Sangli Central Cooperative Bank Recruitment 2026 : बँकिंग क्षेत्रामध्ये करिअर घडवण्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक येथे शिपाई पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली आहे. आपल्या कार्यक्षम सेवेने जिल्ह्याच्या आर्थिक विकासात मोलाचा वाटा उचलणाऱ्या या बँके अंतर्गत 79 शिपाई पदांच्या भरतीसाठी ही भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती ही भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि गुणवत्तेवर आधारित असून यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरती प्रक्रियेसाठी फक्त 12 वी उत्तीर्ण असलेल्या आणि स्थानिक पातळीवर रोजगाराच्या शोधात असणाऱ्या पात्र उमेदवारांसाठी एक उत्तम संधी निर्माण झाली आहे.
तथापि, ही भरती प्रक्रिया फक्त लेखी परीक्षा आणि मुलाखती द्वारे अवलंबून नसून, उमेदवारांना त्यातील तांत्रिक अटी, अर्जाची अंतिम मुदत आणि निवडीच्या विविध टप्प्यांची पूर्वकल्पना असणे अनिवार्य आहे. शिपाई कर्मचाऱ्यास प्रति महिना 12,000/- वेतन देण्यात येणार आहे. या भरती बद्दल सविस्तर माहिती पाहण्यासाठी तुम्ही खालील लेख वाचू शकता.
- महत्त्वाच्या तारखा :
- संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख: १२ ऑगस्ट २०२६
- ऑनलाईन अर्ज करण्याची व परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख: २१ ऑगस्ट २०२६ (सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत)
- ऑफलाईन परीक्षा दिनांक: बँकेच्या संकेतस्थळावर नंतर प्रसिध्द करण्यात येईल
- परीक्षा प्रवेश पत्र डाऊनलोड करण्याचा दिनांक: बँकेच्या संकेतस्थळावर नंतर प्रसिध्द करण्यात येईल
- कागदपत्रे पडताळणी दिनांक: बँकेच्या संकेतस्थळावर नंतर प्रसिध्द करण्यात येईल
- एकूण जागा 79
Sangli Central Cooperative Bank Recruitment 2026 : शैक्षणिक पात्रता – Educational Qualification
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2026 या भरतीसाठी लागणारे शैक्षणिक पात्रता ही खालील प्रमाणे आहे.
- उमेदवाराचे शिक्षण कमीत कमी 12 वी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.
- उमेदवाराचे वय हे 18 ते 35 वर्षे दरम्यान असणे अनिवार्य आहे (वयोमर्यादा आणि शैक्षणिक पात्रता 12 ऑगस्ट 2026 पर्यंत ग्राह्य धरण्यात येईल.)
- सांगली जिल्ह्यातील मूळ रहिवासी असणाऱ्या उमेदवारांना 100% प्राधान्य देण्यात येईल.
- तुम्ही जर शिपाई करण्याची शारीरिक हालचालीचे काम करण्याकरिता शारीरिक दृष्ट्या सक्षम असणे अनिवार्य आहे.
Sangli Central Cooperative Bank Recruitment 2026 : आवश्यक कागदपत्रे – Required Documents
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2026 अंतर्गत शिपाई पद भरतीसाठी अर्ज करत असताना खालील कागदपत्रांची यादी उमेदवारांकडे असणे आवश्यक आहे.
- ऑनलाइन अर्ज करत असताना कागदपत्रे अपलोड करायची नसली तरीही असा मध्ये स्वतःचे अद्यावत “JPEG/PNG” फॉरमॅटमधील स्कॅन केलेले फोटो, पांढऱ्या कागदावर काळे किंवा निळ्या शाईच्या पेनाने स्वाक्षरी आणि आधार कार्ड अपलोड करणे बंधनकारक असते.
- सर्व शैक्षणिक हरते चे मूळ प्रमाणपत्रे आणि वन पत्रिका 12 वी उत्तीर्ण किंवा उच्च शिक्षण असल्यास त्याची प्रमाणपत्रे जोडावीत.
- वयाचा पुरावा पाहण्यासाठी जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला असणे आवश्यक आहे.
- सांगली जिल्ह्यातील रहिवासी असाल तर रहिवासी प्रमाणपत्र (Domicile Certificate)
- सांगली जिल्हा बाहेरील रहिवासी असल्याचे विवाहित महिला उमेदवारांच्या बाबतीत, पतीचे सांगली जिल्ह्यातील मूळ निवास प्रमाणपत्र आणि विवाह नोंदणी प्रमाणपत्र त्याची मूळ प्रत.
- विवाहित महिला उमेदवाराच्या नावात बदल झाला असेल तर नाव बदलाचे राजपत्र आणि विवाह नोंदणी प्रमाणपत्र लागते.
Sangli Central Cooperative Bank Recruitment 2026 : अर्ज प्रक्रिया – How to Apply
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2026 या भरतीचा अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे देण्यात आली आहे.
- अर्ज करण्याअगोदर उमेदवारांनी बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर दिलेली विस्तृत जाहिरात आणि सूचना लक्षपूर्वक वाचा.
- अर्ज करण्यासाठी बँकेच्या खालील अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- वेबसाईटवरील दिलेल्या ‘New Registration’ या लिंक वर क्लिक करून ऑनलाइन नोंदणी करून घ्या.
- नोंदणी करण्यासाठी वैयक्तिक माहिती द्यावी लागेल. नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला युजर आयडी आणि पासवर्ड मिळतील त्याचा वापर करून लॉगिन करून घ्या.
- अर्जामधील सर्व वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता आणि इतर आवश्यक माहिती अचूक आणि काळजीपूर्वक भरा.
- नमूद केलेली सर्व आवश्यक कागदपत्रे योग्य साईज मध्ये स्कॅन करून अपलोड करा.
- पांढऱ्या कागदावर काळ्या शाईच्या पेनाने केलेली स्वाक्षरी स्कॅन करून अपलोड करा आणि सोबत.
- अर्ज किंवा परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरून घ्या अथवा अर्ज पूर्ण गृहीत धरला जाणार नाही.
- अर्ज सबमिट करण्याचा सर्व माहिती अचूक असल्याची खात्री करून घ्या. कारण अर्ज सबमिट केल्यानंतर अर्जामधील माहिती दुरुस्त करता येणार नाही.
- अर्ज यशस्वीरित्या सबमिट झाल्यानंतर अर्जाची प्रिंट आउट काढून ठेवा.
| Official website | येथे क्लिक करा |
| Notification PDF | येथे क्लिक करा |
| Online apply | येथे क्लिक करा |
Sangli Central Cooperative Bank Recruitment 2026 : परीक्षा स्वरूप
- परीक्षेचा प्रकार: ७ गुणांची ओ.एम.आर. (Optical Mark Recognition – OMR) पद्धतीने ऑफलाईन लेखी परीक्षा घेतली जाईल.
- प्रश्नपत्रिका स्वरूप: लेखी परीक्षेची प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपाची असेल.
- परीक्षेचे माध्यम: प्रश्नपत्रिकेचे माध्यम मराठी असेल.
- वेळ / कालावधी: लेखी परीक्षेसाठी ७५ मिनिटांचा कालावधी राहील.
- एकूण प्रश्न 70 असतात, ज्यामध्ये पुढील विषयांचा समावेश होतो : मराठी, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, सांगली जिल्ह्याची माहिती, बुद्धिमापन चाचणी आणि बँकिंग व सहकार
Sangli Central Cooperative Bank Recruitment 2026 : वारंवार विचारली जाणारी प्रश्न
- सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2026 मध्ये किती जागा आहेत?
उत्तर: या भरतीमध्ये एकूण 79 जागा असल्याचे नमूद करण्यात आले आहे. - या भरतीसाठी अर्ज कसा करायचा?
उत्तर: पात्र उमेदवारांनी अधिकृत जाहिरातीत दिलेल्या सूचनेनुसार ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा. - सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर: पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असू शकते. उमेदवारांनी अधिकृत जाहिरात तपासावी. - या भरतीमध्ये कोणकोणती पदे आहेत?
उत्तर: पदांची संख्या व पदांची नावे अधिकृत भरती जाहिरातीत दिलेली असतात. अर्ज करण्यापूर्वी पदनिहाय माहिती तपासावी. - भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे?
उत्तर: वयोमर्यादा पदानुसार आणि प्रवर्गानुसार वेगळी असू शकते. अचूक माहितीसाठी अधिकृत जाहिरात पाहावी. - सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2026 ची अंतिम तारीख काय आहे?
उत्तर: अर्जाची अंतिम तारीख अधिकृत जाहिरातीत नमूद केलेली असेल. उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज करणे आवश्यक आहे. - या भरतीची निवड प्रक्रिया काय आहे?
उत्तर: निवड प्रक्रिया पदानुसार परीक्षा, मुलाखत किंवा संबंधित नियमांनुसार इतर टप्प्यांद्वारे होऊ शकते. - या भरतीसाठी अर्ज शुल्क किती आहे?
उत्तर: अर्ज शुल्क लागू असल्यास त्याची रक्कम व भरण्याची पद्धत अधिकृत जाहिरातीत दिलेली असेल. - सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरतीसाठी कोण अर्ज करू शकतो?
उत्तर: अधिकृत जाहिरातीत नमूद केलेली शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा व इतर आवश्यक अटी पूर्ण करणारे उमेदवार अर्ज करू शकतात. - या भरतीची अधिकृत माहिती कुठे पाहता येईल?
उत्तर: भरतीची अचूक व अद्ययावत माहिती संबंधित बँकेची अधिकृत वेबसाइट आणि अधिकृत भरती जाहिरातीतून तपासावी.

महत्वाची सूचना : वरील लेखात प्राथमिक माहिती दिलेली आहे. त्यामुळे उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी, जेणेकरून कोणताही गैरसमज किंवा नुकसान होणार नाही. अन्यथा माहितीतील त्रुटींमुळे नुकसान होण्याची शक्यता असू शकते.
तुम्ही येथे “आपले सेवा केंद्र भरती 2026” या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/aaple-sarkar-seva-kendra-recruitment-2026/