Jilha MVP Smaj Recruitment 2026 : अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज अंतर्गत भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. तरुण उमेदवारांसाठी आणि पात्र तरुणासाठी सरकारी नोकरीची ही एक सुवर्ण संधी आली आहे. या भरती मधील पदे अनुदानित कला, विज्ञान, वाणिज्य आणि कायदा महाविद्यालय क्लॉक अगर बेसेस तत्वावर सहायक प्राध्यापक या पदासाठी भरती प्रक्रिया सुरू आहे.
अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज अंतर्गत भरती प्रक्रिया या भरती प्रक्रियेमध्ये विविध पदांच्या एकूण 47 पदे तात्पूर्ती व 9 महिन्याच्या कालावधीसाठी भरती प्रक्रिया चालू असेल. या भरती प्रक्रियेसाठी पात्र उमेदवारांना 6 ऑगस्ट 2026 या तारखेला मुलाखतीसाठी बोलवण्यात आले आहे. जरतुम्हाला या भरतीमध्ये यश मिळवायचे असेल तर या भरतीसाठी लागणारे शैक्षणिक पात्रता, आवश्यक कागदपत्रे, वयोमर्यादा, अर्ज प्रक्रिया आणि निवड प्रक्रिया शेतीची संपूर्ण माहिती खालील लेखामध्येदिली आहे.
महत्त्वाच्या तारखा : मुलाखतीची तारीख आणि वेळ: गुरुवार, ६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता (Walk-in-Interview).
Jilha MVP Smaj Recruitment 2026 : पद आणि जागा
| पद | जागा |
| मराठी | 03 |
| हिंदी | 01 |
| इंग्रजी | 04 |
| इतिहास | 01 |
| अर्थशास्त्र (Economics) | 02 |
| राज्यशास्त्र (Political Science) | 03 |
| भूगोल (Geography) | 02 |
| भौतिकशास्त्र / इलेक्ट्रॉनिक्स (Physics/Electronics) | 05 |
| रसायनशास्त्र (Chemistry) | 16 |
| वनस्पतिशास्त्र (Botany) | 06 |
| प्राणीशास्त्र (Zoology) | 01 |
| वाणिज्य (Commerce) | 03 |
Jilha MVP Smaj Recruitment 2026 : भरतीचा संक्षिप्त तपशील
संस्थेचे नाव: अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज, लाल टाकी रोड, अहिल्यानगर.
पदाचे नाव: सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor).
भरतीचा प्रकार: क्लॉक अवर बेसिस (CHB – Clock Hour Basis) व तात्पुरत्या स्वरूपात (कमाल ९ महिन्यांसाठी).
नोकरीचे ठिकाण: अहिल्यानगर (पारनेर, शेवगाव, टाकळी ढोकेश्वर व कायदा महाविद्यालय).
Jilha MVP Smaj Recruitment 2026 : पात्रता आणि अटी (Eligibility & Citeria)
अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज अंतर्गत भरती प्रक्रिया 2026 यावर्षीतील पदांसाठी लागणारे शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे देण्यात आली आहे.
- या भरती प्रक्रियेमधील पदासाठी उमेदवाराचे शैक्षणिक पात्रता, मानधन आणि अनुभव हे यूजीसी (UGC), महाराष्ट्र शासन आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU Pune) यांच्या प्रचलित नियमानुसार असणे अनिवार्य आहे.
- महत्त्वाच्या अटी : या भरतीचा अर्ज उमेदवार संकेतस्थळावरून अर्ज डाऊनलोड करू शकतात. अर्ज पूर्ण भरून मुलाखतीसाठी येत असताना सोबत घेऊन येणे बंधनकारण आहे. मुलाखतीसाठी येत असताना सर्व कागदपत्र मूळ असणे गरजेचे आहे.
| Official website | येथे क्लिक करा |
| Application from | येथे क्लिक करा |
| Notification pdf | येथे क्लिक करा |
Jilha MVP Smaj Recruitment 2026 : आवश्यक कागदपत्रे – Required Documents
अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज अंतर्गत भरती प्रक्रिया 2026 या भरती साठी उमेदवारने मुलाखतीसाठा येत असाताना खाली कागदपत्रे सोबत ठेवावीत.
- शैक्षणिक गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रे : अर्जासोबत शैक्षणिक गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र यांच्या साक्षांकित प्रती सोबत असणे गरजेचे आहे. पडताळणीसाठी मूळ गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रे सोबत आणावीत.
- जात प्रमाणपत्र (Caste Certificates)
- जात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity)
- भरलेला अर्ज : अर्ज अधिकृत संकेतस्थळावरून डाउनलोड केलेला असावा.
- अनुभवाचे वा इतर संबंधित योग्य ते पुरावे / कागदपत्रे
Jilha MVP Smaj Recruitment 2026 : निवड प्रक्रिया
अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज अंतर्गत भरती प्रक्रिया 2026 या भरतीची निवड प्रक्रिया कशी आहे याची माहिती खालील प्रमाणे पाहू शकता.
- या भरतीसाठी डायरेक्ट मुलाखत असते मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाते.
- मुलाखतीसाठी तारीख आणि वेळ : गुरुवार, ०६/०८/२०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता मुलाखत होईल.
- मुलाखतीचे ठिकाण : संस्थेचे कार्यालय, अहिल्यानगर
- मुलाखतीसाठी कुठल्याही प्रकारचे लेटर किंवा कॉल आला जाणार नाही. मुलाखतीसाठी येत असताना कुठल्याही प्रकारचा प्रवासता देण्यात येत नाही.
- मुलाखतीसाठी उमेदवारांना गुणपत्रिका, प्रमाणपत्रे आणि इतर संबंधित कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती आणि विहित स्वरूपातील अर्ज सादर करणे बंधनकारक असते.
- आणि कागद पडताळणीसाठी सर्व कागदपत्रे मूळ असणे भरतीची असते.

महत्त्वाची सूचना (Disclaimer) : या लेखामध्ये दिलेली माहिती अधिकृत भरती जाहिरात आणि उपलब्ध सार्वजनिक माहितीनुसार उमेदवारांच्या सोयीसाठी तयार करण्यात आली आहे. अर्ज करण्यापूर्वी संबंधित संस्थेची अधिकृत अधिसूचना (Official Notification) काळजीपूर्वक वाचावी. पदांची संख्या, पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया, वेतन, तसेच अर्ज करण्याच्या तारखांमध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतो. अशा कोणत्याही बदलांसाठी संबंधित संस्था जबाबदार असेल. त्यामुळे अंतिम व अचूक माहितीसाठी नेहमी अधिकृत संकेतस्थळावरील अधिसूचीलाच प्राधान्य द्यावे.
तुम्ही येथे RCFL MT भरती 2026 या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/rcfl-mt-recruitment-2026/