विश्वास को-ऑपरेटिव्ह बँक नाशिक भरती 2026(Vishwas Co-operative Bank Nashik Recruitment) तरुणांसाठी सुवर्णसंधी! Best मार्गदर्शन

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

Vishwas Co-operative Bank Nashik Recruitment :- नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी विश्वास को-ऑपरेटिव्ह बँक घेऊन आली आहे त्यांच्यासाठी नवीन संधी. नाशिक मधील विश्वास को-ऑपरेटिव्ह बँक मध्ये चालक आणि शिपाई या पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली आहे. या बँकेची स्थापना 25 मार्च 1997 रोजी विश्वास जय देव ठाकूर यांनी या बँकेची स्थापना केली. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे शिक्षण फक्त 10 वी उत्तीर्ण असेल आणि अनुभव तर अशी तरुण या भरतीसाठी पात्र ठरतात.

ही भरती स्थानिक स्तरावर रोजगार संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही भरती प्रक्रिया राबविण्यात आली आहे. या भरतीचा अर्ज करण्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, आवश्यक कागदपत्रे, वयोमर्यादा, वेतन आणि अर्ज प्रक्रिया याची सर्व माहिती खालील लेखांमध्ये दिली आहे.

पात्रता Eligibility)

विश्वास को-ऑपरेटिव्ह बँक नाशिक भरती 2026(Vishwas Co-operative Bank Nashik Recruitment) भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे खालील शैक्षणिक पात्र असणे महत्त्वाचे आहे.

  • उमेदवाराची किमान शिक्षण दहावी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.
  • उमेदवाराकडे चार चाकी वाहन चालवण्याचा (Light Motor Vehicle Driving License) वैध परवाना असणे बंधनकारक आहे.
  • उमेदवाराकडे चार चाकी वाहन चालवण्याचा तीन वर्षाचा अनुभव असेल तर अशा उमेदवारांना भरतीमध्ये प्राधान्य देण्यात येईल.
  • मुंबई आणि पुणे या शहरांच्या मार्गाची माहिती असलेला उमेदवारांना विशेष प्राधान्य देण्यात येईल.
  • या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे वय 30 वर्षापेक्षा जास्त नसावे.

आवश्यक कागदपत्रे (Required Document)

विश्वास को-ऑपरेटिव्ह बँक नाशिक भरती 2026(Vishwas Co-operative Bank Nashik Recruitment) या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे खालील कागदपत्राची यादी असणे फायदेशीर ठरेल.

  • 10 वी उत्तीर्ण असल्याचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे.
  • ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा निवडणूक ओळखपत्र यांच्या छायाप्रत असेल तर चालेल.
  • वैध चार चाकी वाहन चालवण्याचा परवाना याचे साक्षांकित प्रत असणे अनिवार्य आहे.
  • तुमच्याकडे तीन वर्ष वाहन चालवण्याचा अनुभव असेल तर त्या संबंधित प्रमाणपत्र.
  • पासपोर्ट साईज फोटो.

टीप : वरील सर्व कागदपत्रे अर्थ सोबत जोडण्याची असतात. लक्षात घ्या वरील सर्व कागदपत्रे अगदी बरोबर आणि स्पष्ट दिसतील अशी असावीत. कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळून आल्यास तुमचा अर्ज रद्द होऊ शकतो.

अर्ज प्रक्रिया (How to Apply)

विश्वास को-ऑपरेटिव्ह बँक नाशिक भरती 2026(Vishwas Co-operative Bank Nashik Recruitment) या भरतीचा अर्ज कसा करावा याची संपूर्ण माहिती खलील लेखामध्ये सविस्तर दिली आहे.

  • उमेदवारांनी सर्वप्रथम स्वस्त अक्षरात किंवा टायपिंग करून एक अर्ज तयार करावा. हा अर्ज मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास को-ऑपरेटिव्ह बँक नाशिक त्यांच्या नावाने लिहा.
  • वरील सर्व कागदपत्रे स्पष्ट दिसतील असे 10वी चे प्रमाणपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, अनुभव प्रमाणपत्र आणि ओळखपटवण्यासाठी कागदपत्रे अर्धा सोबत जोडा.
  • अर्जावर सध्याच्या काळातील पासपोर्ट साईज फोटो चिटकवणे बंधनकारक आहे.
  • अर्ज पूर्ण भरून झाल्यानंतर पुढील पत्त्यावर पाठवावा.
  • पत्ता : मुख्य कार्यकारी अधिकारी,
  • विश्वास को-ऑप. बँक लि. नाशिक,
  • विश्वविश्वास पार्क, स्वातंत्र्यवीर सावरकरनगर,
  • गंगापूर रोड, नाशिक – ४२२०१३
  • या भरतीचे वेळोवेळी अपडेट बघण्यासाठी समोरील लिंक ला भेट द्या www.vishwasbank.com
  • परिचय पाठवण्याची अंतिम तारीख : बुधवार, १५ जुलै २०२६

निवड प्रक्रिया

विश्वास को-ऑपरेटिव्ह बँक नाशिक भरती 2026(Vishwas Co-operative Bank Nashik Recruitment) या भरतीची निवड प्रक्रिया खालील प्रमाणे आहे.

  • अर्ज छाननी (Application Screening) : तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पाठवलेला अर्जाची आणि त्यासोबत जोडलेल्या सर्व कागदपत्राची बँकेतील प्रशासनाकडून पडताळणी केली जाते.
  • वैयक्तिक मुलाखत (Personal Interview) : पात्र झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येते. मुलाखतीमध्ये उमेदवाराचा अनुभव आणि कामाप्रती असलेली समाज याची परख केली जाते.
  • व्यावहारिक चाचणी (Practical Test) : ड्रायव्हर पदासाठी ज्यांनी अर्ज केला आहे त्यांची प्रत्यक्ष गाडी चालवण्याची क्षमता आणि कौशल्य तपासण्यासाठी ड्रायव्हिंग टेस्ट घेण्यात येऊ शकते.
  • कागदपत्रांची पडताळणी (Document Verification) : अंतिम निवड करण्यापूर्वी उमेदवारांनी सादर केलेला सर्व मूळ कागदपत्रांची पडताळणी करून अंतिम निवड यादी तयार केली जाते.
Vishwas Co-operative Bank Nashik Recruitment feature image
Vishwas Co-operative Bank Nashik Recruitment

महत्त्वाची सूचना (Disclaimer) : या लेखामध्ये दिलेली माहिती विविध अधिकृत स्त्रोत, बातम्या व इंटरनेटवरील उपलब्ध माहितीनुसार तयार करण्यात आलेली आहे. योजनेच्या नियमांमध्ये, अटींमध्ये किंवा अर्ज प्रक्रियेमध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतात. त्यामुळे विश्वास को-ऑपरेटिव्ह बँक नाशिक भरती 2026(Vishwas Co-operative Bank Nashik Recruitment)या भरतीचा अर्ज करण्यापूर्वी संबंधित अधिकृत वेबसाईट किंवा शासनाच्या अधिकृत जाहिरातीची खात्री करून घ्यावी. या माहितीमुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानास आम्ही जबाबदार राहणार नाही.

तुम्ही येथे “ठाणे महानगरपालिका भरती 2026” या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/thane-mahanagarpalika-recruitment-2026/

YouTube Channel Join Now

Suyash Gochade

नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं. आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे. वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.

Follow me on Instagram

Leave a Comment

error: Content is protected !!