Nagpur Mahanagarpalika Bharti 2026: वित्त विभागामध्ये लेखापरीक्षक पदासाठी थेट भारती|(Apply Now)

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

Nagpur Mahanagarpalika Bharti : वित्त विभागामध्ये लेखापरीक्षक (Auditor) पदासाठी फक्त मुलाखत घेऊन भारती करण्यात येत आहे. या भारती साठी इच्छुक विद्यार्थ्यांकडून आर्ज मगवण्यात येत आहेत. या भारती साठी लागणारी सर्व महत्वाची माहिती जसे की शैक्षणिक पात्रता, वयोमर्याद, वेतन, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची शेवटची तरीक आणि आधिकृत जाहिरातीची माहिती आपण खाली दिली आहे.

Nagpur Mahanagarpalika Bharti महत्त्वाची माहिती

नागपूर महानगरपालिकेच्या वित्त विभागामध्ये कॉन्ट्रॅक्ट लेखापरीक्षक आणि कॉन्ट्रॅक्ट लेखा परिनिरीक्षक समन्वयक या पदासाठी एकूण 01 जागा भरली जाणार आहे. ही जागा करार पद्धतीने भरली जाणार असून, या पदासाठी उमेदवारांची निवड फक्त थेट मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे. अशी माहिती नागपूर महानगरपालिकेच्या वित्त विभागाने त्यांच्या अधिकृत जाहिरातीत दिली आहे. या पदासाठी उमेदवारांचे कमाल वय 65 वर्षांपर्यंत असणार आहे.

Nagpur Mahanagarpalika Bharti 2026 शैक्षणिक पात्रता

या पदांसाठी पात्रता ही अशी आहे. आर्ज करणारा उमेदवार हा महाराष्ट्र शासनाच्या वित्त आणि लेखा विभागातून लेखाधिकारी (वर्ग 2) पदावरून सेवानिवृत झालेला आसावा. व स्थानिक निधी लेखा किंवा कोषागार कार्यालयातील कामाचा अनुभव आसलेल्या उमेदवरांना प्राधान्य दिले जाणार आहे.

Nagpur Mahanagarpalika Bharti वयोमर्यादा

या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय अधिकृत जाहिरातीनुसार कमाल 65 वर्षे असावे. यापेक्षा अधिक वय असलेल्या उमेदवारांना या भरतीसाठी पात्र ठरविले जाणार नाही.

निवड प्रक्रिया

या भरतीची निवड प्रक्रिया ही अगदी सोप्या पद्धतीने केली जाणार आहे. या भरतीसाठी कुठलीही परीक्षा नसणार आहे या भरतीची निवड ही फक्त मुलाखती द्वारे केली जाणार आहे.

Nagpur Mahanagarpalika Bharti 2026 मुळाखातीची तरीक व ठिकाण

या भरतीसाठी पात्र उमेदवारांनी दि. 22 जुलै 2026 रोजी सकाळी 10:30 ते दुपारी 12:00 या वेळेत मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीचे ठिकाण अतिरिक्त आयुक्त (सामान्य) कार्यालय, सिव्हिल लाईन, महानगरपालिका, नागपूर येथे आहे. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह वेळेत उपस्थित राहणे आवश्यक आहे.

Nagpur Mahanagarpalika Bharti 2026 अर्ज प्रक्रिया

या भरतीसाठी जे उमेदवार इच्छुक व पात्र आहेत, त्या उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह थेट मुलाखतीच्या दिवशी उपस्थित राहावे. या भरतीसाठी कोणताही ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज करण्याची आवश्यकता नाही. उमेदवारांनी अधिकृत जाहिरात व्यवस्थित वाचून, त्यामध्ये नमूद केलेल्या वेळेनुसार मुलाखतीच्या दिवशी उपस्थित राहावे.

Nagpur Mahanagarpalika Bharti 2026 आवश्यक कागदपत्रे

या भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या व मुलाखतीस उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांच्या मूळ प्रती व स्वयंप्रमाणित छायांकित प्रती सोबत आणाव्यात. अपूर्ण कागदपत्रे असलेल्या उमेदवारांचा विचार केला जाणार नाही.

तसेच या भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणात आहेत.

  • आधार कार्ड व इतर ओळखपत्र
  • पासपोर्ट आकाराचे फोटो
  • निवृत्तीचे आदेश ( रेजिमेंट ऑर्डर )
  • अनुभव प्रमाणपत्र ( लागू असल्यास )
  • इतर आवश्यक कागदपत्रे ( अधिकृत जाहिरातीनुसार )

Nagpur Mahanagarpalika Bharti 2026 महत्त्वाच्या लिंक

Nagpur Mahanagarpalikea Bharti 2026 feature image
Nagpur Mahanagarpalikea Bharti 2026

महत्त्वाची सूचना (Disclaimer) : या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. मुलाखतीस उपस्थित राहताना सर्व आवश्यक कागदपत्रांच्या मूळ प्रती व स्वयंप्रमाणित छायांकित प्रती सोबत आणाव्यात. अपूर्ण कागदपत्रे असलेल्या उमेदवारांचा विचार केला जाणार नाही.

तुम्ही येथे “महाराष्ट्र गृहनिर्माण विकास मंडळ भरती 2026” या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/mhdc-recruitment-2026/

YouTube Channel Join Now

Suyash Gochade

नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं. आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे. वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.

Follow me on Instagram

Leave a Comment

error: Content is protected !!