Krushi Utpanna Bazar Samiti Amalner Bharti 2025 : कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेर अंतर्गत विविध पदांसाठी नवीन भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीद्वारे उपसचिव, निरीक्षक, सुपरवायझर, कनिष्ठ लिपिक, शिपाई, पहारेकरी, माळी व कनिष्ठ अभियंता ही पदे भरली जाणार आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने करावा.
रिक्त पदांचा तपशील :
- उपसचिव – 01 जागा
- निरीक्षक – 01 जागा
- सुपरवायझर – 01 जागा
- कनिष्ठ लिपिक – 03 जागा
- शिपाई – 08 जागा
- पहारेकरी – 03 जागा
- माळी – 01 जागा
- कनिष्ठ अभियंता – 01 जागा
- एकूण पदे – 19
शैक्षणिक पात्रता :
- उपसचिव, निरीक्षक, सुपरवायझर – पदवीधर व MS-CIT (कृषी पदवीधरांना प्राधान्य)
- कनिष्ठ लिपिक – पदवी, MS-CIT व टंकलेखन (मराठी 30 श.प्र. / इंग्रजी 40 श.प्र.)
- शिपाई / पहारेकरी / माळी – किमान 10वी उत्तीर्ण
- कनिष्ठ अभियंता – स्थापत्य अभियांत्रिकी पदविका किंवा पदवीधर
अधिकृत संकेतस्थळ, सविस्तर जाहिरात व अर्ज :
| अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
| सविस्तर जाहिरात | येथे क्लिक करा |
| अर्ज | येथे क्लिक करा |
वेतनश्रेणी :
- उपसचिव – ₹35,400 ते ₹1,32,000
- निरीक्षक / सुपरवायझर / कनिष्ठ अभियंता – ₹25,500 ते ₹81,100
- कनिष्ठ लिपिक – ₹19,900 ते ₹63,200
- शिपाई / पहारेकरी / माळी – ₹15,000 ते ₹47,600
वयोमर्यादा :
- खुला प्रवर्ग – 18 ते 38 वर्षे
- राखीव प्रवर्ग – 18 ते 43 वर्षे
- (शेवटची दिनांक – 14 सप्टेंबर 2025 विचारात घेतली जाईल)
अर्ज प्रक्रिया व परीक्षा :
- अर्ज करण्याची सुरुवात: 15 ऑगस्ट 2025
- शेवटची तारीख: 14 सप्टेंबर 2025 रात्री 11:59 पर्यंत
- अर्ज फक्त ऑनलाईनच स्वीकारले जातील.
- लेखी परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे.
- कनिष्ठ अभियंता पदासाठी लेखी परीक्षा (120 गुण) + व्यावसायिक चाचणी (80 गुण).
परीक्षा शुल्क :
- खुला प्रवर्ग – ₹708/- (GST सहित)
- राखीव प्रवर्ग – ₹472/- (GST सहित)
महत्वाच्या सूचना :
- प्रत्येक पदासाठी स्वतंत्र ऑनलाईन अर्ज करावा लागेल.
- परीक्षा शुल्क न भरल्यास अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाही.
- उमेदवारांकडे वैध मोबाईल नंबर व ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
- सर्व अद्ययावत माहिती अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल.
