Indian Post Car Driver Recruitment 2026 : भारतीय टपाल विभागामध्ये सरकारी नोकरीची सर्वोत्तम संधी निघाली आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या आणि वाहन चालवण्याची आवड असणाऱ्या तरुणांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. भारतीय टपाल विभागाने स्टाफ कार ड्रायव्हर या पदासाठी नवीन भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
केंद्र सरकारचे अंतर्गत स्थिर आणि सन्मानाची नोकरी मिळू इच्छिणाऱ्या पात्र उमेदवारांसाठी ही खास संधी आहे. या भरतीसाठी फक्त उमेदवारा शिक्षण हे 10 वी उत्तीर्ण आणि वैद्य ड्रायव्हिंग लायसन्स असणाऱ्या उमेदवारांना अर्ज करण्याचे आव्हान करण्यात आले असून, लवकरात लवकर अर्ज करून घ्यावा. या लेखामध्ये तुम्हाला या भरतीसाठी लागणारे शैक्षणिक पात्रता, आवश्यक कागदपत्रे, वयोमर्यादा, नियम व अटी आणि अर्ज प्रक्रिया सविस्तरपणे सांगण्यात येईल.
- महत्त्वाच्या तारखा:
- जाहिरात प्रसिद्ध झाल्याची तारीख: १ ऑगस्ट २०२६
- अर्ज सुरू होण्याची तारीख: १ ऑगस्ट २०२६ (ऑफलाइन अर्ज प्रक्रिया सुरू)
- अर्ज करण्याची अंतिम मुदत: ३० सप्टेंबर २०२६ (रोजगार समाचारमध्ये जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ६० दिवसांच्या आत)
- ड्रायव्हिंग टेस्ट / कौशल्य चाचणीची तारीख: लवकरच जाहीर केली जाईल
Indian Post Car Driver Recruitment 2026 : एकूण जागा
| विभाग | पदाचे नाव | एकूण जागा |
| मेल मोटर सर्व्हिस (MMS) | बंगळुरू स्टाफ कार | 10 |
| सब-डेपो | म्हैसूर स्टाफ कार ड्रायव्हर | 1 |
Indian Post Car Driver Recruitment 2026 : शैक्षणिक पात्रता – Educational Qualification
भारतीय टपाल स्टाफ कार ड्रायव्हर भरती 2026 या भरतीसाठी लागणारे शैक्षणिक पात्रता हे खालील प्रमाणे आहे.
- उमेदवारांचे 10 वी पर्यंत शिक्षण हे मान्यताप्राप्त बोर्ड मधून झालेले असणे आवश्यक आहे.
- उमेदवाराकडे हलकी आणि जड वाहने चालवण्याचे वैद्य ड्रायव्हिंग लायसन्स (Valid Driving Licence) असणे आवश्यक आहे.
- उमेदवाराकडे अनुभव मोटर वाहन चालवण्याचा कमीत कमी तीन वर्षाचा असणे अनिवार्य आहे.
- वाहनांच्या यंत्रसामग्रीचे (Motor Mechanism) प्रात्यक्षिक ज्ञान असावे लागते, जेणेकरून वाहनातील बिघड झाल्यानंतर दुरुस्त स्वतः करता येईल.
- होमगार्ड किंवा सिव्हिल वॉलंटियर म्हणून किमान ३ वर्षे सेवा बजावलेल्या उमेदवारांना पसंती देण्यात येईल.
Indian Post Car Driver Recruitment 2026 : वयोमर्यादा – Age limit
| तपशील | अट |
| किमान वयोमर्यादा | ही भरती मुख्यत्वे सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी असल्याने थेट किमान वयोमर्यादा लागू नाही |
| कमाल वयोमर्यादा | कमाल ५६ वर्षे |
| वयोमर्यादा मोजण्याचा संदर्भ | अर्ज पोहोचण्याच्या अंतिम मुदतीची तारीख (३० सप्टेंबर २०२६) |
Indian Post Car Driver Recruitment 2026 : आवश्यक कागदपत्रे – Required Documents
भारतीय टपाल स्टाफ कार ड्रायव्हर भरती 2026 या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया हे पूर्णपणे ऑनलाइन असून खालील कागदपत्रे अर्चा सोबत जोडणे अनिवार्य आहे.
- अर्ज हा पूर्णपणे विहित नमुन्यामध्ये आणि स्वाक्षरी केलेला असणे आवश्यक आहे.
- १० वी (SSLC) उत्तीर्ण असल्याचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र.
- उमेदवारांकडे हलकी आणि जड वाहनांचा वैद्य ड्रायव्हिंग लायसन्स प्रत.
- मोटार वाहन चालवण्याचा किमान तीन वर्षाचा अनुभव असलेला दाखला.
- ओळख पटवण्यासाठी उमेदवाराचे पॅन कार्ड, आधार कार्ड किंवा मतदान ओळखपत्र यापैकी कोणतीही एक.
- अर्जावर आणि पृथ्वीवर चिटकवण्यासाठी पासपोर्ट साईज फोटो.
- संबंधित कार्यालयाकडून सत्यापित केलेले सेवा रेकॉर्ड, मागील ५ वर्षांचे ACR/APAR (वार्षिक गोपनीय अहवाल), आणि जात/सतर्कता प्रमाणपत्र (Vigilance Clearance Certificate).
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
Indian Post Car Driver Recruitment 2026 : अर्ज प्रक्रिया – How to Apply
भारतीय टपाल स्टाफ कार ड्रायव्हर भरती 2026 या भरतीचे अर्ज प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने हसणार आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला खालील लेखांमध्ये भेटून जाईल.
- सर्वात आधी भारतीय टपाल विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. तिथून संबंधित मेल मोटार सर्व्हिसेसच्या जाहिरातीमधून अर्जाचा विहित नमुन्यातील फॉर्म डाऊनलोड करून घ्या.
- कर्जत मधील विचारलेली वैयक्तिक माहिती (नाव, पत्ता, शैक्षणिक पात्रता, ड्रायव्हिंग लायसन्स तपशील) काळजीपूर्वक आणि अचूक भरणे अनिवार्य आहे.
- अर्जासोबत नमूद केलेली सर्व कागदपत्रे शैक्षणिक प्रमाणपत्रे, वैध ड्रायव्हिंग लायसन्स (LMV आणि HMV), अनुभवाचे प्रमाणपत्र आणि सेवा पुस्तकाची साक्षांकित प्रत जोडणे अनिवार्य ठरते.
- संपूर्ण भरून झाल्यानंतर अर्ज आणि सर्व आवश्यक कागदपत्रे एका पाकिटात बंद करून त्यावर “Application for the post of Staff Car Driver (Ordinary Grade) on Deputation/Absorption basis” असे स्पष्ट लिहावे.
- हा अर्ज जाहिरातीत नमूद केलेल्या संबंधित प्राधिकारी यांच्या पत्त्यावर स्पीड पोस्ट किंवा रजिस्टर्ड पोस्टाने पाठवणे अनिवार्य आहे.
- अर्ज जाहिरातीमध्ये प्रसिद्ध झाल्यापासून 60 दिवसाच्या आत संबंधित पत्त्यावर पाठवणे बंधनकारक आहे.
वारंवार विचारली जाणारी प्रश्न
- भारतीय टपाल स्टाफ कार ड्रायवर भरती 2026 मध्ये एकूण किती जागा आहेत?
उत्तर: या भरतीमध्ये एकूण 612 जागा आहेत. - भारतीय टपाल स्टाफ कार ड्रायवर भरती 2026 साठी कोण अर्ज करू शकतो?
उत्तर: भरतीच्या अधिकृत जाहिरातीत दिलेली शैक्षणिक पात्रता, वैध ड्रायव्हिंग लायसन्स, अनुभव आणि इतर आवश्यक अटी पूर्ण करणारे उमेदवार अर्ज करू शकतात. - या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर: उमेदवारांनी अधिकृत जाहिरातीत नमूद केलेली आवश्यक शैक्षणिक पात्रता पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे. ड्रायव्हर पदासाठी वैध वाहनचालक परवाना आणि आवश्यक ड्रायव्हिंग अनुभव महत्त्वाचा आहे. - स्टाफ कार ड्रायवर पदासाठी कोणते ड्रायव्हिंग लायसन्स आवश्यक आहे?
उत्तर: संबंधित पदासाठी आवश्यक असलेला वैध ड्रायव्हिंग लायसन्स उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे. नेमकी लायसन्स श्रेणी अधिकृत जाहिरातीनुसार तपासावी. - या भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे?
उत्तर: वयोमर्यादा भरतीच्या अधिकृत नियमांनुसार निश्चित केली जाते. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयात सवलत मिळू शकते. - भारतीय टपाल स्टाफ कार ड्रायवर भरतीसाठी अर्ज कसा करायचा?
उत्तर: उमेदवारांनी अधिकृत जाहिरातीत दिलेल्या सूचनांनुसार अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. अर्ज करण्यापूर्वी पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे काळजीपूर्वक तपासणे आवश्यक आहे. - या भरतीमध्ये निवड प्रक्रिया कशी असेल?
उत्तर: निवड प्रक्रिया अधिकृत जाहिरातीत दिलेल्या नियमानुसार होईल. ड्रायव्हर पदासाठी ड्रायव्हिंग टेस्ट/चाचणी, कागदपत्र पडताळणी आणि इतर लागू टप्पे असू शकतात. - स्टाफ कार ड्रायवर पदासाठी ड्रायव्हिंग टेस्ट असते का?
उत्तर: होय, ड्रायव्हर पदाच्या भरतीमध्ये उमेदवारांच्या वाहन चालविण्याच्या कौशल्याची चाचणी घेण्याची तरतूद असू शकते. अंतिम निवड प्रक्रिया अधिकृत जाहिरातीनुसार तपासावी. - या भरतीसाठी अर्ज शुल्क किती आहे?
उत्तर: अर्ज शुल्काची रक्कम आणि शुल्कामधील सवलतीची माहिती अधिकृत भरती जाहिरातीत दिलेली असते. अर्ज करण्यापूर्वी ही माहिती तपासणे आवश्यक आहे. - भारतीय टपाल स्टाफ कार ड्रायवर पदावर किती पगार मिळतो?
उत्तर: वेतन हे संबंधित पदाच्या वेतनश्रेणी आणि केंद्र सरकारच्या लागू नियमांनुसार निश्चित केले जाते. याशिवाय नियमानुसार विविध भत्ते मिळू शकतात.

महत्वाची सूचना : वरील लेखात प्राथमिक माहिती दिलेली आहे. त्यामुळे उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी, जेणेकरून कोणताही गैरसमज किंवा नुकसान होणार नाही.
तुम्ही येथे “बृहन्मुंबई महानगरपालिका शिकाऊ उमेदवार भरती 2026” या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/bmc-recruitment-2026-3/