आयडिबीआय भरती २०२६ (IDBI Recruitment 2026) बँकिंग क्षेत्रामध्ये करिअर घडवण्याची Best संधी

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

आयडिबीआय भरती २०२६ (IDBI Recruitment 2026) बँकिंग क्षेत्रामध्ये लोकरी पाहणाऱ्या तरुणांचे स्वप्न आता होणार पूर्ण. कारण idbi bank घेऊन आली आहे 31 जागांसाठी भरती. या बँकेने कार्यक्षमतेच्या विस्तार करण्यासाठी आणि विविध तांत्रिक व कायदेशीर विभागांना बळकट करण्यासाठी 2026 या वर्षामध्ये स्पेशलिस्ट ऑफिस सर या पदांची भरती प्रक्रिया चालू आहे. ही भरती प्रक्रिया पुढील क्षेत्रासाठी राबवले जाते : प्रामुख्याने ऑडिट, इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंट, कायदेशीर आणि सुरक्षा.

इच्छुक तरुणांनी आणि पात्र उमेदवारांनी 14 जुलै 2026 ते 26 जुलै 2026 या दरम्यान या भरतीचा अर्ज करून घ्यावा. करिअर घडवण्याच्या दृष्टिकोनाने बँक मध्ये स्पेशालिस्ट म्हणून काम करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. या भरतीचा अर्ज करण्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, आवश्यक कागदपत्रे, वयोमर्यादा, पदांचे स्वरूप, अर्ज प्रक्रिया आणि निवड प्रक्रिया याची माहिती खालील प्रमाणे आहे.

शैक्षणिक पात्रता – Educational Qualification

आयडिबीआय भरती २०२६ (IDBI Recruitment 2026) या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे आहे:

  • Audit – इन्फॉर्मेशन सिस्टीम या पदासाठी समोरील विषयामध्ये पदवी असणे महत्त्वाचे आहे : B.Tech/BE (IT Electronics, Computer Science) (MCA/M.Sc IT)
  • इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंट या पदासाठी : Civil / Electrical Engeneering – B.Tech , BE
  • Legal : मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून कायद्यामधील पदवी (Graduation in law)
  • सेक्युरिटी ऑफिसर या पदासाठी कोणत्या शाखेमध्ये पदवी असणे अनिवार्य आहे.
  • महत्त्वाची सूचना : स्पेशलिस्ट पदासाठी शैक्षणिक पात्रतेत अनुभव असणे अनिवार्य आहे.

आवश्यक कागदपत्रे – Required Documents

आयडिबीआय भरती २०२६ (IDBI Recruitment 2026) या भरतीचा अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्राची यादी खालील प्रमाणे दिली आहे.

  • पासपोर्ट आकाराचा फोटो आणि स्वाक्षरी किंवा डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा
  • स्वयंघोषणा पत्र (Handwritten Declaration)
  • दहावी आणि बारावीचे गुणपत्रक/प्रमाणपत्र
  • ​पदवी आणि पदव्युत्तर पदवीची प्रमाणपत्रे (Degree Certificates)
  • कामाचा अनुभव (Work Experience Certificate)
  • ​नियुक्ती पत्र (Appointment/Relieving Letters)
  • ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, पासवर्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कोणतेही एक
  • जातीचे प्रमाणपत्र (Category Certificate)
  • अपंगत्व प्रमाणपत्र (PwBD Certificate) (असल्यास)

वयोमर्यादा Age Limit

आयडिबीआय भरती २०२६ (IDBI Recruitment 2026) :-

पदाचे ग्रेड स्केल वयोमर्यादा
Grade B Scale-II२५ ते ३५ वर्षे
Grade C Scale-III२८ ते ४० वर्षे
Grade D Scale-IV३२ ते ४५ वर्षे
प्रवर्ग (Category)वयामध्ये सवलत (Years)
OBC (Non-Creamy Layer)३ वर्षे
SC / ST5 वर्षे
10 वर्षे
5 वर्षे

अर्ज प्रक्रिया – How to Apply

आयडिबीआय भरती २०२६ (IDBI Recruitment 2026) या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असते याची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे पाहू शकता:

  • सर्वप्रथम आयडीबीआय बँकेच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या www.idbi.bank.in
  • वेबसाईटच्या तळाशी किंवा मेनू मधील करिअर हा
  • विभाग निवडा.
  • यानंतर Recruitment of Specialist Officer – 2026-27 अशी लिंक दिसेल त्या लिंक वर क्लिक करा.
  • यानंतर Click here for New Registration या पर्यायावर क्लिक करा आणि तुमचे नाव मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी टाका आणि नोंदणी करून घ्या.
  • नोंदणी केल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड मिळेल याचा वापर करून लॉगिन करा.
  • त्यानंतर तुमची वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता आणि कामाचा अनुभव अचूक लिहा.
  • वरील नमूद केलेली सर्व कागदपत्रे तुमचा फोटो, स्वाक्षरी, डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा आणि सर्व कागदपत्रे योग्य साईज मध्ये स्कॅन करून अपलोड करा.
  • प्रवर्गानुसार तुमची अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरून घ्या. (डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग किंवा UPI द्वारे) याशिवाय अर्ज पूर्ण मांडला जात नाही.
  • सर्व माहिती भरल्यानंतर परत एकदा तपासून घ्या अचूक असल्याची खात्री करा. माहिती तपासून झाल्यानंतर अर्ज सबमिट करा.
  • अर्ज पूर्णपणे सबमिट झाल्यानंतर शुल्क भरल्याची पावती आणि अर्जाची प्रिंट आऊट काढून ठेवा.

वेतन – Salary

आयडिबीआय भरती २०२६ (IDBI Recruitment 2026) या भरतीतील विविध पदांसाठी वेतन अंदाजे खालील प्रमाणे दिले आहे.

पदाचे नावग्रेड स्केलवेतन
स्पेशलिस्ट ऑफिसर (Grade B)Scale-II48,170 – 69,230
स्पेशलिस्ट ऑफिसर (Grade C)Scale-III63,840 – 78,230
स्पेशलिस्ट ऑफिसर (Grade D)Scale-IV76,010 – 89,890
IDBI Recruitment 2026 feature image
IDBI Recruitment 2026

महत्त्वाची सूचना (Disclaimer) : या लेखातील भरतीविषयक माहिती केवळ सर्वसाधारण माहितीसाठी देण्यात आली आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संबंधित अधिकृत जाहिरात व संकेतस्थळावरील अद्ययावत सूचना, पात्रता निकष, अटी व शर्ती यांची स्वतः पडताळणी करावी. माहितीतील कोणत्याही त्रुटी, बदल किंवा नुकसानीसाठी लेखक अथवा संकेतस्थळ जबाबदार राहणार नाही.

तुम्ही येथे “बस वाहक भरती 2026” या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/bus-conductor-recruitment-2026/

YouTube Channel Join Now

Suyash Gochade

नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं. आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे. वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.

Follow me on Instagram

Leave a Comment

error: Content is protected !!