Security Guard Recruitment 2026 : रेणुकामाता मल्टीस्टेट को-ऑप. अर्बन क्रेडिट सोसायटी लि. अहिल्यानगर येथील सुरक्षा रक्षक पदासाठी भरती | Best मार्गदर्शन

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

Security Guard Recruitment 2026 : सध्याच्या स्पर्धेच्या युगामध्ये नोकरी शोधत असलेल्या तरुणांसाठी नवनवीन सुविधा उपलब्ध होत असतात. रोजगाराची संधी निर्माण करण्यास ग्रामीण भागापासून ते शहरी भागापर्यंत कार्यरत असलेला नामांकित सहकारी संस्था महत्त्वाची भूमिका निभावत असतात. अशीच एक संस्था अहिल्या नगर मधील श्री रेणुकामाता मल्टीस्टेट को-ऑप. अर्बन क्रेडिट सोसायटी लि. अहिल्यानगर या संस्थेमध्ये सुरक्षा रक्षक या पदासाठी कोणती प्रक्रिया राबवण्यात आली आहे.

सुरक्षा रक्षक आणि व्यवस्थापनाच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची मांडली जाणारी सिक्युरिटी गार्ड पदासाठी ही भरती प्रक्रिया सुरू होत असून, पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून या पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरती बद्दल अनेक माहिती अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया आणि शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी खालील संपूर्ण लेख वाचावा.

Security Guard Recruitment 2026 : शैक्षणिक पात्रता – Educational Qualification

Security Guard Recruitment 2026 : अहिल्यानगर येथे भरती मधील सुरक्षारक्षक या पदासाठी लागणारे शिक्षण पात्रता खालीलप्रमाणे देण्यात आली आहे.

  • सुरक्षा रक्षक या पदासाठी उमेदवाराचे शिक्षण 10 वी किंवा 12 वी उत्तीर्ण असणे अनिवार्य असते.
  • दहावी किंवा 12 वी शिक्षण सोबत शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम असणे गरजेचे मानले जाते.
  • सुरेंद्र रक्षक या पदासाठी शारीरिक आरोग्य आणि उंची पदाच्या मापदंडांनुसार योग्य असावी लागते.
  • सुरक्षा रक्षक या पदासाठी प्राधान्य माजी सैनिक किंवा सुरक्षा क्षेत्रात अनुभव असलेला उमेदवारांना देण्यात येऊ शकते.
Notification pdfयेथे क्लिक करा
Official Websiteयेथे क्लिक करा

Security Guard Recruitment 2026 : वयोमर्यादा – Age limit

तपशीलवयोमर्यादा
पदाचे नावसेक्युरिटी गार्ड (सुरक्षा रक्षक)
जाहिरातीत नमूद वयोमर्यादाजाहिरातीत वयाचा कोणताही स्पष्ट उल्लेख नाही
अपेक्षित वयोमर्यादासाधारणपणे १८ ते ३५ किंवा ४० वर्षे (माजी सैनिकांसाठी नियमांनुसार शिथिलता असू शकते)
अधिक माहितीसाठी संपर्क1800-233-4140/
अधिक माहितीसाठी संपर्क9225320280

Security Guard Recruitment 2026 : आवश्यक कागदपत्रे – Required Documents

रेणुकामाता मल्टीस्टेट को-ऑप. अर्बन क्रेडिट सोसायटी लि. अहिल्यानगर येथील सुरक्षा रक्षक पदासाठी मुलाखतीसाठी जाताना किंवा अर्ज भरत असताना खालील आवश्यक कागदपत्रांची यादी तुमच्याकडे असणे गरजेचे आहे.

  • असा बायोडाटा / रेझ्युमे (Resume/Biodata) ज्यामध्ये तुमची संपूर्ण माहिती आणि अनुभवाचा तपशील लिहिलेला असावा.
  • दहावी किंवा बारावी उत्तीर्ण असलेले गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रे असणे अनिवार्य आहे.
  • उमेदवाराचे आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र यापैकी कोणताही एक ओळखीचा पुरावा दाखवण्यासाठी चालेल.
  • पासपोर्ट साईज फोटो
  • माजी सैनिक किंवा सुरक्षारक्षक मध्ये या अगोदर काम केले असेल तर तेथील अनुभव प्रमाणपत्र असणे गरजेचे आहेत कारण तुम्हाला प्रमाणपत्र असेल तर प्राधान्य मिळू शकते.

Security Guard Recruitment 2026 : अर्ज प्रक्रिया / मुलाखत (How to Apply / Interview)

रेणुकामाता मल्टीस्टेट को-ऑप. अर्बन क्रेडिट सोसायटी लि. अहिल्यानगर येथील सुरक्षारक्षक पदासाठी कुठल्याही प्रकारची अर्ज प्रक्रिया नसून डायरेक्ट मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड करण्यात येत आहे.

  • उमेदवारांना डायरेक्ट मुलाखतीसाठी सर्व कागदपत्रासह उपस्थित राहणे अनिवार्य आहे.
  • मुलाखतीसाठी वार व दिनांक : सोमवार, 28 जुलै 2026
  • पत्ता : “रेणुकाभवन”, सर्व्हे नं. ३५/२अ/2ब, पुष्पक हॉटेल जवळ, एकविरा चौक, पाईपलाईन रोड, सावेडी, अहिल्यानगर.
  • पुढील कागदपत्रे सोबत ठेवा : स्वतःचा बायोडाटा (Resume) निसर्ग आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे मूळ आणि झेरॉक्स प्रती.
  • टीप : मुलाखतीसाठी जाण्याअगोदर संस्थेच्या जाहिरातमधील दिलेल्या या क्रमांकावर 1800-233-4140 किंवा 9225320280 संपर्क साधून वेळेची आणि इतर अटींची खात्री करून घेणे तुमच्यासाठी फायदेशी ठेरेल.

Security Guard Recruitment 2026 : महत्त्वाची माहिती

तपशीलमाहिती
संस्थेचे नावश्री रेणुकामाता मल्टीस्टेट को-ऑप. अर्बन क्रेडिट सोसायटी लि. अहिल्यानगर
पदाचे नावसेक्युरिटी गार्ड
एकूण रिक्त जागा१० जागा
शाखानिहाय जागापाथर्डी शाखा: ५ जागा
शेवगाव शाखा: ५ जागा
जाहिरात दिनांक२५ जुलै २०२६ (लोकमत वृत्तपत्र)
मुलाखतीची तारीखसोमवार, दिनांक २८/०७/२०२६ रोजी हजर राहावे
Security Guard Recruitment 2026 feature image
Security Guard Recruitment 2026

महत्त्वाची सूचना (Disclaimer) : अहिल्यानगर सुरक्षा रक्षक भरती 2026 (Security Guard Recruitment 2026)साठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत भरती जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची पद्धत, आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख यांची खात्री करूनच अर्ज सादर करावा. अर्जामध्ये चुकीची किंवा अपूर्ण माहिती भरल्यास अर्ज नाकारला जाऊ शकतो. तसेच भरती प्रक्रियेशी संबंधित सर्व अपडेट्स केवळ अधिकृत सूचनांवरूनच तपासावेत आणि कोणत्याही अफवा किंवा अनधिकृत माहितींवर विश्वास ठेवू नये. अर्जाची प्रत व आवश्यक कागदपत्रे भविष्यातील पडताळणीसाठी सुरक्षित ठेवावीत.

तुम्ही येथे “खानदेश एज्युकेशन सोसायटी भरती 2026” या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/khandesh-education-society-recruitment/

YouTube Channel Join Now

Suyash Gochade

नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं. आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे. वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.

Follow me on Instagram

Leave a Comment

error: Content is protected !!