Revenue Department Kotwal Recruitment 2026 : बीड जिल्ह्यात महसूल सेवक (कोतवाल) भरती 2026; 71 जागांसाठी Best संधी!

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

Revenue Department Kotwal Recruitment 2026 : नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत राज्यातील प्रशासकीय यंत्रणा अधिक बळकट करण्यासाठी ठोस निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामध्ये राज्यभारत दिनांक 31 मे 2026 पर्यंत रिक्त असलेल्या महसूल सेवक संवर्गातील एकूण 2,912 रिक्त जागा भरल्यास विशेष बाब म्हणून शासनाने अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

या भरती प्रक्रियेमुळे ग्रामीण आणि तालुका स्तरावर महसूल विभागाचे काम अधिक सविस्तर आणि गतिमान होण्यास मदत होईल. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती मार्फत ही भरती प्रक्रिया पार पडली जाणार असून, यावरती पृथ्वीचे नियमांचे काटेकोर पालन करत ही भरती प्रक्रिया आगामी 30 नोव्हेंबर 2026 या तारखे अगोदर पूर्ण करणे बंधनकारक आहे.

भरती प्रक्रिया मध्ये बीड जिल्ह्यामध्ये एकूण 71 जागा भरल्या जाणार आहेत. या लेखामध्ये खालील प्रमाणे तुम्हाला यह भरती प्रक्रिया बद्दल सर्व माहिती, वित्तपणांची माहिती आणि इतर महत्त्वाच्या मुद्द्यांचा सविस्तर आढावा घेण्यात येणार आहे.

  • महत्त्वाच्या तारखा :
    • पत्राची/शासन निर्णयाची तारीख: १९ ऑगस्ट, २०२६ (या तारखेचे पत्र महसूल व वन विभागाकडून जारी करण्यात आले आहे).
    • ​रिक्त पदांची निश्चिती तारीख: ३१ मे, २०२६ (या तारक्षेपर्यंत राज्यातील एकूण २,९१२ पदे रिक्त असल्याचे गृहीत धरून भरतीला मान्यता दिली आहे).
    • ​भरती प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम मुदत: ३० नोव्हेंबर, २०२६ (कोणत्याही परिस्थितीत या तारखेपूर्वी संपूर्ण पदभरती प्रक्रिया पार पाडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत).

Revenue Department Kotwal Recruitment 2026 : पदे

पदाचे नावजिल्हामंजूर पदेभरलेली पदेरिक्त पदे
महसूल सेवक (कोतवाल)बीड37130071

Revenue Department Kotwal Recruitment 2026 : शैक्षणिक पात्रता – Educational Qualification

महसूल सेवक (कोतवाल) भरती 2026 या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे.

  • उमेदवारांचे शिक्षण कमीत कमी चौथीपर्यंत पूर्ण झालेले असावे लागते.
  • काहींची स्थानिक नियमानुसार किंवा विशिष्ट जाहिरातीनुसार हे पात्रता दहावी उत्तीर्ण देखील असू शकते.
  • उमेदवारालाच स्थानिक भाषेचे म्हणजे जिल्हा आणि शक्यतो त्याच जागेचा किंवा परिसराचे स्थानिक रहिवासी असणे आवश्यक आहे. यामुळे त्याला स्थानिक भूगोलाची आणि परिस्थितीची पूर्ण माहिती असू शकेल.
  • अर्जदाराचे वय हे 18 ते 40 वर्षाच्या दरम्यान असणे आवश्यक आहे.

Revenue Department Kotwal Recruitment 2026 : आवश्यक कागदपत्रे – Required Documents

महसूल सेवक (कोतवाल) भरती 2026 भरती चा अर्ज करीत असताना खालील कागदपत्रांची यादी उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे.

  • ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, किंवा मतदान ओळखपत्र यापैकी कोणतेही एक.
  • इयत्ता 10 वी उत्तीर्ण असल्याचे गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रे असणे अनिवार्य आहे.
  • रहिवासी प्रमाणपत्र (Domicile Certificate) संबंधित जिल्हा व गावाचा रहिवासी असल्याचा दाखला कारण या भरतीसाठी स्थानिक रहिवासी असणे आवश्यक ठरते.
  • जात प्रमाणपत्र (Caste Certificate)
  • जात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity)
  • उत्सन्न किंवा इतर कागदपत्रे (Income Certificate or Other)
  • पासपोर्ट आकाराचा फोटो आणि स्वाक्षरी

Revenue Department Kotwal Recruitment 2026 : पद भरती कशा प्रकारे पार पडली जाते?

  • सर्वप्रथम जिल्हाधिकारी किंवा त्यांनी नामनिर्देशित केलेल्या हिंदी कार्याच्या अध्यक्षतेखालील निवड समिती मार्फत पद भरती पूर्णपणे पार पडणार आहे.
  • अशी भरती प्रक्रिया पूर्णपणे राबवत असताना 17 मे 2023पृथ्वीच्या शासन निर्णयानुसार सुधारित तरतुदींचे कठोरपणे पालन करणे बंधनकारक आहे.
  • ही भरती प्रक्रिया 30 नोव्हेंबर 2026 पूर्वी पूर्णपणे कुठल्याही परिस्थितीमध्ये पूर्ण करायचे आहे.
Notification PDFयेथे क्लिक करा
Online Applyयेथे क्लिक करा
Official Websiteयेथे क्लिक करा

Revenue Department Kotwal Recruitment 2026 : निवड प्रक्रिया

  • जिल्हाधिकारी किंवा त्यांनी नामनिर्देशित केलेल्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली निवड प्रक्रिया पूर्णपणे पार पडली जाते आणि याची निवड करण्यात येते.
  • उमेदवारांची निवड प्रामुख्याने लेखी परीक्षेद्वारे त्यांच्या गुणांच्या आधारे करण्यात येते.
  • या परीक्षेमध्ये आणि संबंधित जिल्ह्याच्या भूगोल या विषयांवर बहुपर्यायी प्रकारचे प्रश्न विचारले जातात.
  • या भरती प्रक्रियेसाठी कुठल्याही प्रकारची मुलाखत घेण्यात येणार नाही, तर फक्त परीक्षेतील गुणांना अधिक महत्त्व दिले जाईल.

बीड जिल्हा महसूल सेवक (कोतवाल) भरती 2026 – FAQ

  1. बीड जिल्हा महसूल सेवक (कोतवाल) भरती 2026 मध्ये किती जागा आहेत?
    या भरतीमध्ये एकूण 71 जागा आहेत.
  2. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
    उमेदवारांनी जाहिरातीमध्ये नमूद केलेली आवश्यक शैक्षणिक पात्रता पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे.
  3. महसूल सेवक (कोतवाल) भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे?
    वयोमर्यादा प्रवर्गानुसार व अधिकृत जाहिरातीत दिलेल्या नियमानुसार लागू असेल.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
    अर्जाची अंतिम तारीख अधिकृत भरती जाहिरातीनुसार तपासावी.
  5. बीड जिल्हा महसूल सेवक भरतीसाठी अर्ज कसा करायचा?
    अर्ज प्रक्रिया अधिकृत सूचनेनुसार ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने केली जाऊ शकते.
  6. या भरतीसाठी अर्ज शुल्क किती आहे?
    अर्ज शुल्काबाबतची माहिती अधिकृत जाहिरातीत दिलेली असेल.
  7. महसूल सेवक (कोतवाल) पदासाठी निवड प्रक्रिया काय आहे?
    उमेदवारांची निवड अधिकृत भरती प्रक्रियेत नमूद केलेल्या निकषांनुसार केली जाईल.
  8. बीड जिल्ह्यातील उमेदवारांसाठी ही भरती आहे का?
    भरतीची पात्रता व स्थानिक उमेदवारांशी संबंधित अटी अधिकृत जाहिरातीनुसार लागू होतील.
  9. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी काय तपासावे?
    उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता, वय, कागदपत्रे, अर्जाची अंतिम तारीख आणि इतर अटी अधिकृत जाहिरातीतून तपासाव्यात.
  10. बीड जिल्हा महसूल सेवक भरतीची अधिकृत जाहिरात कुठे मिळेल?
    अधिकृत जाहिरात व अर्जासंबंधी माहिती बीड जिल्हा प्रशासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर तपासावी.
Revenue Department Kotwal Recruitment 2026 feature image
Revenue Department Kotwal Recruitment 2026

तुम्ही येथे “SBI जूनियर असोसिएट 2026” या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/state-bank-of-india-recruitment/

YouTube Channel Join Now

Suyash Gochade

नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं. आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे. वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.

Follow me on Instagram

Leave a Comment

error: Content is protected !!