BMC Recruitment 2026 : मुंबई महानगरपालिकेत सुवर्णसंधी! बीएमसीत ६१२ शिकाऊ उमेदवारांची (Apprentice) भरती जाहीर; २० आणि २१ ऑगस्ट रोजी भरती मेळावा | Best मार्गदर्शन

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

BMC Recruitment 2026 : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या आणि आयटीआय उत्तीर्ण असलेल्या तरुणांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कामगार विभागाअंतर्गत शिकव उमेदवार अधिनियम 1961 नुसार महानगरपालिकेच्या विविध खाते, विभाग आणि रुग्णालयामध्ये शिकाऊ उमेदवारांसाठी रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण एक 612 रिक्त जागा असून, या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज न बघता किंवा कुठल्याही प्रकारची परीक्षा न घेता डायरेक्ट भरती मेळावयाच्या माध्यमातून उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.

मेळाव्याचे आयोजन हे गोवंडी येथील जामसाहेब मका दम शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे 20 आणि 21 ऑगस्ट 2026 या तारखेला करण्यात आली आहे. या एका वर्षाच्या प्रशिक्षण काळात उमेदवारांना ट्रेड नुसार आकर्षित विद्यापीठ देखील देण्यात येणार आहे. मुंबई महानगरपालिकेसाठी नामांकित संस्थेत काम करण्याची आणि तांत्रिक कौशल्य आणखी मजबूत करण्याची तरुणांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. या भरती बद्दल अधिक माहिती पाहण्यासाठी खालील संपूर्ण लेख वाचावा.

  • महत्त्वाच्या तारखा :
    • ​जाहिरात व मसुदा प्रसिद्ध झाल्याची तारीख: ११ ऑगस्ट २०२६
    • ​भरती मेळाव्याची तारीख: २० ऑगस्ट २०२६ आणि २१ ऑगस्ट २०२६
    • ​भरती मेळाव्याची वेळ: सकाळी १०:०० ते दुपारी ५:०० वाजेपर्यंत

BMC Recruitment 2026 : एकूण जागा

ट्रेडचे नाव (पद)एकूण जागा (पदसंख्या)
Electrician (विजतंत्री)40
Plumber (नळकारागीर)66
Refrigeration & Air Condition Mechanic6
Draughtsman Civil (स्थापत्य)5
Turner (कातकाम) 4
Desk Top Publishing Operator3
Motor Vehicle Body Builder 4
Diesel Mechanic 87
Machinist (यांत्रिकी)1
Wireman (तारतंत्री)33
Fitter (जोडारी)58
Mason (बांधकाम गवंडी)28
Carpenter (सुतार)20
Painter General (रंगारी) 13
Mechanic Motor Vehicle39
Welder (सांधाता)16
Computer Operator and Programming Assistant (COPA)154
Pump Operator Cum Mechanic35
एकूण पदे612

BMC Recruitment 2026 : शैक्षणिक पात्रता – Educational Qualification

बृहन्मुंबई महानगरपालिका शिकाऊ उमेदवार भरती 2026 या भरतीसाठी असणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे.

  • उमेदवाराचे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र किंवा समतुल्य परीक्षेत 100 गुणांच्या मराठी विषयासह उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.
  • संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय मधील सर्व संतांच्या परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक ठरते.
  • उमेदवारा महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असणे बंधनकारक आहे.
  • महानगरपालिकेच्या वैद्यकीय परीक्षा काकडून शारीरिक दृष्ट्या सक्षम असल्याचे प्रमाणपत्र सादर करणे या भरतीसाठी अनिवार्य आहे.
  • प्रशिक्षण सुरू झालेल्या तारखेपासून कमीत कमी दोन महिन्याचा मुदतीत पोलिसांचे चारित्र्य पडतांनी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असते.

वयोमर्यादा

मुद्द्याचे नावतपशील
किमान वयोमर्यादाप्रशिक्षणार्थीचे वय १४ वर्षांपेक्षा कमी नसावे (शिकाऊ उमेदवार अधिनियम १९६१ नुसार)
कमाल वयोमर्यादाशासनाच्या वेळोवेळी निर्गमित होणाऱ्या निर्णयानुसार कमाल वयोमर्यादा लागू राहील.

BMC Recruitment 2026 : आवश्यक कागदपत्रे – Required Documents

बृहन्मुंबई महानगरपालिका शिकाऊ उमेदवार भरती 2026 या भरतीसाठी मेळाव्यात अर्ज करत असताना खालील कागदपत्रांची यादी उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे.

  • वयाचा पुरावा पाहण्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला असणे आवश्यक आहे.
  • इयत्ता 10वी चे गुणपत्रके आणि प्रमाणपत्र.
  • आयटीआय (ITI) सर्व सत्रांची गुणपत्रके आणि प्रमाणपत्र
  • जात प्रमाणपत्र (Caste Certificate)
  • रहिवासी प्रमाणपत्र (Domicile Certificate)
  • ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड किंवा पॅन कार्ड
  • बँक खात्याच्या पहिल्या पानाचे झेरॉक्स

BMC Recruitment 2026 : अर्ज प्रक्रिया – How to Apply

बृहन्मुंबई महानगरपालिका शिकाऊ उमेदवार भरती 2026 या भरतीचे अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे देण्यात आली आहे.

  • सर्वप्रथम महाराष्ट्र राज्यातून आयटीआय उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनी या भरतीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
  • तेथे लॉगिन करण्यासाठी वैयक्तिक माहिती भरा त्यानंतर तुम्हाला युजर आयडी आणि पासवर्ड मिळेल त्याचा वापर करून लॉगिन करा.
  • त्यानंतर Apprenticeship Opportunities मध्ये जाऊन MCGM ही संस्था (Establishment) निवडून अर्जं नोंदवू शकता.
  • या भरती प्रक्रियेसाठी कोणतेही स्वातंत्र्य ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले नाहीत भरती मेळाव्याच्या माध्यमातून अर्थ स्वीकारले जातील.
  • उमेदवारांनी ठरवलेल्या मुदतीत आणि वेळेत स्वतःच्या खर्चाने भरती मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित राहणे बंधनकारक आहे.
  • मेळाव्याचा पत्ता : जामसाहेब मुकादम शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था गोवंडी, एस.टी. वर्कशॉप जवळ, किरोळ रोड, विद्याविहार (प), मुंबई – ४०००८६.
  • वेळ सकाळी 10:00 ते दुपारी 5:00 पर्यंत
Official websiteयेथे क्लिक करा
Notification PDFयेथे क्लिक करा
Online Registrationयेथे क्लिक करा

वारंवार विचारली जाणारी प्रश्न

  1. बृहन्मुंबई महानगरपालिका शिकाऊ उमेदवार भरती 2026 मध्ये एकूण किती जागा आहेत?
    उत्तर: या भरतीमध्ये एकूण 612 शिकाऊ उमेदवारांच्या जागा आहेत.
  2. BMC शिकाऊ उमेदवार भरती 2026 साठी अर्ज कोण करू शकतो?
    उत्तर: संबंधित ट्रेडनुसार आवश्यक शैक्षणिक व तांत्रिक पात्रता पूर्ण करणारे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
  3. या भरतीमध्ये कोणत्या पदांसाठी संधी आहे?
    उत्तर: भरतीमध्ये विविध शिकाऊ उमेदवार (Apprentice) ट्रेडसाठी जागा उपलब्ध आहेत. ट्रेडनुसार पात्रता व जागांची संख्या वेगवेगळी असू शकते.
  4. BMC Apprentice Recruitment 2026 साठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
    उत्तर: संबंधित ट्रेडनुसार उमेदवारांनी आवश्यक शैक्षणिक पात्रता तसेच ITI/तांत्रिक पात्रता पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे.
  5. या भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे?
    उत्तर: वयोमर्यादा आणि आरक्षणानुसार मिळणारी वयोमर्यादा सवलत अधिकृत भरती अधिसूचनेतील नियमांनुसार लागू असेल.
  6. BMC शिकाऊ उमेदवार भरतीसाठी अर्ज कसा करायचा?
    उत्तर: पात्र उमेदवारांनी अधिकृत अधिसूचनेत दिलेल्या अर्ज प्रक्रियेनुसार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा.
  7. या भरतीसाठी अर्ज शुल्क किती आहे?
    उत्तर: अर्ज शुल्काची माहिती अधिकृत जाहिरातीत दिलेल्या नियमांनुसार लागू असेल. अर्ज करण्यापूर्वी शुल्काची माहिती तपासणे आवश्यक आहे.
  8. BMC Apprentice भरतीमध्ये निवड प्रक्रिया कशी असेल?
    उत्तर: उमेदवारांची निवड संबंधित भरतीच्या नियमांनुसार मेरिट/गुणवत्तेच्या आधारे आणि आवश्यक कागदपत्र पडताळणीद्वारे केली जाऊ शकते.
  9. शिकाऊ उमेदवारांना स्टायपेंड मिळतो का?
    उत्तर: होय, शिकाऊ उमेदवारीच्या नियमानुसार पात्र उमेदवारांना प्रशिक्षण कालावधीत स्टायपेंड मिळू शकतो.
  10. BMC Apprentice Recruitment 2026 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
    उत्तर: अर्जाची अंतिम तारीख अधिकृत भरती अधिसूचनेनुसार असेल. उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करणे आवश्यक आहे.
BMC Recruitment 2026 feature image
BMC Recruitment 2026

महत्वाची सूचना : वरील लेखात प्राथमिक माहिती दिलेली आहे. त्यामुळे उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी, जेणेकरून कोणताही गैरसमज किंवा नुकसान होणार नाही. अन्यथा माहितीतील त्रुटींमुळे नुकसान होण्याची शक्यता असू शकते.

तुम्ही येथे “MIMSR लातूर भरती 2026” या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/mimsr-latur-recruitment-2026/

YouTube Channel Join Now

Suyash Gochade

नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं. आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे. वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.

Follow me on Instagram

Leave a Comment

error: Content is protected !!