RRB Junior Engineer Recruitment 2026 : भारतीय रेल्वेमध्ये शरीर बनवण्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे. तरुणांसाठी सरकारी नोकरी मिळवण्याचे आणि विशेष म्हणजे भारतीय रेल्वेमध्ये काम करण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण. रेल्वे भारतीय बोर्डाने (RRB) ज्युनिअर इंजिनिअर (JE), डेपो मटेरियल सुपरिटेंडंट (DMS) आणि CMA पदांच्या हजार पेक्षा जास्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. तांत्रिक शिक्षण घेतलेल्या तरुणांसाठी आनंदाची आणि स्थैर्य देणारी संधी उपलब्ध झाली आहे.
भारतीय रेल्वे हे देशातील सर्वाधिक रोजगार देणारे आणि विस्तारलेले जाळे म्हणून ओळखले जाते, यामधील तांत्रिक पदे म्हणजे करियरला एक नवीन दिशा देणारे आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून या भरतीसाठी लवकरात लवकर अर्ज मागवण्यात आले असून, या भरतीची अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 13 सप्टेंबर 2026 कशी आहे. या भरती बद्दल अधिक माहिती अजनी सविस्तर माहिती जसे शैक्षणिक पात्रता, आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया आणि परीक्षेचे स्वरूप याबद्दलची सर्व माहिती तुम्हाला खालील लेखामध्ये मिळून जाईल.
- महत्त्वाच्या तारखा :
- लघु सूचना (Short Notice) प्रसिद्धी: २५ जुलै २०२६
- सविस्तर जाहिरात (Detailed Notification) प्रसिद्धी: १३ ऑगस्ट २०२६
- ऑनलाईन अर्ज नोंदणी सुरू होण्याची तारीख: १४ ऑगस्ट २०२६
- ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख: १३ सप्टेंबर २०२६ (रात्री ११:५९ वाजेपर्यंत)
- परीक्षा शुल्क (Fee Payment) भरण्याची अंतिम तारीख: १५ सप्टेंबर २०२६
- अर्जात दुरुस्ती/बदल (Correction Window) करण्याचा कालावधी: १६ सप्टेंबर २०२६ ते २५ सप्टेंबर २०२६
- दिव्यांग उमेदवारांसाठी ‘स्क्राईब’ (Scribe) माहिती भरण्याची मुदत: २६ सप्टेंबर २०२६ ते ३० सप्टेंबर २०२६
- प्रथम टप्पा परीक्षा तारीख (CBT-1 Exam Date): लवकरच जाहीर केली जाईल.
- प्रवेशपत्र (Admit Card) उपलब्धता: परीक्षेच्या ४ दिवस आधी अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होईल.
RRB Junior Engineer Recruitment 2026 : जागा बद्दल माहिती
| पदाचे नाव (Post Name) | अंदाजे रिक्त जागा (Total Vacancies) |
| कनिष्ठ अभियंता (Junior Engineer – JE) | ३,५४६ |
| डेपो मटेरियल सुपरिटेंडंट (Depot Material Superintendent – DMS) | ३४६ |
| केमिकल & मेटलर्जिकल असिस्टंट (CMA) | १०६ |
| एकूण पदे | अंदाजे ३,९९८ ते ४,०९८ जागा |
RRB Junior Engineer Recruitment 2026 : शैक्षणिक पात्रता- Educational Qualification
RRB ज्युनियर इंजिनिअर भरती 2026 या भरतीसाठी उमेदवाराकडे खालील शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे.
- कनिष्ठ अभियंता (Junior Engineer – JE)
- या पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून केव्हा संस्थेमधून खालीलपैकी एक शाखेमध्ये पदवी घेतलेली असावी : इंजिनिअरिंग डिप्लोमा (Diploma) किंवा इंजीनियरिंग पदवी (B.E. / B.Tech), सिव्हिल इंजिनिअरिंग (Civil Engineering), मेकॅनिकल इंजिनिअरिंग (Mechanical Engineering), इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग (Electrical Engineering) आणि कॉम्प्युटर सायन्स / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (Computer Science / IT) किंवा संबंधित इतर तांत्रिक शाखा.
- डेपो मटेरियल सुपरिटेंडंट (Depot Material Superintendent – DMS
- या पदासाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून तू माझ्या संस्थेची कोणत्याही शाखेमध्ये इंजिनिअरिंग पदवी (B.E. / B.Tech) किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा असणे अनिवार्य आहे.
- केमिकल & मेटलर्जिकल असिस्टंट (CMA)
- या पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून किंवा संस्थेमधून केमिस्ट्री (Chemistry) किंवा फिजिक्स (Physics) विषयात किमान ५०% गुणांसह बीएससी (B.Sc) पदवी घेतलेली किंवा केमिकल / मेटलर्जिकल विषयांमधील इंजीनियरिंग पदवी असणे आवश्यक आहे.
RRB Junior Engineer Recruitment 2026 : वयोमर्यादा – Age limit
| प्रवर्ग (Category) | वयोमर्यादा |
| सर्वसाधारण (General / UR) / EWS) | १८ वर्षे – ३३ वर्षे |
| इतर मागासवर्गीय (OBC – Non-Creamy Layer) | १८ वर्षे – ३६ वर्षे |
| अनुसुचित जाती / अनुसुचित जमाती (SC / ST) | १८ वर्षे – ३८ वर्षे |
RRB Junior Engineer Recruitment 2026 : आवश्यक कागदपत्रे – Required Documents
RRB जूनियर इंजीनियर भरती 2026 या भरतीचा अर्ज करत असताना खाली कागदपत पत्रांची यादी उमेद्वाराकडे असणे आवश्यक आहे.
- पासपोर्ट साईज फोटो आणि स्वाक्षरी
- ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड (Aadhaar Card) किंवा पॅन कार्ड / मतदार ओळखपत्र (Identity Proof) कोणतेही एक.
- दहावी (SSC/10th), बारावी (HSC), डिप्लोमा किंवा पदवी (B.E./B.Tech/B.Sc) चे गुणपत्रिका (Marksheets) आणि प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे.
- जातीचा दाखला (Caste Certificate)
- इकोनॉमिकली वीकर सेक्शन (EWS) प्रमाणपत्र
- दस्तऐवज पडताळणी (Document Verification) वेळी लागणारी मूळ कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत:
- ऑनलाईन अर्ज केल्यानंतरची प्रत. (Application Form Print)
- सीबीटी परीक्षांचे हॉल तिकीट / प्रवेशपत्र (Call Letters).
- वयाचा पुरावा पाहण्यासाठी शाळा सोलाचा दाखला किंवा जन्म दाखला.
- ओळख पत्राची कोणत्याही एक मूळ प्रत असणे आणि सोबतच झेरॉक्स असणे अनिवार्य आहे.
- पासपोर्ट साईज फोटो अर्जावर अपलोड केल्याप्रमाणे असावा लागतो. (५ ते ६ नवीन फोटो.)
- ना हरकत प्रमाणपत्र (NOC)
RRB Junior Engineer Recruitment 2026 : अर्ज प्रक्रिया – How to Apply
RRB जूनियर इंजीनियर भरती 2026 हे भरतीची अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे आहे.
- सर्वप्रथम उमेदवारांनी भारतीय रेल्वेच्या किंवा तुमच्या संबंधित क्षेत्रीय रेल्वेमधील भरती बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
- जर तुम्ही या अगोदर RRB भरतीची नोंदणी केली नसेल तर Online Registration” किंवा “OTR” या या पर्यायावर क्लिक करा आणि नोंदणी करा.
- नोंदणी करण्यासाठी मोबाईल नंबर, ईमेल आयडी आणि मूलभूत माहिती टाकावी लागते.
- नोंदणी केल्यानंतर तुम्हाला युजर आयडी आणि पासवर्ड मिळेल त्याचा वापर करून लॉगिन करा.
- लोगिन केल्यानंतर CEN 04/2026 (Junior Engineer Recruitment) या जाहिरातीच्या समोर दिलेल्या “Apply Now” यावर क्लिक करा.
- अर्जामध्ये विचारलेली माहिती शैक्षणिक, वैयक्तिक आणि इतर माहिती अ चूक आणि काळजीपूर्वक भरा. कारण एकदा अर्ज सबमिट केल्यानंतर माहिती दुरुस्त करता येत नाही.
- नमूद केलेली सर्व कागदपत्रे योग्य साईज मध्ये स्कॅन करून अपलोड करा.
- अर्ज शुल्क तुमच्या प्रवर्गानुसार ऑनलाइन पद्धतीने भरून घ्या. अर्ज शुल्क भरल्याशिवाय अर्ज संपूर्ण मानला जात नाही.
- अर्ज सबमिट करण्यापूर्वी अर्जुना मधील सर्व माहिती चूक असल्याची खात्री करून घ्या. खात्री झाल्यानंतरच अर्ज सबमिट करा.
- अर्जव सबमिट झाल्यानंतर अर्जाची प्रिंट आउट काढून ठेवा.
| Online apply | येथे क्लिक करा |
| Official Website | येथे क्लिक करा |
| Notification PDF | येथे क्लिक करा |
RRB Junior Engineer Recruitment 2026 : वेतनश्रेणी
| पदाचे नाव (Post Name) | अंदाजे मासिक वेतन |
| कनिष्ठ अभियंता (Junior Engineer – JE) | ₹५०,००० ते ₹६०,०००/- दरम्यान (भत्त्यांसह) |
| डेपो मटेरियल सुपरिटेंडंट (DMS) | ₹५०,००० ते ₹६०,०००/- दरम्यान (भत्त्यांसह) |
| केमिकल & मेटलर्जिकल असिस्टंट (CMA) | ₹५०,००० ते ₹६०,०००/- दरम्यान (भत्त्यांसह) |
RRB Junior Engineer Recruitment 2026 : परीक्षा स्वरूप
- प्रथम टप्पा परीक्षा (CBT – 1)
- स्वरूप: ही परीक्षा केवळ चाळणी परीक्षा (Screening Test) असते. याचे गुण अंतिम मेरीट लिस्टमध्ये जोडले जात नाहीत.
- एकूण प्रश्न व गुण: १०० प्रश्न आणि १०० गुण (प्रत्येक प्रश्नाला १ गुण).
- वेळ: ९० मिनिटे (१ तास ३० मिनिटे).
- नकारात्मक गुण (Negative Marking): प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी १/३ (०.३३) गुण वजा केले जातील.
- विषयानुसार गुणांची विभागणी
| विषयाचे नाव | प्रश्नांची संख्या | | गुण |
| गणित (Mathematics) | 30 | 30 |
| सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्कशास्त्र (General Intelligence & Reasoning) | 25 | 25 |
| सामान्य जागरूकता (General Awareness) | 15 | 15 |
| सामान्य विज्ञान (General Science) | 30 | 30 |
| एकूण | 100 | 100 |
- द्वितीय टप्पा परीक्षा (CBT – 2)
- स्वरूप:CBT-1 उत्तीर्ण झालेले उमेदवार या परीक्षेसाठी पात्र ठरतात. अंतिम मेरीट लिस्ट याच परीक्षेच्या गुणांवर ठरते.
- एकूण प्रश्न व गुण: १५0 प्रश्न आणि १५0 गुण.
- वेळ: १२० मिनिटे (२ तास).
- नकारात्मक गुण (Negative Marking): चुकीच्या उत्तरासाठी १/३ (०.३३) गुण वजा केले जातील.
- पुढील टप्पे
- डॉक्यूमेंट व्हेरिफिकेशन (Document Verification):
- CBT-2 मधील कामगिरीनुसार उमेदवारांची कागदपत्र पडताळणीसाठी निवड केली जाते.
- वैद्यकीय तपासणी (Medical Examination): रेल्वे बोर्डाच्या वैद्यकीय मानदंडांनुसार (Medical Standards) उमेदवारांची तंदुरुस्ती तपासली जाते.
RRB जूनियर इंजिनियर भरती 2026 – FAQ
- RRB जूनियर इंजिनियर भरती 2026 मध्ये एकूण किती जागा आहेत?
RRB जूनियर इंजिनियर भरती 2026 मध्ये एकूण 3,993 जागा असल्याची माहिती आहे. - RRB जूनियर इंजिनियर पदासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
उमेदवाराकडे संबंधित अभियांत्रिकी शाखेतील डिप्लोमा किंवा पदवी असणे आवश्यक असू शकते. अचूक पात्रता पदानुसार अधिकृत जाहिरातीत तपासावी. - RRB JE भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे?
वयोमर्यादा अधिकृत भरती नियमांनुसार ठरवली जाते. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयाची सवलत मिळू शकते. - RRB जूनियर इंजिनियर भरतीसाठी अर्ज कसा करायचा?
उमेदवारांनी RRB च्या अधिकृत भरती पोर्टलवर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा. अर्ज करण्यापूर्वी पात्रता आणि सर्व सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात. - RRB JE भरतीसाठी अर्ज शुल्क किती आहे?
अर्ज शुल्क उमेदवाराच्या प्रवर्गानुसार वेगळे असू शकते. शुल्काची अचूक माहिती अधिकृत जाहिरातीत तपासावी. - RRB JE भरतीची निवड प्रक्रिया काय आहे?
निवड प्रक्रियेत साधारणपणे CBT परीक्षा, आवश्यक असल्यास पुढील चाचणी/प्रक्रिया आणि कागदपत्र पडताळणी यांचा समावेश होऊ शकतो. अंतिम प्रक्रिया अधिकृत अधिसूचनेनुसार असेल. - RRB जूनियर इंजिनियर भरतीसाठी कोणत्या शाखेतील उमेदवार अर्ज करू शकतात?
Civil, Electrical, Mechanical, Electronics किंवा संबंधित अभियांत्रिकी शाखांमधील पात्र उमेदवारांना पदानुसार संधी मिळू शकते. - RRB JE भरती 2026 साठी अनुभव आवश्यक आहे का?
सामान्यतः पात्रता पदाच्या शैक्षणिक निकषांवर आधारित असते; मात्र पदनिहाय अटी वेगळ्या असू शकतात. अधिकृत जाहिरात तपासणे आवश्यक आहे. - RRB JE भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?
अर्जाची अंतिम तारीख अधिकृत अधिसूचनेत दिलेली असते. उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी ऑनलाइन अर्ज पूर्ण करावा. - RRB जूनियर इंजिनियर भरतीची अधिकृत माहिती कुठे पाहता येईल?
भरतीची अधिकृत जाहिरात, पात्रता, पदसंख्या, परीक्षा पद्धत आणि अर्ज प्रक्रिया संबंधित Railway Recruitment Board (RRB) च्या अधिकृत वेबसाइटवर पाहता येते.

महत्त्वाची सूचना : “RRB जूनियर इंजिनियर भरती 2026” साठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. पदनिहाय शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, परीक्षा पद्धत, आवश्यक कागदपत्रे आणि अर्जाची अंतिम तारीख तपासूनच अर्ज करावा. भरतीसंदर्भातील नवीन अपडेट किंवा बदलांसाठी RRB च्या अधिकृत संकेतस्थळाला नियमित भेट द्यावी.
तुम्ही येथे सिंधुदुर्ग मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2026 या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/sindhudurg-bank-recruitment-2026/