AIIMS CRE Bharti 2025 | 1000+ पेक्षा जास्त पदांसाठी मोठी संधी – संपूर्ण माहिती येथे!

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

AIIMS CRE Bharti 2025 : भारतभरातील विविध AIIMS संस्थांमध्ये तसेच ICMR, JIPMER, CAPFIMS, Pasteur Institute यांसारख्या केंद्रीय सरकारी संस्थांमध्ये मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. AIIMS, New Delhi मार्फत Common Recruitment Examination (CRE-4) ही एकत्रित परीक्षा घेण्यात येणार आहे.

ही भरती Group-B आणि Group-C पदांसाठी आहे. इच्छुक उमेदवार 2 डिसेंबर 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात.

ही परीक्षा प्रत्येक उमेदवाराला एकाच अर्जातून अनेक AIIMS/संस्थांमध्ये अर्ज करण्याची संधी देते, त्यामुळे ही मोठी सुवर्णसंधी आहे.

AIIMS CRE Bharti 2025 महत्त्वाच्या तारखा (Important Dates)

  • (मूळ जाहिरात: Notice No. 355/2025)
  • ऑनलाईन अर्ज सुरू : 14 नोव्हेंबर 2025
  • अर्जाची शेवटची तारीख : 02 डिसेंबर 2025 (सायं. 5 वाजेपर्यंत)
  • NOC सादर करण्याची अंतिम तारीख : 06 डिसेंबर 2025
  • अर्ज स्टेटस : 08 डिसेंबर 2025
  • Admit Card : परीक्षेपूर्वी 3 दिवस
  • CBT परीक्षा दिनांक : 22 ते 24 डिसेंबर 2025 (Tentative)
  • Skill Test : नंतर जाहीर

कोणत्या संस्थांमध्ये भरती?

या भरतीत एकूण 26 संस्थांचा सहभाग आहे – उदाहरणार्थ :

  • AIIMS Delhi
  • AIIMS Nagpur
  • AIIMS Raipur
  • AIIMS Bhopal
  • AIIMS Patna
  • AIIMS Bathinda
  • AIIMS Rajkot
  • JIPMER, Puducherry
  • ICMR Delhi
  • CAPFIMS
  • Pasteur Institute of India
  • RIPANS, Mizoram
  • आणि इतर AIIMS-केंद्रित संस्था.

उपलब्ध पदांची यादी (उदाहरणे)

पूर्ण जाहिरातीत 50+ गट/पदांचा समावेश आहे, त्यातील काही महत्त्वाचे:

  • Assistant Dietician / Dietician
  • Pharmacist / Store Keeper (Drug)
  • Junior Administrative Assistant / LDC
  • UDC / Office Superintendent
  • Junior Engineer (Civil, Electrical, Mechanical)
  • Technician (OT / Lab / Radiology / Radiotherapy)
  • Nursing Officer / Staff Nurse
  • Medical Social Worker
  • ECG Technician
  • Library Assistant
  • Medical Record Technicians
  • Fire Technician / Security Assistant
  • Driver
  • Wardens
  • Lab Attendant
  • आणि शेकडो पदे!
    • (नियम व पात्रता: Annexure-I व Annexure-II मध्ये दिले आहेत.)

सविस्तर जाहिरात व अर्जाची लिंक :

अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा
सविस्तर जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा

शैक्षणिक पात्रता (Education Qualification)

प्रत्येक पदासाठी वेगवेगळ्या पात्रता आहेत – उदा. :

  • 10th, 12th
  • Bachelor Degree
  • Diploma (Medical, Technical)
  • M.Sc. (Nutrition, Dietetics)
  • B.Sc. Nursing / GNM
  • Engineering Degree/Diploma
  • Medical Lab Technology
  • प्रत्येक पदाची पात्रता PDF मध्ये सविस्तर दिली आहे.

वयोमर्यादा व सूट (Age & Relaxation)

साधारण वयोमर्यादा:

  • 18 ते 35 वर्षे (पदाप्रमाणे बदलते)
  • वयोमर्यादा सूट :
    • OBC – 3 वर्षे
    • SC/ST – 5 वर्षे
    • PwBD – 10 वर्षे
    • Central Govt कर्मचारी – 40 वर्षे (Group-C)
  • नोट : प्रत्येक पद/AIIMS नुसार वेगवेगळे नियम लागू होतात.

परीक्षा पॅटर्न (Exam Pattern – CBT)

  • एकूण वेळ : 90 मिनिटे
  • प्रश्न : 100 MCQs (400 गुण)
  • नकारात्मक गुणांकन : -1 (प्रत्येक चुकीसाठी ¼)
  • सेक्शन : 20 प्रश्न × 5 सेक्शन (प्रत्येक सेक्शन 18 मिनिटे)
  • सिलेबस :
  • 20 प्रश्न: GK, Aptitude, Computer
  • 80 प्रश्न: संबंधित पदाच्या डोमेन विषयातून

Qualifying Marks:

  • UR/EWS – 40%
  • OBC – 35%
  • SC/ST – 30%
  • PwBD – 30%

Skill Test (काही पदांसाठी आवश्यक)

  • CBT नंतर, पदानुसार काही उमेदवारांना Skill Test द्यावा लागेल.
  • उदा.:
  • Steno, Typist, Computer Test
  • Fireman/ Security – PET/PST
  • Technical – Hands-on Practical
  • Nursing/OT – Practical Assessment

अर्ज कसा करावा? (How to Apply)

  • अर्ज फक्त येथेच करावा.
  • चुकीचा फोटो/सिग्नेचर अर्ज सरळ Reject
  • एकापेक्षा जास्त गटासाठी वेगळा अर्ज करावा
  • NOC आवश्यक असल्यास वेळेत अपलोड करणे बंधनकारक

फी (Application Fee)

  • Category Fee
  • General / OBC ₹3000
  • SC / ST / EWS ₹2400
  • PwBD Fee नाही

निवड प्रक्रिया (Selection Process)

  • CBT
  • Skill Test (जसे लागू असेल)
  • Merit List
  • Document Verification
  • Institute Allocation (Choice Filling नुसार)

निष्कर्ष

AIIMS CRE-4 भरती 2025 ही केंद्र सरकारतर्फे मिळणाऱ्या मोठ्या आणि स्थिर नोकरीची सुवर्णसंधी आहे. देशभरातील कोणत्याही AIIMS किंवा केंद्रीय संस्थेत काम करण्याची संधी एका परीक्षेतून मिळते.

अर्जाची अंतिम तारीख 2 डिसेंबर 2025 असल्याने इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.

AIIMS CRE Bharti 2025
AIIMS CRE Bharti 2025

महत्वाची सूचना : वरील लेखात प्राथमिक माहिती दिलेली आहे. त्यामुळे उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी, जेणेकरून कोणताही गैरसमज किंवा नुकसान होणार नाही. अन्यथा माहितीतील त्रुटींमुळे नुकसान होण्याची शक्यता असू शकते.

YouTube Channel Join Now

Suyash Gochade

नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं. आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे. वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.

Follow me on Instagram

Leave a Comment

error: Content is protected !!