ठाणे महानगरपालिका भरती 2026 (Thane Mahanagarpalika Recruitment 2026) तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! १७७३ जागांसाठी भरती | Best मार्गदर्शन

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

ठाणे महानगरपालिका भरती 2026 (Thane Mahanagarpalika Recruitment 2026) या वर्षामध्ये ठाणे महानगरपालिकेने प्रशासकीय आणि तांत्रिक रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर झाली आहे. भरती प्रक्रिया ही आरोग्य विभाग, अभियांत्रिकी आणि लिपिकिय पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असलेला तरुणांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे.

या भरती प्रक्रियेमध्ये एकूण १७७३ पेक्षा जास्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली असून तारखेच्या आत इच्छुक उमेदवारांनी या भरतीचा अर्ज भरून घ्यावा. या भरतीचा अर्ज भरण्यासाठी लागणारे शैक्षणिक पात्रता व अटी, आवश्यक कागदपत्रे, वयोमर्यादा, वेतन, पदांचे स्वरूप, अर्ज प्रक्रिया आणि निवड प्रक्रिया याची सर्व माहिती खालील प्रमाणे सविस्तर लिहिले आहे.

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

ठाणे महानगरपालिका भरती 2026 (Thane Mahanagarpalika Recruitment 2026) या भरतीचा अर्ज करण्यासाठी लागणारे शिक्षण पात्रता खालीप्रमाणे देण्यात आली आहे:

वैद्यकीय आणि आरोग्य विभाग (Medical & Health Department)

  • निवासी वैद्यकीय अधिकारी : उमेदवाराने MBBS किंवा BAMS या शाखेमध्ये पदवी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.
  • स्पेशलिस्ट (Specialist) : संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी (MD, MS, DNB, D.G.O, DA, M.Ch) असली आवश्यक आहे.
  • परिचारिका (Nurse/Staff Nurse) या पदासाठी उमेदवाराकडे 12 वी उत्तीर्ण आणि जीएनएम – GNM (General Nursing and Midwifery) किंवा B.Sc (Nursing) केलेला कोर्स असावा.
  • औषध निर्माता (Pharmacist) या पदासाठी D.Pharma किंवा B.Pharma यामधील पदवी असणे आवश्यक आहे.
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Lab Technician) या पदासाठी संबंधित विज्ञान शाखेतील पदवी आणि DMLT हा कोर्स पूर्ण असावा लागतो.

तांत्रिक आणि लिपिकीय पदे (Technical & Clerical Posts)

  • कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) : या पदासाठी सिविल किंवा इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीतील पदवी असणे महत्त्वाचे आहे.
  • लिपिक तथा टंकलेखक (Clerk-Typist) : लिपिक या पदासाठी कोणते शाखेतील पदवी आणि सोबतच मराठी टंकलेखन 30 इंग्रजी टंकलेखन 40 असलेले आहे.
  • ​लिपिक लेखा (Accounts Clerk): या पदासाठी वाणिज्य शाखेतील पदवी आणि सोबत टंकलेखन चा वेग असणे अनिवार्य आहे.
  • स्वच्छता निरीक्षक (Sanitary Inspector) : या पदासाठी फक्त 12 वी उत्तीर्ण आणि स्वच्छता निरीक्षक त्याचा कोर्स पूर्ण असावा किंवा पदवी असेल तरीही चालते.

इतर पदे :
अग्निशामन दलातील जवान यासाठी 10 वी उत्तीर्ण सोबत सहा महिन्याचा अग्निशमन प्रशिक्षण कोर्स आणि जड वाहनं चालवण्याचा प्रमाण.
विशेष शिक्षण यासाठी पदवी आणि शिक्षण शास्त्रातील पदवी असणे आवश्यक आहे.

टिप : मराठी भाषेचे ज्ञान सर्व पदांसाठी असणे अनिवार्य असते. संगणकाचे ज्ञान किंवा MS-CIT प्रमाणपत्र असणे आवश्यक्य असते सर्व पदासाठी.

प्रवर्ग (Category)

प्रवर्ग (Category)वयोमर्यादा
खुला प्रवर्ग (Open)१८ वर्षे ते ३८ वर्षे
मागासवर्गीय (SC/ST/OBC/VJNT) १८ वर्षे ते ४३ वर्षे
दिव्यांग उमेदवार (PwD)१८ वर्षे ते ४५ वर्षे
माजी सैनिक (Ex-Servicemen)१८ वर्षे ते नियमानुसार सूट

आवश्यक कागदपत्रे (Required Documents)

ठाणे महानगरपालिका भरती 2026 (Thane Mahanagarpalika Recruitment 2026) या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी लागणारे कागदपत्रे याची यादी खालील प्रमाणे देण्यात आली आहे.

  • पटवण्यासाठी आधार कार्ड आणि पॅन कार्ड
  • जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला वयाचा पुरावा पाहण्यासाठी.
  • रहिवासी प्रमाणपत्र (Domicile Certificate) (अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा पुरावा)
  • 10 वी आणि 12 वी या दोन्ही शिक्षणाच्या गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रे असणे अनिवार्य आहेत.
  • कन्व्हर्ट किंवा पदव्युत्तर पदवी असलेले सर्व वर्षाचे प्रमाणपत्र आणि गुणपत्र. (Degree Certificate/Convocation)
  • टंकलेखन मराठी व इंग्रजी या विषयाचे प्रमाणपत्र, MS-CIT प्रमाणपत्र किंवा संबंधित कोर्सचे प्रमाणपत्रे.
  • ​जातीचे प्रमाणपत्र (Caste Certificate)
  • जात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity)
  • नॉन-क्रिमीलेयर (Non-Creamy Layer)
  • आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS)
  • ​अनुभव प्रमाणपत्र (Experience Certificate) (काही पदासाठी आवश्यक असतो)
  • पासपोर्ट साईज फोटो आणि स्वाक्षरी

अर्ज प्रक्रिया (How to Apply)

ठाणे महानगरपालिका भरती 2026 (Thane Mahanagarpalika Recruitment 2026) या भरतीसाठी अर्ज हा पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने भरला जातो. याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे पाहू शकता:

  • सर्वप्रथम तुम्ही या भरतीच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या thanecity.gov.in
  • यानंतर उपलब्ध असलेल्या जाहिरातीची पीडीएफ डाऊनलोड करा आणि पात्रता व अटी, आवश्यक कागदपत्रे वयोमर्यादा त्याची जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
  • पोर्टल वर गेल्यानंतर नवीन नोंदणी या पर्यायावर क्लिक करा. आणि तुमचा ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर टाकून नोंदणी करा.
  • नंदनी केल्यानंतर युजर आयडी आणि पासवर्ड मिळेल याचा वापर करून लॉगिन करून घ्या.
  • लॉगिन केल्यानंतर विचारलेली सर्व वैयक्तिक माहिती (नाव, पत्ता, आधार नंबर आणि जन्म दिनांक) आणि शैक्षणिक पात्रता काळजीपूर्वक भरा.
  • नमूद केलेली सर्व कागदपत्रे शैक्षणिक गुणपत्रिका, फोटो, स्वाक्षरी आणि इतर आवश्यक कागदपत्रे योग्य साइज मध्ये स्कॅन करून अपलोड करा.
  • यानंतर ऑनलाइन पद्धतीने अर्ज शुल्क भरून घ्या. शुल्क भरल्याशिवाय अर्ज पूर्ण होणार नाही.
  • शुल्क भरून झाल्यानंतर वरील सर्व माहिती पुन्हा एकदा तपासा, सर्व माहिती अचूक असल्याची खात्री करून घ्या कारण अर्ज एकदा सबमिट केल्यानंतर माहिती दुरुस्त करता येणार नाही.
  • अर्ज सबमिट करा आणि अर्जाची प्रिंट आउट काढून जपून ठेवा.

टीप : अर्जामध्ये माहिती भरत असताना सर्व माहिती अचूक भरा कारण माहिती नंतर दुरुस्त करता येत नाही आणि माहितीमध्ये त्रुटी आढळल्यास तुमचा अर्ज रद्द होऊ शकतो.

वेतन – Salary

ठाणे महानगरपालिका भरती 2026 (Thane Mahanagarpalika Recruitment 2026) या भरतीतील सर्व पदांसाठी खालील प्रमाणे वेतन हे अंदाजे देण्यात आले आहे.

पदाचे स्वरूपपदाचे नावअंदाजित मासिक वेतन
कंत्राटी (Contractual)कंत्राटी (Contractual)17,000
कंत्राटी (Contractual)प्रोग्राम असिस्टंट18,000
कंत्राटी (Contractual)शहर आरोग्य व्यवस्थापक32,000
कंत्राटी (Contractual)निवासी वैद्यकीय अधिकारी (RMO)50,000
कंत्राटी (Contractual)वैद्यकीय अधिकारी60,000
कायमस्वरूपी (Regular)लिपिक, अभियंता19,900 – 1,22,800
Thane Mahanagarpalika Recruitment 2026 feature image
Thane Mahanagarpalika Recruitment 2026

महत्वाची सूचना (Disclaimer) : या लेखामध्ये दिलेली ठाणे महानगरपालिका भरती 2026 संबंधी माहिती ही अधिकृत भरती जाहिरात, अधिसूचना किंवा उपलब्ध सार्वजनिक माहितीच्या आधारे तयार करण्यात आलेली आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संबंधित अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून पात्रता, वयोमर्यादा, शैक्षणिक अर्हता, अर्ज प्रक्रिया, शुल्क, आवश्यक कागदपत्रे आणि अंतिम तारीख यांची खात्री करून घ्यावी. भरती प्रक्रियेमध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतात. त्यामुळे अंतिम व अधिकृत माहितीला प्राधान्य द्यावे. या लेखातील कोणत्याही त्रुटी किंवा बदलांसाठी लेखक अथवा TotalNaukri जबाबदार राहणार नाही.

तुम्ही येथे “भारतीय सैन्य क्रीडा कोटा भरती 2026” या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/indian-army-sports-quota-recruitments/

YouTube Channel Join Now

Suyash Gochade

नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं. आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे. वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.

Follow me on Instagram

Leave a Comment

error: Content is protected !!