Dhule Mahavitaran Apprenticeship Recruitment 2026 : धुळे महावितरण अप्रेंटिसशिप भरती 2026 | Best मार्गदर्शन

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

Dhule Mahavitaran Apprenticeship Recruitment 2026 : सरकारी नोकरीच्या शोधात असणारा तरुणांसाठी आनंदाची बातमी. महावितरणचा धुळे मंडळांतर्गत 2026 या वर्षासाठी वीजतंत्री आणि पारतंत्र्य या व्यवसायामध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी आय. टी. आय. उत्तीर्ण असलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरती प्रक्रिया अंतर्गत एकूण 60 रिक्त जागा भरल्या जाणार असून, यासाठी फक्त धुळे जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या उमेदवार अर्ज करण्यास पात्र ठरवतात.

इच्छुक व पात्र उमेदवारांनी 18 सप्टेंबर 2026 या तारखेचा आत अर्ज करणे बंधनकारक आहे. ऑनलाइन अर्ज केल्यानंतर सर्व आवश्यक कागदपत्रांच्या साक्षांकित छायांकित प्रती सादर करण्यासाठी महावितरण मंडळ कार्यालय, धुळे येथे उपस्थित राहणे बंधनकारक आहे. या भरतीची अधिक माहिती जसे की, आवश्यक कागदपत्रे, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज प्रक्रिया आणि वेतनश्रेणी याची माहिती खालील लेखांमध्ये देण्यात आली आहे.

  • महत्त्वाच्या तारखा :
    • अर्ज सुरू होण्याची तारीख: ०९.०९.२०२६
    • ​अर्ज करण्याची आणि कागदपत्रे प्रत्यक्ष सादर करण्याची शेवटची तारीख: १८.०९.२०२६ (सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत)

Dhule Mahavitaran Apprenticeship Recruitment 2026 :पदाची माहिती

पदाचे नाव​एकूण जागा
विजतंत्री / तारतंत्री (अप्रेंटिसशिप प्रशिक्षण)60

Dhule Mahavitaran Apprenticeship Recruitment 2026 : शैक्षणिक पात्रता – Educational Qualification

धुळे महावितरण अप्रेंटिसशिप भरती 2026 या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे आहे.

  • उमेदवाराचे शिक्षण या पदासाठी आय. टी. आय. (I.T.I.) पूर्ण किंवा उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.
  • अर्जदार हा भारतीय धुळे जिल्ह्यातील रहिवासी असणे बंधनकारक आहे.

Dhule Mahavitaran Apprenticeship Recruitment 2026 : आवश्यक कागदपत्रे Required Documents

धुळे महावितरण अप्रेंटिसशिप भरती 2026 या भरतीचा अर्ज करण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांची यादी खालील प्रमाणे आहे.

  • आय. टी. आय. (I.T.I.) गुणपत्रक व सनद
  • ​एसएससी (SSC) सनद
  • ​जातीचा दाखला
  • ​आधार कार्ड
  • ​रहिवासी दाखला (धुळे जिल्ह्यातील रहिवासी असल्याचा पुरावा)
  • ​इतर संबंधित शैक्षणिक व आवश्यक कागदपत्रे

तुम्ही येथे “रेल्वे पैरामेडिकल स्टाफ भरती 2026” या भत्तेची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/rrbs-recruitment-2026/

Dhule Mahavitaran Apprenticeship Recruitment 2026 : अर्ज प्रक्रिया – How to Apply

धुळे महावितरण अप्रेंटिसशिप भरती 2026 या भरतीची अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे आहे :

  • सर्वप्रथम पात्र व इच्छुक उमेदवारांनी या भरतीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देणे आवश्यक आहे.
  • या नंतर नोंदणी करण्यासाठी तुमची वैयक्तिक माहिती भरून नोंदणी करून घ्या.
  • यानंतर खालील संकेतस्थळावर स्थापना क्रमांक (Establishment No.): E0725270034 द्वारे विजतंत्री किंवा तारतंत्री पदासाठी ऑनलाइन अर्ज सादर करावा.
  • ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख ही 9 सप्टेंबर 2026 ते 18 सप्टेंबर 2026 अशी असणार आहे.
  • अर्जा मधील सर्व माहिती अचूक व काळजीपूर्वक करावी कारण एकदा माहिती भरलेली दुरुस्त करता येणार नाही.
  • नमूद केलेली सर्व आवश्यक कागदपत्रे योग्य साइज मध्ये स्कॅन करून अपलोड करा.
  • अर्ज यशस्वी रीतीने सबमिट झाल्यानंतर अर्थाची प्रिंटआऊट काढून भविष्यासाठी जपून ठेवा.
Online applyयेथे क्लिक करा
Official websiteयेथे क्लिक करा
Notification PDFयेथे क्लिक करा

धुळे महावितरण अप्रेंटिसशिप भरती 2026 – FAQ

  • धुळे महावितरण अप्रेंटिसशिप भरती 2026 मध्ये एकूण किती जागा आहेत?
    उत्तर: या भरतीमध्ये एकूण 60 अप्रेंटिसशिप पदे आहेत.
  • महावितरण अप्रेंटिसशिप भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
    उत्तर: उमेदवाराने संबंधित ट्रेडनुसार आवश्यक ITI/शैक्षणिक पात्रता पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे.
  • या भरतीमध्ये कोणत्या ट्रेडसाठी संधी आहे?
    उत्तर: ट्रेडनुसार उपलब्ध जागा वेगवेगळ्या असू शकतात. उमेदवारांनी अधिकृत जाहिरातीत दिलेली ट्रेडनिहाय माहिती तपासावी.
  • अप्रेंटिसशिप भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे?
    उत्तर: वयोमर्यादा अधिकृत जाहिरातीत नमूद केलेल्या नियमानुसार लागू असेल. पात्र उमेदवारांनी संबंधित अटी तपासाव्यात.
  • धुळे महावितरण अप्रेंटिसशिपसाठी अर्ज कसा करायचा?
    उत्तर: उमेदवारांनी अधिकृत सूचनेनुसार ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.
  • या भरतीसाठी अर्ज शुल्क किती आहे?
    उत्तर: अप्रेंटिसशिप भरतीसाठी अर्ज शुल्काबाबतची माहिती अधिकृत जाहिरातीत दिलेली असते.
  • महावितरण अप्रेंटिसशिपमध्ये निवड कशी केली जाते?
    उत्तर: उमेदवारांची निवड संबंधित नियमांनुसार मेरिट/गुणांच्या आधारे केली जाऊ शकते.
  • अप्रेंटिसशिपचा कालावधी किती असतो?
    उत्तर: अप्रेंटिसशिपचा कालावधी संबंधित ट्रेड व अधिकृत नियमांनुसार ठरवला जातो.
  • धुळे महावितरण भरती 2026 साठी कोण अर्ज करू शकतो?
    उत्तर: जाहिरातीत नमूद केलेली शैक्षणिक पात्रता, ट्रेड आणि इतर आवश्यक अटी पूर्ण करणारे उमेदवार अर्ज करू शकतात.
  • या भरतीची अधिकृत माहिती कुठे मिळेल?
    उत्तर: भरतीची अधिकृत जाहिरात, पात्रता, ट्रेडनिहाय जागा आणि अर्जाची माहिती महावितरणच्या अधिकृत वेबसाइटवर तपासावी.
Dhule Mahavitaran Apprenticeship Recruitment 2026
Dhule Mahavitaran Apprenticeship Recruitment 2026

महत्त्वाची सूचना : ही माहिती उमेदवारांच्या सोयीसाठी देण्यात आली आहे. धुळे महावितरण अप्रेंटिसशिप भरती 2026 मधील पदसंख्या, ट्रेड, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया व महत्त्वाच्या तारखांमध्ये बदल होऊ शकतो. त्यामुळे उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि अधिकृत वेबसाइटवरील माहितीच अंतिम व ग्राह्य मानावी.

YouTube Channel Join Now

Suyash Gochade

नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं. आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे. वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.

Follow me on Instagram

Leave a Comment

error: Content is protected !!