Badrinarayanan Barawale College Recruitment 2026 : जालना येथे बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय भरती 2026 | Best मार्गदर्शन

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

Badrinarayanan Barawale College Recruitment 2026 : ही भरती प्रक्रिया महिको रिसर्च फाऊंडेशन ट्रस्टचे बद्रीनारायण बारेवाला महाविद्यालय जालना येथे राबवण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांकडून अणि पात्र उमेदवारांकडून या भरती प्रक्रियेसाठी तारखेच्या आत अर्ज मागवण्यात आले आहेत. शेवटच्या तारखेची वाट न पाहता लवकरात लवकर अर्ज करून घ्या.

आजच्या बदलत्या युगामध्ये डिजिटल आणि स्पर्धात्मक युगामध्ये योग्य माहिती मिळणे आणि भाषिक समृद्धी याचे महत्त्व सातत्याने वाढत असल्याने. शैक्षणिक ज्ञान तांत्रिक कौशल्य सोबतच साहित्य व भाषा अभ्यास यांचा समतोल साधत प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती करत असणे आवश्यक असते.

कम्प्युटर सायन्स आणि जावा यासारख्या आधुनिक प्रोग्रामिंग ची भाषा तांत्रिक संकल्पना पासून ते रासायन शास्त्रातील क्लिस्ट प्रक्रियापर्यंत, मराठी आणि हिंदी भाषेचे व्याकरण हे सर्व घटक मिळून एका प्रकल्प ज्ञानाची पायाभरणी करत असतात. या भरती बद्दल सर्व माहिती जाणून घेण्यासाठी आणि अर्जासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि अर्ज प्रक्रिया याची माहिती पाहण्यासाठी खालील लेख वाचा.

पदांचा तपशील (विषय, स्वरूप आणि पदे)

जालना येथे बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय भरती 2026 :

विषयस्वरूप (CHB / Full Time)
इतिहास (History)1 CHB
राज्यशास्त्र (Political Science)1 CHB
समाजशास्त्र (Sociology)1 CHB
अर्थशास्त्र (Economics)1 CHB
संगणक शास्त्र (Computer Science3 CHB
गणित (Mathematics)2 CHB
रसायनशास्त्र (Chemistry)1 CHB
बी.सी.ए. (B.C.A.) 2 पूर्ण वेळ (Full Time)
बी.कॉम. (B.Com.)2 पूर्ण वेळ
रसायनशास्त्र – पदव्युत्तर (Chemistry P.G.)1 पूर्ण वेळ
मानसशास्त्र (Psychology)1 पूर्ण वेळ
भूगोल (Geography) 2 पूर्ण वेळ
बायोटेक्नॉलॉजी (Biotechnology)6 पूर्ण वेळ
इंग्रजी (English)1 CHB

Badrinarayanan Barawale College Recruitment 2026 : शैक्षणिक पात्रता व अटी – Educational Qualification

बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय जालना येथे भरती प्रक्रियेसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे देण्यात आली आहे.

  • शैक्षणिक पात्रता: उमेदवाराने संबंधित विषयात किमान ५५% गुणांसह (B+) पदव्युत्तर पदवी (Post Graduation) पूर्ण केलेली असावी.
  • अतिरिक्त पात्रता: यूजीसी (UGC) नियमांनुसार उमेदवाराकडे SET / NET / Ph.D. पैकी कोणतीतरी एक पात्रता असणे अनिवार्य आहे.
  • आरक्षण व नियम: सर्व पदे शासकीय नियमांनुसार आणि कार्यभारावर (Workload of 2026-27) आधारित भरली जातील.

Badrinarayanan Barawale College Recruitment 2026 : आवश्यक कागदपत्रे – Required Documents

बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय जालना येथे शिक्षक भरतीसाठी असं करत असताना उमेदवाराकडे खालील कागदपत्रे असणे अनिवार्य आहे.

  • मुलाखतीसाठी जात असताना उमेदवाराकडे सर्व शैक्षणिक व इतर मूळ प्रमाणपत्रे कॉलेज कॅम्पस मध्ये घेऊन जाणे अनिवार्य आहे.
  • मूळ प्रमाणपत्र सोबत अर्ज करत असताना भरलेला अर्ज सोबत असणे बंधनकारक आहे.
  • संबंधित विषयांमध्ये कमीत कमी 55% गुणासह उत्तीर्ण असल्याचे गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र सोबत ठेवा.
  • युजीसी (UGC) नियमानुसार SET / NET / Ph.D. उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र.
  • 10 वी व 12 वीचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र सोबत असावी.
  • पदवी व पदव्युत्तर पदवीचे सर्व वर्षांचे गुणपत्रक (Marksheets) आणि पदवी प्रमाणपत्र (Degree Certificates).
  • ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड
  • आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर जात प्रमाणपत्र (Caste Certificate)आणि वेतन नॉन क्रीमी लेयर (Non-Creamy Layer)
  • अध्यापनाचा अनुभव असेल तर अनुभवाचे प्रमाणपत्र.
Official Websiteयेथे क्लिक करा
Notification pdfयेथे क्लिक करा

Badrinarayanan Barawale College Recruitment 2026 : मुलाखत – Interview

जालना येथे बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय भरती 2026 या भरतीची निवड प्रक्रिया ही मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे. तर मुलाखतीसाठी जात असताना काय करावे कशाची काळजी घ्यावी याची माहिती खालील प्रमाणे आहे.

  • सर्वप्रथम उमेदवारांनी आपली माहिती अर्ज आणि सर्व मूळ प्रमाणपत्रासह महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये मुलाखतीसाठी वेळेवर उपस्थित राहणे बंधनकारक आहे.
  • मुलाखतीचे ठिकाण : बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय जालना
  • अर्ज स्वीकारण्याची मुदत ही जाहिरात प्रकाशित झाल्यापासून दिनांक 30 जुलै 2026 पासून सात दिवसाच्या आत अर्ज स्वीकारला जाऊ शकतो किंवा या तारखेपर्यंत अर्ज तुम्ही पोहोचवणे अनिवार्य आहे.
  • मुलाखतीसाठी जात असताना उमेदवारांना कोणतेही प्रकारचा प्रवास भत्ता विद्यालयाकडून देण्यात येणार नाही.
  • अर्जासोबत सर्व शैक्षणिक आहार त्याची मूळ प्रमाणपत्रे सोबत असणे बंधनकारक असते.

Badrinarayanan Barawale College Recruitment 2026 : मानधन – Salary

जालना येथे बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय भरती 2026 :

तपशीलमाहिती
मानधनाची रक्कमजाहिरातीमध्ये मानधनाचा कोणताही विशिष्ट आकडा किंवा वेतनश्रेणी नमूद केलेली नाही.
पदांचे स्वरूपतासिकिका तत्त्वावर (CHB) आणि विनाअनुदानित पूर्णवेळ पदांवर भरती.
नियम व अटीमानधन व सेवाशर्ती विद्यापीठ आणि शासनाच्या नियमांनुसार (Govt. & UGC norms) लागू राहतील.
Badrinarayanan Barawale College Recruitment 2026 featrue image
Badrinarayanan Barawale College Recruitment 2026

महत्त्वाची सूचना (Disclaimer) : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय, जालना भरती 2026 ची अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव, अर्ज करण्याची अंतिम तारीख, अर्ज शुल्क (लागू असल्यास) आणि आवश्यक कागदपत्रांची माहिती तपासूनच अर्ज सादर करावा. अर्जामध्ये चुकीची किंवा अपूर्ण माहिती भरल्यास अर्ज नाकारला जाऊ शकतो. अंतिम मुदतीपूर्वी अर्ज प्रक्रिया पूर्ण करून अर्जाची प्रत आणि शुल्क भरल्याची पावती (लागू असल्यास) सुरक्षित ठेवावी. भरतीसंदर्भातील कोणतेही नवीन अपडेट, सुधारित जाहिरात किंवा सूचना वेळोवेळी अधिकृत संकेतस्थळावर तपासत राहावे.

तुम्ही येथे “जिल्हा व सत्र न्यायालय भरती 2026 “या गोष्टीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/district-and-session-court-recruitment/

YouTube Channel Join Now

Suyash Gochade

नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं. आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे. वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.

Follow me on Instagram

Leave a Comment

error: Content is protected !!