Mumbai Port Authority Recruitment 2026 : मुंबई पोर्ट अथॉरिटी भरती 2026; 25 जागांसाठी Best भरती, पात्रता, अर्ज प्रक्रिया व निवड प्रक्रिया

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

Mumbai Port Authority Recruitment 2026 : नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर नोकरीच्या शोधात असेल, तर ही संधी तुमच्यासाठीच आहे. मुंबई पोर्ट अथॉरिटी अंतर्गत क्लास I आणि क्लास ॥ मध्ये रिक्त जागा भरण्यासाठी नुक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेत अंतर्गत विविध अभियांत्रिकी, व्यवस्थापन, लेखा आणि सुरक्षा विभागातील रिक्त पदे भरली जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून या भरतीसाठी 29 सप्टेंबर 2026 ते 28 ऑक्टोबर 2026 या तारखेपर्यंत मुंबई पोट अथॉरिटी च्या अधिकृत वेबसाईट द्वारे ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले असून, या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 25 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांची निवड ही ऑनलाईन परीक्षा, मुलाखत किंवा आवश्यकतेनुसार शारीरिक आणि भाषिक प्राविण्य चाचणीद्वारे घेण्यात येईल. सरकारी क्षेत्रांमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या आणि विहिरीत पात्रता असलेल्या उमेदवारांसाठी नोकरीची ही एक उत्तम संधी आहे. या भरती बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी जसे की, शैक्षणिक पात्रता, आवश्यक कागदपत्रे, वयोमर्यादा, अर्ज प्रक्रिया आणि वेतन श्रेणी त्याची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे आहे.

  • महत्त्वाच्या तारखा :
    • ​ऑनलाईन अर्ज आणि शुल्क भरण्याची सुरुवात: २९ सप्टेंबर २०२६
    • ​ऑनलाईन अर्ज आणि शुल्क भरण्याची अंतिम तारीख: २८ ऑक्टोबर २०२६
    • ​कॉल लेटर डाउनलोड करणे आणि ऑनलाईन परीक्षेची तारीख: परीक्षेच्या १० दिवस अगोदर कळवली जाईल.

Mumbai Port Authority Recruitment 2026 : पदाची माहिती

अ.क्रपदाचे नावएकूण जागा
1.असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर (सिव्हिल)05
2.एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर (सिव्हिल)13
3.डेप्युटी मटेरियल्स मॅनेजर01
4.एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर (टेलिकॉम/इलेक्ट्रॉनिक्स)01
5.अकाउंट्स ऑफिसर ग्रॅड I01
6असिस्टंट ट्रॅफिक मॅनेजर ग्रॅड I01
7.असिस्टंट इस्टेट मॅनेजर ग्रॅड I02
8.असिस्टंट सिक्युरिटी ऑफिसर01
एकूणसर्व पदे मिळून25

Mumbai Port Authority Recruitment 2026 : शैक्षणिक पात्रता – Educational Qualification

मुंबई पोर्ट अथॉरिटी भरती 2026 या पद्धतीत विविध पदांसाठी लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे देण्यात आली आहे :

  • असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर (सिव्हिल) आणि एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर (सिव्हिल): या पदासाठी मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेची सिव्हिल इंजिनिअरिंग मधील पृथ्वी किंवा समतुल्य पात्रता आणि सोबतच 2 ते 5 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
  • डेप्युटी मटेरियल्स मॅनेजर : या पदासाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेचे मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मधील पदवी मटेरियल्स मॅनेजमेंट/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग क्षेत्रातील ५ वर्षांचा कार्यकारी अनुभव असणे आवश्यक आहे.
  • एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर (टेलिकॉम/इलेक्ट्रॉनिक्स) : या पदासाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेची इलेक्ट्रॉनिक्स/टेलिकॉम/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमधील पदवी आणि नेटवर्किंग/सॉफ्टवेअर विकास/टेलिकॉम क्षेत्रामधील ५ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
  • अकाउंट्स ऑफिसर ग्रेड I : या पदासाठी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) किंवा इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटंट्स ऑफ इंडियाची (ICWAI) सदस्यता असणे आवश्यक आहे.
  • असिस्टंट सिक्युरिटी ऑफिसर (क्लास II) : या पदासाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आणि मराठी, हिंदी व इंग्रजी बोलता, वाचता व लिहिता येणे अनिवार्य आहे.

तुम्ही येथे “महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण भरती 2026“ या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/mhada-recruitment-2026/

Mumbai Port Authority Recruitment 2026 : आवश्यक कागदपत्रे – Required Documents

मुंबई पोर्ट अथॉरिटी भरती 2026 या भरतीचा अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी खालील प्रमाणे आहे :

  • ऑनलाईन प्रक्रियेद्वारे डाऊनलोड केलेले वैध कॉल लेटर
  • ऑनलाईन भरलेल्या अर्ज फॉर्मची आणि ई-पावतीची (e-Receipt) सिस्टीम-जनरेटेड प्रत असणे आवश्यक आहे.
  • वयाचा पुरावा पाहण्यासाठी जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला असणे आवश्यक आहे.
  • ओळख पटवण्यासाठी पॅन कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र (Voter ID), आधार कार्ड किंवा ई-आधार कार्ड यापैकी कोणतेही एक असणे आवश्यक आहे.
  • शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक अर्हतेच्या सर्व मार्कशीट, पदवी/डिपप्लोमा प्रमाणपत्रे
  • जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र (Caste Certificate & Validity)
  • अपंगत्व प्रमाणपत्र (PwBD)
  • ना हरकत प्रमाणपत्र (NOC)
  • राष्ट्रीयत्वाचा पुरावा

Mumbai Port Authority Recruitment 2026 : वयोमर्यादा – Age limit

पदाचे नाववयोमर्यादा (दिनांक ०१/०९/२०२६ नुसार)जन्मतारखेची अट
अकाउंट्स ऑफिसर ग्रॅड I, असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर (सिव्हिल), असिस्टंट ट्रॅफिक मॅनेजर ग्रॅड I, असिस्टंट इस्टेट मॅनेजर ग्रॅड I, असिस्टंट सिक्युरिटी ऑफिसर१८ ते ३० वर्षेउमेदवार ०२/०९/१९९६ पूर्वी आणि ०१/०९/२००८ नंतर जन्माला आलेला नसावा (दोन्ही दिवस धरून).
एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर (सिव्हिल), डेप्युटी मटेरियल्स मॅनेजर, एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर (टेलिकॉम/इलेक्ट्रॉनिक्स)१८ ते ३५ वर्षेउमेदवार ०२/०९/१९९१ पूर्वी आणि ०१/०९/२००८ नंतर जन्माला आलेला नसावा (दोन्ही दिवस धरून).
  • वयात सवलत (Age Relaxation):
    • ​SC / ST उमेदवार: ५ वर्षे सवलत.
    • ​OBC (NCL) उमेदवार: ३ वर्षे सवलत.
    • ​PwBD (दिव्यांग) उमेदवार: १० वर्षे सवलत.

Mumbai Port Authority Recruitment 2026 : अर्ज प्रक्रिया – How to Apply

मुंबई पोर्ट अथॉरिटी भरती 2026 एमआरची अर्ज प्रक्रिया हे पूर्णपणे ऑनलाईन असून, सविस्तर माहिती खालील प्रमाण आहे :

  • अर्ज करण्याचा कालावधी हा 29 सप्टेंबर 2026 ते 28 ऑक्टोंबर 2026 असा आहे.
  • पात्र व इच्छुक उमेदवारांनी या भरतीचा अर्ज करण्यासाठी मुंबई पोर्ट अथॉरिटी च्या प्रतिकूल संकेतस्थळावर भेट द्यावी.
  • जर तुम्ही अगोदर या पोर्टलवर नोंदणी किंमत रजिस्ट्रेशन नसेल केले तर, “APPLY ONLINE” या पर्यायावर क्लिक केल्यानंतर नवीन स्क्रीन उघडेल.
  • यानंतर “Click here for New Registration” या टॅबवर क्लिक करून स्वतःचे नाव, संपर्क क्रमांक आणि ईमेल आयडी प्रविष्ट करा.
  • नोंदणी केल्यानंतर तुम्हाला युजर आयडी आणि पासवर्ड मिळेल त्याचा वापर करून तुम्ही लॉगिन करू शकता.
  • अर्जा मधील सर्व वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता आणि इतर आवश्यक माहिती अचूक आणि काळजीपूर्वक भरा.
  • नमूद केलेली सर्व आवश्यक कागदपत्रे योग्य साईज मध्ये स्कॅन करून अपलोड करा.
  • अर्ज ऑनलाइन पद्धतीने Debit Card, Credit Card, Net Banking, UPI याद्वारे भरू शकता.
  • अर्ज अंतिम सबमिट करण्यापूर्वी अर्जामधील सर्व माहिती अचूक असल्याची खात्री करून सबमिट करा.
  • अर्ज यशस्वीरीत्या सबमिट झाल्यानंतर, शुल्क भरण्याची पावती आणि अर्जाची प्रिंट आउट काढून जपून ठेवा.
Official Website (अधिकृत संकेतस्थळ)येथे क्लिक करा
Notification PDF (अधिकृत जाहिरात)येथे क्लिक करा
Online Apply (ऑनलाईन अर्ज)येथे क्लिक करा
Syllabus (अभ्यासक्रम)येथे क्लिक करा

Mumbai Port Authority Recruitment 2026 : मुंबई पोर्ट अथॉरिटी भरती 2026 – FAQ

1. मुंबई पोर्ट अथॉरिटी भरती 2026 मध्ये एकूण किती जागा आहेत? या भरतीमध्ये एकूण 25 जागा असल्याची माहिती आहे.

2. मुंबई पोर्ट अथॉरिटी भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे? शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी असू शकते. उमेदवारांनी अधिकृत जाहिरात तपासावी.

3. या भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे? वयोमर्यादा आणि आरक्षणानुसार वयातील सवलत अधिकृत जाहिरातीत दिलेल्या नियमानुसार असेल.

4. मुंबई पोर्ट अथॉरिटी भरतीसाठी अर्ज कसा करायचा? अर्जाची पद्धत अधिकृत जाहिरातीत दिलेल्या सूचनांनुसार असेल.

5. या भरतीची निवड प्रक्रिया काय आहे? निवड प्रक्रिया संबंधित पदाच्या अधिकृत जाहिरातीनुसार केली जाईल.

6. अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे? अर्जाची अंतिम तारीख अधिकृत भरती जाहिरातीत तपासावी.

7. अर्ज शुल्क किती आहे? अर्ज शुल्काची माहिती पद व प्रवर्गानुसार अधिकृत जाहिरातीत दिलेली असेल.

8. भरतीसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत? शैक्षणिक प्रमाणपत्रे, ओळखपत्र, फोटो, स्वाक्षरी आणि जाहिरातीत नमूद केलेली इतर आवश्यक कागदपत्रे लागू शकतात.

9. मुंबई पोर्ट अथॉरिटी भरतीची अधिकृत माहिती कुठे मिळेल? भरतीची अधिकृत जाहिरात, पात्रता आणि अर्जासंबंधी सूचना मुंबई पोर्ट अथॉरिटीच्या अधिकृत संकेतस्थळावर तपासाव्यात.

10. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी काय काळजी घ्यावी? अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात पूर्ण वाचून पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, अंतिम तारीख आणि निवड प्रक्रिया तपासावी.

Mumbai Port Authority Recruitment 2026 feature image
Mumbai Port Authority Recruitment 2026

महत्त्वाची सूचना/Disclaimer : ही माहिती उमेदवारांच्या माहितीसाठी देण्यात आली आहे. मुंबई पोर्ट अथॉरिटी भरती 2026 मधील 25 जागा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्जाची तारीख, शुल्क, निवड प्रक्रिया व इतर अटी अधिकृत जाहिरातीनुसार बदलू शकतात. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी मुंबई पोर्ट अथॉरिटीच्या अधिकृत संकेतस्थळावरील जाहिरात काळजीपूर्वक तपासावी. कोणत्याही चुकीच्या किंवा अपूर्ण माहितीसाठी TotalNaukri.com जबाबदार राहणार नाही.

YouTube Channel Join Now

Suyash Gochade

नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं. आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे. वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.

Follow me on Instagram

Leave a Comment

error: Content is protected !!