Khandesh Education Society Recruitment 2026 : तरुणांसाठी सुवर्णसंधी | Best मार्गदर्शन

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

Khandesh Education Society Recruitment 2026 : तरुणांसाठी सुवर्णसंधी खानदेशी एज्युकेशन सोसायटी अमळनेर येथे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी संस्थेमध्ये शैक्षणिक परिषद 2026 27 मध्ये एमसीए विभागामार्फत विविध पदांसाठी पॅरेट मुलाखती द्वारे निवड होत आहे. सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे.

ही भरती प्रक्रिया बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोन नरे यांच्याशी संलग्न असलेल्या आणि एआयसीटीई (AICTE) द्वारे मान्यताप्राप्त व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त असलेल्या संस्थेमार्फत प्रसिद्ध खरण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांकडून आणि पात्र उमेदवारांकडून या भरतीसाठी अर्ज मागण्यात आले आहेत. या भरतीचा अर्ज करण्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, आवश्यक कागदपत्रे, वयोमर्यादा आणि अर्ज प्रक्रिया याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे पाहू शकता:

महत्त्वाच्या तारखा: जाहिरात प्रसिद्ध झाल्याची तारीख २४/०७/२०२६
मुलाखतीची तारीख २९/०७/२०२६
मुलाखतीची वेळ दुपारी १२:०० वाजता (उमेदवारांनी १५ मिनिटे आधी उपस्थित राहावे)

Khandesh Education Society Recruitment 2026 : शैक्षणिक पात्रता Educational Qualification

​खानदेश एज्युकेशन सोसायटी भरती 2026 या भरतीसाठी लागणारे शिक्षण पात्रता पदानुसार खालील प्रमाणे आहे.

  • सहाय्यक प्राध्यापक (MCA): एआयसीटीईच्या (AICTE) नियमांनुसार प्रथम श्रेणीसह एमसीए (MCA) / एम.टेक (M.Tech) / एम.ई (M.E.)
  • ग्रंथपाल (Librarian): ग्रंथपाल पदासाठी .लिब (B.Lib) किंवा एम.लिब (M.Lib) पदवी पूर्ण असली पाहिजे.
  • लिपिक (Clerk): लिपिक पदासाठी बी.कॉम (B.Com) किंवा कोणतेही पदवी असणे अनिवार्य आहे.
  • प्रयोगशाळा सहायक (Lab-Assistant): बीसीए (BCA) / एमसीए (MCA) / बीएससी (B.Sc. – संगणक) यापैकी कोणतेही एक पदवी असणे अनिवार्य आहे.
  • शिपाई (Peon): मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी असणे गरजेचे आहे.

Khandesh Education Society Recruitment 2026 : आवश्यक कागदपत्रे – Required Documents

खानदेश एज्युकेशन सोसायटी भरती 2026 या भरतीचा अर्ज करण्यासाठी किंवा मुलाखतीसाठी आवश्यक कागदपत्रांची यादी खालील प्रमाणे आहे.

  • बायोडाटा (Resume)
  • 10वी, 12वी आणि पदवी चे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र सर्व कागदपत्रे मूळ (Original Documents) असणे गरजेचे आहे.
  • ​कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रतींचा एक संच (One set of photocopies)
  • पासपोर्ट साईज फोटो (Passport-size photograph)
Notification (जाहिरात)येथे क्लिक करा
Official Websiteयेथे क्लिक करा

कामाचे स्वरूप

  • सहायक प्राध्यापक – एमसीए (Assistant Professor – MCA) : विद्यार्थ्यांना सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, प्रोग्रामिंग, डेटाबेस मॅनेजमेंट आणि इतर संगणक शास्त्रातील विषय शिकवणे, प्रॅक्टिकल घेणे, प्रकल्प मार्गदर्शनाचे काम करणे आणि विद्यापीठाच्या मूल्यमापन प्रक्रियेमध्ये सहभाग नोंदवणे.
  • ग्रंथपाल (Librarian) : शैक्षणिक ग्रंथालयाचे व्यवस्थापन करणे, पुस्तकांची नोंद ठेवणे, डिजिटल लायब्ररी डेटाबेस सांभाळणे यांनी विद्यार्थ्यांना गरजेनुसार पुस्तकांची उपलब्धता करून देणे.
  • लिपिक (Clerk) : महाविद्यालयांमधील प्रशासकीय कागदपत्रे, विद्यार्थ्यांचे प्रवेश रेकॉर्ड ठेवणे, परीक्षा विभाग आणि कार्यालयीन पत्रव्यवहार सांभाळणे हे लिपिक या पदाचे काम असते.
  • प्रयोगशाळा सहायक (Lab-Assistant) : संगणक प्रयोगशाळेमध्ये सर्व यंत्रसामग्री, हार्डवेअर, सॉफ्टवेअर इंस्टॉलेशन आणि फ्लॅटचे व्यवस्थित देखभाल करणे.
  • शिपाई (Peon) : कार्यालयामधील फाइल्स इतक्या जागेवरून दुसऱ्या जागेवर पोहोचवणे कामानुसार, कार्यालयीन सहाय्य करणे आणि प्रशासकीय कामात मदत करणे वरिष्ठ अधिकाऱ्यांना.

जागा

पदाचे नावपदांची संख्या
सहाय्यक प्राध्यापक (MCA)05
ग्रंथपाल (Librarian)01
लिपिक (Clerk)01
प्रयोगशाळा सहायक (Lab-Assistant)01
शिपाई (Peon)01
एकूण पदे09

अर्ज प्रक्रिया – How to Apply

खानदेश एज्युकेशन सोसायटी भरती 2026 या भरतीची अर्ज प्रक्रिया नसून मुलाखत आहे उमेदवारांची निवड डायरेक्ट मुलाखतीद्वारे केली जाणार असून याची माहिती खालील प्रमाणे पाहू शकता:

  • या भरतीसाठी मुलाखतीच्या अगोदर अर्ज पाठवण्याची गरज नाही कारण डायरेक्ट ठरलेल्या वेळा प्रमाणे आणि ठिकाणी उपस्थित राहावे लागते.
  • मुलाखतीची तारीख 29 जुलै 2026 दुपारी 12:00 वाजता सुरू होईल आणि उमेदवारांनी ठरलेल्या वेळेच्या 15 मिनिटे आधी स्थळावर उपस्थित राहणे बंधनकारक आहे.
  • मुलाखतीचे स्थळ : प्रताप कॉलेज परिसर अमळनेर हे मुलाखतीचे ठिकाण आहे.
  • मुलाखतीसाठी जात असताना उमेदवारांकडे आपला बायोडेटा, सर्व मूळ कागदपत्रे, कागदपत्रांचा झेरॉक्स आणि पासपोर्ट साईज फोटो सोबत असणे बंधनकारक आहे.
  • या सर्व नियुक्त पूर्णपणे तात्पुरते आणि विना अनुदानित तत्त्वावर शैक्षणिक वर्ष 2026 साठी असणार आहेत.
Khandesh Education Society Recruitment 2026 feature image
Khandesh Education Society Recruitment 2026

महत्त्वाच्या सूचना(Disclaimer) : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. अर्ज फक्त जाहिरातीत नमूद केलेल्या पद्धतीने आणि अंतिम मुदतीपूर्वीच सादर करावा. शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि वयोमर्यादा पदानुसार वेगवेगळी असू शकते. त्यामुळे संबंधित पदासाठी पात्रता तपासूनच अर्ज करावा. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे (शैक्षणिक प्रमाणपत्रे, ओळखपत्र, अनुभव प्रमाणपत्र, फोटो, स्वाक्षरी इ.) जोडावीत. अपूर्ण किंवा चुकीची माहिती असलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
निवड प्रक्रिया लेखी परीक्षा, मुलाखत, कौशल्य चाचणी किंवा कागदपत्र पडताळणीद्वारे होऊ शकते.

तुम्ही येथे नर्सिंग अधिकारी भरती 2026 या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/nursing-officer-recruitment-2026/

YouTube Channel Join Now

Suyash Gochade

नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं. आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे. वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.

Follow me on Instagram

Leave a Comment

error: Content is protected !!