Indian Maritime University Recruitment 2026 : नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी. भारतीय सागरी विश्वविद्यालय, नवी मुंबई येथे संकाय सदस्य (नॉटिकल सायन्स) आणि संकाय सदस्य (मरीन इंजिनियरिंग) या पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. नवी मुंबई येथील प्रशिक्षण चाणक्य (Training Ship Chanakya) अशा प्रतिष्ठित परिसरामध्ये ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी कंत्राटी तत्त्वावर राबवण्यात येत आहे.
ही भरती प्रक्रिया 21 ऑगस्ट 2026 भोजन जाहीर करण्यात आली असून, या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून 10 सप्टेंबर 2026 या तारखेपर्यंत अर्ज सादर करणे अनिवार्य आहे. या भरतीसाठी उमेदवारांचे वय 64 वर्ष किंवा त्याहून कमी असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतात. या भरती बद्दल अधिक माहिती पाण्यासाठी जसे, पात्रता, आवश्यक कागदपत्रे, वयोमर्यादा आणि अर्ज प्रक्रिया याची संपूर्ण माहिती खालील लेखामध्ये तुम्हाला मिळून जाईल.
- महत्त्वाच्या तारखा :
- जाहिरात जाहीर झाल्याचा दिनांक: २१ ऑगस्ट २०२६
- अर्ज करण्याची अंतिम तारीख: १० सप्टेंबर २०२६
Indian Maritime University Recruitment 2026 : पदे
| पदाचे नाव | पदांची संख्या |
| संकाय सदस्य (नॉटिकल सायन्स) / Contractual Faculty (Nautical Science) | 02 |
| संकाय सदस्य (मरीन इंजिनियरिंग) / Contractual Faculty (Marine Engineering) | 01 |
| एकूण | 03 |
Indian Maritime University Recruitment 2026 : शैक्षणिक पात्रता – Educational Qualification
भारतीय सागरी विद्यापीठ नवीन मुंबई भरती 2026 या भरतीसाठी लागणारे शैक्षणिक पात्रता अनुदाराकडे असणे आवश्यक आहेत याची माहिती खालील प्रमाण आहे.
- संकाय सदस्य – नॉटिकल सायन्स
- या पदासाठी डायरेक्टर जनरल ऑफ शिपिंग (DG Shipping), भारत सरकार मान्यताप्राप्त मास्टर सर्टिफिकेट ऑफ कॉम्पिटेंसी (Master Foreign Going CoC) पूर्ण असणे अनिवार्य आहे.
- STCW कन्व्हेंशननुसार व्यवस्थापन स्तरावर कमीत कमी सहा महिन्यांचा जहाजावरील प्रत्यक्ष सेवा अनुभव उमेदवाराकडे असणे अनिवार्य आहे.
- VICT / TOTA कोर्सचे प्रमाणपत्र
- संकाय सदस्य – मरीन इंजिनियरिंग
- या पदासाठी उमेदवाराकडे डायरेक्टर जनरल ऑफ शिपिंग मान्यताप्राप्त MEO क्लास – I (मोटर) सर्टिफिकेट ऑफ कॉम्पिटेंसी असणे आवश्यक करते.
- STCW कन्व्हेंशननुसार व्यवस्थापन स्तरावर किमान ६ महिन्यांचा जहाजावरील अनुभव.
- VICT / TOTA कोर्सचे प्रमाणपत्र (किंवा रुजू होण्यापूर्वी पूर्ण करण्याची तयारी).
Indian Maritime University Recruitment 2026 : वयोमर्यादा – Age limit
| पदाचे नाव | वयोमर्यादा |
| संकाय सदस्य (नॉटिकल सायन्स) / Contractual Faculty (Nautical Science) | ६४ वर्ष पर्यंत |
| संकाय सदस्य (मरीन इंजिनियरिंग) / Contractual Faculty (Marine Engineering) | ६४ वर्ष पर्यंत |
Indian Maritime University Recruitment 2026 : आवश्यक कागदपत्रे – Required Documents
भारतीय सागरी विद्यापीठ नवी मुंबई भरती 2026 या माहितीचा अर्ज करण्यासाठी खालील कागदपत्रांची यादी पूर्णद्वाराकडे असणारा आवश्यक आहे.
- उमेदवाराला अर्जुनाने मध्येच लिहिणे अनिवार्य आहे. विहित नमुन्याती अर्ज.
- बायोडाटा / रेझ्युमे (Detailed Resume/CV)
- पदवी व पदव्युत्तर पदवीचे गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रे असणे आवश्यक आहे.
- नॉटिकल सायन्स पदासाठी: मास्टर (फॉरेन गोइंग) सर्टिफिकेट ऑफ कॉम्पिटेंसी (Master Foreign Going CoC).
- मरीन इंजिनियरिंग पदासाठी: MEO क्लास – I (मोटर) सर्टिफिकेट ऑफ कॉम्पिटेंसी (MEO Class-I CoC).
- अनुभवाचा दाखला (Experience Certificate)
- ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा पासपोर्ट प्रत यापैकी कोणतेही एक
- वयाचा पुरावा (Proof of Age) पाहण्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला असणे आवश्यक आहे.
- पासपोर्ट साईज फोटो
| Official Website | येथे क्लिक करा |
| Notification PDF | येथे क्लिक करा |
अर्ज प्रक्रिया – How to Apply
भारतीय सागरी विद्यापीठ नवी मुंबई भरती 2026 या भरतीची अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे आहे.
- सर्वप्रथम उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर अर्ज भरत डाउनलोड करून पूर्णपणे भरणे आवश्यक आहे.
- भरलेले अर्ज सोबत आवश्यक येते कागदपत्रे आणि शैक्षणिक प्रमाणपत्र सोबतच अनुभवाचे दाखले जोडणे बंधनकारक आहे.
- सर्व आवश्यक कागदपत्रासह पूर्ण भरलेला अर्ज पुढील ई-मेल वर पाठवणे आवश्यक आहे “dradmin.navimumbai@imu.ac.in“
- अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ही 10 सप्टेंबर 2026 कशी आहे.
भारतीय सागरी विद्यापीठ नवी मुंबई भरती 2026 – FAQ
- भारतीय सागरी विद्यापीठ नवी मुंबई भरती 2026 कधी जाहीर झाली आहे?
उत्तर: भारतीय सागरी विद्यापीठाच्या अधिकृत भरती अधिसूचनेनुसार भरतीची माहिती जाहीर करण्यात आली आहे. - भारतीय सागरी विद्यापीठ नवी मुंबई भरती 2026 मध्ये किती पदे आहेत?
उत्तर: पदांची संख्या आणि पदनिहाय रिक्त जागांची माहिती अधिकृत जाहिरातीत दिली आहे. - या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर: शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी आहे. उमेदवारांनी संबंधित पदाची अधिकृत जाहिरात तपासावी. - भारतीय सागरी विद्यापीठ भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे?
उत्तर: वयोमर्यादा पदानुसार वेगवेगळी असू शकते. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयात सवलत मिळू शकते. - या भरतीसाठी अर्ज कसा करायचा?
उत्तर: उमेदवारांनी अधिकृत अधिसूचनेत दिलेल्या सूचनांनुसार अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. - भारतीय सागरी विद्यापीठ भरती 2026 साठी अर्ज शुल्क किती आहे?
उत्तर: अर्ज शुल्क पद आणि उमेदवाराच्या प्रवर्गानुसार वेगळे असू शकते. अधिकृत जाहिरात तपासणे आवश्यक आहे. - या भरतीची निवड प्रक्रिया काय आहे?
उत्तर: निवड प्रक्रिया पदानुसार बदलू शकते. लेखी परीक्षा, मुलाखत, कौशल्य चाचणी किंवा कागदपत्र पडताळणी यापैकी संबंधित टप्पे असू शकतात. - अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?
उत्तर: अंतिम तारीख संबंधित अधिकृत भरती जाहिरातीत नमूद केलेली असते. उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज करावा. - भारतीय सागरी विद्यापीठ नवी मुंबई भरतीची अधिकृत माहिती कुठे मिळेल?
उत्तर: भारतीय सागरी विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर भरतीची जाहिरात, पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि इतर माहिती पाहता येईल. - उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी काय तपासावे?
उत्तर: उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, आवश्यक कागदपत्रे, अर्जाची अंतिम तारीख आणि निवड प्रक्रिया काळजीपूर्वक तपासावी.

महत्त्वाची सूचना : या लेखामधील माहिती इंटरनेट द्वारे देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी आणि अचूक माहितीसाठी तुम्ही या भरतीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देणे आवश्यक आहे. कुठल्याही नुकसानास आम्ही जबाबदार राहणार नाही.
तुम्ही येथे MTPF भरती 2026 या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/mtpf-recruitment-2026/