Pranjali Aparna Multistate Co.Op Credit Society Limited Recruitment 2026 : प्रांजली अबर्ण मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह लिमिटेड भरती 2026 | पात्रता, अर्ज प्रक्रिया व निवड प्रक्रिया Best मार्गदर्शन

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

Pranjali Aparna Multistate Co.Op Credit Society Limited Recruitment 2026 : मित्रांनो तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात तर तुमच्यासाठी ही एक सुवर्णसंधी. सध्याच्या स्पर्धात्मक आणि वेगाने विकसित होणाऱ्या सहकार क्षेत्रामध्ये, आर्थिक संस्थांच्या यशामध्ये कुशल व अनुभवी मानवी बळाची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. ग्राहकांना दर्जेदार, पारदर्शक आणि उत्तम वित्तीय सेवा पुरवण्यासाठी सक्षम नेतृत्वाची आणि कार्यातत्पर कर्मचाऱ्यांची सतत आवश्यकता भासते. याच गोष्टी लक्षात घेऊन सांगली जिल्ह्यामध्ये वाळवा तालुक्यातील प्रांजली अबर्ण मल्टीस्टेट को-ऑपरेटिव क्रेडिट सोसायटी लिमिटेड उरूण ईश्वरपूर नामांकित संस्थेमध्ये आपल्या वाढत्या व्यावसायिक कामकाजावर विस्तार करण्यासाठी आणि ग्राहकांना अधिक गतिमान व उत्कृष्ट सेवा देण्यासाठी ही भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अधिक माहिती पाहण्यासाठी तुम्ही खालील संपूर्ण लेख वाचावा.

  • महत्त्वाच्या तारखा :
    • अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख: दिनांक ३०/०९/२०२६ अखेर अर्ज प्रधान कार्यालय, उरूण-इस्लामपूर येथे स्वीकारले जातील.

Pranjali Aparna Multistate Co.Op Credit Society Limited Recruitment 2026 : पदाची माहिती

पदाचे नावएकूण जागा
मुख्य कार्यकारी अधिकारी01
सिनिअर क्लार्कP
ज्युनिअर क्लार्क04

Pranjali Aparna Multistate Co.Op Credit Society Limited Recruitment 2026 : शैक्षणिक पात्रता – Educational Qualification

प्रांजली अबर्ण मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह लिमिटेड भरती 2026 या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे आहे :

  • मुख्य कार्यकारी अधिकारी: बी. कॉम / एम. कॉम / एम. अॅण्ड बी.ए. / जी. डी. सी. ए. / कंप्युटर कोर्स आणि मल्टिस्टेट किंवा सोबतच बँकांमधील किमान ५ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक असू शकते.
  • ​सिनिअर क्लार्क: बी. कॉम / एम. कॉम / जी. डी. सी. अॅण्ड ए. / कंप्युटर कोर्स आणि मल्टिस्टेट किंवा बँकांमधील किमान ३ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
  • ​ज्युनिअर क्लार्क: बी. कॉम / एम. कॉम / जी. डी. सी. अॅण्ड ए. / कंप्युटर कोर्स आणि मल्टिस्टेट किंवा बँकांमधील किमान २ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.

तुम्ही येथे भारतीय तटरक्षक दल भरती 2026 या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/indian-coast-guard-recruitment-2026/

Pranjali Aparna Multistate Co.Op Credit Society Limited Recruitment 2026 : आवश्यक कागदपत्रे – Required Documents

प्रांजली अबर्ण मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह लिमिटेड भरती 2026 या भरती चा अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रांची यादी खालील प्रमाणे आहे :

  • शैक्षणिक प्रमाणपत्र सर्व वर्षातील.
  • अनुभव प्रमाणपत्र (Experience Certificate)
  • ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा इतर कोणतेही वैद्य ओळखपत्र असणे बंधनकारक आहे.
  • जात प्रमाणपत्र (Caste Certificate) – लागू असेल तर
  • रहिवासी प्रमाणपत्र (Domicile Certificate) – लागू असेल तर

Pranjali Aparna Multistate Co.Op Credit Society Limited Recruitment 2026 : अर्ज प्रक्रिया

प्रांजली अबर्ण मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह लिमिटेड भरती 2026 या भरतीची परीक्षा प्रक्रिया हे खालील प्रमाणे आहे :

  • पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज डायरेक्ट संस्थेच्या प्रधान कार्यालयांमध्ये सादर करणे बंधनकारक आहे.
  • अर्ज स्वीकारण्याचे ठिकाण : प्रधान कार्यालय उरूण-इस्लामपूर.
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026 अशी आहे.
  • पत्ता: साईराम पॅराडाईज अपार्टमेंट, शनि मंदिराजवळ, इस्लामपूर व्यायामशाळेसमोर, ईश्वरपूर, ता. वाळवा, जि. सांगली.
  • ​संपर्क क्रमांक: ८६६८८५९६१८, ९७६६५३०५५४
  • ​ई-मेल: pranjaliurbanmultistatecoopcsl@gmail.com
Notification PDF (अधिकृत जाहिरात पीडीएफ)येथे क्लिक करा

Pranjali Aparna Multistate Co.Op Credit Society Limited Recruitment 2026 : प्रांजली अबर्ण मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह लिमिटेड भरती 2026 – FAQ

  1. प्रांजली अबर्ण मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह लिमिटेड भरती 2026 काय आहे?
    संस्थेतील विविध पदांसाठी उमेदवारांची भरती करण्यासाठी ही भरती प्रक्रिया आयोजित केली जाते.
  2. या भरतीसाठी अर्ज कसा करायचा?
    भरतीच्या अधिकृत जाहिरातीत दिलेल्या सूचनेनुसार ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येतो.
  3. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
    पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असू शकते. उमेदवारांनी अधिकृत जाहिरात तपासावी.
  4. वयोमर्यादा किती आहे?
    पदानुसार वयोमर्यादा वेगळी असू शकते.
  5. अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
    शैक्षणिक प्रमाणपत्रे, ओळखपत्र, फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यकतेनुसार इतर कागदपत्रे आवश्यक असू शकतात.
  6. निवड प्रक्रिया कशी असते?
    पदानुसार परीक्षा, मुलाखत, कागदपत्र पडताळणी किंवा इतर निवड टप्पे असू शकतात.
  7. भरतीसाठी अर्ज शुल्क आहे का?
    अर्ज शुल्क असल्यास त्याची माहिती अधिकृत जाहिरातीत दिलेली असते.
  8. अर्जाची अंतिम तारीख कधी आहे?
    अर्जाची अंतिम तारीख पदानुसार व अधिकृत जाहिरातीनुसार तपासावी.
  9. या भरतीमध्ये कोणकोणती पदे आहेत?
    उपलब्ध पदांची यादी, पदसंख्या आणि पात्रता अधिकृत भरती जाहिरातीत दिलेली असते.
  10. भरतीची अधिकृत माहिती कुठे पाहावी?
    उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संबंधित संस्थेची अधिकृत वेबसाइट किंवा अधिकृत भरती जाहिरात तपासावी.
Pranjali Aparna Multistate Co.Op Credit Society Limited Recruitment 2026 feature image
Pranjali Aparna Multistate Co.Op Credit Society Limited Recruitment 2026

महत्त्वाची सूचना/Disclaimer : ही माहिती केवळ माहितीच्या उद्देशाने देण्यात आली आहे. प्रांजली अबर्ण मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह लिमिटेड भरती 2026 संदर्भातील पदसंख्या, पात्रता, वयोमर्यादा, अर्जाची पद्धत, शुल्क, अंतिम तारीख आणि निवड प्रक्रिया यामध्ये बदल होऊ शकतो. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संबंधित संस्थेची अधिकृत जाहिरात व अधिकृत संकेतस्थळावर दिलेली माहिती काळजीपूर्वक तपासावी. TotalNaukri.com ही भरती आयोजित करणारी अधिकृत संस्था नाही.

YouTube Channel Join Now

Suyash Gochade

नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं. आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे. वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.

Follow me on Instagram

Leave a Comment

error: Content is protected !!