SDSC SHAR Recruitment 2026 : सतीश धवन अंतरिक्ष केंद्र भरती 2026; पात्रता, वेतन, अर्ज प्रक्रिया व अंतिम तारीख. Best मार्गदर्शन

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

SDSC SHAR Recruitment 2026 : मित्रांनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी. भारत सरकारच्या अतिरिक्त विभागाअंतर्गत अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या आणि देशाच्या स्पेस स्पोर्ट म्हणून ख्यातिप्राप्त असलेल्या सतीश धवन अतिरिक्त केंद्र शार (SDSC SHAR) श्रीहरी कोटा तसेच उन्नत अंगोडा अनुसंधान संस्थान सिकंदराबाद यांनी परिषद 2026 साठी एक महत्त्वपूर्ण भारतीय अधिसूचना जाहीर केली आहे. या भरतीसाठी तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्ही खालील संपूर्ण माहिती वाचा. अर्ज करण्यापूर्वी अधिकृत वेबसाईट वरील माहितीची खात्री करूनच अर्ज करा. संपूर्ण माहितीसाठी खालील लेख वाचावा.

  • महत्त्वाच्या तारखा
    • ऑनलाइन नोंदणी सुरू होण्याची तारीख: १९.१०.२०२६ (सकाळी १०:०० वाजता)
    • ​ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख: ०९.११.२०२६ (रात्री २३:५९ वाजेपर्यंत)
    • ​लिखित परीक्षा आणि कौशल्य परीक्षेची तारीख: याची सूचना उमेदवारांना नंतर स्वतंत्रपणे दिली जाईल.

SDSC SHAR Recruitment 2026 : पदाची माहिती

पदाचे नाव (Name of the Post)कुल जागा
तांत्रिक सहायक – यांत्रिक (Technical Assistant – Mechanical)07
तांत्रिक सहायक – इलेक्ट्रीकल (Technical Assistant – Electrical)01
तांत्रिक सहायक – संगणक विज्ञान (Technical Assistant – Computer Science)01
तांत्रिक सहायक – इलेक्ट्रॉनिक्स आणि संचार (Technical Assistant – ECE)03
तांत्रिक सहायक – नागरी/सिव्हिल (Technical Assistant – Civil)02
वैज्ञानिक सहायक – भौतिकशास्त्र (Scientific Assistant – Physics)02
वैज्ञानिक सहायक – ललित कला / दृश्य कला (Photography/Cinematography)01
पुस्तकालय सहायक ‘ए’ (Library Assistant ‘A’)03
नर्स ‘बी’ (Nurse ‘B’)03
टेक्निशियन ‘बी’ – इलेक्ट्रीशियन (Electrician)05
टेक्निशियन ‘बी’ – रसायन (Chemical Trades)03
टेक्निशियन ‘बी’ – फिटर (Fitter)17
टेक्निशियन ‘बी’ – इलेक्ट्रॉनिक मैकेनिक (Electronic Mechanic)12
टेक्निशियन ‘बी’ – बॉयलर परिचर (Boiler Attendant)02
टेक्निशियन ‘बी’ – टर्नर (Turner)01
टेक्निशियन ‘बी’ – प्रशीतन व वातानुकूलन (R & AC)01
टेक्निशियन ‘बी’ – नागरी/सिव्हिल सहाय्यक (Civil Engg. Asst.)01
टेक्निशियन ‘बी’ – फोटोग्राफी / डिजिटल फोटोग्राफी01
ड्रॉफ्ट्समैन ‘बी’ – नागरी/सिव्हिल (Draughtsman – Civil)01
फायरमैन ‘ए’ (Fireman ‘A’)02
हलके वाहन चालक ‘ए’ (Light Vehicle Driver ‘A’ – SDSC SHAR)01
भारी वाहन चालक ‘ए’ (Heavy Vehicle Driver ‘A’)07
बहु कार्य कर्मचारी – एमटीएस (Multi Tasking Staff – MTS)16
हलके वाहन चालक ‘ए’ (Light Vehicle Driver ‘A’ – ADRIN, सिकंदराबाद)04
सर्व पदे मिळून एकूण जागा95

शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा

सतीश धवन अंतरिक्ष केंद्र भरती 2026 या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा खालील प्रमाणे आहे :

  • तांत्रिक/वैज्ञानिक सहायक व पुस्तकालय सहायक: या पदासाठी संबंधित विषयांमध्ये प्रथम श्रेणी मधील डिप्लोमा संबंधित विषयांमध्ये पदवी किंवा पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे.
  • टेक्निशियन व ड्रॉफ्ट्समैन : एसएससी/एसएसएलसी उत्तीर्ण + संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय (ITI/NTC/NAC).
  • वाहन चालक व फायरमैन : या पदासाठी उमेदवाराकडे 10 वी उत्तीर्ण असल्याचे गुणपत्रक आणि संबंधित वाहन चालवण्याचा वैद्य परवाना व अनुभव असणे आवश्यक ठरतो.
  • वयोमर्यादा :
    • बहुतांश पदांसाठी: १८ ते ३५ वर्षे.
    • ​फायरमैन ‘ए’ आणि एमटीएस (MTS) पदांसाठी: १८ ते २५ वर्षे.
    • ​(सवलत: नियमानुसार एससी/एसटी उमेदवारांसाठी ५ वर्षे, ओबीसी उमेदवारांसाठी ३ वर्षे आणि इतर पात्र प्रवर्गानुसार वरच्या वयोमर्यादेत सूट दिली जाईल.)

आवश्यक कागदपत्रे – Required Documents

सतीश धवन अंतरिक्ष केंद्र भरती 2026 या भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी :

  • पासपोर्ट आकाराचा फोटो आणि स्वाक्षरी (Signature)
  • आवश्यक पात्रतेची संबंधित सर्व कागदपत्रे ( उदा, 10वी उत्तीर्ण, पदवी किंवा पदव्युत्तर उत्तीर्ण)
  • जात प्रमाणपत्र (Caste Certificate)
  • अनापत्ति प्रमाणपत्र (NOC)
  • दिव्यांग प्रमाणपत्र (PwBD)
  • भूतपूर्व सैनिक कागदपत्रे
  • ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा इतर वैद्य ओळखपत्र.

वेतन 

पद कूट (Post Code)पदाचे नाव (Name of the Post)वेतन स्तर (Pay Level)
०७ ते ११तांत्रिक सहायक (Technical Assistant)स्तर ७
१२ व १३वैज्ञानिक सहायक (Scientific Assistant)स्तर ७
१४पुस्तकालय सहायक ‘ए’ (Library Assistant ‘A’)स्तर ७
१५नर्स ‘बी’ (Nurse ‘B’)स्तर ७
१६ ते २५टेक्निशियन ‘बी’ / ड्रॉफ्ट्समैन ‘बी’ (Technician ‘B’ / Draughtsman ‘B’)स्तर ३
२६फायरमैन ‘ए’ (Fireman ‘A’)स्तर २
२७, २८ व ३०हलका वाहन चालक ‘ए’ / भारी वाहन चालक ‘ए’ (LVD ‘A’ & HVD ‘A’)स्तर २
२९बहु कार्य कर्मचारी – एमटीएस (Multi-Tasking Staff – MTS)स्तर १

अर्ज प्रक्रिया – How to apply

सतीश धवन अंतरिक्ष केंद्र भरती 2026 या भरतीची अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे आहे:

  • या भरतीचा अर्ज केवळ ऑनलाइन पद्धतीने केलेल्या स्वीकारण्यात येणार आहे इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज केलेला अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.
  • सर्वप्रथम पात्र व इच्छुक उमेदवारांनी अर्जासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
  • अर्जामध्ये सर्व वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता व इतर आवश्यक माहिती योग्य व अचूक भरावी.
  • नमूद केलेली सर्व आवश्यक कागदपत्रे एवढे साईज मध्ये स्कॅन करून अपलोड करावीत.
  • अर्ज शुल्क असेल तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज शुल्क भरून घ्यावा.
  • अर्ज सबमिट पूर्वी अर्जामध्ये सर्व माहिती अचूक असल्याची खात्री करूनच अर्थ सबमिट करावा.
  • अर्ज यशस्वीरीत्या सबमिट झाल्यानंतर अर्जाची प्रिंट आउट काढून जपून ठेवावे.
Online apply (ऑनलाइन अर्ज)येथे क्लिक करा
Official website (अधिकृत संकेतस्थळ)येथे क्लिक करा
Notification PDF (जाहिरात पीडीएफ)येथे क्लिक करा

सतीश धवन अंतरिक्ष केंद्र भरती 2026 – FAQ

प्रश्न 1: सतीश धवन अंतरिक्ष केंद्र भरती 2026 मध्ये एकूण किती जागा आहेत?
उत्तर: उपलब्ध माहितीनुसार, या भरतीसाठी एकूण 95 जागा नमूद करण्यात आल्या आहेत. अधिकृत जाहिरातीतून जागांची संख्या तपासावी.

प्रश्न 2: सतीश धवन अंतरिक्ष केंद्र भरती 2026 कोणत्या संस्थेमार्फत आयोजित केली जाते?
उत्तर: सतीश धवन अंतरिक्ष केंद्र हे भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) अंतर्गत कार्यरत असलेले अंतराळ केंद्र आहे.

प्रश्न 3: सतीश धवन अंतरिक्ष केंद्र भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर: पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असू शकते. अचूक माहितीसाठी अधिकृत भरती जाहिरात वाचावी.

प्रश्न 4: या भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे?
उत्तर: वयोमर्यादा संबंधित पदाच्या अधिकृत जाहिरातीत दिलेली असेल. आरक्षित प्रवर्गांसाठी नियमानुसार सवलती लागू असू शकतात.

प्रश्न 5: सतीश धवन अंतरिक्ष केंद्र भरती 2026 साठी अर्ज कसा करावा?
उत्तर: भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर संबंधित अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या सूचनांनुसार ऑनलाइन अर्ज करता येईल.

प्रश्न 6: या भरतीसाठी निवड प्रक्रिया काय आहे?
उत्तर: निवड प्रक्रिया पदानुसार बदलू शकते. लेखी परीक्षा, कौशल्य चाचणी किंवा मुलाखत यांपैकी कोणत्या पद्धती लागू आहेत, हे अधिकृत जाहिरातीत तपासावे.

प्रश्न 7: सतीश धवन अंतरिक्ष केंद्र भरती 2026 ची अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
उत्तर: अर्जाची अंतिम तारीख अधिकृत जाहिरातीत नमूद केलेली असेल. अर्ज करण्यापूर्वी ती तपासणे आवश्यक आहे.

प्रश्न 8: सतीश धवन अंतरिक्ष केंद्र भरती 2026 ची अधिकृत माहिती कुठे पाहता येईल?
उत्तर: भरतीसंबंधी अधिकृत माहितीसाठी ISRO च्या वेबसाइटला भेट द्या: https://www.isro.gov.in/

SDSC SHAR Recruitment 2026 feature image
SDSC SHAR Recruitment 2026

Disclaimer (अस्वीकरण) : या लेखामध्ये सतीश धवन अंतरिक्ष केंद्र भरती 2026 संदर्भातील माहिती वाचकांना माहिती मिळावी या उद्देशाने दिली आहे. भरतीमधील पदांची संख्या, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्जाची तारीख, निवड प्रक्रिया आणि इतर अटींमध्ये बदल होऊ शकतात.

अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संबंधित विभागाची अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि अधिकृत वेबसाइटवरून माहितीची खात्री करून घ्यावी. Total Naukri ही अधिकृत सरकारी वेबसाइट नसून, भरतीविषयक माहिती उपलब्ध करून देणारे माहितीपर व्यासपीठ आहे. या लेखातील माहितीच्या आधारे घेतलेल्या निर्णयांसाठी वेबसाइट जबाबदार राहणार नाही.

तुम्ही येथे “भारतीय सेना 10+2 तकनीकी भरती 2026“ या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/indian-army-tes-recruitment-2026/

YouTube Channel Join Now

Suyash Gochade

नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं. आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे. वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.

Follow me on Instagram

Leave a Comment

error: Content is protected !!