Army Dental Corps Recruitment 2026 : आर्मी डेंटल कोर भरती 2026; 37 जागांसाठी Best संधी! आजच अर्ज करा

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

Army Dental Corps Recruitment 2026 : नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आर्मी डेंटल कोर मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी. साईनाथ विविध सेवा बजावली चिकित्सा क्षेत्रामध्ये करिअर करू पाहणाऱ्या तरुण गुरु पुरुष आणि महिला उमेदवारांसाठी नोकरीची मानाची आणि मोठी संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. भारतीय नागरिकांसाठी उपलब्ध असलेल्या या 37 रिक्त जागा द्वारे सैन्यात अधिकारी होऊन देश सेवा करण्याची आणि स्वतःचे भविष्य उज्वल करण्याची उत्तम संधी उपलब्ध झाली असून, लवकरात लवकर अर्ज करून घ्यावे.

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराकडे खालील शैक्षणिक पदवी धारक (BDS/MDS) आणि NEET (MDS)-2026 परीक्षा दिलेले पात्र उमेदवार अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रिया चा अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 22 ऑक्टोंबर 2026 या तारखेपर्यंत असणार आहे. संजीव प्रक्रिया ही पूर्णपणे ऑनलाइन असून, शेवटच्या तारखेची वाट न पाहता आत्ताच अर्ज करा. या भरती बद्दल अधिक माहिती पाहण्यासाठी तुम्हाला खाली संपूर्णलेख वाचणे आवश्यक आहे.

  • महत्वाचा तारखा :
    • ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख (संकेतस्थळावर माहिती उपलब्ध): २२ सप्टेंबर २०२६
    • ​ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख: २२ ऑक्टोबर २०२६
    • ​इतर निकषांसाठीच्या महत्त्वाच्या मर्यादा:
    • ​१ वर्षाची इंटर्नशिप पूर्ण करण्याची अंतिम तारीख: ३० जून २०२६
    • ​NEET (MDS)-2026 परीक्षा झालेली तारीख: ०२ मे २०२६
    • ​वय आणि दंत नोंदणी प्रमाणपत्र (Registration) वैध असण्याची मर्यादा: ३१ डिसेंबर २०२६

Army Dental Corps Recruitment 2026 : पदाची माहिती

पदाचे नावएकूण जागा
शॉर्ट सर्विस कमीशन ऑफिसर (Short Service Commission Officer – Army Dental Corps)37

Army Dental Corps Recruitment 2026 : शैक्षणिक पात्रता Educational Qualifiction

आर्मी डेंटल कोर्ट भरती 2026 या भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता व निकष खालीलप्रमाणे आहेत :

  • या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराकडे डेंटल काउन्सिलिंग ऑफ इंडिया द्वारे मान्यताप्राप्त कॉलेज किंवा विद्यापीठांमधून बीडीएस (BDS) किंवा एमडीएस (MDS) पदवी असणे आवश्यक ठरते.
  • डीसीआईच्या नियमानुसार उमेदवारांनी १ वर्षाची अनिवार्य ‘रोटरी इंटर्नशिप’ (Compulsory Rotatory Internship) ३० जून २०२६ पर्यंत पूर्ण केलेली असावी.
  • ​नोंदणी प्रमाणपत्र (Registration
  • उमेदवारांकडे 31 डिसेंबर 2026 पर्यंत वैद्य असलेले राज्य दंत चिकित्सक परिषद किंवा डीसीआईचे स्थायी दंत नोंदणी प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.
  • राष्ट्रीय परीक्षा बोर्ड नवी दिल्ली द्वारे दोन मे 2026 रोजी विविध परीक्षा केंद्रावर घेण्यात आलेल्या NEET (MDS)-2026 परीक्षेस उपस्थित राहिलेले उमेदवारांचे अर्ज करण्यास पात्र ठरतात.
  • अर्जा सोबत या परीक्षेच्या मार्कशीट किंवा स्कोर कार्डची प्रत जोड निबंधनकारक आहे.

Army Dental Corps Recruitment 2026 : आवश्यक कागदपत्रे – Required Documents

आर्मी डेंटल कोर भरती 2026 या भरतीच्या आरोग्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रांची यादी खालील प्रमाणे आहे :

  • बीडीएस (BDS) किंवा एमडीएस (MDS) पदवी आणि गुणपत्रिका आवश्यक असते.
  • डेंटल काउंसिल ऑफ इंडिया (DCI) द्वारे मान्यताप्राप्त कॉलेज किंवा विद्यापीठाचे प्रमाणपत्र.
  • १ वर्षाची अनिवार्य ‘रोटरी इंटर्नशिप’ (Compulsory Rotatory Internship) ३० जून २०२६ पर्यंत पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र.
  • ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत वैध असणारे राज्य दंत चिकित्सा परिषद किंवा DCI चे स्थायी दंत नोंदणी प्रमाणपत्र
  • राष्ट्रीय पात्रता-सह-प्रवेश परीक्षा NEET (MDS)-2026 चे प्रवेशपत्र (Admit Card) आणि गुणांची प्रत (Score Card / Mark-sheet).

Army Dental Corps Recruitment 2026 : वयोमर्यादा

निकषवयोमर्यादेचे तपशील
कमाल वयोमर्यादा (Maximum Age Limit)३१ डिसेंबर २०२६ रोजी उमेदवाराचे वय ४५ वर्षांपेक्षा जास्त नसावे.

Army Dental Corps Recruitment 2026 : अर्ज प्रक्रिया – How to Apply

आर्मी डेंटल कोअर भरती 2026 या भरतीची अर्ज प्रक्रिया ही खालील प्रमाणे देण्यात आली आहे :

  • ऑनलाइन अर्ज (Online Application): उमेदवारांना ऑनलाइन माध्यमातून अर्ज करावा लागेल.
  • ​अधिकृत संकेतस्थळ: पात्रता, अटी, सूचना आणि ऑनलाइन अर्ज करण्यासाठीची लिंक www.join.afms.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होईल.
  • ​अर्ज सुरू होण्याची तारीख: २२ सप्टेंबर २०२६ पासून संकेतस्थळावर अर्ज उपलब्ध असतील.
  • ​अर्ज करण्याची अंतिम तारीख: ऑनलाइन अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख २२ ऑक्टोबर २०२६ आहे.
  • ​आवश्यक कागदपत्रे जोडणे: अर्ज करताना उमेदवारांना शैक्षणिक पात्रतेची कागदपत्रे, स्थायी दंत नोंदणी प्रमाणपत्र (Permanent Dental Registration Certificate) आणि NEET (MDS)-2026 चे प्रवेशपत्र व स्कोर कार्ड/मार्कशीट सोबत जोडणे बंधनकारक आहे.
Online applyयेथे क्लिक करा
Official websiteयेथे क्लिक करा
Notification PDFयेथे क्लिक करा

आर्मी डेंटल कोर भरती 2026 – वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

प्रश्न 1: आर्मी डेंटल कोर भरती 2026 मध्ये एकूण किती जागा आहेत?
उत्तर: आर्मी डेंटल कोर भरती 2026 मध्ये एकूण 37 जागा आहेत.

प्रश्न 2: आर्मी डेंटल कोर भरतीसाठी अर्ज कसा करायचा?
उत्तर: पात्र उमेदवारांनी अधिकृत भरती जाहिरातीत दिलेल्या सूचनांनुसार अर्ज करावा.

प्रश्न 3: आर्मी डेंटल कोर भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर: शैक्षणिक पात्रता पदानुसार निश्चित केली जाते. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात तपासावी.

प्रश्न 4: आर्मी डेंटल कोर भरतीमध्ये कोणत्या पदांसाठी भरती केली जाते?
उत्तर: या भरतीमध्ये डेंटल कोरशी संबंधित पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाते. पदनिहाय माहिती अधिकृत जाहिरातीत दिलेली असते.

प्रश्न 5: आर्मी डेंटल कोर भरतीची निवड प्रक्रिया काय आहे?
उत्तर: निवड प्रक्रिया अधिकृत भरती जाहिरातीत नमूद केलेल्या निकषांनुसार केली जाते. उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

प्रश्न 6: आर्मी डेंटल कोर भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?
उत्तर: अर्जाची अंतिम तारीख अधिकृत जाहिरातीनुसार निश्चित केली जाते. उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.

प्रश्न 7: आर्मी डेंटल कोर भरतीची अधिकृत माहिती कुठे मिळेल?
उत्तर: भरतीची पात्रता, अर्ज प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा आणि इतर सर्व माहिती अधिकृत भरती जाहिरातीत तपासावी.

Army Dental Corps Recruitment 2026 feature image
Army Dental Corps Recruitment 2026

महत्त्वाची सूचना: आर्मी डेंटल कोर भरती 2026 संदर्भातील माहिती उमेदवारांच्या माहितीसाठी देण्यात आली आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत भरती जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्जाची अंतिम तारीख, अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया आणि इतर अटी अधिकृत जाहिरातीनुसार तपासाव्यात. भरती प्रक्रियेत कोणताही बदल झाल्यास अधिकृत सूचनेतील माहिती अंतिम मानली जाईल.

तुम्ही येथे “कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ भरती 2026” या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/nmu-jalgaon-recruitment-2026/

YouTube Channel Join Now

Suyash Gochade

नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं. आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे. वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.

Follow me on Instagram

Leave a Comment

error: Content is protected !!