SBI Bank Recruitment 2026 : स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2026 | अर्ज प्रक्रिया, वेतन श्रेणी – Best मार्गदर्शन

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

SBI Bank Recruitment 2026 : बँकिंग क्षेत्रामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी! भारतीय स्टेट बँक ही देशातील सर्वात मोठी आणि अग्रगण्य सार्वजनिक क्षेत्रांमधील बँक आहे. बँकिंग क्षेत्रामध्ये नवीन पूर्ण तंत्रज्ञान आणि प्रत्येक बुद्धिमत्ता चा वापर वाढवून ग्राहकांना अधिक चांगल्या सेवा देण्याच्या उद्देशाने एसबीआय बँकेकडून सतत प्रयत्न करण्यात येते.

एसबीआय बँकेकडून काही पदांसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीनुसार बँकेत कृती बुद्धिमत्ता (AI), डेटा इंजिनिअरिंग, मॉडेल ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट, रिस्क ऍनालिटिक्स आणि गव्हर्नन्स यांसारख्या अत्यंत महत्त्वाचे आणि आधुनिक क्षेत्रांसाठी स्पेशलिस्ट केडल ऑफिसर या पदांवर निश्चित मुदतीच्या करारावर पात्र व इच्छिक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. या भरती बद्दल अधिक माहिती पाहण्यासाठी खालील संपूर्ण लेख वाचावा.

  • महत्त्वाच्या तारखा :
    • ​ऑनलाइन नोंदणी आणि शुल्क भरण्याची सुरुवात (Online Registration & Payment of Fees Start Date): १९ ऑक्टोबर २०२६
    • ​ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख (Last Date for Online Registration & Payment of Fees): ९ नोव्हेंबर २०२६

SBI Bank Recruitment 2026 : पदाची माहिती

अ.क्र.पदाचे नावएकूण जागा
1जीएम आणि चीफ एआय ऑफिसर (GM & Chief AI Officer)01
2डीजीएम – रिस्क अँड ऑपरेशन्स अनालिटिक्स (DGM – Risk and Operational Analytics)01
3डीजीएम – एआय गव्हर्नन्स अँड कंप्लायन्स (DGM – AI Governance and Compliance)01
4डीजीएम – डेटा इंजिनिअरिंग, मॉडेल ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट अँड एआय ऑप्स (DGM – Data Engineering, Model Application Dev and AI Ops)01
5एआय सोल्यूशन आर्किटेक्ट (AI Solution Architect)01
6.एंटरप्राइझ एआय आर्किटेक्ट (Enterprise AI Architect)01
एकूणसर्व पदे मिळून06

SBI Bank Recruitment 2026 : शैक्षणिक पात्रता – Educational Qualification

स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2026 या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता ही खालील प्रमाणे आहे :

  • जीएम आणि चीफ एआय ऑफिसर (GM & Chief AI Officer): मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून किंवा संस्थेमधून कॉम्प्युटर सायन्स / आयटी / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन किंवा समतुल्य शाखेत B.E. / B.Tech / M.Tech, किंवा M.Sc. (सांख्यिकी/कॉम्प्युटर सायन्स) / M.A. (सांख्यिकी) / M.Stat / MCA पदवी असणे आवश्यक ठरते.
    • या पदासाठी प्राधान्य हे फायनान्स विषयात विशेष प्राविण्य असलेली MBA/PGDM किंवा समतुल्य पदवी, तसेच ML/AI/नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग (NLP), वेब क्रॉलिंग आणि न्यूरल नेटवर्क्समधील कोणतेही प्रमाणपत्र असेल तर देण्यात येईल.
  • डीजीएम – रिस्क अँड ऑपरेशन्स अनालिटिक्स (DGM – Risk and Operational Analytics): या पदासाठी कॉम्प्युटर सायन्स / आयटी / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन किंवा समतुल्य शाखेत B.E. / B.Tech / M.Tech, अथवा M.Sc. (सांख्यिकी/कॉम्प्युटर सायन्स) / M.A. (सांख्यिकी) / M.Stat / MCA.
    • प्राधान्य या पदासाठी फायनान्स विषयांमध्ये MBA/PGDM आणि ML/AI/NLP हा कोर्स केलेला प्रमाणपत्र असेल तर देण्यात येईल.
  • डीजीएम – डेटा इंजिनिअरिंग, मॉडेल ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट अँड एआय ऑप्स (DGM – Data Engineering, Model Application Dev and AI Ops): या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून B.E. / B.Tech / M.Tech (कॉम्प्युटर सायन्स / आयटी / इलेक्ट्रॉनिक्स इ.) किंवा M.Sc. / M.A. (सांख्यिकी/कॉम्प्युटर सायन्स) / M.Stat / MCA केलेली असावी.
  • फायनान्स मध्ये MBA/PGDM आणि संबंधित तंत्रज्ञान प्रमाणपत्रे.
  • एआय सोल्यूशन आर्किटेक्ट (AI Solution Architect): या पदासाठी कॉम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, डेटा सायन्स, AI, बिझनेस एडमिनिस्ट्रेशन, मॅनेजमेंट किंवा संबंधित शाखेत बॅचलर/मास्टर डिग्री असणे आवश्यक आहे.
  • एंटरप्राइझ एआय आर्किटेक्ट (Enterprise AI Architect): या पदासाठी कॉम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग, डेटा सायन्स, AI किंवा समतुल्य विषयात बॅचलर किंवा मास्टर डिग्री असणे आवश्यक आहे.

तुम्ही येथे “दिल्ली जिल्हा व सत्र न्यायालय भरती 2026″ या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/dsssb-recruitment-2026/

SBI Bank Recruitment 2026 : आवश्यक कागदपत्रे – Required Documents

स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2026 या भरतीचा अर्ज करण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांची यादी खालील प्रमाणे आहे :

  • पासपोर्ट आकाराचा फोटो आणि स्वाक्षरी
  • रिझ्युम
  • ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड पॅन कार्ड किंवा इतर कोणतेही वैद्य ओळखपत्र.
  • वयाचा पुरावा पाहण्यासाठी जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला.
  • ​अनुभवाचे प्रमाणपत्र (Experience Certificates)
  • जात प्रमाणपत्र (Caste Certificate)
  • आवश्यक असल्यास अतिरिक्त प्रमाणपत्रे (PDF)

SBI Bank Recruitment 2026 : अर्ज प्रक्रिया – How to Apply

स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2026 या भरतीची अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे आहे :

  • पात्र परिचय उमेदवार आणि सर्वप्रथम बँकेच्या अधिकृत संकेतस्थळाद्वारे अर्ज करणे आवश्यक आहे.
  • अधिकृत संकेतस्थळावरील संबंधित जाहिरात क्रमांक डाऊनलोड करून काळजीपूर्वक वाचून घ्यावी.
  • अर्ज भरत असताना अर्जामधील सर्व वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता आणि इतर आवश्यक माहिती अचूक व काळजीपूर्वक भरावी.
  • नमूद केलेली सर्व आवश्यक कागदपत्रे योग्य साईज मध्ये स्कॅन करून अपलोड करावी.
  • अर्ज सबमिट करण्याअगोदर खर्चा मधील सर्व माहिती अचूक असल्याची खात्री करून घ्यावी.
  • अर्ज शुल्क असेल तर ऑनलाइन पद्धतीने भरून घ्यावे अर्ज शुल्क भरल्याशिवाय अर्ज संपूर्ण मांडला जात नाही.
  • अर्ज यशस्वीरित्या सबमिट झाल्यानंतर अर्जाची प्रिंट आउट काढून ठेवावे.
Official website (अधिकृत संकेतस्थळ)येथे क्लिक करा
Online apply (ऑनलाइन अर्ज)येथे क्लिक करा
Notification PDF (अधिकृत जाहिरात पीडीएफ)येथे क्लिक करा
SBI Bank Recruitment 2026 feature image
SBI Bank Recruitment 2026

स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2026 – वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

प्रश्न 1: स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2026 मध्ये एकूण किती जागा आहेत?
उत्तर: SBI भरतीमधील एकूण जागांची संख्या पदानुसार वेगवेगळी असते. अचूक जागांची संख्या जाणून घेण्यासाठी अधिकृत भरती जाहिरात तपासावी.

प्रश्न 2: SBI भरती 2026 साठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर: PO आणि Junior Associate यांसारख्या अनेक पदांसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आवश्यक असते. इतर पदांसाठी पात्रता वेगळी असू शकते.

प्रश्न 3: SBI भरती 2026 साठी अर्ज कसा करायचा?
उत्तर: SBI च्या अधिकृत करिअर वेबसाइटवर जाऊन संबंधित भरतीची जाहिरात निवडावी आणि दिलेल्या सूचनांनुसार ऑनलाइन अर्ज करावा.

प्रश्न 4: SBI भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे?
उत्तर: वयोमर्यादा संबंधित पदाच्या अधिकृत जाहिरातीनुसार ठरते. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयामध्ये सवलत मिळू शकते.

प्रश्न 5: SBI भरती 2026 ची निवड प्रक्रिया काय आहे?
उत्तर: निवड प्रक्रिया पदानुसार बदलते. PO पदासाठी प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा आणि पुढील निवड टप्पे असू शकतात. Junior Associate पदासाठी संबंधित जाहिरातीनुसार परीक्षा व इतर आवश्यक टप्पे पूर्ण करावे लागतात.

प्रश्न 6: SBI मध्ये पगार किती मिळतो?
उत्तर: पगार हा पद, वेतनश्रेणी आणि लागू भत्त्यांवर अवलंबून असतो. अचूक वेतनाची माहिती अधिकृत भरती जाहिरातीत तपासावी.

प्रश्न 7: SBI भरती 2026 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
उत्तर: प्रत्येक भरतीची अर्जाची अंतिम तारीख वेगळी असू शकते. संबंधित पदाच्या अधिकृत जाहिरातीत दिलेली तारीख तपासावी.

प्रश्न 8: SBI भरती 2026 ची अधिकृत माहिती कुठे पाहता येईल?
उत्तर: SBI च्या अधिकृत करिअर वेबसाइटवर सध्याच्या भरती, जाहिराती आणि निवड प्रक्रियेसंबंधी सूचना पाहता येतात.

Disclaimer (अस्वीकरण) : या लेखामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) भरती 2026 संदर्भातील माहिती उमेदवारांना मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने देण्यात आली आहे. या भरतीसंबंधी पदांची संख्या, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतन, अर्जाची अंतिम तारीख आणि निवड प्रक्रिया यामध्ये अधिकृत जाहिरातीनुसार बदल होऊ शकतो.

YouTube Channel Join Now

Suyash Gochade

नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं. आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे. वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.

Follow me on Instagram

Leave a Comment

error: Content is protected !!