BMC Recruitment 2026 : बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2026: आकर्षक वेतन ₹84,687 पर्यंत, जाणून घ्या संपूर्ण माहिती | Best भरती

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

BMC Recruitment 2026 : नोकरी करण्याची तरुणांसाठी सुवर्णसंधी. बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या मनोहर वामन देसाई रुग्णालयामध्ये वैद्यकीय सेवा बळकट करण्यासाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या रुग्णालयांमध्ये ‘प्रबंधक’ (Registrar) पदांच्या एकूण ६ रिक्त जागा थेट मुलाखतीद्वारे (Walk-in Selection) आणि पूर्णपणे कंत्राटी तत्त्वावर भरण्यात येत आहेत. यामध्ये मेडिसिन, सर्जरी आणि अनेस्थेसिया/ऑर्थो या महत्त्वाच्या विभागांमध्ये पदांचा समावेश आहे.

वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली असून, या भरतीचा अर्ज हा 16 ऑक्टोंबर 2026 या तारखेपर्यंत भरणे बंधनकारक ठरते. नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी ही एक आनंदाची बातमी असून, लवकरात लवकर अर्ज भरून घ्यावा. या भरतीची अधिक माहिती जसे की, शैक्षणिक अर्हता, आवश्यक कागदपत्रे, वयोमर्यादा आणि अर्ज प्रक्रिया इसवी सन पूर्ण माहिती खालील लेखांमध्ये देण्यात आली आहे.

  • मुलाखत सुरू होण्याची तारीख: दि. ०५.१०.२०२६
  • ​मुलाखत समाप्त होणारी तारीख: दि. १६.१०.२०२६
  • ​मुलाखतीची वेळ: सकाळी ११:०० ते दुपारी ३:०० पर्यंत (प्रथम येणाऱ्यास प्राधान्य देण्यात येईल)

BMC Recruitment 2026 : पदाची माहिती

पदाचे नावएकूण रिक्त पदे
प्रबंधक (Registrar) – मेडिसिन (Medicine), सर्जरी (Surgery), अनेस्थेसिया/ऑर्थो (Anaesthesia/Ortho)06

BMC Recruitment 2026 : शैक्षणिक पात्रता – Educational Qualification

बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2026 या भरतीसाठी लागणारे शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे आहे :

  • एमबीबीएस (M.B.B.S.) पदवी :
    • प्रथम वर्ष, द्वितीय परीक्षा आणि तृतीय वर्ष सर्व सर्व सेमिस्टरचा गुणपत्रिका
    • एमबीबीएस पदवी चे प्रयत्न प्रमाणपत्र
    • एमबीबीएस इंटरस पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र असणे
    • पोस्ट किंवा टेन्योर पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र.
    • वैद्यकीय परिषद नोंदणी म्हणजेच महाराष्ट्र वैद्यकीय परिषद किंवा भारतीय वैद्यकीय परिषद यांचे रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र आवश्यक आहे.
    • पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण प्रमाणपत्र
  • वयाचा पुरवा पाहण्यासाठी जन्म दाखला की मशाला सोडल्याचा दाखला.

BMC Recruitment 2026 : आवश्यक कागदपत्रे – Required Documents

बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2026 या भरतीच्या मुलाखतीसाठी जाताना सोबत ठेवण्यासाठी खालील कागदपत्रांची यादी :

  • रेजिस्ट्रेशन प्रमाणपत्र (MMC किंवा MCI)
  • ​तृतीय वर्ष एमबीबीएस (III M.B.B.S.) सर्व गुणपत्रिका (भाग I आणि भाग II)
  • ​द्वितीय वर्ष एमबीबीएस सर्व गुणपत्रिका
  • ​प्रथम वर्ष एमबीबीएस सर्व गुणपत्रिका
  • ​एमबीबीएसचे प्रयत्न प्रमाणपत्र (Attempt Certificate)
  • ​एमबीबीएस (U.G) इंटर्नशिप पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र
  • ​पोस्ट/टेन्योर पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र
  • ​पदव्युत्तर पदवी (P.G.) उत्तीर्ण प्रमाणपत्र
  • ​जन्मतारखेचा दाखला – शाळा सोडल्याचा दाखला / अधिवास प्रमाणपत्र (Domicile) / पासपोर्ट / आधार का

BMC Recruitment 2026 : महत्त्वाच्या अटी व शर्ती:

बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2026 या भरतीसाठी महत्त्वाच्या अटी :

  • ही सर्व पदे पूर्णपणे कंत्राटी तत्त्वावर असतील आणि बृहन्मुंबई सेवा नियमांचे (MSR) कोणतेही फायदे मिळणार नाहीत.
  • ​मुलाखतीस केवळ हजर राहिल्यास नियुक्ती झाली असे ग्राह्य धरता येणार नाही; कागदपत्रांची छाननी व वरिष्ठांच्या मंजुरीनुसार नियुक्ती केली जाईल.
  • ​नियमाप्रमाणे निश्चित केलेली अनामत रक्कम १० दिवसांच्या आत जमा करणे आवश्यक आहे.
  • ​बायोमेट्रिक (Biometric) उपस्थिती अनिवार्य आहे.

तुम्ही येथे “भारतीय सर्वोच्च न्यायालय भरती 2026“ या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/supreme-court-of-india-recruitment-2026/

BMC Recruitment 2026 : मुलाखत – Interview

बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2026 या भरतीची मुलाखत खालील प्रमाणे आहे :

  • मुलाखतीचा कालावधी: दि. ०५.१०.२०२६ ते १६.१०.२०२६
  • ​वेळ: सकाळी ११:०० ते दुपारी ३:०० पर्यंत
  • ​पद्धत: थेट मुलाखत (Walk-in Selection) – प्रथम येणाऱ्यास प्राधान्य देण्यात येईल.
  • ​आवश्यक तयारी: इच्छुकांनी मुलाखतीच्या वेळी स्वतः लिहिलेला अर्ज (सवलिखित अर्ज), मूळ कागदपत्रे आणि सर्व आवश्यक कागदपत्रांच्या साक्षांकित छायाप्रती (Xerox copies) सोबत घेऊन निर्धारित वेळेत उपस्थित राहणे अनिवार्य आहे.
  • ​टीप: मुलाखतीसाठी केवळ उपस्थित राहिल्यास नियुक्ती निश्चित झाली असे गृहीत धरले जाणार नाही; कागदपत्रांची छाननी आणि वरिष्ठांच्या मंजुरीनंतरच अंतिम नियुक्ती केली जाईल.
Official website (अधिकृत संकेतस्थळ)येथे क्लिक करा
Notification PDF (अधिकृत जाहिरात पीडीएफ)येथे क्लिक करा

BMC Recruitment 2026 : बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2026 – FAQ

प्रश्न 1: बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2026 मध्ये वेतन किती मिळते?
उत्तर: दिलेल्या माहितीनुसार, संबंधित पदासाठी वेतन ₹84,687 पर्यंत असू शकते. अचूक वेतनासाठी अधिकृत जाहिरात तपासावी.

प्रश्न 2: बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2026 साठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर: शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी असते. उमेदवारांनी अधिकृत जाहिरातीतील पात्रतेचे निकष तपासावेत.

प्रश्न 3: या भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे?
उत्तर: वयोमर्यादा संबंधित पदाच्या अधिकृत जाहिरातीनुसार निश्चित केली जाते. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार सवलत मिळू शकते.

प्रश्न 4: बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2026 साठी अर्ज कसा करायचा?
उत्तर: संबंधित जाहिरातीनुसार ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येतो.

प्रश्न 5: या भरतीसाठी निवड प्रक्रिया कशी असेल?
उत्तर: निवड प्रक्रिया पदानुसार लेखी परीक्षा, मुलाखत, कौशल्य चाचणी किंवा कागदपत्र पडताळणी यांपैकी लागू असलेल्या टप्प्यांद्वारे होऊ शकते.

प्रश्न 6: अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
उत्तर: साधारणपणे शैक्षणिक प्रमाणपत्रे, आधार कार्ड किंवा इतर ओळखपत्र, फोटो, स्वाक्षरी, वयाचा पुरावा आणि लागू असल्यास जात प्रमाणपत्र आवश्यक असते.

प्रश्न 7: बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2026 ची अधिकृत जाहिरात कुठे पाहावी?
उत्तर: उमेदवारांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावरील Recruitment विभागाला भेट द्यावी.

BMC Recruitment 2026 feature image
BMC Recruitment 2026

महत्वाची सूचना / Disclaimer : ही माहिती उमेदवारांच्या माहितीसाठी देण्यात आली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2026 संदर्भातील पदे, वेतन, पात्रता, वयोमर्यादा, अर्ज प्रक्रिया, शुल्क व महत्त्वाच्या तारखांमध्ये अधिकृत जाहिरातीनुसार बदल होऊ शकतो. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संबंधित अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून सर्व माहिती तपासावी. चुकीच्या किंवा अपूर्ण माहितीसाठी totalnaukri.com जबाबदार राहणार नाही.

YouTube Channel Join Now

Suyash Gochade

नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं. आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे. वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.

Follow me on Instagram

Leave a Comment

error: Content is protected !!