Nagar Rachana Vibhag Pune Bharti 2025
Nagar Rachana Vibhag Pune Bharti 2025 : महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागामार्फत कनिष्ठ आरेखक (Junior Draftsman) पदासाठी कंत्राटी पद्धतीने भरती जाहीर करण्यात आली आहे. १६ जून २०२५ रोजी लोकमत वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेली ही जाहिरात सध्या अनेक उमेदवारांसाठी आकर्षण ठरत आहे.
या लेखात आपण या भरतीसंदर्भातील संपूर्ण माहिती, शैक्षणिक पात्रता, परीक्षा पद्धत, अर्ज प्रक्रिया, आणि उपयुक्त टिप्स यांची सविस्तर माहिती पाहणार आहोत.
भरतीचा आढावा (Job Overview)
विभागाचे नाव : नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग, पुणे विभाग.
पद :कनिष्ठ आरेखक
पदसंख्या : २८
जाहिरात दिनांक : १६ जून २०२५
नोकरीचे ठिकाण : पुणे विभागातील विविध कार्यालये.
पदाचे नाव : कनिष्ठ आरेखक (Junior Draftsman)
नोकरीचा प्रकार : कंत्राटी (Contract Basis)
अर्ज पद्धत : ऑनलाईन
परीक्षा प्रकार : संगणक आधारित परीक्षा (CBT)
अर्ज सुरु होण्याची तारीख : १९ जून २०२५
अर्ज करण्तायाची शेवटची तारीख : २० जुलै २०२५
अधिकृत वेबसाईट : www.dtp.maharashtra.gov.in
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
कनिष्ठ लघुनगर रचनाकार पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे खालीलपैकी कोणतेही पात्रतेचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे:
- Craftsmen Training Scheme (CTS) अंतर्गत मान्यताप्राप्त ITI मधून 2 वर्षांचा Draftsman Civil कोर्स आणि NCVT कडून दिलेले राष्ट्रीय व्यापार प्रमाणपत्र (NTC).
- Apprenticeship Training Scheme (ATS) अंतर्गत सरकार मान्यताप्राप्त आस्थापनांमध्ये Draftsman Civil कोर्स आणि राष्ट्रीय अप्रेंटिसशिप प्रमाणपत्र (NAC).
- MSBSVET द्वारे मान्यताप्राप्त 2 वर्षांचा Vocational Diploma कोर्स Draftsman Civil मध्ये.
- MSBSVET द्वारे Architectural Draughtsman कोर्स – जो CTS प्रमाणित Draftsman Civil कोर्सच्या समतुल्य मानला जातो.
वयोमर्यादा (Age Limit)
- खुला प्रवर्ग १८ ते ३८ वर्षे (मागासवर्गीय (SC/ST/OBC) शासनानुसार सवलत लागू.
- दिव्यांग अधिक सवलत लागू शकते (अधिकृत सूचना पहावी)
परीक्षा शुल्क (Application Fees)
- खुला प्रवर्ग ₹1000/-
- मागासवर्गीय (SC/ST/OBC) ₹900/-
- दिव्यांग फी नाही / शासन निर्णयाप्रमाणे
शुल्क भरताना ई-चलन किंवा ऑनलाईन पेमेंटचा पर्याय दिला जाईल.
अधिकृत संकेतस्थळ, सविस्तर जाहिरात व अर्ज
| अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
| सविस्तर जाहिरात | येथे क्लिक करा |
| अर्ज | येथे क्लिक करा |
परीक्षा पद्धत (Exam Pattern)
परीक्षा Computer Based Test (CBT) पद्धतीने घेतली जाणार आहे. खालीलप्रमाणे विषय असतील:
सामान्य इंग्रजी:
- शब्दसंग्रह (Vocabulary)
- वाक्यरचना (Sentence Structure)
- Idioms & Phrases
- Paragraph Comprehension
- Error Detection
विषय संबंधित तांत्रिक ज्ञान:
- Drafting Techniques
- AutoCAD Tools
- Contour Maps & Base Map Reading
- GPS / GIS Tools & Georeferencing
- Spatial Planning Concepts
- Existing & Proposed Land Use Understanding
Normalization प्रक्रिया
या परीक्षेत Z-Score Normalization पद्धती वापरण्यात येईल. जर परीक्षा एकाहून अधिक सत्रांमध्ये घेतली गेली, तर प्रत्येक उमेदवाराचा गुण सरासरी व Standard Deviation च्या आधारे सुसंगत प्रकारे समायोजित केला जाईल.
अर्ज प्रक्रिया (How to Apply)
- उमेदवारांनी सर्वप्रथम www.dtp.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
- ‘Junior Draftsman Recruitment 2025’ लिंकवर क्लिक करून ऑनलाईन अर्ज भरावा.
- आपली सर्व माहिती काळजीपूर्वक भरावी – शैक्षणिक माहिती, अनुभव (असल्यास), व ईमेल/मोबाईल नंबर.
- आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत:
- शैक्षणिक प्रमाणपत्र
- ओळखपत्र (आधार/पॅन)
- जात प्रमाणपत्र (मागासवर्गीयांसाठी)
- अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)
- अर्ज शुल्क भरावा.
- शेवटी अर्ज सबमिट करून त्याची प्रिंट घ्यावी.
महत्त्वाच्या सूचना:
- अर्ज सादर करताना सर्व कागदपत्रे नीट स्कॅन करून अपलोड करावीत.
- चुकीची माहिती दिल्यास उमेदवार अपात्र ठरू शकतो.
- अर्ज अंतिम मुदतीपूर्वी पूर्ण करावा.
- शासन निर्णय व वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करावे.
तयारीसाठी टिप्स
- तांत्रिक अभ्यास – Drafting, AutoCAD, GIS आणि Mapping संदर्भातील मूलभूत संकल्पना पूर्ण समजून घ्या.
- Online Test Series – Computer Based Test प्रकारासाठी Mock Tests सोडवा.
- गणित आणि तर्कशक्ती – जरी यांची परीक्षा नसेल, तरी AutoCAD व Spatial Analysis मध्ये लॉजिक आवश्यक आहे.
- मागील वर्षाचे पेपर – अभ्यासाच्या दृष्टीने फायदेशीर.
निष्कर्ष
“कनिष्ठ लघुनगर रचनाकार” ही पदे स्थापत्य अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी एक उत्तम संधी आहे. ज्यांना Drafting, Design, AutoCAD, Urban Planning मध्ये करिअर करायचे आहे त्यांच्यासाठी ही भरती एक चांगली सुरुवात ठरू शकते.
संकल्प करा आणि तयारीला सुरुवात करा – सरकारी नोकरी तुमच्या उंबरठ्यावर आहे!
