Anganwadi Helper Satara Recruitment 2026 : महिलांसाठी सातारा येथे नोकरीची संधी! अंगणवाडी मदतनीस भरती ही जाहिरात एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत नागरी सातारा प्रकल्प अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेचा मुख्य उद्देश म्हणजे शहरी भागातील अंगणवाडीमध्ये पित्त असलेला मदतनीस च्या जागा भरून घेणे, बालविकास आणि पौष्टिक आहार वितरणाचे कामकाजात अधिक होण्यासाठी काम करणे.
या भरती द्वारे कराड, मलकापूर, दहिवडी आणि मसवड या विविध क्षेत्रांमधील स्थानिक पात्र महिला उमेदवारा रोजगारांची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. पात्र उमेदवारांनी आणि इच्छुक महिलांनी या भरती चा अर्ज करण्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, आवश्यक कागदपत्रे, नियम व अटी आणि अर्ज प्रक्रिया याची संपूर्ण माहिती खालील लेखकांमध्ये देण्यात आली आहे पाहू शकता:
- महत्त्वाच्या तारखा:
- जाहिरात प्रसिद्ध दिनांक: ५ ऑगस्ट २०२६
- अर्ज स्वीकारण्याचा कालावधी: १० ऑगस्ट २०२६ ते २१ ऑगस्ट २०२६ (सायंकाळी ६:१५ वाजेपर्यंत, शासकीय सुट्टीचे दिवस वगळून)
- प्राथमिक यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक: ११ सप्टेंबर २०२६ (कार्यालयाच्या व संबंधित नगरपरिषद/नगरपंचायतीच्या नोटीस बोर्डवर)
- हरकती व तक्रारी नोंदविण्याचा कालावधी: १५ सप्टेंबर २०२६ ते २८ सप्टेंबर २०२६
Anganwadi Helper Satara Recruitment 2026 : जागांचा तपशील
| शहराचे नाव | पदांची संख्या |
| कराड | 04 |
| मलकापूर | 01 |
| दहिवडी | 01 |
| म्हसवड | 01 |
| एकूण | 07 |
Anganwadi Helper Satara Recruitment 2026 : शैक्षणिक पात्रता – Educational Qualification
अंगणवाडी मदतनीस सातारा भरती 2026 या भरती प्रक्रियेसाठी महिलांकडे खालील शिक्षण पात्रता असणे अनिवार्य आहे.
- महिला उमेदवाराचे शिक्षण इयत्ता 12 वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
- या पदाच्या निवड प्रक्रियेमध्ये शैक्षणिक गुणांना (१२ वी, पदवीधर, पदव्युत्तर, डी.एड., बी.एड. आणि एम.एस.सी.आय.टी. (MS-CIT) एकत्रित कमीत कमी 80 गुण देण्यात येते.
Anganwadi Helper Satara Recruitment 2026 : वयोमर्यादा – Age limit
| प्रवर्ग | वयोमर्यादेचे नियम व अट |
| सर्वसाधारण उमेदवार / इतर प्रवर्ग | जाहिरातीच्या दिनांकास किमान १८ वर्षे पूर्ण आणि कमाल ३५ वर्षे असावी. |
| विधवा उमेदवार विधवा उमेदवारांसाठी | कमाल वयोमर्यादा ४० वर्षे राहील. |
| वयाचा पुरावा (कागदपत्रे) | वयाची खात्री करण्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला, जन्म दाखला किंवा दहावीचे प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाईल. |
Anganwadi Helper Satara Recruitment 2026 : आवश्यक कागदपत्रे – Required Document
अंगणवाडी मदतनीस सातारा भरती 2026 या भरतीचा अर्ज भरण्यासाठी खालील कागदपत्रांची यादी महिला उमेदवाराकडे असेल तर फायदा होतो.
- महिला विवाहित असेल तर विवाहपूर्वीचे नाव व विवाहनंतर चे नाव एकच असल्याबाबतचे राजपत्र किंवा 100 रुपयांचा स्टॅम्प पेपर वरील प्रतिज्ञापत्र असणे गरजेचे आहे.
- वयाचा पुरावा पाहण्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला
- बहिणीचे 12 वी उत्तीर्ण असलेले गुणपत्रक आणि प्रमाणपत्र
- लागू असल्यास पदवीधर, पदव्युत्तर, डी.एड., बी.एड. चे गुणपत्रक व प्रमाणपत्र.
- एम.एस.सी.आय.टी. (MS-CIT) किंवा शासनाने मान्यता दिलेले समकक्ष संगणक परीक्षा उत्तीर्ण गुणपत्रक व प्रमाणपत्र.
- रहिवासी प्रमाणपत्र (Domicile Certificate)
- संबंधित नगरपरिषद / नगरपंचायत क्षेत्रातील रहिवासी असल्याबाबतचे स्वयंघोषणापत्र
- जात प्रमाणपत्र (Caste Certificate)
- लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र
- महिला उमेदवार विधवा किंवा अनाथ असेल तर सक्षम प्राधिकार याचे प्रमाणपत्र आणि विधवा असेल तर पतीचे मृत्यू प्रमाणपत्र.
- शासकीय यंत्रित अंगणवाडी सेविका / मदतनीस किंवा मिनी अंगणवाडी सेविका म्हणून कमीत कमी दोन महिन्याचा अनुभव असेल तर अनुभव प्रमाणपत्र किंवा त्या महिलेला प्राधान्य देण्यात येऊ शकते.
| Online apply | येथे क्लिक करा |
| Official Website | येथे क्लिक करा |
| Notification PDF | येथे क्लिक करा |
Anganwadi Helper Satara Recruitment 2026 : अर्ज प्रक्रिया – How to Apply
अंगणवाडी मदतनीस सातारा भरती 2026 या भरतीचा अर्ज कसा भरायचा याचे संपूर्ण मार्गदर्शन खालील प्रमाणे देण्यात आले आहे.
- भारताचा नमुना हा जाहिरातीमधील दिलेल्या विहित नमुन्यात असणे बंधनकारक आहे. रजा मध्ये कोणत्याही प्रकारची खडाखोड, गिरवागिरव असेल तर व्हाइटनर चा वापर करू नये अन्यथा अर्ज रद्द होऊ शकतो.
- उमेदवाराने विवाह पूर्वीचे नाव व विवाह नंतर चे नाव या दोन्ही नावांची व्यक्ती एकच असल्याबाबतचा राजपत्र किंवा 100 रुपयांचा स्टॅम्प पेपर के लिए प्रतिज्ञापत्र असणे अनिवार्य आहे.
- अर्ज सादर करत असताना नमूद केलेले सर्व आवश्यक कागदपत्रे कागदपत्रांमधील सर्व माहिती स्पष्ट दिसत असेल याची खात्री करून अर्जासोबत जोडणे अनिवार्य आहे.
- अर्ज सादर केल्यानंतर कोणत्याही नवीन कागदपत्रे स्वीकारण्यात येत नाहीत.
- अर्ज सादर करण्याचा पत्ता : बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, नागरी सातारा पूर्व, दुर्वांकुर बिल्डिंग, नष्टे हॉस्पिटलसमोर, कृष्णा नाका, मंगळवार पेठ, कराड, जि. सातारा.
- अर्जाची शेवटची तारीख निघून गेल्यानंतर तुम्ही प्रात्यक्षिक किंवा पोस्टाद्वारे अर्ज केलेला स्वीकारला जात नाही.
- अर्जावर किंमत नियुक्ती प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष दबाव आल्यानंतर उमेदवारास निवड प्रक्रियेमधून बाद करण्यात येईल.

महत्वाची सूचना : वरील लेखात प्राथमिक माहिती दिलेली आहे. त्यामुळे उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी, जेणेकरून कोणताही गैरसमज किंवा नुकसान होणार नाही. अन्यथा माहितीतील त्रुटींमुळे नुकसान होण्याची शक्यता असू शकते.
तुम्ही येथे “पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2026” भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/pune-dcc-bank-recruitment-2026/