Amravati Mahasul Sevak Recruitment 2026 : महसूल सेवक (कोतवाल) भरती 2026; पात्रता, अर्ज प्रक्रिया, वयोमर्यादा व निवड प्रक्रिया| Best मार्गदर्शन

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

Amravati Mahasul Sevak Recruitment 2026 : नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी. मित्रांनो तहसीलदार दर्यापूर जिल्हा अमरावती यांच्या कार्यालयात अंतर्गत महसूल सेवक (कोतवाल) या पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेचा मुख्य हेतू म्हणजेच प्रशासकीय कामांना गती देणे आणि ग्रामीण स्तरावर महसूल विभागाचे कामकाज अधिक सक्षम करणे असा आहे.

2026 या वर्षासाठी घोषित करण्यात आलेल्या या भरतीमध्ये पात्र व इच्छुक उमेदवारांकडून विहित मुदती अर्ज मागवण्यात आले असून ही भरती प्रक्रिया पूर्णपणे लेखी परीक्षा आणि कागद पडताळणीच्या आधारे असणार आहे. पारदर्शक पद्धतीने लेखी परीक्षा आणि कागदपत्र पडताळणीच्या माध्यमातून योग्य उमेदवारांची निवड करण्यात येईल. या भरती बद्दल अधिक माहितीसाठी पाहण्यासाठी खालील संपूर्ण लेख वाचावा.

  • महत्त्वाच्या तारखा :
    • जाहीरनामा प्रसिद्ध करणे: दिनांक २१/०९/२०२६
    • ​अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख: दिनांक ०२/१०/२०२६ ते १७/०१०/२०२६ (सुट्टीचे दिवस वगळून)
    • ​अर्जाची छाननी करून पात्र/अपात्र अर्जाची यादी प्रसिद्ध करणे: दिनांक १८/१०/२०२६ ते ०१/११/२०२६
    • ​लेखी परीक्षा: दिनांक ११/११/२०२६ (दुपारी १२:०० ते १:३० पर्यंत)
    • ​प्राथमिक उत्तरतालिका प्रसिद्ध करणे: दिनांक १२/११/२०२६
    • ​निवड सूचीतील पात्र उमेदवारांची मूळ कागदपत्रे पडताळणी करणे: दिनांक २१/११/२०२६ ते २७/११/२०२६
    • ​अंतिम निवडसूची आणि प्रतीक्षाधीन उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे: दिनांक २६/११/२०२६

Amravati Mahasul Sevak Recruitment 2026 : पदाची माहीती

अ.क्र.पदाचे नाव (सजाचे नाव)रिक्त जागांची संख्या
1वडनेर गंगाई भाग-२01
2सामदा01
एकूण—02

Amravati Mahasul Sevak Recruitment 2026 : शैक्षणिक पात्रता – Educational Qualification

महसूल सेवक (कोतवाल) भरती 2026 या भरतीसाठी लागणारा शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे आहे :

  • उमेदवार किमान चौथी (४ थी) उत्तीर्ण असावा.
  • ​उमेदवारास मराठी भाषा लिहिता व वाचता येणे आवश्यक आहे.

Amravati Mahasul Sevak Recruitment 2026 : आवश्यक कागदपत्रे – Required Documents

महसूल सेवक (कोतवाल) भरती 2026 या भरतीचा अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रांची यादी खालील प्रमाणे आहे :

  • उमेदवार इयत्ता चौथी उत्तीर्ण असलेला गुणपत्रिका किंवा महत्तम प्राप्त गुणवत्ता दर्शवणारी गुणपत्रिका किंवा सनद असणे बंधनकारक आहे.
  • वयाचा पुरावा पाहण्यासाठी जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला असणे आवश्यक आहे.
  • रहिवासी पुरावा (Domicile Certificate)
  • ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड, मतदान ओळखपत्र किंवा पॅन कार्ड यांपैकी कोणत्याही एक असणे बंधनकारक आहे.
  • जात व वैधता प्रमाणपत्र
  • अर्जुनावर अलीकडील काळातील रंगीत फोटो स्व साक्षांकित करून घट्ट चिटकावे आणि अतिरिक्त तीन रंगीत फोटो अर्जा सोबत घ्यावी.
  • परीक्षा शुल्क भरल्या बाबतचा राष्ट्रीयकृत बँकेचा डिमांड ड्राफ्ट असणे आवश्यक आहे.

तुम्ही येथे “केनरा बँक भरती 2026“ या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/canara-bank-recruitment-2026/

Amravati Mahasul Sevak Recruitment 2026 : वयोमर्यादा – Age limit

तपशीलवयोमर्यादा व निकष
किमान व कमाल वयोमर्यादाउमेदवार सर्व प्रवर्गासाठी दिनांक २१/०९/२०२६ रोजी किमान १८ वर्षे आणि कमाल ४० वर्षे वयाचा असावा.
वयोमर्यादेतील शिथिलताहे पद अवर्गीकृत असल्यामुळे सामाजिक, आर्थिक आणि महिला आरक्षण वगळता अन्य कोणत्याही आरक्षणाच्या तरतुदी किंवा वयोमर्यादेतील शिथिलता लागू असणार नाही.

Amravati Mahasul Sevak Recruitment 2026 : अर्ज प्रक्रिया – How to Apply

महसूल सेवक (कोतवाल) भरती 2026 या भरतीचे अर्ज प्रक्रिया आहे खालील प्रमाणे आहे :

  • अर्ज हा कार्यालयाने ठरवून दिलेल्या विहीत नमुन्यातच सादर करणे बंधनकारक आहे अन्यता तो ग्राही धरण्यात येणार नाही
  • अर्जावर पाच रुपयांचा कोर्ट स्टॅम्प लावणे आवश्यक ठरते.
  • अर्जामधील सर्व वैयक्तिक माहिती आणि तपशील स्पष्टपणे नमूद करावीत. अर्ज अपूर्ण किंवा चुकीचा असल्यास तो नाकारला जाईल.
  • उमेदवाराने स्वतःचे अलीकडील काळातील रंगीत फोटो अर्जावर ठरवलेल्या जागीस व साक्षांकित करून घट्ट चिटकवावे.
  • खुला प्रवर्गासाठी ५००/- रुपये आणि मागासवर्गीय/ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी ३००/- रुपयांचा डिमांड ड्राफ्ट (D.D.) ‘तहसीलदार दर्यापूर’ यांच्या नावाने राष्ट्रीयीकृत बँकेतून काढून अर्जासोबत जोडावा.
  • सर्व शैक्षणिक पात्रता, रहिवास, ओळखपत्र, जात/वैधता प्रमाणपत्र (लागू असल्यास) आणि लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र यांच्या साक्षांकित प्रती अर्जासोबत जोडणे अत्यंत आवश्यक आहे.
  • पूर्ण भरलेला अर्ज सर्व आवश्यक कागदपत्रांसह तहसील कार्यालय दर्यापूर येथे दिनांक ०२/१०/२०२६ रोजी सकाळी ११:०० पासून ते दिनांक १७/१०/२०२६ रोजी सायंकाळी ६:१५ वाजेपर्यंत (सुट्टीचे दिवस वगळून) कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष (समक्ष) सादर करावा.
  • लक्षात ठेवा पोस्टाने किंवा ईमेलद्वारे पाठवलेले अर्ज विचारात घेण्यात येणार नाहीत.
Official website (अधिकृत संकेतस्थळ)येथे क्लिक करा
Notification PDF (अधिकृत जाहिरात)येथे क्लिक करा

Amravati Mahasul Sevak Recruitment 2026 : महसूल सेवक (कोतवाल) भरती 2026 – FAQ

  1. महसूल सेवक (कोतवाल) भरती 2026 म्हणजे काय?
    ही महसूल विभागातील कोतवाल पदासाठीची भरती आहे.
  2. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
    शैक्षणिक पात्रता संबंधित जिल्ह्याच्या अधिकृत जाहिरातीनुसार निश्चित केली जाते. उमेदवारांनी जाहिरात तपासावी.
  3. कोतवाल भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे?
    वयोमर्यादा व वयातील सवलतीचे नियम अधिकृत जाहिरातीनुसार लागू असतात.
  4. अर्ज कसा करायचा?
    अर्जाची पद्धत संबंधित जिल्ह्याच्या अधिकृत भरती जाहिरातीत दिल्याप्रमाणे असेल.
  5. निवड प्रक्रिया कशी असते?
    निवड प्रक्रिया संबंधित अधिकृत जाहिरातीत नमूद केलेल्या नियमांनुसार केली जाते.
  6. अर्जाची शेवटची तारीख कोणती आहे?
    अर्जाची अंतिम तारीख जिल्हानिहाय जाहिरातीनुसार वेगळी असू शकते. उमेदवारांनी अधिकृत सूचना तपासावी.
  7. अर्ज शुल्क किती आहे?
    अर्ज शुल्काबाबतची माहिती संबंधित अधिकृत जाहिरातीत दिलेली असते.
  8. कोतवाल पदाचे काम काय असते?
    कोतवाल हा महसूल प्रशासनाशी संबंधित स्थानिक पातळीवरील कामांमध्ये महसूल विभागाला सहकार्य करणारा कर्मचारी असतो.
  9. भरतीची अधिकृत माहिती कुठे मिळेल?
    संबंधित जिल्हाधिकारी कार्यालय/महसूल विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर भरतीची जाहिरात आणि सूचना तपासता येतात.
  10. अर्ज करण्यापूर्वी काय तपासावे?
    उमेदवारांनी अधिकृत जाहिरात वाचून पात्रता, वयोमर्यादा, अर्जाची अंतिम तारीख, शुल्क, आवश्यक कागदपत्रे आणि निवड प्रक्रिया तपासावी.
Amravati Mahasul Sevak Recruitment 2026 feature image
Amravati Mahasul Sevak Recruitment 2026

महत्त्वाची सूचना/Disclaimer : ही माहिती उमेदवारांच्या माहितीसाठी देण्यात आली आहे. महसूल सेवक (कोतवाल) भरती 2026 मधील पदसंख्या, पात्रता, वयोमर्यादा, अर्जाची तारीख, शुल्क, निवड प्रक्रिया व इतर अटी जिल्हानिहाय अधिकृत जाहिरातीनुसार बदलू शकतात. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संबंधित जिल्हाधिकारी कार्यालय/महसूल विभागाची अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक तपासावी. कोणत्याही चुकीच्या किंवा अपूर्ण माहितीसाठी TotalNaukri.com जबाबदार राहणार नाही.

YouTube Channel Join Now

Suyash Gochade

नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं. आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे. वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.

Follow me on Instagram

Leave a Comment

error: Content is protected !!