रिया व निवड प्रक्रिया

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

Canara Bank Recruitment 2026 : मित्रांना तुम्ही जर नोकरीचे शोधा असेल तर तुमच्यासाठी बँकिंग क्षेत्रामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी. देशांमधील अग्रेसर सार्वजनिक क्षेत्रातील बँकेपैकी एक असलेला कनेरी बँकेने पदवीधर तरुणांसाठी करिअरची सुवर्ण संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. अप्रेंटिसशिप कायदा 1961 अंतर्गत आर्थिक वर्ष 2026 27 करिता देशभरामध्ये एकूण 3500 ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदाच्या भरतीसाठी पात्र भारतीय तरुणांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहे.

बँकिंग क्षेत्रामध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव (On-the-job training) गिव्ह मी इच्छिणाऱ्या आणि उच्च शिक्षण पूर्ण केलेल्या तरुणांसाठी बँकेमध्ये काम करण्याची एक उत्तम संधी आहे. या भरती प्रक्रियेद्वारे महाराष्ट्र राज्य साठी देखील जागा उपलब्ध असून, या भरतीसाठी उमेदवारांनी निर्धारित मुदतीमध्ये या भरतीचा अर्ज NATS या पोर्टलवर करणे आवश्यक आहे. या भरती बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील संपूर्ण लेख वाचणे आवश्यक आहे.

  • महत्त्वाचा तारखा :
    • ​ऑनलाइन नोंदणी सुरू होण्याची तारीख: ०१ ऑक्टोबर २०२६
    • ​ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख: १७ ऑक्टोबर २०२६ (दोन्ही दिवस धरून)

Canara Bank Recruitment 2026 :पदाची माहिती

पदाचे नाव (Post Name)एकूण जागा (Total Vacancies)
ग्रेज्युएट अप्रेंटिस (Graduate Apprentice)3,500

Canara Bank Recruitment 2026 : शैक्षणिक पात्रता – Educational Qualifiction

केनरा बँक भरती 2026 या भरतीतील पदांसाठी लागणारे शैक्षणिक पात्रता हे खालीलप्रमाणे आहे :

  • केंद्र सरकारच्या मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून किंवा केंद्रीय सरकारने मान्यता दिलेल्या समतुल्य पात्रे मधून कोणतीही पदवी (Graduation in any discipline) उमेदवार उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.
  • उमेदवारांनी त्यांची पदवी 1 जानेवारी 2023 नंतर आणि 1 सप्टेंबर 2026 पूर्वी पूर्ण केलेली असावी लागते.

Canara Bank Recruitment 2026 : वयोमर्यादा – Age limit

प्रवर्ग (Category)वयोमर्यादा / सवलत (Age Limit / Relaxation)
किमान वय (Minimum Age)२० वर्षे (०१.०९.२०२६ रोजी पूर्ण असावे)
कमाल वय (Maximum Age – General / EWS)२८ वर्षे (उमेदवाराचा जन्म ०२.०९.१९९८ ते ०१.०९.२००६ दरम्यान असावा)
अनुसूचित जाती / जमाती (SC / ST)५ वर्षांची सूट
इतर मागासवर्गीय (OBC – Non-Creamy Layer)३ वर्षांची सूट
दिव्यांग (PwBD)१० वर्षांची सूट
विधवा, घटस्फोटीत किंवा पतीपासून कायदेशीर रित्या विभक्त झालेल्या महिला• जनरल/ईडब्ल्यूएससाठी: ३५ वर्षांपर्यंत सूट
• ओबीसीसाठी: ३८ वर्षांपर्यंत सूट
• एससी/एसटीसाठी: ४० वर्षांपर्यंत सूट

Canara Bank Recruitment 2026 : आवश्यक कागदपत्रे – Required Documents

केनरा बँक भरती 2026 या भरतीचा अर्ज करण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांची यादी खालील प्रमाणे आहे :

  • ऑनलाईन अर्ज केल्यावर सिस्टीमभारी जनरेट केलेली प्रिंट आउट असणे आवश्यक आहे.
  • वयाचा पुरावा पाहण्यासाठी जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला असणे आवश्यक आहे.
  • ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र (Voter ID), ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कोणतेही एक वैद्य फोटो ओळखपत्र असणे बंधनकारक आहे.
  • १० वी, १२ वी पासून ते सर्वोच्च शिक्षण घेतलेल्या पदवीपर्यंतच्या सर्व परीक्षांच्या मार्कशीट आणि मूळ प्रमाणपत्रे असणे आवश्यक ठरते.
  • ईडब्ल्यूएस (EWS) प्रमाणपत्र
  • जात प्रमाणपत्र (Caste Certificate)
  • दिव्यांग प्रमाणपत्र (PwBD)

तुम्ही येथे “आपले सरकार सेवा केंद्र सोलापूर भरती 2026“ या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/aaple-sarkar-seva-kendra-solapur-2026

Canara Bank Recruitment 2026 : अर्ज प्रक्रिया – How to Apply

केनरा बँक भरती 2026 या भरतीची अर्ज प्रक्रिया ही खालील प्रमाणे आहे:

  • सर्वप्रथम अर्ज करण्याअगोदर सर्व उमेदवारांनी नॅशनल अप्रेंटिस शिप पोर्टल जाऊन नोंदणी करणे बंधनकारक आहे.
  • उमेदवाराचे अप्रेंटिसशिप पोर्टल वरील प्रोफाइल 100% पूर्ण असेल तरच ते अर्ज करण्यास पात्र ठरतात.
  • नोंदणी केल्यानंतर मिळणारा एनरोलमेंट आयडी (Enrollment ID) पुढील संध्या रूपासाठी जपून ठेवावा.

ऑनलाइन अर्ज

  • सर्वप्रथम उमेदवारांनी केनरा बँकेच्या अधिकृत वेबसाईट द्वारे अर्ज करून घ्या.
  • होमपेजवरील Careers → Recruitment → Engagement of Graduate Apprentices in Canara Bank under Apprentices Act, 1961 for FY 2026-27 या लिंकवर क्लिक करा.
  • यानंतर नोंदणी करण्यासाठी तुम्ही “CLICK HERE FOR NEW REGISTRATION” या लिंक वर क्लिक करा.
  • नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड मिळेल त्याचा वापर करून तुम्ही लॉगिन करून घ्या.
  • लोगिन केल्यानंतर अर्जामध्ये तुमची सर्व वैयक्तिक माहिती, शैक्षणिक अहर्ता आणि इतर आवश्यक माहिती अचूक व काळजीपूर्वक भरा.
  • नमूद केलेली सर्व आवश्यक कागदपत्रे योग्य साईज मध्ये स्कॅन करून अपलोड करा.
  • अर्ज सबमिट करण्यापूर्वी “SAVE AND NEXT” या पर्यायावर क्लिक करा व अर्जामधील सर्व अगोदरची माहिती योग्य आहे याची तपासणी करा.
  • माहितीची खात्री पटल्यानंतर सबमिट करा.
  • अर्जुन शुल्क असेल तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज शुल्क भरून घ्या अथवा तुमचा अर्ज संपूर्ण मानला जाणार नाही.
    • एससी / एसटी / दिव्यांग (PwBD): शुल्क नाही (NIL).
    • ​इतर सर्व प्रवर्ग: ५००/- रुपये (इंटीमेशन शुल्कासह नॉन-रिफंडेबल).
    • ​शुल्क ऑनलाइन पद्धतीने (डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, यूपीआय इत्यादी द्वारे) भरता येईल.
  • अर्ज सबमिट झाल्यानंतर अर्जाची प्रिंट आउट काढून जपून ठेवा.
Notification pdfयेथे क्लिक करा
Official websiteयेथे क्लिक करा
Apply linkयेथे क्लिक करा

Canara Bank Recruitment 2026 : वेतनश्रेणी – Salary

तपशील (Details)रक्कम (Amount)
बँकेचा हिस्सा१०,५००/- रुपये
सरकारचा हिस्सा (DBT द्वारे)६,१५०/- रुपये
एकूण दरमहा मिळणारे मानधन१६,६५०/- रुपये

Canara Bank Recruitment 2026 : केनरा बँक भरती 2026 – FAQ

  1. केनरा बँक भरती 2026 मध्ये एकूण किती जागा आहेत?
    केनरा बँक भरती 2026 मध्ये एकूण 3,500 जागा असल्याची माहिती आहे.
  2. केनरा बँक भरतीसाठी अर्ज कसा करायचा?
    उमेदवारांनी अधिकृत जाहिरातीत दिलेल्या सूचनेनुसार ऑनलाइन अर्ज करावा.
  3. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
    शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी असू शकते. उमेदवारांनी अधिकृत जाहिरात तपासावी.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
    अर्जाची अंतिम तारीख अधिकृत भरती जाहिरातीत नमूद केलेली असेल. अर्ज करण्यापूर्वी अंतिम तारीख तपासावी.
  5. केनरा बँक भरतीची निवड प्रक्रिया काय आहे?
    निवड प्रक्रिया संबंधित पदासाठी जारी केलेल्या अधिकृत जाहिरातीनुसार असेल.
  6. अर्ज शुल्क किती आहे?
    अर्ज शुल्काची माहिती अधिकृत जाहिरातीत दिलेली असेल. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी शुल्क तपासावे.
  7. वयोमर्यादा किती आहे?
    वयोमर्यादा पदानुसार बदलू शकते. अधिकृत जाहिरातीतील वयोमर्यादा व सवलतीचे नियम पाहावेत.
  8. केनरा बँक भरतीसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
    शैक्षणिक प्रमाणपत्रे, ओळखपत्र, फोटो, स्वाक्षरी आणि जाहिरातीत नमूद केलेली इतर आवश्यक कागदपत्रे लागू शकतात.
  9. केनरा बँक भरतीची अधिकृत माहिती कुठे मिळेल?
    भरतीची अधिकृत जाहिरात, अर्जाची लिंक आणि इतर माहिती केनरा बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर तपासावी.
  10. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी काय करावे?
    अधिकृत जाहिरात पूर्ण वाचून पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, अंतिम तारीख आणि निवड प्रक्रिया तपासल्यानंतरच अर्ज करावा.
Canara Bank Recruitment 2026 feature image
Canara Bank Recruitment 2026

महत्त्वाची सूचना/Disclaimer: ही माहिती उमेदवारांच्या माहितीसाठी देण्यात आली आहे. केनरा बँक भरती 2026 मधील पदसंख्या, पात्रता, वयोमर्यादा, अर्जाची तारीख, शुल्क, निवड प्रक्रिया व इतर अटी अधिकृत जाहिरातीनुसार बदलू शकतात. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी केनरा बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावरील जाहिरात काळजीपूर्वक तपासावी. कोणत्याही चुकीच्या किंवा अपूर्ण माहितीसाठी TotalNaukri.com जबाबदार राहणार नाही.

YouTube Channel Join Now

Suyash Gochade

नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं. आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे. वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.

Follow me on Instagram

Leave a Comment

error: Content is protected !!