State Bank of India Recruitment 2026 : बँकिंग क्षेत्रामध्ये करिअर घडण्याची सुवर्णसंधी! बँकिंग क्षेत्रामध्ये नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. भारतीय स्टेट बँक मधील ज्युनियर असोसिएट या क्लर्क या पदासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 7,680 नियमित आणि बॅकलग जगांसाठी भरती होणार असून, या भरतीचे अर्ज हे तारखेच्या आत मागवण्यात आली आहे. या भरतीची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया ही 11 ऑगस्ट 2026 ते 31 ऑगस्ट 2026 या कालावधी मधील अर्ज स्वीकारले जातील.
या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे वय हे 1 एप्रिल 2020 रोजी 20 ते 28 वर्षाच्या दरम्यान असणे आवश्यक ठरते. या भरतीची निवड प्रक्रिया ही उमेदवारांच्या निवड प्रारंभिक परीक्षा (Preliminary Exam), मुख्य परीक्षा (Main Exam) आणि स्थानिक भाषेच्या चाचणीच्या (Local Language Proficiency Test) यांच्या आधारे करण्यात येईल. या भरती बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्हाला खालील संपूर्ण लेख वाचणे आवश्यक आहे.
- महत्त्वाच्या तारखा:
- ऑनलाइन अर्ज आणि शुल्क भरण्याची सुरुवात: ११ ऑगस्ट २०२६
- ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: ३१ ऑगस्ट २०२६
- प्रारंभिक परीक्षा (Preliminary Examination): सप्टेंबर २०२६ (संभाव्य)
- मुख्य परीक्षा (Main Examination): नोव्हेंबर २०२६ (संभाव्य)
Sate Bank of India Recruitment 2026 : जागा बद्दल माहिती
| राज्य | नियमित जागा | बॅकलॉग जागा |
| महाराष्ट्र | १७१८ | २८१ |
State Bank of India Recruitment 2026 : शैक्षणिक पात्रता – Educational Qualification
SBI ज्युनिअर असोसिएट भरती 2026 या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता हे खालील प्रमाणे आहे.
- 31 डिसेंबर 2026 पर्यंत कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून पदवी किंवा केंद्र सरकारमान्य कोणत्याही समतुल्य पात्रता असणे या भरतीसाठी आवश्यक आहे.
- उमेदवारांच्या पदवीच्या अंतिम वर्षामध्ये किंवा सत्रामध्ये आहेत असे या भरतीसाठी तात्पुरत्या स्वरूपामध्ये अर्ज करू शकतात.
- जर उमेदवारांची निवड झाली तर त्यांना 31 डिसेंबर 2026 या तारखेपर्यंत किंवा त्यापूर्वी पदवी परीक्षा उत्तीर्ण केल्याचा पुरावा सादर करणे आवश्यक आहे.
- असे उमेदवार मॅट्रिक पास झालेले माझी सैनिका आहेत आणि त्यांनी युनी यांच्या सशस्त्र दलात 15 वर्षांपेक्षा कमी सेवा पूर्ण केलेली नाही, ते भारतीय सैन्याचे स्पेशल सर्टिफिकेट ऑफ एज्युकेशन प्राप्त करून या पदासाठी अर्ज करू शकतात.
State Bank of India Recruitment 2026 : आवश्यक कागदपत्रे – Required Documents
SBI ज्युनिअर असोसिएट भरती 2026 या भरतीचा अर्ज करत असताना आणि निवड प्रक्रिया पार पडल्यानंतर लागणारे आवश्यक कागदपत्रांची यादी खालील प्रमाणे देण्यात आली आहे.
- पासपोर्ट आकाराचा फोटो आणि पांढऱ्या कागदावर काळ्या शाईने केलेली स्वाक्षरी.
- पांढऱ्या कागदावर काळ्या किंवा निराशाही ने उमटवलेला अंगठ्याचा ठसा.
- खालील मजकूर पांढऱ्या कागदावर काळ्या शाईने लिहून स्कॅन करणे आवश्यक आहे.
- “I, _ (Name of the candidate), Date of Birth _ hereby declare that all the information submitted by me in the application form is correct, true and valid. I will present the supporting documents as and when required. The signature, photograph and left thumb impression is of mine.”
- मुलाखतीसाठी लागणारे कागदपत्रे
- ओळख पटवण्यासाठी पासपोर्ट, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदान ओळखपत्र यांपैकी कोणतेही एक मूळ आणि त्याची साक्षांकित प्रत
- पदवी परीक्षा उत्तीर्ण किल्ल्याचे गुणपत्रिका (Mark Sheets) आणि प्रमाणपत्राची मूळ प्रत
- १० वी किंवा १२ वीचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे.
- जातीचा दाखला (Caste Certificate)
- आर्थिक दुर्बल घटक (EWS) प्रमाणपत्र
- स्थानिक भाषा येते हे पाहण्यासाठी पुरावा म्हणून १० वी किंवा १२ वीच्या गुणपत्रिकेवर संबंधित राज्याची स्थानिक भाषा विषय
- माजी सैनिक किंवा दिव्यांग उमेदवारासाठी नियमानुसार लागू असणारी सक्षम प्राधिकाऱ्याकडील प्रमाणपत्रे.
वयोमर्यादा – Age limit
| प्रवर्ग (Category) | वयात सवलत (Age Relaxation) |
| इतर मागासवर्गीय (OBC) | ३ वर्षे |
| अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती (SC / ST) | ५ वर्षे |
| दिव्यांग – सामान्य / EWS (PwBD – Gen/EWS) | १० वर्षे |
| दिव्यांग – OBC (PwBD – OBC) | १३ वर्षे |
| दिव्यांग – SC/ST (PwBD – SC/ST) | १५ वर्षे |
| माजी सैनिक (Ex-Servicemen / Disabled Ex-Servicemen) | सैन्यामध्ये सेवा केलेले वास्तविक वर्ष + ३ वर्षे (SC/ST साठी ८ वर्षे), कमाल वय ५० वर्षांपर्यंत. |
| विधवा, घटस्फोटीत महिला आणि पतीपासून कायदेशीर रित्या वेगळ्या झालेल्या महिला (पुनर्विवाह न झालेल्या) | ७ वर्षांची सवलत (कमाल वयोमर्यादा: General/EWS साठी ३५ वर्षे, OBC साठी ३८ वर्षे आणि SC/ST साठी ४० वर्षे). |
| SBI चे प्रशिक्षित अप्रेंटिस (Trained Apprentices) प्रवर्गांनुसार: | General/EWS: १ वर्ष, OBC: ४ वर्षे, SC/ST: ६ वर्षे, PwBD (Gen/EWS): ११ वर्षे, PwBD (OBC): १४ वर्षे, PwBD (SC/ST): १६ वर्षे. |
State Bank of India Recruitment 2026 : वेतनश्रेणी – Salary
| तपशील (Details) | माहिती |
| मूळ वेतन (Starting Basic Pay) | ₹२६,७३०/- |
| एकूण मासिक मानधन (Total Starting Emoluments) | मुंबईसारख्या मेट्रो शहरांमध्ये महागाई भत्ता (D.A.) आणि इतर भत्त्यांसह सुरुवातीचे एकूण मासिक वेतन अंदाजे ₹४६,०००/- इतके मिळते. |
| इतर लाभ (Perks & Allowances) | ) नियमानुसार महागाई भत्ता (DA), घरभाडे भत्ता (HRA), वाहतूक भत्ता आणि बँकेच्या नियमांनुसार इतर वैद्यकीय व लाभाचे भत्ते लागू असतात. |
State Bank of India Recruitment 2026 : अर्ज प्रक्रिया – How to Apply
SBI ज्युनियर असोसिएट भरती 2026 या भरतीची अर्ज प्रक्रियाची संपूर्ण माहिती कार्य प्रमाण आहे.
- सर्वप्रथम या बँकेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या
- यानंतर ’RECRUITMENT OF JUNIOR ASSOCIATES (CUSTOMER SUPPORT & SALES)’ या पर्यायावर क्लिक करा.
- तिथे तुमचे नाव मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी टाकून नोंदणी करा.
- नोंदणी केल्यानंतर तुम्हाला तात्पुरता युजर आयडी आणि पासवर्ड मिळेल त्याचा वापर करून तुम्ही लॉगिन करून घ्या.
- नवीन केल्यानंतर अर्ज उघडेल अर्जामधील विचारलेली वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता, संपर्क तपशील आणि इतर आवश्यक माहिती अचूक आणि काळजीपूर्वक भरा.
- अर्ज करत असताना तुम्ही ज्या राज्यात आहात आणि तिथल्या स्थानिक भाषेची अचूक निवड करणे आवश्यक आहे.
- नमूद केलेली सर्व कागदपत्रे योग्य साइज मध्ये स्कॅन करून अपलोड करा.
- अर्ज शुल्क प्रवर्गानुसार ऑनलाईन पद्धतीने भरून घ्या अथवा अर्ज पूर्ण मानला जाणार नाही.
- शुल्क तपशील: General, OBC आणि EWS प्रवर्गासाठी ₹७५०/- असून, SC, ST, PwBD आणि Ex-Servicemen प्रवर्गामध्ये उमेदवारांसाठी कुठल्याही प्रकारचे शुल्क नाही.
- अर्ज सबमिट करण्याअगोदर अर्जामधील सर्व माहिती अचूक असल्याची खात्री करूनच अर्ज सबमिट करून घ्या.
- अर्ज यशस्वीरित्या सिमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंट आउट काढून जपून ठेवा.
| Online apply | येथे क्लिक करा |
| Official website | येथे क्लिक करा |
| Notification PDF | येथे क्लिक करा |
निवड प्रक्रिया
SBI ज्युनिअर असोसिएट भरती 2026 या घटनेची निवड प्रक्रिया याची माहिती खालील प्रमाणे आहे तीन टप्प्यांमध्ये.
- प्रारंभिक परीक्षा (Phase-I: Preliminary Examination)
- प्रारंभिक परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने 100 गुणांची असणार आहे.
- या परीक्षेमध्ये इंग्रजी भाषा, संख्यात्मक क्षमता (Numerical Ability) आणि बौद्धिक चाचणी (Reasoning Ability) या विषयांवर प्रश्न विचारले जाणार आहे.
- परीक्षेमध्ये चुकीच्या उत्तरासाठी १/४ गुण वजा (Negative Marking) करण्यात येईल.
- मुख्य परीक्षा (Phase-II: Main Examination)
- प्रारंभिक परीक्षांमध्ये यशस्वी झालेल्या उमेदवारांसाठी मुख्य परीक्षा ठेवण्यात आली आहे.
- मुख्य परीक्षेमध्ये जागरूकता, सामान्य इंग्रजी, परिमाणात्मक योग्यता (Quantitative Aptitude) आणि बुद्धिमत्ता व संगणक चाचणी या विषयांवर प्रश्न विचारले जातात.
- स्थानिक भाषेची परीक्षा (Local Language Proficiency Test)
- मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी स्थानिक भाषेची चाचणी घेण्यात येते.
- ज्या उमेदवारांनी १० वी किंवा १२ वीच्या वर्गात त्या राज्याची स्थानिक भाषा विषय म्हणून शिकलेली आहे आणि त्यांच्या कवितेचे गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र उपलब्ध आहे त्यांना ही वेगळी परिषदेची गरज नाही.\

महत्त्वाची टीप : या संपूर्ण निवड प्रक्रियेमध्ये मुलाखतीचा कोणत्याही सुखाचा टप्पा समाविष्ट होणार नाही. अंतिम निवड यादी मुख्य परीक्षा आणि स्थानिक भाषेचा चाचणीच्या आधारावर करण्यात येईल.
तुम्ही येथे “मालेगाव महानगरपालिका आरोग्य सेवा भरती 2026” ला भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/malegaon-mahanagarpalika-bharti/