AIIMS Norcet 9 Nursing Officer Bharti 2025 : AIIMS ही एक मोठी सरकारी रुग्णालयं आहेत. भारतभर आहेत याच्या शाखा. हे लोक आता “नर्सिंग ऑफिसर” पदासाठी भरती करणार आहेत NORCET-9 परीक्षा घेऊन. ज्यांनी B.Sc. Nursing किंवा GNM केलंय ना, त्यांच्यासाठी एकदम भारी संधी आहे हाय.
भरतीची तारीख (AIIMS Norcet 9 Nursing Officer Bharti 2025) :
- अर्ज सुरू – 22 जुलै 2025
- शेवटची तारीख – 11 ऑगस्ट 2025 (5 वाजेपर्यंत)
- पहिली परीक्षा – 14 सप्टेंबर 2025
- दुसरी परीक्षा – 27 सप्टेंबर 2025
काय हवं शिक्षणासाठी?
- B.Sc. Nursing किंवा GNM डिप्लोमा असलेला उमेदवार चालतो
- GNM वाल्यांना 50 बेडच्या हॉस्पिटलमध्ये 2 वर्षाचा अनुभव लागतो
- नर्सिंग कौन्सिलची नोंदणी असायलाच पाहिजे (State किंवा India Nursing Council)
अधिकृत संकेतस्थळ, सविस्तर जाहिरात व अर्ज :
| अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
| सविस्तर जाहिरात | येथे क्लिक करा |
| अर्ज | येथे क्लिक करा |
वयोमर्यादा किती?
- वय – 18 ते 30 वर्षे
- SC/ST – 5 वर्ष सूट
- OBC – 3 वर्ष सूट
- अपंग – 10 वर्षांपर्यंत सूट
फी किती लागते अर्जासाठी?
- General/OBC – ₹3000
- SC/ST/EWS – ₹2400
- PwBD – काहीच नाही (Free)
परीक्षा कशी असणार?
- टप्पा 1 – Preliminary Exam (14 सप्टेंबर) :
- 100 प्रश्न – 90 मिनिटं
- 80 प्रश्न Nursing वर, 20 GK/Aptitude
- 1/3 मार्क निगेटिव्ह
- टप्पा 2 – Mains Exam (27 सप्टेंबर) :
- 160 प्रश्न – 180 मिनिटं
- पूर्ण नर्सिंग कोर्सवर आधारित
- निगेटिव्ह मार्किंग असणार
निवड कशी होईल?
- दोन्ही परीक्षा पास करायच्या
- Mains चे मार्क्स धरून मेरिट बनेल
- त्यावरून तुम्हाला कोणत्या AIIMS मध्ये जागा लागेल ते ठरेल
कागदपत्र काय लागणार?
- शैक्षणिक प्रमाणपत्र
- नर्सिंग कौन्सिलची नोंदणी
- अनुभव सर्टिफिकेट (GNM वाल्यांसाठी)
- जात/इतर प्रमाणपत्रं
- फोटो, साईन
कोठे लागेल नोकरी?
AIIMS – दिल्ली, नागपूर, भोपाळ, भुवनेश्वर, गोरखपूर, रायपूर, पाटणा, रिषीकेश, इ. जवळपास 18 ठिकाणी
थोडक्यात सांगायचं झालं तर…
अहो भावांनो, बहिणीनों, नर्सिंग केलंय ना? सरकारी नोकरी हवीये ना? तर हीच ती संधी आहे – एकदा अर्ज करा, मेहनत घ्या, मग नर्सिंग ऑफिसर व्हा!
