North Western Railway Recruitment 2026 : उत्तर पश्चिम रेल्वे अप्रेंटिस भरती 2026; 2,008 जागांसाठी Best भरती सुरू! पात्रता, वयोमर्यादा व ऑनलाइन अर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

North Western Railway Recruitment 2026 : नोकरीच्या शोधात असाल तर ही भरती तुमच्यासाठीच आहे. उत्तर पश्चिम रेल्वे अंतर्गत रेल्वे भरती सेल जयपूर द्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली अप्रेंटिस भरती ही भारतातील बेरोजगार आणि तंत्र शिक्षण घेतलेल्या तरुणांसाठी रेल्वे क्षेत्रांमध्ये कौशल्य शिक्षण मिळवण्यासाठी एक उत्तम संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

अप्रेंटिस कायदा 1961 अंतर्गत घोषित करण्यात आलेल्या या अधिसुचनेनुसार (सूचना क्र. ०४/२०२६), विविध कार्यशाळा आणि युनिट्समध्ये एकूण २००८ जागांवर प्रशिक्षणार्थींची निवड करण्यात आली आहे. या भरतीतील पदासाठी फक्त उमेदवारांची दहावी उत्तीर्ण आणि आयडी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या भरतीबद्दल अधिक माहितीसाठी खालीलप्रमाणे पाहू शकता.

  • महत्त्वाच्या तारखा :
    • सविस्तर अधिसूचना (Notification) जाहीर होण्याची तारीख: ०१ ऑक्टोबर २०२६
    • ​ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख आणि वेळ: ०७ ऑक्टोबर २०२६
    • ​ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख आणि वेळ: ०६ नोव्हेंबर २०२६ (रात्री ११:५९ वाजेपर्यंत)
    • ​हेल्प डेस्क (Help Desk) सुरू राहणार असल्याची तारीख: ०७ ऑक्टोबर २०२६ पासून अर्ज करण्याच्या अंतिम तारखेपर्यंत (रविवार आणि सुट्ट्या वगळून सकाळी १०:०० ते सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत)

North Western Railway Recruitment 2026 : शैक्षणिक आणि तांत्रिक पात्रता (Educational & Technical Qualification)

उत्तर पश्चिम रेल्वे अप्रेंटिस भरती 2026 या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे .

  • उमेदवारांनी मान्यताप्राप्त बुलढाणा मधून कमीत कमी 50% गुणासह दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • संबंधित ट्रेडमध्ये नॅशनल कौन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंग किंवा स्टेट कौन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंग कडून मिळालेले नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट असणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.

North Western Railway Recruitment 2026 : आवश्यक कागदपत्रे – Required Documents

उत्तर पश्चिम रेल्वे अप्रेंटिस भरती 2026 या भरतीचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला कागद पडताळणी साठी लागणारे आवश्यक कागदपत्रांची यादी खालील प्रमाणे आहे :

  • तुम्ही ऑनलाईन अर्ज केलेले अर्जाची प्रिंट आऊट.
  • ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा इतर कोणतेही वैद्य ओळखपत्र असणे बंधनकारक आहे.
  • वयाचा पुरावा पाहण्यासाठी जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला असणे आवश्यक आहे.
  • मान्यताप्राप्त बोर्डा मधून 10 वी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केल्याचे गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र
  • संबंधित ट्रेडमध्ये नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट जे नॅशनल कौन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंग किंवा स्टेट काउंसलिंग फॉर व्होकेशनल ट्रेनिंग द्वारे जाहीर केलेले असणे आवश्यक.
  • जात प्रमाणपत्र (Caste Certificate)
  • दिव्यांग प्रमाणपत्र (PwBD)
  • माजी सैनिक प्रमाणपत्र (Ex-Servicemen)
  • वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र (Medical Fitness Certificate)
  • पासपोर्ट आकाराचा फोटो ऑनलाइन अर्ज मध्ये अपलोड केलेल्या छाया चित्राच्या अतिरिक्त दोन प्रति असणे आवश्यक असते.

North Western Railway Recruitment 2026 : वयोमर्यादा – Age limit

  • किमान वय: १५ वर्षे पूर्ण
  • ​कमाल वय: २४ वर्षे पूर्ण नसवीत
  • ​वयोमर्यादेत सूट:
  • ​SC / ST उमेदवारांसाठी: ५ वर्षे
  • ​OBC उमेदवारांसाठी: ३ वर्षे
  • ​दिव्यांग (PwBD) उमेदवारांसाठी: १० वर्षे
  • ​माजी सैनिक (Ex-Servicemen): नियमानुसार अतिरिक्त सूट दिली जाईल.

North Western Railway Recruitment 2026 : प्रमुख विभाग आणि युनिट्स (Divisions / Units)

उत्तर पश्चिम रेल्वे अप्रेंटिस भरती 2026 जेव्हा तुम्ही अर्ज करत असतात तेव्हा खालीलपैकी फक्त कोणत्याही एकाच युनिटची निवड करणे आवश्यक असते, युनिटस यादी खालील प्रमाणे आहे :

  • मंडळ रेल्वे प्रबधक कार्यालय, अजमेर (DRM Office, Ajmer)
  • ​मंडळ रेल्वे प्रबंधक कार्यालय, बीकानेर (DRM Office, Bikaner)
  • ​मंडळ रेल्वे प्रबंधक कार्यालय, जयपूर (DRM Office, Jaipur)
  • ​मंडळ रेल्वे प्रबंधक कार्यालय, जोधपूर (DRM Office, Jodhpur)
  • ​बी.टी.सी. कॅरेज, अजमेर (B.T.C. Carriage, Ajmer)
  • ​बी.टी.सी. लोको, अजमेर (B.T.C. LOCO, Ajmer)
  • ​कॅरेज वर्कशॉप, बीकानेर (Carriage Workshop, Bikaner)
  • ​कॅरेज वर्कशॉप, जोधपूर (Carriage Workshop, Jodhpur)

अर्ज कसा करावा?

उत्तर पश्चिम रेल्वे अप्रेंटिस भरती 2026 या भरतीची अर्ज प्रक्रिया ही खालील प्रमाणे देण्यात आली आहे :

  • सर्वप्रथम पात्र व इच्छुक उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा लागेल.
  • अर्जामध्ये विचारलेली सर्व वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता आणि इतर आवश्यक माहिती काळजीपूर्वक व अचूक भरावी.
  • अर्जासोबत स्वतःचा रंगीत पासपोर्ट साईज फोटो दिलेल्या योग्य साईज मध्ये स्कॅन करून अपलोड करा, तसेच सर्व शैक्षणिक कागदपत्रे आणि इतर आवश्यक कागदपत्र.
  • अर्ज यशस्वीरीत्या सबमिट झाल्यानंतर अर्जाची प्रिंट आउट काढून भविष्यासाठी जपून ठेवा.

North Western Railway Recruitment 2026 : अर्जाचे शुल्क (Application Fees)

  • ​सर्वसाधारण व इतर उमेदवार: ₹१००/- (नॉन-रिफ़ंडेबल)
  • ​SC / ST, महिला आणि दिव्यांग (PwBD) उमेदवार: कोणतेही शुल्क नाही (फ्री)
  • ​शुल्क ऑनलाइन पद्धतीने (Debit Card / Credit Card / Net Banking द्वारे) भरता येईल.

उत्तर पश्चिम रेल्वे अप्रेंटिस भरती 2026 – FAQ

  1. उत्तर पश्चिम रेल्वे अप्रेंटिस भरती 2026 मध्ये एकूण किती जागा आहेत?
    या भरतीअंतर्गत अप्रेंटिस पदाच्या एकूण 2,008 जागा उपलब्ध आहेत.
  2. उत्तर पश्चिम रेल्वे अप्रेंटिस भरती 2026 साठी अर्ज कधी सुरू झाले?
    ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 7 ऑक्टोबर 2026 पासून सुरू झाली आहे.
  3. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
    ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 6 नोव्हेंबर 2026 आहे.
  4. उत्तर पश्चिम रेल्वे अप्रेंटिस भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
    उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून दहावीची परीक्षा किमान 50% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. तसेच संबंधित ट्रेडमधील ITI प्रमाणपत्र आवश्यक आहे.
  5. या भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे?
    उमेदवाराचे वय 15 ते 24 वर्षे असावे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयोमर्यादेत सवलत मिळू शकते. वयाची गणना 6 नोव्हेंबर 2026 रोजी केली जाईल.
  6. उत्तर पश्चिम रेल्वे अप्रेंटिस भरतीसाठी अर्ज शुल्क किती आहे?
    सर्वसाधारणपणे अर्ज शुल्क ₹100 आहे. SC, ST, दिव्यांग आणि सर्व महिला उमेदवारांना नियमानुसार शुल्कातून सूट आहे. अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात तपासावी.
  7. उमेदवारांची निवड कशी केली जाईल?
    उमेदवारांची निवड दहावी आणि संबंधित ट्रेडमधील ITI गुणांच्या सरासरीवर आधारित गुणवत्ता यादीद्वारे केली जाईल. त्यानंतर कागदपत्र पडताळणी केली जाईल.
  8. उत्तर पश्चिम रेल्वे अप्रेंटिस भरतीसाठी अर्ज कसा करायचा?
    उमेदवारांनी रेल्वे रिक्रूटमेंट सेल, जयपूरच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करावा.
  9. अधिकृत वेबसाइट: RRC जयपूर – उत्तर पश्चिम रेल्वे
  10. अप्रेंटिस प्रशिक्षणादरम्यान किती विद्यावेतन मिळेल?
    प्रशिक्षणादरम्यानचे विद्यावेतन लागू अप्रेंटिसशिप नियमांनुसार दिले जाईल. अचूक माहितीसाठी अधिकृत भरती जाहिरात तपासावी.
North Western Railway Recruitment 2026
North Western Railway Recruitment 2026

Disclaimer (अस्वीकरण) : उत्तर पश्चिम रेल्वे अप्रेंटिस भरती 2026 संदर्भातील ही माहिती उमेदवारांच्या माहितीसाठी देण्यात आली आहे. भरतीतील एकूण जागा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, अर्जाची अंतिम तारीख, निवड प्रक्रिया आणि विद्यावेतन यामध्ये बदल होऊ शकतो. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी रेल्वे रिक्रूटमेंट सेल, जयपूरच्या अधिकृत वेबसाइटवरील भरती जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. अधिकृत जाहिरातीतील माहिती अंतिम मानावी. या लेखातील माहितीमध्ये काही त्रुटी आढळल्यास त्यासाठी Total Naukri जबाबदार राहणार नाही.

तुम्ही येथे “पोस्ट ऑफिस रिझल्ट 2026” ची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/india-post-gds-result-2026

YouTube Channel Join Now

Suyash Gochade

नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं. आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे. वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.

Follow me on Instagram

Leave a Comment

error: Content is protected !!