MIMSR Latur Recruitment 2026 : महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रीसर्च लातूर भरती | नोकरीची Best संधी

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

MIMSR Latur Recruitment 2026 : वैद्यकीय महाविद्यालय निरोगी निलया मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! लातूर येथे प्रतिष्ठित महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च (MIMSR) येथे भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. संस्थेचा विकास आणि प्रशासकीय करण्यासाठी विविध पदाची भरती प्रक्रिया राबवली जात असून, याद्वारे पात्र व अनुभवांमध्ये मुलाखतीद्वारे त्यांची निवड करण्यात येणार आहे.

शैक्षणिक पात्रता आणि आवश्यक अनुभव असणाऱ्या उमेदवारांसाठी लातूर मध्ये सर्वोत्तम संधी उपलब्ध करण्यात आली आहे. या भारती प्रक्रियेमध्ये एकूण 05 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. हे भरती प्रक्रियेमधील विविध जागा लेखापाल, महिना वार्डन आणि स्थापत्य अभियंता या प्रकारच्या जागा या भरतीमध्ये भरल्या जाणार आहेत. शेवटच्या तारखेची वाट न पाहता लवकरात लवकर अर्ज करून घेणे सोयची ठरेल. या भरतीसाठी लागणारी पात्रता, आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, वयोमर्यादा आणि नियम व अटी याची पूर्ण माहिती तू मला खालील लेखकामध्ये मिळून जाईल.

  • महत्त्वाच्या तारखा आणि एकूण जागा
    • मुलाखतीची तारीख: १८ ऑगस्ट २०२६
    • एकूण रिक्त पदांची संख्या: ५ (३ अकाउंटंट + १ सिव्हिल इंजिनियर + १ लेडीज वार्डन)

MIMSR Latur Recruitment 2026 : पात्रता – Eligibility

महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च भरती 2026 या भरतीसाठी लागणारी पात्रता खालीलप्रमाणे आहे.

  • अकाउंटंट पदासाठी उमेदवारांचे एम.कॉम. (M.Com.), टॅली (Tally) व वरील शिक्षण पूर्ण असणे अनिवार्य आहे आणि सोबतच पाच वर्षाचा अनुभव असणे आवश्यक ठरते.
  • सिव्हिल इंजिनियर पदासाठी बी.ई. सिव्हिल इंजिनियर (B.E. Civil Engineer) पूर्ण असणे महत्त्वाचे आहे आणि सोबतच पाच वर्षाचा अनुभव असणे अनिवार्य आहे.
  • लेडीज बॉर्डर पदासाठी पदवीधर आणि गार्डनच्या कामाचा अनुभव असावा लागतो.

MIMSR Latur Recruitment 2026 : आवश्यक कागदपत्रे – Required Documents

महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रीसर्च लातूर भरती 2026 या भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे याची यादी खालील प्रमाणे आहे.

  • सर्व संबंधित पदव्या आणि गुणपत्रिका असणे अनिवार्य आहे. (उदा. एम.कॉम., बी.ई. सिव्हिल, पदवीची प्रमाणपत्रे).
  • पदाच्या पात्रतेनुसार आवश्यकतेनुसार पाच वर्षाच्या अनुभवाचे किंवा गार्डनच्या कामाच्या अनुभवाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  • ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड आणि इतर संबंधित कागदपत्र कोणतीही एक.
Official websiteयेथे क्लिक करा
Notification PDFयेथे क्लिक करा

MIMSR Latur Recruitment 2026 : मुलाखत – Intervview

  • मुलाखतीची तारीख: १८ ऑगस्ट २०२६
  • ​वेळ: सकाळी ११:०० वाजता
  • ​स्थळ: कॉन्फरन्स हॉल, एमआयएमआर वैद्यकीय महाविद्यालय, अंबाजोगाई रोड, लातूर

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

  1. MIMSR लातूर भरती 2026 मध्ये कोणत्या पदांसाठी भरती होणार आहे?
    उत्तर: या भरतीमध्ये विविध पदांसाठी रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. पदनिहाय माहिती अधिकृत जाहिरातीत तपासावी.
  2. MIMSR लातूर भरती 2026 साठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
    उत्तर: शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी असू शकते. उमेदवारांनी संबंधित पदाची पात्रता अधिकृत जाहिरातीत तपासावी.
  3. MIMSR लातूर भरतीसाठी अर्ज कसा करायचा?
    उत्तर: उमेदवारांनी अधिकृत जाहिरातीत दिलेल्या सूचनांनुसार ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा.
  4. MIMSR लातूर भरती 2026 साठी वयोमर्यादा किती आहे?
    उत्तर: वयोमर्यादा पदानुसार वेगळी असू शकते. उमेदवारांनी अधिकृत जाहिरातीत दिलेली वयोमर्यादा तपासावी.
  5. MIMSR लातूर भरती 2026 ची अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
    उत्तर: अर्जाची अंतिम तारीख संबंधित भरतीच्या अधिकृत जाहिरातीत नमूद केलेली असते. उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज करावा.
  6. MIMSR लातूर भरतीमध्ये अर्ज शुल्क किती आहे?
    उत्तर: अर्ज शुल्क लागू असल्यास त्याची रक्कम व भरण्याची पद्धत अधिकृत जाहिरातीत नमूद केलेली असेल.
  7. MIMSR लातूर भरतीची निवड प्रक्रिया काय आहे?
    उत्तर: पदानुसार निवड प्रक्रिया मुलाखत, लेखी परीक्षा, कौशल्य चाचणी किंवा इतर निर्धारित पद्धतीने होऊ शकते.
  8. MIMSR लातूर भरतीसाठी कोण अर्ज करू शकते/शकतो?
    उत्तर: संबंधित पदाची शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि इतर आवश्यक अटी पूर्ण करणारे उमेदवार अर्ज करू शकतात.
  9. MIMSR लातूर भरती 2026 ची अधिकृत जाहिरात कुठे पाहता येईल?
    उत्तर: भरतीची अधिकृत जाहिरात आणि अर्जासंबंधी माहिती संबंधित संस्थेच्या अधिकृत माध्यमातून तपासावी.
  10. MIMSR लातूर भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी काय काळजी घ्यावी?
    उत्तर: अर्ज करण्यापूर्वी पदाची पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, अंतिम तारीख, आवश्यक कागदपत्रे आणि निवड प्रक्रिया काळजीपूर्वक तपासावी.

महत्त्वाची सूचना (Discliamer) : MIMSR लातूर भरती 2026 संदर्भातील माहिती उमेदवारांच्या माहितीसाठी देण्यात आली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत भरती जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. पदनिहाय पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत, अंतिम तारीख व निवड प्रक्रिया यामध्ये बदल होऊ शकतो. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी अधिकृत स्रोतावरील माहितीची खात्री करूनच अर्ज करावा.

MIMSR Latur Recruitment 2026 feature image

तुम्ही येथे “सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2026” या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/sangli-central-cooperative-bank/

YouTube Channel Join Now

Suyash Gochade

नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं. आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे. वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.

Follow me on Instagram

Leave a Comment

error: Content is protected !!