Mauli College and Physiotherapy Recruitment 2026 : नोकरीची सुवर्णसंधी: बुलढाण्यातील ‘माऊली कॉलेज ऑफ फिजिओथेरपी’मध्ये विविध अध्यापन पदांसाठी Best भरती जाहीर!

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

Mauli College and Physiotherapy Recruitment 2026 : आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रामध्ये करिअर घडवण्याची इच्छा असणाऱ्या पात्र आणि अनुभवी उमेदवारांसाठी बुलढाणा जिल्ह्यामध्ये भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. ची भरती प्रक्रिया लोणार तालुक्यामधील माऊली कॉलेज ऑफ फिजिओथेरपी या महाविद्यालयांमध्ये विविध अध्यापन पदांच्या रिक्त जागांसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

या भरती प्रक्रियेमध्ये प्रिन्सिपल, प्राध्यापक, सह-प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक आणि ट्यूटर/क्लिनिकल इन्स्ट्रक्टर अशा विविध पदांचा समावेश आहे या पदांवर नियुक्त केल्या जाणार आहेत. या भरतीचा अर्ज कोण करू शकतो? – महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि इतर संबंधित नियमक प्राधिकरणांच्या नियमानुसार शैक्षणिक पात्रता असणाऱ्या होतकरू उमेदवारांना या भरतीचा अर्थ करता येऊ शकतो.

या भरतीचा अर्ज हा जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 15 दिवसाच्या आत करायचा आहे. या भरतीचा अर्ज करण्यासाठी लागणारे शैक्षणिक पात्रता, आवश्यक कागदपत्रे, वयोमर्यादा, नियम व अटी आणि अर्ज प्रक्रिया याची संपूर्ण माहिती तुमच्यासाठी खालील लेखामध्ये देण्यात आली आहे.

  • महत्त्वाच्या तारखा:
    • जाहिरात प्रसिद्ध झाल्याची तारीख: ८ ऑगस्ट २०२६
    • ​अर्ज करण्याची अंतिम मुदत: जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांच्या आत (सुमारे २३ ऑगस्ट २०२६ पर्यंत)

पदाचे स्वरूप

पदाचे नावरिक्त जागा
प्राचार्य (Principal)01
प्राध्यापक (Professor)05
सहयोगी प्राध्यापक (Associate Professor)10
सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor)17
ट्यूटर / क्लिनिकल इन्स्ट्रक्टर (Tutor/Clinical Instructor)15

Mauli College and Physiotherapy Recruitment 2026 : शैक्षणिक पात्रता – Educational Qualification

माऊली कॉलेज ऑफ फिजिओथेरपी बुलढाणा येथे भरती 2026 या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे खालील पात्रता असणे आवश्यक ठरते.

  • या भरती मधील पदे फिजिओथेरपी महाविद्यालयातील असल्यामुळे पुढील पदांसाठी प्रिन्सिपल, प्राध्यापक, सह-प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक किंवा ट्यूटर फिजिओथेरपी शाखेमधील पदवी आणि पदव्युत्तर पदवी (MPT) असणे गरजेचे आहे.
  • विद्यापीठ आणि परिषदेच्या नियमानुसार संबंधित पदाचा अनुभवानुसार अध्यापनाचा अनुभव (शिकवण्याचा अनुभव) असणे आवश्यक आहे.
  • महाराष्ट्र स्टेट आयलंड ॲड हेल्थकेअर कौन्सिल किंवा संबंधित राजाच्या कौन्सिलकडे व्यावसायिक नोंदणी उमेदवारांनी केलेली असणे अनिवार्य आहे.
Mauli College and Physiotherapy Recruitment 2026 (माऊली कॉलेज ऑफ फिजिओथेरपी भरती 2026)

Mauli College and Physiotherapy Recruitment 2026 : आवश्यक कागदपत्रे – Required Documents

माऊली कॉलेज फिजिओ थेरपी बुलढाणा येथे भरती 2026 या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे खालील शैक्षणिक कागदपत्रे आणि इतर आवश्यक कागदपत्रे असणे महत्त्वाचे आहे.

  • Resume ज्यामध्ये तुमची सर्व माहिती असेल.
  • शैक्षणिक प्रमाणपत्र : 10 वी पासून ते पदवी, पदव्युत्तर पदवी पर्यंतची सर्व गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र.
  • कौन्सिलकडे व्यावसायिक नोंदणी केलेले संबंधित प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे.
  • पूर्वीच्या कामाचा अनुभव दर्शवणारे अध्यापनाचे अनुभव प्रमाणपत्र (Teaching Experience Certificates) असेल तर सर्वोत्तम ठरते.

Mauli College and Physiotherapy Recruitment 2026 : अर्ज प्रक्रिया – How to Apply

माऊली कॉलेज ऑफ फिजिओथेरपी बुलढाणा येथे भरती 2026 या भरतीचा अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे:

  • सर्वप्रथम इच्छुक उमेदवारांनी त्यांचा अपडेट बायोडेटा आणि शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या प्रती योग्य पत्त्यावर पाठवणे अनिवार्य आहे.
  • माऊली कॉलेज तर्फे ई-मेल प्रोव्हाइड करण्यात आली आहे त्या ईमेल द्वारे तुम्ही कागदपत्रे पाठवू शकता: abspm_sultanpur@rediffmail.com
  • अर्ज करण्याची मुदत ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 15 दिवसाच्या आत अर्ज करणे आवश्यक आहे.
  • या भरतीसाठी मुलाखत असणार आहे आणि मुलाखत हे अर्ज केल्यानंतर उमेदवारांची निवड केली जाईल त्यांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल.
ईमेल (Email)abspm_sultanpur@rediffmail.com
​मोबाईल नंबर (Mobile Number)9860161212, 9511330566
Notification PDFयेथे क्लिक करा

Mauli College and Physiotherapy Recruitment 2026 : निवड प्रक्रिया

माऊली कॉलेज ऑफ फिजिओथेरपी बुलढाणा येथे भरती 2026 या भरतीची निवड प्रक्रिया खालील प्रमाणे आहे:

  • उमेदवारांनी पाठवलेले कागदपत्रे तपासून उमेदवारांची छटनी करण्यात येते, आणि फक्त शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येते.
  • कोणते कारण न देता कोणत्याही अर्ज स्वीकारण्याचा किंवा फेटाळण्याचा अधिकार संस्थेच्या व्यवस्थापनाकडे राखलेला आहे.
Mauli College and Physiotherapy Recruitment 2026 feature image
Mauli College and Physiotherapy Recruitment 2026 (माऊली कॉलेज ऑफ फिजिओथेरपी भरती 2026)

महत्वाची सूचना :उमेदवारांनी माऊली कॉलेज ऑफ फिजिओथेरपी बुलढाणा येथे भरती 2026 संदर्भातील अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. पदसंख्या, पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची पद्धत, अर्जाची अंतिम तारीख, निवड प्रक्रिया व इतर सर्व अटींमध्ये बदल होऊ शकतो. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी संबंधित संस्थेच्या अधिकृत जाहिरातीतील माहितीची खात्री करूनच अर्ज करावा. या लेखामध्ये दिलेली माहिती केवळ उमेदवारांच्या माहितीसाठी आहे.

तुम्ही येथे “रयत शिक्षण संस्था, सातारा येथे शिक्षक भरती 2026” त्या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/rayat-shikshan-sanstha-satara-recruitment-2026/

YouTube Channel Join Now

Suyash Gochade

नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं. आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे. वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.

Follow me on Instagram

Leave a Comment

error: Content is protected !!