Aaple Sarkar Seva Kendra Recruitment 2026 : आपले सरकार सेवा केंद्र भरती 2026 | Best संधी

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

Aaple Sarkar Seva Kendra Recruitment 2026 : तरुणांसाठी सुवर्णसंधी ! महाराष्ट्र शासनाने माहिती तंत्रज्ञान विभागाकडून शासन निर्णय आणि वेळोवेळीच्या शुद्धीपत्रकानुसार, भंडारा जिल्ह्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक सुलभ व पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्र भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे.

भंडारा जिल्ह्यातील तालुके, नगरपरिषद आणि नगरपंचायत क्षेत्रामध्ये रिक्त असलेल्या पदांवर आपले सरकार सेवा कंत्राची संख्या भरण्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यावर्षी प्रक्रियेद्वारे एकूण 466 जागा पात्र आणि इच्छुक उमेदवारांसाठी असणार आहेत. या भरतीसाठी अर्ज पात्र उमेदवारांनी इच्छुक उमेदवार तारखेच्या आत अर्ज करणे अनिवार्य आहे. या भरती प्रक्रियेसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, आवश्यक कागदपत्रे, वयमर्यादा आणि अर्ज प्रक्रिया याची संपूर्ण माहिती तुम्हाला खालील लेखकामध्ये समजून येईल.

  • महत्त्वाच्या तारखा:
    • जाहिरात, अटी व शर्ती संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे: १० ऑगस्ट २०२६ (सकाळी १०:०० वाजता)
    • ​ऑनलाइन अर्ज स्वीकारण्याची सुरुवात: १२ ऑगस्ट २०२६ (सकाळी १०:०० वाजता)
    • ​ऑनलाइन अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख: १५ सप्टेंबर २०२६ (सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत)
    • ​प्राप्त अर्जाची माहिती जिल्हा संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे: १८ सप्टेंबर २०२६ (सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत)
    • ​प्राप्त ऑनलाइन अर्जावर आक्षेप नोंदविणे (केवळ जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू शाखा, भंडारा येथे लेखी स्वरूपात): २२ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२६
    • ​मुलाखतीस पात्र अर्जाची अंतिम यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे: १५ ऑक्टोबर २०२६
    • ​मुलाखत घेणे: १६ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबर २०२६
    • ​निवड झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे: १३ नोव्हेंबर २०२६

Aaple Sarkar Seva Kendra Recruitment 2026 : पदाचे स्वरूप

पदाचे नावएकूण रिक्त जागा
ग्रामपंचायत क्षेत्र (संपूर्ण भंडारा जिल्हा)457
नगर परिषद भंडारा क्षेत्र 09
एकूण466

Aaple Sarkar Seva Kendra Recruitment 2026 : शैक्षणिक पात्रता – Educational Qualification

आपले सरकार सेवा केंद्र भरती 2026 या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे आहे.

  • अर्जदाराचे शिक्षण कमीत कमी 12 वी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. अर्जदार हा पदवीधर असेल तर त्यांना प्राधान्य देण्यात येऊ शकते.
  • ऑनलाइन अर्ज करत असताना 12 वी, पदवी किंवा पदव्युत्तर परीक्षेची गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र सोबत जोडणे अनिवार्य असते.
  • संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे जसे MS-CIT किंवा NIELIT संस्थेमार्फत राबविलेला CCC (Course on Computer Concepts) किंवा समतुल्य संगणक अर्हता प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

तपशीलवयोमर्यादा
किमान वयोमर्यादाअर्जदाराचे वय किमान १८ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.

Aaple Sarkar Seva Kendra Recruitment 2026 : आवश्यक कागदपत्रे – Required Documents

आपले सरकार सेवा केंद्र भरती 2026 या भरतीचा अर्ज करत असताना तुम्हाला खालील कागदपत्रांची यादी अर्जासोबत जोडणे बंधनकारक असते.

  • रहिवासी पुरावा (Domicile Certificate)
  • जात प्रमाणपत्र (Caste Certificate)
  • ओळख पटवण्यासाठी स्वतःचे आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा इतर ओळखपत्र यापैकी कोणतेही एक
  • 12 वी परीक्षा उत्तीर्ण झालेले किंवा पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असेल तर त्या वर्षातील गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र अर्जा सोबत जोडणे बंधनकारक आहे.
  • संगणकाचे ज्ञान असल्याबाबतचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  • शासन शुद्धिपत्रक (९ जुलै २०२६) नुसार आवश्यक इतर कागदपत्रे
  • ऑनलाइन अर्ज भरत असताना सर्व कागद पत्रांच्या स्कॅन कॉपी अपलोड करण्यासाठी अर्ज प्रणालीमध्ये स्वतंत्र बटन उपलब्ध करून देण्यात येत आहे.

Aaple Sarkar Seva Kendra Recruitment 2026 : अर्ज प्रक्रिया – How to Apply

आपले सरकार सेवा केंद्र भरती 2026 या भरतीची अर्ज प्रक्रिया ही पूर्णपणे ऑनलाइन असून याचे संपूर्ण माहिती खालील प्रमाणे पाहू शकता:

  • सर्वप्रथम इच्छूक उमेदवारांनी या भरतीच्या अधिकृत संख्याला भेट द्या.
  • त्यानंतर तुम्हाला आपले सरकार सेवा केंद्र या जाहिरात 2026 या पर्यावर क्लिक करावे लागते.
  • संकेतस्थळावर दिलेली जाहिरात, जाहिरातीमधील नियम व अटी आणि आवश्यक कागदपत्रे ही माहिती लक्षपूर्वक वाचा.
  • अर्जामधील विचारलेली वैयक्तिक माहिती (नाव, पत्ता, वयोमर्यादा आणि शैक्षणिक माहिती) योग्य आणि अचूक भरा.
  • नमूद केलेली सर्व कागदपत्रे योग्य साईज मध्ये स्कॅन करून अपलोड करा.
  • कागदपत्रे अपलोड करून झाल्यानंतर अर्ज शुल्क असेल तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज शुल्क भरून घ्या.
  • अर्ज सबमिट करण्यापूर्वी अर्जा मधील माहिती अचूक असल्याची खात्री करूनच अर्ज सबमिट करा. कारण अजून एकदा सबमिट केला त्यानंतर यामधील माहिती दुरुस्त करता येत नाही आणि अर्जामधील माहिती अचूक असेल तर अर्ज रद्द होऊ शकतो.
  • अर्ज सबमिट केल्यानंतर अर्जाची प्रिंट आऊट काढून भविष्यातील कामासाठी आपण ठेवा.
Online applyयेथे क्लिक करा
Official websiteयेथे क्लिक करा
Notification PDFयेथे क्लिक करा
Aaple Sarkar Seva Kendra Recruitment 2026 feature image

महत्वाची सूचना : वरील लेखात प्राथमिक माहिती दिलेली आहे. त्यामुळे उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी, जेणेकरून कोणताही गैरसमज किंवा नुकसान होणार नाही. अन्यथा माहितीतील त्रुटींमुळे नुकसान होण्याची शक्यता असू शकते.

तुम्ही येथे “अंगणवाडी मदतनीस भरती 2026” या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/anganwadi-sevika-to-mukhya-sevika/

YouTube Channel Join Now

Suyash Gochade

नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं. आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे. वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.

Follow me on Instagram

Leave a Comment

error: Content is protected !!