Rayat Shikshan Sanstha, Satara Recruitment 2026 : रयत शिक्षण संस्था, सातारा शिक्षक भरती 2026: तब्बल 816 जागांसाठी मोठी भरती! Best संधी

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

Rayat Shikshan Sanstha Satara Recruitment 2026 : शैक्षणिक क्षेत्रामध्ये करिअर घडवण्याची सुवर्णसंधी! रयत शिक्षण संस्था सातारा येथे शिक्षक पदासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भारतीय प्रक्रिया द्वारे संस्थेच्या अंतर्गत चालू झालेली शैक्षणिक भरती मधील विविध पदे प्राथमिक आणि माध्यमिक विभागांमध्ये रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

ही भरती मधील प्राथमिक विभागासाठी 11 आणि माध्यमिक विभागासाठी 806, अशी पदे एकूण 817 असून तारखेच्या आत या भरती अर्ज भरणे अनिवार्य आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी यदि प्रक्रियेसाठी तारखेच्या आत अर्ज मागवण्यात आले आहेत, शेवटची तारखेची बातमी पाहता लवकरात लवकर अर्ज करून घ्या. या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, आवश्यक कागदपत्रे, वयोमर्यादा, आणि अर्ज प्रक्रिया याची संपूर्ण माहिती तुम्हाला खालील लेखन मध्ये समजून जाईल.

  • महत्त्वाच्या तारखा :
    • ​जाहिरात प्रसिद्ध झाल्याची दिनांक: ०८/०८/२०२६
  • एकूण जागा
    • पदाचे नाव : शिक्षण सेवक
    • एकूण जागा : 817
    • प्राथमिक विभागासाठी जागा : 11
    • माध्यमिक विभागासाठी जागा : 806

Rayat Shikshan Sanstha, Satara Recruitment 2026 : शैक्षणिक पात्रता _ Educational Recruitment

रयत शिक्षण संस्था, सातारा शिक्षण भरती 2026 या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे आहे.

  • शिक्षक भरतीसाठी शिक्षण व क्रीडा विभागाकडून वेळोवेळी विहित केलेली शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता असणे अनिवार्य असते.
  • या भरतीसाठी लागणारे शिक्षण पात्रता सविस्तर आणि अचूक पाहिजे असेल तर तुम्ही या आधी बहुसंख्य स्थळाला भेट देऊ शकता : https://tait2025.maharashtracherecruitment.org.in रयत शिक्षण संस्था, सातारा

Rayat Shikshan Sanstha, Satara Recruitment 2026 : आवश्यक कागदपत्रे – Required Documents

रयत शिक्षण संस्था, सातारा शिक्षक भरती 2026 यावर्षीचा अर्ज करण्यासाठी लागणारे शैक्षणिक व इतर आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत:

  • वयाचा पुरावा पाहण्यासाठी जन्म दाखला शाळा सोडलेल्या दाखला.
  • 10 वी आणि बारावीचे वेळापत्रक आणि प्रमाणपत्र.
  • परीक्षा (Graduation) गुणपत्रक आणि पदवी प्रमाणपत्र
  • तुमची पूर्ण झाली असेल तर पदव्युत्तर पदवी (Post Graduation) गुणपत्रक आणि प्रमाणपत्र
  • डी.एड. (D.Ed) / बी.एड. (B.Ed.) किंवा संबंधित व्यावसायिक अर्हतेची गुणपत्रके व पदवी प्रमाणपत्र.
  • शिक्षक पात्रता परीक्षा (TET – Teacher Eligibility Test) किंवा केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र (आवश्यकतेनुसार)
  • TAIT (Teacher Aptitude and Intelligence Test) परीक्षेचे गुणपत्रक / स्कोअर कार्ड.
  • ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड आणि पॅन कार्ड यापैकी कोणतेही एक.
  • अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)
  • राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र (Nationality Certificate)
  • लागू असेल तर:
  • जात प्रमाणपत्र (Caste Certificate)
  • ​जात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity Certificate)
  • नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र (Non-Creamy Layer Certificate)
  • आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) प्रमाणपत्र
  • पासपोर्ट आकाराचे अलीकडील फोटो.
  • स्वाक्षरी आणि इतर आवश्यक घोषणापत्रे.

Rayat Shikshan Sanstha, Satara Recruitment 2026 : अर्ज प्रक्रिया – How to Apply

रयत शिक्षण संस्था, सातारा शिक्षक भरती 2026 यावर्षीची संपूर्ण अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे देण्यात आली आहे:

  • रात्रंदिवस पसंती किंवा प्राधान्यक्रम शासनाच्या पवित्र पोर्टल वर नोंदवणे आवश्यक असते.
  • पवित्र पोर्टल वर नमुना केलेले विविध कालावधीमध्ये आणि तेथील सूचनाप्रमाणे उमेदवारांनी आवश्यक असलेली कारवाई पूर्ण करून घ्यावे.
  • कर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही या भरतीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
  • नोंदणी करून तुम्ही अर्ज करू शकता.
  • नोंदणी करण्यासाठी तुमची वैयक्तिक माहिती नाव, पत्ता आणि जन्मतारीख नोंदणी करून घ्या.
  • नोंदणी केल्यानंतर तुम्हाला युजर आयडी आणि पासवर्ड मिळेल त्याचा वापर करून लॉगिन करा.
  • लॉगिन केल्यानंतर अर्जामधील सर्व माहिती अचूक आणि काळजीपूर्वक भरा. इयत्ता सातवी केल्यानंतर माहिती दुरुस्त करता येत नाही.
  • आवश्यक असलेली कागदपत्रे योग्य साईज मध्ये स्कॅन करून अपलोड करा.
  • अर्ज शुल्क असेल तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज शुल्क भरून घ्या.
  • अर्ज सबमिट करण्यापूर्वी प्रधानमंत्री सर्व माहिती अचूक असल्याची खात्री करून घ्या. कारण माहिती मध्ये त्रुटी आढळून आल्यास अर्ज रद्द होऊ शकतो.
  • अर्ज सबमिट केल्यानंतर अर्जाचे प्रिंट आऊट काढून ठेवा.

Rayat Shikshan Sanstha, Satara Recruitment 2026 : निवड प्रक्रिया

  • या भरतीचा अर्ज उमेदवाराने प्राधान्यक्रम पवित्र पोर्टल द्वारे अर्ज केलेला असावा लागतो.
  • कागदपत्रांची पडताळणी करण्यात येते.
  • यानंतर तुम्हाला तुम्ही पात्र आहात की नाही याची माहिती अधिकृत पोर्टल द्वारे कळवली जाते
Online Applyयेथे क्लिक करा
Websiteयेथे क्लिक करा
Notification PDFयेथे क्लिक करा

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

  1. प्रश्न: रयत शिक्षण संस्था, सातारा शिक्षक भरती 2026 मध्ये एकूण किती जागा आहेत?
    उत्तर: रयत शिक्षण संस्था, सातारा शिक्षक भरती 2026 अंतर्गत एकूण 816 रिक्त पदांसाठी भरती करण्यात येणार आहे.
  2. प्रश्न: या भरतीअंतर्गत कोणकोणत्या शिक्षक पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत?
    उत्तर: या भरतीअंतर्गत विविध शिक्षक पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांचा सविस्तर तपशील अधिकृत जाहिरातीत पाहावा.
  3. प्रश्न: रयत शिक्षण संस्था शिक्षक भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
    उत्तर: शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी असू शकते. संबंधित विषयातील आवश्यक पदवी, पदव्युत्तर पदवी तसेच B.Ed. किंवा इतर आवश्यक शिक्षक पात्रता लागू असू शकते.
  4. प्रश्न: या भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे?
    उत्तर: वयोमर्यादा पदानुसार आणि संस्थेच्या नियमांनुसार निश्चित करण्यात आली आहे. याबाबतची सविस्तर माहिती अधिकृत जाहिरातीत तपासावी.
  5. प्रश्न: रयत शिक्षण संस्था शिक्षक भरतीसाठी अर्ज कसा करायचा?
    उत्तर: उमेदवारांनी अधिकृत जाहिरातीत नमूद केलेल्या पद्धतीनुसार अर्ज सादर करावा. अर्ज करण्यापूर्वी सर्व पात्रता निकष काळजीपूर्वक तपासावेत.
  6. प्रश्न: या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?
    उत्तर: अर्ज करण्याची अंतिम तारीख अधिकृत जाहिरातीत नमूद करण्यात आली आहे. उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी आपला अर्ज पूर्ण करावा.
  7. प्रश्न: या भरतीसाठी अर्ज शुल्क किती आहे?
    उत्तर: अर्ज शुल्काबाबतची माहिती पद व अर्जाच्या पद्धतीनुसार अधिकृत जाहिरातीत दिलेली असते. त्यामुळे उमेदवारांनी अधिकृत सूचना तपासावी.
  8. प्रश्न: उमेदवारांची निवड प्रक्रिया कशी होणार आहे?
    उत्तर: उमेदवारांची निवड शैक्षणिक पात्रता, अनुभव, मुलाखत किंवा संस्थेने निश्चित केलेल्या इतर निकषांनुसार केली जाऊ शकते.
  9. प्रश्न: या भरतीमध्ये अनुभव असणे आवश्यक आहे का?
    उत्तर: काही शिक्षक पदांसाठी अनुभवाला प्राधान्य दिले जाऊ शकते. मात्र, अनुभवाची अट संबंधित पदाच्या अधिकृत जाहिरातीनुसार तपासावी.
  10. प्रश्न: निवड झालेल्या शिक्षकांना वेतन किती मिळेल?
    उत्तर: निवड झालेल्या उमेदवारांना संबंधित पद व संस्थेच्या नियमांनुसार वेतन देण्यात येईल.
  11. प्रश्न: या भरतीसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
    उत्तर: शैक्षणिक प्रमाणपत्रे, ओळखपत्र, फोटो, स्वाक्षरी, अनुभव प्रमाणपत्र (लागू असल्यास), जात प्रमाणपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत.
Rayat Shikshan Sanstha, Satara Recruitment 2026 feature image

महत्वाची सूचना : वरील लेखात प्राथमिक माहिती दिलेली आहे. त्यामुळे उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी, जेणेकरून कोणताही गैरसमज किंवा नुकसान होणार नाही. अन्यथा माहितीतील त्रुटींमुळे नुकसान होण्याची शक्यता असू शकते.

तुम्ही येते आपले सरकार सेवा केंद्र भरती २०२६ या भरतीची संपर्क माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/aaple-sarkar-seva-kendra-recruitment-2026/

YouTube Channel Join Now

Suyash Gochade

नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं. आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे. वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.

Follow me on Instagram

Leave a Comment

error: Content is protected !!