NPCIL Recruitment 2026 : न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती 2026; 51 जागांसाठी Best भरती जाहीर

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

NPCIL Recruitment 2026 : नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी अनंताची बातमी. न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCIL) की भारत सरकारच्या उच्च विभागा अंतर्गत येणारी एक महत्त्वाची सार्वजनिक क्षेत्रांमध्ये एक संस्था म्हणून ओळखले जाते. देशामध्ये अणुऊर्जेद्वारे स्वच्छ आणि शाश्वत वीज निर्मिती करण्याची संस्था कायम अग्रेस आहे. NPCIL नेहमीच आपल्या विविध युनिट्स आणि मुख्यालय तत्त्वावर प्रशासकीय व वित्तीय कामकाज अधिक बळकट करण्यासाठी गुणवान तरुणांना संधी देत असते. याच पार्श्वभूमीवर वर्ष 2024 साठी संस्थेच्या वित्तीय आणि लेखात विभागामध्ये व्यावहारिक प्रशिक्षणासाठी (Internship) पात्र उमेदवारांकडून विविध पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

ज्या विद्यार्थी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) किंवा इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICMAI) यांची ‘इंटर’ (Inter CA / CMA) परीक्षा उत्तीर्ण केली आहे, अशा विद्यार्थ्यांना एनपीसीआईएलच्या विविध प्रकल्पांवर व मुख्यालयात काम करण्याचा मौल्यवान अनुभव मिळवून देण्याच्या उद्देशाने ही भरती/प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आली आहे.

या भरती प्रक्रियेत द्वारे देशभरातील विविध ठिकाणावरील युनिटसाठी एकूण 51 प्रशिक्षुक (Interns) जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी पात्र उमेदवारांची निवड ही ऑनलाईन अर्जाची नोंदणी व्हर्च्युअल (आभासी) पद्धतीने घेण्यात येणाऱ्या वैयक्तिक मुलाखतीच्या आधारे करण्यात येईल. या भरती बद्दल अधिक माहिती पाहण्यासाठी खालील संपूर्ण लेख वाचावा.

  • महत्त्वाच्या तारखा :
    • ​ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख: ०६/१०/२०२६
    • ​ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख: २६/१०/२०२६

एकूण रिक्त जागा आणि तपशील

क्र.सं.ठिकाणजागांची संख्या
1एनपीसीआईएल, मुख्यालय, मुंबई (महाराष्ट्र)10
2टीएपीएस (TAPS), महाराष्ट्र04
3आरएपीएस (RAPS), राजस्थान09
4एनएपीएस (NAPS), उत्तर प्रदेश04
5केएपीएस (KAPS), गुजरात05
6एमएपीएस (MAPS), तमिलनाडु03
7केजीएस (KGS), कर्नाटक06
8जीएचएवीपी (GHAVP), हरियाणा03
9केकेएनपीपी (KKNPP), तमिलनाडु07
एकूण—51

NPCIL Recruitment 2026 : प्रशिक्षणाची माहिती व स्वरूप

न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती 2026 या भरतीतील प्रशिक्षणाची माहिती खालील प्रमाण आहे :

  • एनपीसीआईएलच्या मुख्यालय आणि विविध युनिट्समध्ये वित्त आणि लेखा (Finance & Accounts) क्षेत्रामध्ये सिए किंवा सिएमए इंटर परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी व्यावहारिक प्रशिक्षण म्हणजेच इंटर्नशिप देण्यात येणार आहे.
  • कालावधी हा 12 महिन्याचा असून विद्यार्थ्यांची कामगिरी आणि संस्थेच्या गरजेनुसार हा कालावधी आणखी 12 महिना पर्यंत वाढला जाऊ शकतो.
  • मासिक वेतन दर महा ₹20,000 असणार आहे.
  • आवास भत्ता: एनपीसीआईएलच्या युनिट/मुख्यालय येथे राहण्याची सोय उपलब्ध न झाल्यास, राहण्यासाठी दरमहा अतिरिक्त रु. ५,०००/- दिले जातील.

तुम्ही येथे “महापारेषण पिंपरी चिंचवड भरती 2026“ या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/mahapareshan-pimpri-chinchwad-apprenticeship/

NPCIL Recruitment 2026 : पात्रता आणि वयोमर्यादा

न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती 2026 या भरतीसाठी लागणारी पात्रता आणि वयोमर्यादा खालील प्रमाणे आहे :

  • ​शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त संस्थेची Inter CA किंवा Inter CMA परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अंतिम गुणांशिवाय (Final marks) अर्ज करणाऱ्यांचा विचार केला जाणार नाही.
  • ​वयोमर्यादा (२६/१०/२०२६ नुसार):
    • ​किमान वय: १८ वर्षे
    • ​कमाल वय: ५६ वर्षे
    • ​(जन्म २६/१०/१९७० पूर्वीचा आणि २७/१०/२००८ नंतरचा नसावा)

NPCIL Recruitment 2026 : निवड प्रक्रिया (Selection Process)

न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती 2026 या भरतीची निवड खालील प्रमाणे होणार आहे :

  • ​१. स्क्रीनिंग: इंटर सीए / सीएमए परीक्षेत मिळालेल्या एकूण गुणांच्या आधारावर अर्जांची छाननी केली जाईल (१:५ या प्रमाणात उमेदवारांची शॉर्टलिस्टिंग होईल).
  • २. वैयक्तिक मुलाखत (Personal Interview): शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांची मुलाखत आभासी (Virtual) पद्धतीने घेतली जाईल.
  • ३. टाई झाल्यास (Tie-breaker): गुण समान असल्यास, इंटर परीक्षांच्या गुणांना प्राधान्य दिले जाईल; तेही सारखे असल्यास वय आणि वर्णानुक्रमे (Alphabetical Order) विचार केला जाईल.

NPCIL Recruitment 2026 : आवश्यक कागदपत्रे- Required Documents

न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती 2026 या भरतीच्या मुलाखतीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रांची यादी खालीलप्रमाणे आहे :

  • ऑनलाइन अर्ज आणि इस कॉल लेटर
  • ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड सोबत ठेवणे बंधनकारक आहे.
  • सीए (CA) किंवा सीएमए (CMA) इंटर परीक्षा उत्तीर्ण असल्याचे गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र.
  • जात/वर्ग प्रमाणपत्र(Caste Certificate) (लागू असल्यास)
  • आचरण व चरित्र प्रमाणपत्र: संबंधित शैक्षणिक संस्थेकडून घेतलेले आचरण व चरित्र प्रमाणपत्र.

NPCIL Recruitment 2026 : अर्ज कसा करावा? – How to Apply

क्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती 2026या भरतीची अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे आहे :

  • अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने www.npcilcareers.co.in या संकेतस्थळावर करायचे आहेत. इतर कोणत्याही माध्यमातून पाठवलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क (Application Fee) नाही.
  • ऑनलाइन अर्ज करताना स्कॅन केलेले पासपोर्ट साईझ फोटो (JPEG स्वरूपात, १० KB ते ५० KB) आणि स्वाक्षरी अपलोड करणे बंधनकारक आहे.
Notification PDF (अधिकृत जाहिरात पीडीएफ)येथे क्लिक करा
Official website (अधिकृत संकेतस्थळ)येथे क्लिक करा
Online apply (ऑनलाइन अर्ज)येथे क्लिक करा
NPCIL Recruitment 2026 feature image
NPCIL Recruitment 2026

NPCIL Recruitment 2026 : न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती 2026 – FAQ

प्रश्न 1: NPCIL भरती 2026 मध्ये एकूण किती जागा आहेत?
उत्तर: न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती 2026 मध्ये एकूण 51 जागा आहेत.

प्रश्न 2: NPCIL भरती 2026 साठी अर्ज कसा करायचा?
उत्तर: पात्र उमेदवारांनी अधिकृत NPCIL संकेतस्थळावर जाऊन जाहिरातीत दिलेल्या सूचनेनुसार ऑनलाइन अर्ज करावा.

प्रश्न 3: या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर: पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असू शकते. उमेदवारांनी अधिकृत जाहिरात तपासावी.

प्रश्न 4: NPCIL भरती 2026 साठी वयोमर्यादा किती आहे?
उत्तर: पदानुसार वयोमर्यादा वेगवेगळी असू शकते. संबंधित पदासाठी अधिकृत जाहिरातीत दिलेली वयोमर्यादा लागू राहील.

प्रश्न 5: NPCIL भरतीची निवड प्रक्रिया काय आहे?
उत्तर: पदानुसार निवड प्रक्रिया वेगळी असू शकते. निवड प्रक्रियेची संपूर्ण माहिती अधिकृत जाहिरातीत दिलेली असेल.

प्रश्न 6: NPCIL भरती 2026 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
उत्तर: अर्जाची अंतिम तारीख अधिकृत जाहिरातीत नमूद केलेली असेल. उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज करणे आवश्यक आहे.

प्रश्न 7: NPCIL भरती 2026 ची अधिकृत जाहिरात कुठे पाहता येईल?
उत्तर: अधिकृत जाहिरात आणि अर्जाची माहिती NPCILच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असेल.

महत्वाची सूचना / Disclaimer : ही माहिती उमेदवारांच्या माहितीसाठी देण्यात आली आहे. न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL) भरती 2026 मधील पदांची संख्या, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज प्रक्रिया, शुल्क, निवड प्रक्रिया व अंतिम तारीख यामध्ये बदल होऊ शकतो. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत भरती जाहिरात काळजीपूर्वक वाचून अधिकृत संकेतस्थळावरून माहितीची खात्री करावी. चुकीच्या किंवा अपूर्ण माहितीसाठी totalnaukri.com जबाबदार राहणार नाही.

YouTube Channel Join Now

Suyash Gochade

नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं. आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे. वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.

Follow me on Instagram

Leave a Comment

error: Content is protected !!