Sundarlal Savaji Co-op Bank Recruitment 2026 : सुंदरलाल सावजी को-ऑपरेटिव्ह बँक भरती 2026 – नवीन भरतीची संपूर्ण माहिती| Best मार्गदर्शन

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

Sundarlal Savaji Co-op Bank Recruitment 2026 : तरुणांसाठी बँकिंग क्षेत्रामध्ये करिअर घडवण्यासाठी सुवर्णसंधी. सुंदरलाल सावजी अवर नको ऑपरेटिव्ह बँक जिंतूर या बँकेमध्ये विविध प्रशासकीय आणि तांत्रिक पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. ही भरती प्रक्रिया बँकेच्या मुख्य कार्यालयासाठी तसेच जालना, परभणी, नांदेड आणि देऊळगाव राजा येथील विविध शाखांसाठी आयोजित करण्यात येत आहे.

बँकिंग क्षेत्रामध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या आणि आवश्यक पात्रता धारक असणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक नोकरीची उत्तम संधी आहे. या भरती मधील उच्च व्यवस्थापित पदां पासून ते तांत्रिक व कायदेशीर अधिकाऱ्यांपर्यंत एकूण 18 जागांसाठी अर्ज उमेदवारांकडून मागवण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी 26 ऑक्टोंबर 2026 या तारखेपर्यंत ईमेल द्वारे आपले अर्ज सादर करणे आवश्यक आहे. या भरती बद्दल अधिकच माहिती पाहण्यासाठी जसे की, शैक्षणिक पात्रता, आवश्यक कागदपत्रे, वयोमर्यादा आणि इतर सर्व भरती बद्दल माहिती खालील प्रमाणे आहे.

  • महत्त्वाच्या तारखा :
    • ​जाहिरात प्रसिद्ध झाल्याची तारीख: १० ऑक्टोबर, २०२६
    • ​अर्ज करण्याची अंतिम तारीख: २६ ऑक्टोबर, २०२६

Sundarlal Savaji Co-op Bank Recruitment 2026 : रिक्त पदांचा तपशील

सुंदरलाल सावजी को-ऑपरेटिव्ह बँक भरती 2026 या भरतीमध्ये रिक्त पदांचा तपशील खालील प्रमाणे आहे:

  • ​उप मुख्य कार्यकारी अधिकारी (Deputy Chief Executive Officer): पद संख्या – ०१, ठिकाण – मुख्य कार्यालय, जिंतूर.
  • ​उपसरव्यवस्थापक (गुंतवणूक) Deputy General Manager (Investment): पद संख्या – ०१, ठिकाण – मुख्य कार्यालय, जिंतूर.
  • ​उपसरव्यवस्थापक (जोखीम व्यवस्थापन) Deputy General Manager (Risk Management): पद संख्या – ०१, ठिकाण – मुख्य कार्यालय, जिंतूर.
  • ​जोखीम अधिकारी (Risk Officer): पद संख्या – ०२, ठिकाण – मुख्य कार्यालय, जिंतूर.
  • ​कर्ज अधिकारी (Loan Officer): पद संख्या – ०२, ठिकाण – मुख्य कार्यालय, जिंतूर.
  • ​धिकारी (Officer): पद संख्या – ०५, ठिकाण – शाखा जालना, सुभाष रोड, परभणी, शिवाजीनगर परभणी, महावीर चौक नांदेड, देऊळगाव राजा.
  • ​आय.टी. अधिकारी (I.T. Officer): पद संख्या – ०५, ठिकाण – मुख्य कार्यालय, जिंतूर.
  • ​विधी अधिकारी (Law Officer): पद संख्या – ०१, ठिकाण – मुख्य कार्यालय, जिंतूर.

Sundarlal Savaji Co-op Bank Recruitment 2026 : शैक्षणिक पात्रता – Educational Qualification

सुंदरलाल सावजी को-ऑपरेटिव बँक भरती 2026 या भरतीतील विविध पदांसाठी लागणारे शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे :

  • उप मुख्य कार्यकारी अधिकारी / उपसरव्यवस्थापक: पदव्युत्तर पदवी (M.Com / MBA / CA) व बँकेतील वरिष्ठ पदाचा अनुभव.
  • जोखीम अधिकारी (Risk Officer) / कर्ज अधिकारी (Loan Officer): या पदासाठी पदवी किंवा पदवी उत्तर पदवी आणि बँकिंग क्षेत्रातील काही माशाचा अनुभव असू शकतो.
  • आय.टी. अधिकारी (I.T. Officer): या पदासाठी संगणक किंवा आयटी क्षेत्रामधील पदवीध असणे आवश्यक असते.
  • विधी अधिकारी (Law Officer): कायद्याची पदवी (LL.B / LL.M).

तुम्ही येथे “माजी सैनिकांसाठी सैनिक (जीडी) आणि ट्रेड्समन भरती 2026“ या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/majhi-sainik-recruitment-2026/

Sundarlal Savaji Co-op Bank Recruitment 2026 : आवश्यक कागदपत्रे – Required Documents

सुंदरलाल सावजी को-ऑपरेटिव्ह बँक भरती 2026 या भरतीचा अर्ज प्रक्रियेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत :

  • ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा इतर वैद्य कोणतेही ओळखपत्रे असणे आवश्यक आहे.
  • 10वीं और 12वीं की मार्कशीट व बोर्ड सर्टिफिकेट
  • ​स्नातक (Graduation) / स्नातकोत्तर (Post Graduation) की मार्कशीट और डिग्री सर्टिफिकेट
  • ​अन्य व्यावसायिक योग्यता प्रमाण पत्र (जैसे- MBA, CA, LLB, B.Tech/MCA आदि)
  • अनुभव प्रमाण पत्र (Experience Certificates) = संबंधित क्षेत्रांमधील
  • ​अद्यतन बायोडाटा / रिज्यूमे (Updated Resume/CV)
  • ​हाल ही का पासपोर्ट साइज फोटो और हस्ताक्षर (Digital Photo & Signature)

Sundarlal Savaji Co-op Bank Recruitment 2026 : अर्ज करण्याची माहिती व अटी:

सुंदरलाल सावजी को-ऑपरेटिव बँक भरती 2026 या भरतीची अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे आहे :

  • सविस्तर जाहिरात: बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर (www.sundarlalsawji.bank.in) उपलब्ध आहे.
  • ​अर्ज करण्याचा अंतिम दिनांक: इच्छुक उमेदवारांनी दिनांक २६ ऑक्टोबर, २०२६ पर्यंत अर्ज करावेत.
  • ​अर्ज पाठविण्याचा ई-मेल आयडी: Career@sundarlalsawji.bank.in या ई-मेल आयडीवर अर्ज पाठवावेत.
  • ​मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  • ​जाहिरातीचा दिनांक: १०/१०/२०२६.
  • ​स्वाक्षरी: मुख्य कार्यकारी अधिकारी
Official website (अधिकृत संकेतस्थळ) येथे क्लिक करा
Notification PDF (अधिकृत जाहिरात)येथे क्लिक करा

Sundarlal Savaji Co-op Bank Recruitment 2026 : वेतनश्रेणी – Salary

क्र.पद (Post Name)अंदाजे वेतनश्रेणी (दरमहा)
1.उप मुख्य कार्यकारी अधिकारी (Deputy CEO)₹ ७०,००० – ₹ १,००,०००+
2.उपसरव्यवस्थापक – गुंतवणूक / जोखीम (DGM – Investment / Risk)₹ ५०,००० – ₹ ८०,०००
3.जोखीम अधिकारी / कर्ज अधिकारी (Risk Officer / Loan Officer)₹ ३५,००० – ₹ ५५,०००
4.आय.टी. अधिकारी (I.T. Officer)₹ ३०,००० – ₹ ५०,०००
5.विधी अधिकारी (Law Officer)₹ ३०,००० – ₹ ५०,०००
6.अधिकारी (Officer – Branches)₹ २५,००० – ₹ ४०,०००

Sundarlal Savaji Co-op Bank Recruitment 2026 : सुंदर लाल सावजी को-ऑपरेटिव्ह बँक भरती 2026 – FAQ

  1. सुंदर लाल सावजी को-ऑपरेटिव्ह बँक भरती 2026 कधी आहे?
    सुंदर लाल सावजी को-ऑपरेटिव्ह बँकेकडून 2026 मध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
  2. या भरतीमध्ये कोणत्या पदांसाठी रिक्त जागा आहेत?
    पदांची नावे आणि रिक्त जागांची संख्या अधिकृत जाहिरातीनुसार तपासावी.
  3. शैक्षणिक पात्रता काय आहे?
    पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असू शकते. उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  4. वयोमर्यादा किती आहे?
    वयोमर्यादा संबंधित पदाच्या अधिकृत जाहिरातीनुसार लागू असेल.
  5. अर्ज कसा करायचा?
    अर्ज करण्याची पद्धत अधिकृत भरती जाहिरातीत दिलेल्या सूचनांनुसार असेल.
  6. निवड प्रक्रिया कशी आहे?
    निवड प्रक्रिया पदानुसार परीक्षा, मुलाखत किंवा इतर निर्धारित टप्प्यांद्वारे होऊ शकते.
  7. अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
    अर्जाची अंतिम तारीख अधिकृत जाहिरातीत दिलेली असेल. उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज करावा.
  8. भरतीची अधिकृत माहिती कुठे मिळेल?
    भरतीशी संबंधित अचूक आणि अंतिम माहिती सुंदर लाल सावजी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या अधिकृत जाहिरातीतून तपासावी.
Sundarlal Savaji Co-op Bank Recruitment 2026 feature image
Sundarlal Savaji Co-op Bank Recruitment 2026

महत्वाची सूचना/Disclaimer : या लेखामध्ये सुंदर लाल सावजी को-ऑपरेटिव्ह बँक भरती 2026 संदर्भातील माहिती देण्यात आली आहे. पदांची संख्या, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, अर्जाची अंतिम तारीख व इतर अटींमध्ये अधिकृत जाहिरातीनुसार बदल होऊ शकतो.

उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संबंधित बँकेची अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि सर्व माहितीची अधिकृत स्रोतावरून खात्री करून घ्यावी. कोणत्याही चुकीच्या किंवा अद्ययावत नसलेल्या माहितीसाठी Total Naukri जबाबदार राहणार नाही. अधिकृत जाहिरातीत दिलेली माहितीच अंतिम व ग्राह्य मानली जाईल.

YouTube Channel Join Now

Suyash Gochade

नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं. आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे. वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.

Follow me on Instagram

Leave a Comment

error: Content is protected !!