BIGCE Solapur Recruitment 2026 : नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी व शैक्षणिक क्षेत्रामध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी नोकरीची सर्वोत्तम संधी. भारतरत्न इंदिरा गांधी कॉलेज ऑफ इंजिनिंकिंग, केगाव, सोलापूर (कै. सुशिलाताई गायकवाड बहुउद्देशीय संस्था संचलित) या नामांकित शिक्षण संस्था अंतर्गत उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या प्रामाणिक, व योग्य पात्रता धारक उमेदवारांसाठी नोकरीसाठी सुवर्ण संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
एआयसीटीई (AICTE), महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाशी (DBATU) संलग्न असलेल्या या महाविद्यालयाने विविध अभियांत्रिकी शाखा, एमसीए (MCA) तसेच इतर तांत्रिक व शारीरिक शिक्षण विभागांमधील स्थायी विना-अनुदानित रिक्त जागा भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेत अंतर्गत प्राध्यापक, सह-प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, ग्रंथपाल, वर्कशॉप सुपरइंटेंडंट आणि फिजिकल डायरेक्टर अशा एकूण ७४ पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आली आहे.
उच्च शिक्षणाची उज्वल भविष्य घडवण्यासाठी खाली शैक्षणिक क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट योगदान देण्यासाठी इच्छित असल्या उमेदवारांना नोकरीची उत्तर संधी. या भरती बद्दल अधिक माहिती पाहण्यासाठी खालील संपूर्ण लेख वाचावा.
- महत्त्वाच्या तारखा
- अर्जाची मुदत: जाहिरात प्रकाशित झाल्यापासून २१ दिवसांच्या आत सर्व कागदपत्रे व माहितीसह अर्ज महाविद्यालयाच्या पत्त्यावर पोहोचणे आवश्यक आहे.
- जाहिरात प्रकाशित दिनांक: ही जाहिरात “लोकमत” वृत्तपत्राच्या सोलापूर मुख्य आवृत्तीमध्ये ८ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रकाशित झाली आहे.
BIGCE Solapur Recruitment 2026 : पदाची माहिती
| अ.क्र. | पदाचे नाव (Position / Department) | एकूण जागा (Total Vacancies) |
| 1. | प्राध्यापक (Professor) (विविध अभियांत्रिकी व एमसीए विभाग) | 07 |
| 2. | सह-प्राध्यापक (Associate Professor) (विविध अभियांत्रिकी व एमसीए विभाग) | 13 |
| 3. | हायक प्राध्यापक + ग्रंथपाल (Assistant Professor + Librarian) (विविध अभियांत्रिकी, एमसीए विभाग व ग्रंथपाल) | 51 |
| 4. | फिजिकल डायरेक्टर (Physical Director) १ ५वर्कशॉप सुपरइंटेंडंट (Workshop Superintendent) | 01 |
| एकूण | —- | 74 |
BIGCE Solapur Recruitment 2026 : अटी व शर्ती (Conditions)
भारतरत्न इंदिरा गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय सोलापूर भरती 2026 या भारतीसाठी लागणारा अटी व शर्ती खालील प्रमाणे आहेत :
- शैक्षणिक पात्रता, अनुभव, वेतनश्रेणी इत्यादी नियम AICTE, DTE महाराष्ट्र शासन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या नियमानुसार असतील.
- नोकरीत असणाऱ्यांनी आपले अर्ज योग्य माध्यमातून (Through Proper Channel) पाठवावेत.
- प्राचार्यांच्या पदाची नियुक्ती ही ५ वर्षे किंवा वयोमर्यादेपर्यंत (यापैकी जे आधी असेल) करारावर असेल आणि ती आणखी एका वर्षाने वाढवली जाऊ शकते.
BIGCE Solapur Recruitment 2026 : आवश्यक कागदपत्रे – Required Documentd
भारतरत्न इंदिरा गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय सोलापूर भरती 2026 या भरतीचा अर्ज करत असताना खालील कागदपत्रे अर्जासोबत जोडावी लागतात :
- सर्व वर्षातील शैक्षणिक प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे.
- अनुभव प्रमाणपत्र (Experience Certificate)
- चार्जर सोबत साक्षांकित कागदपत्रे जोडली नसतात किंवा ते अर्ज अपूर्ण असतील त्यांचा विचार करण्यात येणार नाही.
- नोकरीत असल्यास परवानगी (Through Proper Channel)
तुम्ही येथे “मुंबई उपनगर जिल्हा महसूल सेवक (कोतवाल) भरती 2026“ या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/mumbai-upnagar-mahasul-sevak-recruitment-2026/
BIGCE Solapur Recruitment 2026 : अर्ज प्रक्रिया – How to Apply
भारतरत्न इंदिरा गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय सोलापूर भरती 2026 या भरतीची अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे आहे :
- या भरतीचा अर्ज हा ऑनलाईन किंवा ई-मेल द्वारे करायचा नसून तर, हा अर्ज दिलेल्या पत्ताभर पाठवायचा आहे.
- अर्ज पाठवण्याचा पत्ता : सर्व आवश्यक माहिती आणि कागदपत्रांच्या साक्षांकित प्रतींसह अर्ज खालील पत्त्यावर पाठवणे आवश्यक आहे: “कै. सुशिलाताई गायकवाड बहुउद्देशीय संस्था संचलित, भारतरत्न इंदिरा गांधी कॉलेज ऑफ इंजिनिंकिंग, केगाव, सोलापूर, सोलापूर-पुणे नॅशनल हायवे नं. ०९, गट नं. ५८-३, केगाव, सोलापूर – ४१३२५५”.
- अर्ज करण्याची अंतिम तारीख या भरतीची जाहिरात प्रकाशित झाल्यापासून 21 दिवसाच्या आत अर्ज करणे बंधनकारक आहे.
- नोकरीत असलेल्या उमेदवारांसाठी: जे उमेदवार आधीच सेवेत/नोकरीत आहेत, त्यांनी आपले अर्ज योग्य त्या माध्यमातून (Through Proper Channel) पाठवणे बंधनकारक आहे.
| Official website (अधिकृत संकेतस्थळ) | येथे क्लिक करा |
| Notification PDF (अधिकृत जाहिरात पीडीएफ) | येथे क्लिक करा |
BIGCE Solapur Recruitment 2026 : वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
- भारतरत्न इंदिरा गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय सोलापूर भरती 2026 मध्ये एकूण किती जागा आहेत?
या भरतीमध्ये एकूण 74 जागा आहेत. - या भरतीसाठी अर्ज कसा करायचा?
उमेदवारांनी अधिकृत जाहिरातीत दिलेल्या सूचनेनुसार अर्ज करावा. - या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
पदनिहाय शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असू शकते. त्यासाठी अधिकृत जाहिरात तपासावी. - वयोमर्यादा किती आहे?
वयोमर्यादा पदानुसार आणि प्रवर्गानुसार वेगवेगळी असू शकते. अधिकृत जाहिरातीत दिलेली वयोमर्यादा ग्राह्य धरावी. - निवड प्रक्रिया कशी असेल?
निवड प्रक्रिया संबंधित पदाच्या अधिकृत जाहिरातीत नमूद केलेल्या नियमानुसार केली जाईल. - अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?
अर्जाची अंतिम तारीख अधिकृत जाहिरातीत दिलेली असेल. उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज करणे आवश्यक आहे. - भरतीची अधिकृत माहिती कुठे मिळेल?
भरतीसंबंधी पात्रता, अर्ज प्रक्रिया, शुल्क, अंतिम तारीख व इतर सर्व माहिती अधिकृत भरती जाहिरातीत तपासावी.

महत्वाची सूचना (Disclaimer) : ही माहिती उमेदवारांच्या माहितीसाठी देण्यात आली आहे. भारतरत्न इंदिरा गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर भरती 2026 मधील पदसंख्या, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज प्रक्रिया, शुल्क, निवड प्रक्रिया व अर्जाची अंतिम तारीख यामध्ये अधिकृत जाहिरातीनुसार बदल होऊ शकतात. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी अधिकृत भरती जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. कोणत्याही चुकीच्या किंवा अद्ययावत नसलेल्या माहितीसाठी Total Naukri जबाबदार राहणार नाही.