RRB NTPC Recruitment 2026 : RRB नॉन-टेक्निकल पाॅपुलर कॅटेगरीज भरती 2026; 5,165 जागांसाठी Best भरती | Apply Now

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

RRB NTPC Recruitment 2026 : स्पर्धा परीक्षेची तयारी करत असणाऱ्या तरुणांसाठी आणि नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी सर्वोत्तम संधी. भारतातील लाखो बेरोजगार तरुणांसाठी रेल्वे मंत्रालयात अंतर्गत रेल्वे रिक्रूटमेंट बोर्स कडून एक अत्यंत महत्त्वाचे अन्य नोटी उपलब्ध करून देण्यात येत आहे. रेल्वे खात्यात करिअर करू इच्छिणाऱ्या पदवीधर तरुणांसाठी नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज (NTPC) अंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

या भरती प्रक्रियेत अंतर्गत रेल्वे मध्ये लेबल 5 आणि लेबल सहाच्या आकर्षक वेतन श्रेणीतील पदे भरण्यात येणार असून, देशभरातील सर्व RRB मिळून एकूण 3,477 अंदाजे रिक्त पदे भरली जाणार आहेत. उमेदवारांना यासाठी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने करणे गरजेचे असून, या प्राथमिक सूचनेनुसार 8 ऑक्टोंबर 2026 ते 6 नोव्हेंबर 2026 या कालावधीमध्ये अर्ज करणे बंधनकारक आहे. सविस्तर आणि अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्हाला खालील संपूर्ण लेख वाचणे आवश्यक आहे.

  • महत्त्वाच्या तारखा :
    • अर्जाची प्रारंभिक तारीख (संभाव्य): ०८ ऑक्टोबर २०२६
    • ​अर्ज करण्याची अंतिम तारीख (संभाव्य): ०६ नोव्हेंबर २०२६ (रात्री ११:५९ वाजेपर्यंत)
    • ​वयोमर्यादा मोजण्याची तारीख: ०१ जानेवारी २०२७

RRB NTPC Recruitment 2026 : पदाची माहिती

पदाचे नाववेतन श्रेणी (Pay Level)एकूण अंदाजे रिक्त जागा (सर्व RRBs साठी)
नॉन-टेक्निकल पाॅपुलर कॅटेगरीज (पदवीधर)लेव्हल-5 आणि लेव्हल-6Graduate – 3,477
Undergraduate – 1,68
Total – 5,165

RRB NTPC Recruitment 2026 : शैक्षणिक पात्रता – Educational Qualification

RRB नॉन-टेक्निकल पाॅपुलर कॅटेगरीज भरती 2026 या गोष्टीचे पदांसाठी लागणारे आवश्यक शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे :

  • उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणतीही पदवी असणे अनिवार्य आहे.
  • विशिष्ट पदानुसार टायपिंग, संगणक विज्ञान किंवा इतर तांत्रिक कौशल्य असणे आवश्यक आहे याचे सविस्तर माहिती अधिकारी मध्ये देण्यात येते.

RRB NTPC Recruitment 2026 : आवश्यक कागदपत्रे – Required Documents

RRB नॉन-टेक्निकल पाॅपुलर कॅटेगरीज भरती 2026 या भरती अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत :

  • ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड असणे बंधनकारक आहे.
  • वयाचा पुरावा पाहण्यासाठी जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला असणे आवश्यक आहे.
  • उमेदवारांनी पदवी परीक्षा उत्तीर्ण केली आहे असे दाखवणारे पदवी प्रमाणपत्र (Degree Certificate) आणि गुणपत्रिका (Mark Sheets) बंधनकारक आहे.
  • जात प्रमाणपत्र (Caste Certificate)
  • ओळख patra म्हणून पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र किंवा इतर सरकारी ओळखपत्र.
  • वरील सर्व कागदपत्रे 10वीच्या प्रमाणपत्राची तंतोतंत जुळणे बंधनकारक असते.

RRB NTPC Recruitment 2026 : वयोमर्यादा – Age limit

तपशीलवयोमर्यादा
वयोमर्यादा (Age Limit) सविस्तर CEN नुसार (Detailed CEN मध्ये दिल्याप्रमाणे असेल)
वय मोजण्याचा संदर्भ दिनांक०१ जानेवारी २०२७

अर्ज प्रक्रिया – How to Apply

RRB नॉन-टेक्निकल पाॅपुलर कॅटेगरीज भरती 2026 या भरतीची अर्ज प्रक्रिया हे पूर्णपणे ऑनलाइन असून याची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे आहे.

  • सर्वप्रथम पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज फॉर्म ऑनलाइन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावर द्वारे भरणे बंधनकारक आहे.
  • अर्ज करण्याची सुरुवात ही 8 ऑक्टोबर 2026 या तारखेपासून सुरू होणार आहे.
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख (संभाव्य): ०६ नोव्हेंबर २०२६ (रात्री ११:५९ वाजेपर्यंत) असणार आहे.
  • अर्ज करताना आधार कार्डद्वारे आपली प्राथमिक तपशील भरून नोंदणी करून घ्या.
  • नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला युजर आयडी आणि पासवर्ड मिळेल त्याचा वापर करून लॉगिन करा.
  • लॉगीन केल्यानंतर अर्ज दिसेकरच्या मधील सर्व माहिती अचूक व काळजीपूर्वक भरा.
  • नमूद केलेली सर्व आवश्यक कागदपत्रे योग्य साइज मध्ये स्कॅन करून अपलोड करा.
  • अर्ज सबमिट करण्याअगोदर अर्जामधील सर्व माहिती अचूक असल्याची खात्री करूनच अर्ज सबमिट करा.
  • अर्ज सबमिट केल्यानंतर अर्जाची प्रिंट आउट काढून जपून ठेवा.
Notification PDFयेथे क्लिक करा
Online applyयेथे क्लिक करा
Official websiteयेथे क्लिक करा

RRB NTPC भरती 2026 – FAQ

  1. RRB NTPC भरती 2026 मध्ये एकूण किती जागा आहेत?
    एकूण 5,165 पदे आहेत.
  2. Graduate साठी किती जागा आहेत?
    Graduate उमेदवारांसाठी 3,477 जागा आहेत.
  3. Undergraduate साठी किती जागा आहेत?
    Undergraduate उमेदवारांसाठी 1,688 जागा आहेत.
  4. RRB NTPC भरती कोणामार्फत घेतली जाते?
    ही भरती Railway Recruitment Boards (RRBs) मार्फत घेतली जाते.
  5. RRB NTPC मध्ये कोणत्या प्रकारची पदे असतात?
    NTPC अंतर्गत विविध Non-Technical Popular Categories मधील पदांचा समावेश होतो.
  6. Graduate आणि Undergraduate भरतीमध्ये काय फरक आहे?
    Graduate पदांसाठी पदवी आवश्यक असते, तर Undergraduate पदांसाठी संबंधित शैक्षणिक पात्रता वेगळी असते.
  7. RRB NTPC भरतीसाठी अर्ज कसा करायचा?
    अर्ज संबंधित अधिकृत RRB वेबसाइटवर ऑनलाइन पद्धतीने करावा.
  8. RRB NTPC भरतीची निवड प्रक्रिया कशी असते?
    पदाच्या नियमानुसार CBT परीक्षा, कौशल्य/टायपिंग चाचणी आणि कागदपत्र पडताळणी यांसारखे टप्पे असू शकतात.
  9. RRB NTPC भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे?
    वयोमर्यादा संबंधित अधिकृत जाहिरातीत नमूद केलेल्या नियमांनुसार लागू राहते.
  10. RRB NTPC भरतीची अधिकृत माहिती कुठे पाहावी?
    अर्जाची तारीख, पात्रता, परीक्षा पद्धत आणि इतर अटींसाठी संबंधित RRB ची अधिकृत जाहिरात तपासावी.
RRB NTPC Recruitment 2026 feature image

महत्त्वाची सूचना : RRB NTPC भरती 2026 संदर्भातील पदसंख्या, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्जाची तारीख, शुल्क आणि निवड प्रक्रिया यामध्ये अधिकृत जाहिरातीनुसार बदल होऊ शकतात. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संबंधित RRB ची अधिकृत अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी आणि अधिकृत वेबसाइटवरील माहितीच अंतिम मानावी.

तुम्ही येथे प्रताप कॉलेज अमळनेर जळगाव भरती 2026 या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/pratap-college-jalgaon-recruitment-2026/

YouTube Channel Join Now

Suyash Gochade

नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं. आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे. वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.

Follow me on Instagram

Leave a Comment

error: Content is protected !!