Raigad Mahasul Sevak Recruitment 2026 : रायगड महसूल सेवक (कोतवाल) भरती 2026; नवीन Best भरती जाहीर, पात्रता, अर्ज प्रक्रिया व निवड प्रक्रिया जाणून घ्या

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

Raigad Mahasul Sevak Recruitment 2026 : मित्रांनो तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहात तरीही भरती तुमच्यासाठीच आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या धोरणानुसार, गाव पातळीवर प्रशासकीय कामांना गती देण्यासाठी महसुली कामकाज अधिक सुलभ करण्यासाठी मुरुड तालुका अंतर्गत महसूल सेवक (कोतवाल) पदांच्या सरळसेवा भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

ब्रिटिशांच्या काळात वतनदारी पद्धत संपुष्टात आल्यानंतर राज्यात 1 डिसेंबर 1959 पासून पगारी कोतवाल पद्धत अमलात आली होती आणि तेव्हापासून महसूल यंत्रणेचा कणा म्हणून कोतवाल हे अत्यंत महत्त्वाचे घटक ठरले गेले. मुरुड तालुक्यातील रिक्त असलेला एकूण 11 महसूल सेवक (कोतवाल) पदांसाठी पात्र भूत करू आणि स्थानिक रहिवासी असलेला उमेदवारांकडून विहित मुदतीत अर्ज मागविण्यात आले आहेत.

भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने राबवण्यात येणार असून, यामध्ये शासन नियमानुसार सामाजिक, आर्थिक, महिला व प्रवर्गनीहाय आरक्षणा, चातुर तुझी लागू असतील. ग्रामीण भागातील तरुणांना महसूल विभागामध्ये शासकीय सेवेची संधी उपलब्ध करून देण्यासाठी हा एक सुवर्णयोग असून, इच्छुक पात्र उमेदवारा निर्धारित कालावधी मध्ये आपले अर्ज करून घ्या. या भरती बद्दल अधिक माहिती पाहण्यासाठी तुम्ही खालील संपूर्ण लेख वाचावा.

  • महत्त्वाच्या तारखा :
    • जाहीरनामा प्रसिद्ध करणे: ०२/१०/२०२६
    • ​अर्ज दाखल करणे व अर्ज प्राप्तीचा शेवट दिनांक: ०२/१०/२०२६ ते १७/१०/२०२६ पर्यंत (कार्यालयीन वेळेत, शासकीय सुट्टीचे दिवस वगळून)
    • ​अर्ज छाननी करणे: १८/१०/२०२६ ते ०१/११/२०२६
    • ​प्रवेशपत्र उपलब्ध करणे: ०४/११/२०२६ ते १०/११/२०२६ (उमेदवारांनी ओळखपत्र दाखवून तहसील कार्यालय, मुरुड येथून समक्ष प्राप्त करणे)
    • ​लेखी परीक्षा: १५/११/२०२६
    • ​उत्तरसूची आणि निकाल घोषणा: १६/११/२०२६
    • ​दस्तऐवज (कागदपत्र) पडताळणी: १७/११/२०२६ ते २७/११/२०२६
    • ​नियुक्तीपत्र देणे: २८/११/२०२६

Raigad Mahasul Sevak Recruitment 2026 : पदाची माहिती

जात प्रवर्ग / सामाजिक आरक्षणसमांतर आरक्षण: सर्वसाधारणसमांतर आरक्षण: महिलाभरावयाची एकूण पदे
अनु. जाती (SC)112
भटक्या जमाती (ब) (NT-B)101
एस.ई.बी.सी. (SEBC)101
इ.मा.व. (OBC)112
ई.डब्लू.एस. (EWS)101
खुला / अराखीव (Open)314
महसूल सेवक (कोतवाल) पद8311

Raigad Mahasul Sevak Recruitment 2026 : पात्रता व अटी

रायगड महसूल सेवक (कोतवाल) भरती 2026 या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे आहे :

  • शैक्षणिक अर्हता : उमेदवाराचे शिक्षण किमान चौथीपर्यंत झाली असणे बंधनकारक आहे.
  • अर्ज करण्याच्या दिनांकास वयोमर्यादा 18 वर्षापेक्षा कमी आणि 40 वर्षापेक्षा जास्त नसावी लागते.
  • अर्जदार ज्या साझासाठी अर्ज करणार आहे तो त्याच तालुक्याचा स्थानिक रहिवासी असणे आवश्यक आहे, सोबतच तहसीलदार यांचा रहिवासी दाखला जोडणे बंधनकारक ठरते.
  • परीक्षा शुल्क मागासवर्गीय उमेदवारांसाठी 200/- आणि इतर उमेदवारांसाठी 300/- रोखीने भरावी लागेल.

Raigad Mahasul Sevak Recruitment 2026 : आवश्यक कागदपत्रे – Required Documents

रायगड महसूल सेवक (कोतवाल) भरती 2026 या भरतीचा अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रांची यादी खालील प्रमाणे आहे :

  • उमेदवार इयत्ता चौथी उत्तीर्ण असलेला गुणपत्रिका किंवा महत्तम प्राप्त गुणवत्ता दर्शवणारी गुणपत्रिका किंवा सनद असणे बंधनकारक आहे.
  • वयाचा पुरावा पाहण्यासाठी जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला असणे आवश्यक आहे.
  • रहिवासी पुरावा (Domicile Certificate)
  • ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड, मतदान ओळखपत्र किंवा पॅन कार्ड यांपैकी कोणत्याही एक असणे बंधनकारक आहे.
  • जात व वैधता प्रमाणपत्र
  • अर्जुनावर अलीकडील काळातील रंगीत फोटो स्व साक्षांकित करून घट्ट चिटकावे आणि अतिरिक्त तीन रंगीत फोटो अर्जा सोबत घ्यावी.
  • परीक्षा शुल्क भरल्या बाबतचा राष्ट्रीयकृत बँकेचा डिमांड ड्राफ्ट असणे आवश्यक आहे.

तुम्ही येथे “अमळनेर को-ऑपरेटिव्ह अर्बन बँक भरती 2026“ या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/amalner-co-operative-urban-bank-recruitment/

Raigad Mahasul Sevak Recruitment 2026 : अर्ज करण्याची पद्धत व शुल्क

रायगड महसूल सेवक (कोतवाल) भरती 2026 या भरतीची अर्ज प्रक्रिया व शुल्क खालील प्रमाणे आहे :

  • ​अर्ज मिळण्याचे ठिकाण: विहित नमुन्यातील अर्ज तहसील कार्यालय मुरुड येथून प्राप्त करून घ्यावा. अन्य ठिकाणाहून छपाई केलेले किंवा झेरॉक्स अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • ​अर्जाचे शुल्क: अर्जासाठी रोख स्वरूपात ५०/- रुपये शुल्क आकारले जाईल.
  • ​परीक्षा शुल्क:
  • ​खुल्या प्रवर्गासाठी: ५००/- रुपये
  • ​मागासवर्गीय उमेदवारांसाठी: ३००/- रुपये
  • ​(हे शुल्क तहसील कार्यालय मुरुड येथे अर्ज सादर करताना रोख Manually जमा करावे लागेल).
  • ​अर्ज सादर करण्याचा कालावधी: दि. ०२/१०/२०२६ ते १७/१०/२०२६ पर्यंत कार्यालयीन वेळेत (शासकीय सुट्टीचे दिवस वगळून) प्रत्यक्ष अर्ज सादर करावा. टर किंवा ईमेलद्वारे पाठवलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
Official website (अधिकृत वेबसाईट)येथे क्लिक करा
Online apply (ऑनलाइन अर्ज)येथे क्लिक करा
Notification PDF (अधिकृत जाहिरात पीडीएफ)येथे क्लिक करा

Raigad Mahasul Sevak Recruitment 2026 : प्रवर्गनिहाय आरक्षणाचा तपशील:

  • ​अनुसूचित जाती (SC): सर्वसाधारण – १, महिला – १ (एकूण २)
  • ​भटक्या जमाती (ब) (NT-B): सर्वसाधारण – १, महिला – ० (एकूण १)
  • ​एस.ई.बी.सी. (SEBC): सर्वसाधारण – १, महिला – ० (एकूण १)
  • ​इतर मागास वर्ग (OBC): सर्वसाधारण – १, महिला – १ (एकूण २)
  • ​आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS): सर्वसाधारण – १, महिला – ० (एकूण १)
  • ​खुला / अराखीव (Open): सर्वसाधारण – ३, महिला – १ (एकूण ४)
  • ​एकूण: सर्वसाधारण – ८, महिला – ३ (एकूण ११)

Raigad Mahasul Sevak Recruitment 2026 : परीक्षा पद्धत व निवड प्रक्रिया

  • ​लेखी परीक्षा:
    • ​परीक्षा १५/११/२०२६ रोजी घेतली जाईल.
    • ​परीक्षा १० गुणांची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असेल (एकूण ५० प्रश्न, प्रत्येक प्रश्नाला २ गुण; चुकीच्या उत्तरासाठी गुण वजा होणार नाहीत).
    • ​अभ्यासक्रम: सामान्य ज्ञान, अंकगणित, मराठी भाषा, रायगड जिल्ह्याची भौगोलिक व ऐतिहासिक माहिती.
  • ​निकाल व निवड: लेखी परीक्षेतील गुणांच्या गुणवत्तेनुसार प्रवर्गनिहाय निवड व प्रतीक्षा यादी तयार केली जाईल. मूळ कागदपत्रे तपासणीनंतर पात्र उमेदवारांना नियुक्ती आदेश दिले जातील.

Raigad Mahasul Sevak Recruitment 2026 : रायगड महसूल सेवक (कोतवाल) भरती 2026 – FAQ

प्रश्न 1: रायगड महसूल सेवक (कोतवाल) भरती 2026 मध्ये किती जागा आहेत?
उत्तर: रायगड महसूल सेवक (कोतवाल) भरती 2026 मधील पदांची संख्या अधिकृत जाहिरातीनुसार निश्चित करण्यात आली आहे.

प्रश्न 2: या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर: शैक्षणिक पात्रता संबंधित अधिकृत भरती जाहिरातीत नमूद केलेल्या नियमानुसार असेल.

प्रश्न 3: रायगड कोतवाल भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे?
उत्तर: वयोमर्यादा आणि आरक्षित प्रवर्गासाठी वयातील सवलत अधिकृत जाहिरातीनुसार लागू असेल.

प्रश्न 4: या भरतीसाठी अर्ज कसा करायचा?
उत्तर: अर्जाची पद्धत अधिकृत जाहिरातीत दिल्याप्रमाणे असेल. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सर्व सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात.

प्रश्न 5: अर्जासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
उत्तर: शैक्षणिक प्रमाणपत्रे, ओळखपत्र, जन्मतारखेचा पुरावा, रहिवासी प्रमाणपत्र, फोटो, स्वाक्षरी आणि जाहिरातीत मागितलेली इतर कागदपत्रे आवश्यक असू शकतात.

प्रश्न 6: महसूल सेवक (कोतवाल) पदाची निवड प्रक्रिया काय आहे?
उत्तर: निवड प्रक्रिया संबंधित अधिकृत जाहिरातीत दिलेल्या नियमांनुसार केली जाईल. त्यामध्ये परीक्षा, गुणवत्ता यादी किंवा इतर टप्पे असू शकतात.

प्रश्न 7: कोतवाल पदासाठी वेतन किती मिळते?
उत्तर: वेतन किंवा मानधनाची माहिती अधिकृत भरती जाहिरातीत नमूद केलेल्या नियमानुसार असेल.

प्रश्न 8: रायगड कोतवाल भरतीची अर्जाची अंतिम तारीख कोणती आहे?
उत्तर: अर्जाची अंतिम तारीख अधिकृत जाहिरातीत नमूद केली जाईल. उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज करावा.

प्रश्न 9: रायगड महसूल सेवक भरतीची अधिकृत माहिती कुठे मिळेल?
उत्तर: संबंधित जिल्हाधिकारी कार्यालय, महसूल विभाग किंवा अधिकृत शासकीय वेबसाइटवर भरतीची अधिकृत माहिती उपलब्ध होईल.

प्रश्न 10: अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी काय काळजी घ्यावी?
उत्तर: उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पूर्णपणे वाचून पात्रता, वयोमर्यादा, आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया आणि अंतिम तारीख तपासावी.

Raigad Mahasul Sevak Recruitment 2026 feature image
Raigad Mahasul Sevak Recruitment 2026

महत्त्वाची सूचना / Disclaimer : रायगड महसूल सेवक (कोतवाल) भरती 2026 संदर्भातील वरील माहिती उपलब्ध माहितीनुसार देण्यात आली आहे. पदांची संख्या, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतन, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया आणि अर्जाची अंतिम तारीख यामध्ये अधिकृत जाहिरातीनुसार बदल होऊ शकतो. त्यामुळे उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संबंधित विभागाची अधिकृत जाहिरात व अधिकृत वेबसाइट तपासावी. अधिकृत जाहिरातीत दिलेली माहितीच अंतिम आणि ग्राह्य राहील.

YouTube Channel Join Now

Suyash Gochade

नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं. आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे. वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.

Follow me on Instagram

Leave a Comment

error: Content is protected !!