NHPC Bharti 2025 | एन.एच.पी.सी अंतर्गत 248 जागांसाठी भरती जाहीर, असा करा अर्ज!

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

NHPC Bharti 2025 : मित्रांनो, NHPC Limited (National Hydroelectric Power Corporation) ही भारतातील सर्वात मोठी जलविद्युत निर्माण करणारी सरकारी कंपनी आहे. नुकतीच एनएचपीसीने Non-Executive पदांसाठी 248 जागांची भरती जाहीर केली आहे. इंजिनिअरिंग डिप्लोमा पासून अकाउंट्स आणि भाषा विषयातील उमेदवारांसाठी ही मोठी संधी आहे.

NHPC Bharti 2025 महत्वाची माहिती :

  • कंपनीचे नाव : एनएचपीसी लिमिटेड
  • एकूण पदसंख्या : 248
  • जाहिरात क्रमांक : NH/Rectt./04/2025
  • भरती प्रकार : Non-Executive पदे
  • ऑनलाईन अर्ज सुरू : 2 सप्टेंबर 2025
  • अर्जाची शेवटची तारीख : 1 ऑक्टोबर 2025 (सायं. 5:00 पर्यंत)
  • अधिकृत वेबसाईट : www.nhpcindia.com

NHPC Post Details – पदांची माहिती :

पदाचे नाववेतनमान (IDA Scale)एकूण जागाशैक्षणिक पात्रता
Assistant Rajbhasha Officer₹40,000 – ₹1,40,00011हिंदी/इंग्रजी मध्ये पदव्युत्तर
Junior Engineer (Civil)₹29,600 – ₹1,19,500109सिव्हिल डिप्लोमा
Junior Engineer (Electrical)₹29,600 – ₹1,19,50046इलेक्ट्रिकल डिप्लोमा
Junior Engineer (Mechanical)₹29,600 – ₹1,19,50049मेकॅनिकल डिप्लोमा
Junior Engineer (E&C)₹29,600 – ₹1,19,50017इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन डिप्लोमा
Supervisor (IT)₹29,600 – ₹1,19,50001BCA / B.Sc (IT) / डिप्लोमा
Senior Accountant₹29,600 – ₹1,19,50010Inter CA / CMA
Hindi Translator₹27,000 – ₹1,05,00005पदव्युत्तर (हिंदी/इंग्रजी)

Selection Process – निवड प्रक्रिया :

  • Online CBT / Written Exam (200 गुणांची परीक्षा)
  • परीक्षा कालावधी – 3 तास
  • विषय विभाग –
    • भाग 1 : 140 तांत्रिक प्रश्न (MCQ)
    • भाग 2 : 30 सामान्य ज्ञान प्रश्न
    • भाग 3 : 30 रिझनिंग प्रश्न
  • Cut-off Marks :
    • General/OBC/EWS – 40%
    • SC/ST/PwBD – 35%
  • अंतिम टप्पा – Document Verification (DV)

Salary & Benefits – पगार व सुविधा :

  • आकर्षक पगारमान
  • DA, HRA, Cafeteria Allowance
  • PF, Pension, Gratuity सुविधा
  • Medical Benefits (कुटुंबासाठीसुद्धा)
  • करिअर वाढीची उत्तम संधी

सविस्तर जाहिरात व अर्जाची लिंक :

अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा
सविस्तर जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज (2 सप्टेंबर 2025)येथे क्लिक करा

How to Apply – अर्ज कसा करावा?

  • अधिकृत वेबसाईटवर जा www.nhpcindia.com
  • “Career” सेक्शनमध्ये जाऊन Online Form भरा
  • आवश्यक कागदपत्रे (शैक्षणिक दाखले, जात प्रमाणपत्र, फोटो, सही) अपलोड करा
  • फी भरावी –
    • General/OBC/EWS: ₹708/-
    • SC/ST/PwBD/महिला/Ex-Servicemen: फी नाही
  • Application Submit करून Print काढून ठेवा.

Important Dates – महत्वाच्या तारखा :

  • ऑनलाईन अर्ज सुरू : 2 सप्टेंबर 2025
  • अर्जाची शेवटची तारीख : 1 ऑक्टोबर 2025 (सायं. 5:00 वाजेपर्यंत)
  • Exam Date : नोव्हेंबर/डिसेंबर 2025 (तारीख लवकरच जाहीर होईल)

Short Summary – थोडक्यात :

NHPC Bharti 2025 ही इंजिनिअरिंग डिप्लोमा, अकाउंट्स आणि भाषा पदवीधरांसाठी एक सुवर्णसंधी आहे. केंद्र सरकारच्या PSU मध्ये स्थिर आणि चांगल्या पगाराची नोकरी मिळवायची असेल तर ही संधी दवडू नका.

अर्ज शेवटच्या तारखेला न करता लवकर करा.

NHPC Bharti 2025
NHPC Bharti 2025

महत्वाची सूचना : वरील लेखात प्राथमिक माहिती दिलेली आहे. त्यामुळे उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी, जेणेकरून कोणताही गैरसमज किंवा नुकसान होणार नाही. अन्यथा माहितीतील त्रुटींमुळे नुकसान होण्याची शक्यता असू शकते.

YouTube Channel Join Now

Suyash Gochade

नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं. आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे. वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.

Follow me on Instagram

Leave a Comment

error: Content is protected !!