Renukamata Multistate Society Recruitment 2026 : रेणुकामाता मल्टीस्टेट सोसायटी भरती 2026 | बेरोजगार उमेदवारांसाठी Best संधी!

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

Renukamata Multistate Society Recruitment 2026 : अहिल्यानगर येथे रेणुकामाता मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटी इथे भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. बेरोजगार उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. रेणुकामाता मल्टीस्टेट ही सोसायटी भारतामधील पसरलेल्या शाखा आणि बँकिंग क्षेत्रांमधील एका अग्रगण्य संस्थेमधील एक संस्था आहे येथे विविध पदांसाठी भरती भरती प्रक्रियेची घोषणा करण्यात आली आहे.

या भरती प्रक्रियेमध्ये विविध क्षेत्रांमधील पद संख्या भरली जाणार आहे म्हणजेच बँकिंग किंवा बंदित क्षेत्रामध्ये करिअर घडवणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक सर्वोत्तम संधी आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 135 रिक्त पदे असून, जनरल मॅनेजर, सीनियर मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर, शाखा व्यवस्थापक, पासिंग ऑफिसर, कॅशियर, क्लर्क आणि शिपाई या पदासाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरतीचा अर्ज लवकरात लवकर करून घ्या. या भरतीचा अर्ज करण्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, आवश्यक कागदपत्रे, वयोमर्यादा, नियम व अटी आणि अर्ज प्रक्रिया तिची संपूर्ण माहिती खालील लेखामध्ये दिली आहे. महत्त्वाची तारीख पाहण्यासाठी तुम्ही टोल फ्रि नंबर वापरू शकता.

Renukamata Multistate Society Recruitment 2026 : पदे

जनरल मॅनेजर २ जागा
​सिनियर मॅनेजर5 जागा
​असिस्टंट मॅनेजर3 जागा
शाखा व्यवस्थापक10 जागा
​पासिंग ऑफिसर20 जागा
कॅशियर30 जागा
​क्लार्क30 जागा
शिपाई30 जागा
​हार्डवेअर इंजिनिअर30 जागा
एकूण135 जागा

Renukamata Multistate Society Recruitment 2026 : शैक्षणिक पात्रता – Educational Qualification

रेणुकामाता मल्टीस्टेट सोसायटी भरती 2026 या भरतीमधील पदांसाठी खालीलप्रमाणे पदानुसार शैक्षणिक पात्रता देण्यात आली आहे.

  • जनरल मॅनेजर पदासाठी एम.कॉम / एम.ए. / बी.एससी. पदवी पूर्ण असणे अनिवार्य आहे आणि सोबतच दहा वर्षाचा अनुभव.
  • सिनियर मॅनेजर पदासाठी एम.कॉम / एम.ए. / बी.एससी. यापैकी कोणतीही एक पदवी पूर्ण असावी आणि सोबत सात वर्षाचा अनुभव असावा लागतो.
  • असिस्टंट मॅनेजर पदासाठी एम.कॉम / एम.ए. / बी.एससी कोणतीही पदवी आणि सोबतच सात वर्षाचा अनुभव.
  • शाखा व्यवस्थापक या पदासाठी एम.कॉम / एम.ए. / बी.एससी कोणतेही पदवी आणि संगणक साक्षर सोबतच संबंधित पदाचा पाच वर्षाचा अनुभव.
  • पासिंग ऑफिसर या पदासाठी बी.कॉम. / बी.ए. / बी.एससी कोणतीही पदवी आणि उमेदवाराकडे संगणक ज्ञान असणे अनिवार्य आहे.
  • कॅशियर पदासाठी बी.कॉम. / बी.ए. / बी.एससी यापैकी कोणतीही पदवी आणि संगणक ज्ञान
  • क्लार्क या पदासाठी बी.कॉम. / बी.ए. / बी.एससी कोणतीही एक पदवी आणि संगणक ज्ञान आवश्यक आहे.
  • शिपाई पदासाठी उमेदवारांची फक्त 10वी पूर्ण असणे गरजेचे आहे.

Renukamata Multistate Society Recruitment 2026 : आवश्यक कागदपत्रे – Required Documents

रेणुकामाता मल्टीस्टेट सोसायटी भरती 2026 या भरतीसाठी खालील कागदपत्रांची यादी उमेद्वाराकडे असणे आवश्यक आहे.

  • या भरतीसाठी उमेदवारांचा बायोडाटा द्वारे आपला बायोडाटा पाठवण्यास सांगितलेले आहे.
  • शैक्षणिक प्रमाणपत्रे पदाच्या पात्रतेनुसार दहावी, पदवी (बी.कॉम./बी.ए./बी.एससी.) किंवा पदव्युत्तर पदवीची (एम.कॉम./एम.ए./बी.एससी.) गुणपत्रके आणि प्रमाणपत्रे.
  • ज्या पदासाठी अनुभव असणे अनिवार्य आहे त्या पदासाठी संबंधित विषयांमध्ये असलेला अनुभव दर्शवणारे अनुभव प्रमाणपत्र.
  • ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा इतर वैद्य कागदपत्रे कोणतीही एक.
  • जाहिरातीमध्ये शासकीय व निमशासकीय निवृत्त कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे, निवृत्ती संबंधित कागदपत्रे लागू शकतात.

Renukamata Multistate Society Recruitment 2026 : अर्ज प्रक्रिया – How to Apply

रेणुका माता मंदिर स्टेट सोसायटी भरती 2026 या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया अत्यंत सोपी आणि पारदर्शक आहे संपूर्ण माहिती खालील लेखांमध्ये आहे.

  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपल्या सविस्तर बायोडाटा तयार करून बायोडेटा मध्ये स्वतःची माहिती, शैक्षणिक पात्रता आणि अनुभव लिहिलेला असणे अनिवार्य आहे.
  • यानंतर इच्छुक उमेदवारांनी आपला बायोडेटा संस्थेच्या मोबाईल नंबरवर व्हाट्सअप द्वारे पाठवणे आवश्यक आहे.
  • कोणाला अर्जा विषयी अधिक माहिती किंवा शंका असल्यास संस्थेच्या टोल फ्री संदर्भ संपर्क साधू शकता अडचणी दूर करण्यासाठी.
Official Websiteयेथे क्लिक करा
Notification PDFयेथे क्लिक करा
मोबाईल नंबर९२२५३२०२८०
टोल फ्री क्रमांक१८००-२३३-४१४०

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

  1. रेणुकामाता मल्टीस्टेट सोसायटी भरती 2026 मध्ये किती जागा आहेत?
    उत्तर: या भरतीमध्ये एकूण 130 जागा असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
  2. रेणुकामाता मल्टीस्टेट सोसायटी भरती 2026 साठी अर्ज कसा करायचा?
    उत्तर: पात्र उमेदवारांनी संबंधित अधिकृत जाहिरातीत दिलेल्या सूचनेनुसार ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा.
  3. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
    उत्तर: पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असू शकते. त्यामुळे उमेदवारांनी अधिकृत जाहिरात तपासावी.
  4. रेणुकामाता मल्टीस्टेट सोसायटी भरती 2026 मध्ये कोणती पदे आहेत?
    उत्तर: विविध पदांसाठी भरती होण्याची शक्यता आहे. पदनिहाय माहिती अधिकृत जाहिरातीत तपासणे आवश्यक आहे.
  5. या भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे?
    उत्तर: वयोमर्यादा पदानुसार वेगवेगळी असू शकते. अचूक वयोमर्यादेसाठी अधिकृत जाहिरात पाहावी.
  6. अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?
    उत्तर: अंतिम तारीख अधिकृत भरती जाहिरातीत दिलेली असेल. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अंतिम तारीख निश्चितपणे तपासावी.
  7. निवड प्रक्रिया कशी असेल?
    उत्तर: निवड प्रक्रिया संबंधित पदाच्या नियमांनुसार परीक्षा, मुलाखत किंवा इतर टप्प्यांद्वारे होऊ शकते. अधिकृत जाहिरात अंतिम मानावी.
  8. रेणुकामाता मल्टीस्टेट सोसायटी भरतीसाठी अर्ज शुल्क किती आहे?
    उत्तर: अर्ज शुल्क लागू असल्यास त्याची रक्कम आणि भरण्याची पद्धत अधिकृत जाहिरातीत नमूद केलेली असेल.
  9. या भरतीसाठी कोण अर्ज करू शकतो?
    उत्तर: अधिकृत जाहिरातीत दिलेली शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि इतर अटी पूर्ण करणारे उमेदवार अर्ज करू शकतात.
  10. रेणुकामाता मल्टीस्टेट सोसायटी भरती 2026 ची अधिकृत माहिती कुठे मिळेल?
    उत्तर: भरतीची अचूक व अद्ययावत माहिती संबंधित संस्थेची अधिकृत जाहिरात/अधिकृत वेबसाइट यावरून तपासावी.
Renukamata Multistate Society Recruitment 2026 feature image
Renukamata Multistate Society Recruitment 2026

महत्वाची सूचना : वरील लेखात प्राथमिक माहिती दिलेली आहे. त्यामुळे उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी, जेणेकरून कोणताही गैरसमज किंवा नुकसान होणार नाही. अन्यथा माहितीतील त्रुटींमुळे नुकसान होण्याची शक्यता असू शकते.

तुम्ही येथे “जिल्हा परिषद अहिल्यानगर शिक्षक भरती 2026” याची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/zilla-parishad-ahilyanagar-recruitment/

YouTube Channel Join Now

Suyash Gochade

नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं. आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे. वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.

Follow me on Instagram

Leave a Comment

error: Content is protected !!